संकल्पना.👌👌👌👌 नागराज मंजुळे यांच्या Fandry मधील सोमनाथ अवघडे आणि या गझलेतील शेवटचा शेर..... सोसू किती निखारे नाजूक काळजाने उध्वस्त स्वप्न झाली जातीय दाखल्याने किती सहज आणि चपखल बसतात.. .👌👌👌👌👌👌👌
So beautiful lines aanand dada.. आतून काळजाला भेदून तिर गेला नक्कीच वार केला पाठीत आपुल्याने.... सोसू किती निखारे नाजूक काळजाने उद्ध्वस्त स्वप्न झाली जातीय दाखल्याने... Such beautiful & heart touching lines..love it❤️ And the singer's voice is also beautiful...
आनंद टाळु नको आता वा क्या बात है सुपर से ही ऊपर बहुत बङीया 💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏻👍🏾👆🏿👆🏿👆🏿
अप्रतिम बहुत बङीया सुपर 🤝🤝🤝🤝🤝🙏🏼🙏🏻🙏🏻👍🏾👆🏿👆🏿👆🏿
Khub sundar AD ...
बहोत बढिया......
(संदीप वाकोडे)
वाह.... खूप सुंदर गझल आणि गायन सुद्धा
Khup chan 👌👌👍🏼
छान गझल भाऊ
मस्त
खुपच मनाला स्पर्ष करणारी मार्मिक गझल आहे.ऐकतच राहावे असे वाटते.
फँड्री ला perfect match झाली ही गझल, जातीय दाखल्याने
खतरनाक
अप्रतिम 👍👍👍❤❤❤
गझल आणि गायकी दोन्ही खास
ती जेव्हा जीवनात येते, तेव्हा जीवन जणू रंगुनच जाते.
कळतच नाही तिची अशी काय जादू होते.
Very nice rudra bhau👌👌
व्वा अगदी सुंदर गझल आहे खरंच ह्रदयाला अगदी लागणारी,,,, खूप छान आनंद भाऊ,,,💐💐💐,
वाह दादा👌💐👌
खूप छान गझल
टाळू नकोस आता...वावा
खुपच सुंदर गझल ❤️✨
अप्रतिम गझल दादा
सुंदर
Kupch chan bhu
क्या बात है दादा.. जबरदस्त 👌👌💐💐
वाह दादा लाजवाब गजल, तर्ज आणि गायनही
सुपर
Apratim Gayki ! Apratim Gajal ! Apratim sadrikaran ! 💖💖 👏👏
व्हा आनंद दादा....फारच छान,काळजाला भिडला तुमची गझल....!
खुपच सुंदर मांडणी दादा
खुप छान , अप्रतीम
खूपच सुंदर दादा❤️
साहेब तुमच्या कार्याला सलाम
🤘
अप्रतिम गझल......... वा वा....
खूप खूप छान💐💐💐
अप्रतिम दादा
व्वा...क्या बात...!!!सुंदर शब्दरचना आणि अप्रतिम गायन....!!!
व्वा खूपच सूंदर
देवगडे सर...
Pratikriya dilelya & Like kelelya Sarva manyavaranche Manpurvak khup khup Dhanyawad...👏👏👏💖🌹😊
Khup chan sir
Dada khup mst...
👌👌👌
Ur best one is this ☺☺
खुपच छान 👍
🙏🙏☺❤
वाह. . .
रुद्रा दादांचा स्वर म्हणजे अस्सल मेजवानी व आनंद दादांची गझल तर लाजवाबच
क्या बात बहोत बढिया भाऊ
fb वर स्टेटस ला ऐकलं थेट ईकडे सर्च केला. खूप सुंदर गझल ,आज पहिल्यांदाच ऐकतेय.
सुंदर रचना दादा👌👌👌
रूद्र कुमार सर अप्रतिम आवाज वा..सलाम तुमच्या लिखाणाला ...
तुम्ही विश्वास करणार नाही. मी काल दिवसभर ऑफिसमध्ये असताना पूर्ण दिवसभर नॉनस्टॉप ही गझल ऐकत होतो. जाम आवडली आपल्याला.
Khup khup Dhanyawad,, sirji,, ❤🙏☺
अप्रतिम शब्दरचना तसेच काळजाला भेदनारे उत्तम गायन.
शेवटचा शेर जबराट
वाह खूप छान गझल 👍👌👌👌
खूपच सुंदर सर
Sundar👌👌👌
🙏🙏☺
Khup chan 🔥🔥🔥
👌👌👌👏👏👏
अप्रतिम
nic
आह जबरदस्त गजल दादा आणि तेवढाच गोळ आवाज रूद्र कुमार सर ❤️❤️
नक्कीच काय बोलाव,,,खरच खुप दा ऐकत आहे मी, Ashwajit thanks a lot re 😊😊😊❤❤❤❤❤
वाह... टाळू नकोस आता... सुंदर
बढीया .. आवाज आणि शब्दरचना !
बढीया दादा, आनंद दा अभिनंदन 💐💐💐
सुंदर गायन आणि तेवढयाच ताकदीचे गायन 🙏🙏🙏🙏
क्या बात है. बहोत खूब.बेहतरीन गझल लेखन आणि गायन.
I like too much.
अप्रतिम रचना व सादरीकरण लाजवाब !!
व्वा.. 👌👌👌
अप्रतिम...खुप छान प्रयत्न...शुभकामना...
खुपच सुंदर रचना व अवर्णनीय आवाज
❤️❤️❤️
सुंदर 💐💐💐
Khup chan aahe
खुप छान ❤
very nice
❤🙏🙏☺
अर्थपूर्ण गझल आहे... खूप सुंदर
ओहोहो....काय लागट शब्द, आणि काळीज भेदणारा रुद्र स्वर, आणि चित्रांकन किती मार्मिक. किती समर्पक ...वाह वाह, दिल बाग बाग हो गया
❤❤🙏☺
कमाल गझल, कमाल गायकी. उत्तम संगीत.
❤️💕
अप्रतिम गझल ,अप्रतिम गायन !
दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन !
Bhai,, ❤🙏🙏☺
खुपच छान
🙏🙏☺
अप्रतिम गायन आणि संगित.
क्या बात है...अगदी ....आतून काळजाला भेदून तिर गेला,अप्रतिम भौ...दोन्ही भावांचे अभिनंदन, मंगलमय सदिच्छा
संकल्पना.👌👌👌👌
नागराज मंजुळे यांच्या Fandry मधील सोमनाथ अवघडे आणि या गझलेतील शेवटचा शेर.....
सोसू किती निखारे नाजूक काळजाने
उध्वस्त स्वप्न झाली जातीय दाखल्याने
किती सहज आणि चपखल बसतात..
.👌👌👌👌👌👌👌
हृदयामधुन यावा पूर भावनांचा.... खुप अप्रतिम गझल व गायन सुद्धा
Khup khup Dhanyawad,, mdm,, 🙏🙏☺
Wahhhhhhh बहुत खूब लाजवाब.....
सुपर गजल....
रूद्र दादा च्या आवाजात हुदय स्पर्श जाहले.
Manpurvak Aabhar Dada,, ❤🙏☺
Kup kup छान
अप्रतिम आनंद भाऊ आणि बढिया आवाज मधुर रुद्रकुमार sir, मनाला स्पर्श करून जाणारी रचना तसेच छायाचित्र पण मोहक सुंदर फोटो...
Manpurvak Khup khup Dhanyawad Dada,, ❤🙏🙏☺
अप्रतिम...❤
फार सुंद र गज् l
बहोत उमदा गझल आनंद भाई...आणी रद्रकुमार दादांच्या गायकीने गझल ला योग्य न्याय दिला...
So beautiful lines aanand dada..
आतून काळजाला भेदून तिर गेला
नक्कीच वार केला पाठीत आपुल्याने....
सोसू किती निखारे नाजूक काळजाने
उद्ध्वस्त स्वप्न झाली जातीय दाखल्याने...
Such beautiful & heart touching lines..love it❤️
And the singer's voice is also beautiful...
Manpurvak Aabhar,, Mdm,, 🙏☺
Superb❤
🙏🙏❤☺
Super ❤❤
पहिल्यांदाच ऐकत आहे
Its just Beautiful.....❤️No words to explain it..
अगदी मनापासून मनापर्यंत पोहोचलेली गजल आणि तेवढच आतून सुंदर गायन....💗
Khup khup Aabhar,, Mdm,, 🙏🙏☺
🥰🥰🥰👍👍
Sundar
😂
अप्रतिम
Khup sunder
खुप छान दादा