सरासाठी लढा बैलासाठी नका लढु बैल आज ना उद्या नविन घेता येईल सोन्यासारखा माणुस गेला त्याच्या साठी माणसापेक्षा बैल तुम्हाला श्रेष्ठ आहे का.... आरे बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव माणुस गेला माणसा साठी लढा बैला साठी नको .
माणसाठी तर लढायचच पण आता पण माणूस आता काही परत येणार नाही बैल तर जिवंत आहे ना सरांच काळीज आहे सुंदर त्याला विठ्ठल नाना कडे दया pleaseत्याला सरांनच्या नावासाठी व अंकुरण साठी पळु द्या please 🙏🏻
हा कुठला न्याय आहे कोर्टाने सध्या हा बैल निंबाळकर यांच्या दावणीला द्यायला पाहिजे बैल हा पळाच्या जोरावर विकला गेला होता आणि त्याचा पळच कमी झाला तर काय कामाचा त्याला तिथे सराव थोडी मिळत आहे निंबाळकर यांच्या दावणीला राहिला तर त्याचा सराव हा चालूच राहील पण हे अस होणारच नाही कारण की प्रत्येकाला माहीत आहे की काणून अंधा होता है
सरांना न्याय भेटलाच पाहिजे आम्ही कायम पाठीशी उभे आहोत संर तुमच्या Miss you sir खूप आठवण येते तुमची सर आम्हाला ❤
हा सुंदर बैल अंकिता ताई ना मिळाला पाहिजे
सुंदरला घरी आणल्यानंतर तो अंकिता ताईंनी कोणाला पण देऊ त्यांचा लाडका जीव
सरासाठी लढा बैलासाठी नका लढु बैल आज ना उद्या नविन घेता येईल सोन्यासारखा माणुस गेला त्याच्या साठी माणसापेक्षा बैल तुम्हाला श्रेष्ठ आहे का.... आरे बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव माणुस गेला माणसा साठी लढा बैला साठी नको .
माणसाठी तर लढायचच पण आता पण माणूस आता काही परत येणार नाही बैल तर जिवंत आहे ना सरांच काळीज आहे सुंदर त्याला विठ्ठल नाना कडे दया pleaseत्याला सरांनच्या नावासाठी व अंकुरण साठी पळु द्या please 🙏🏻
सुंदरला घरी आणल्यानंतर तो कोणाला पण देऊ नका अंकिता
सुंदर बैल अंकिता निंबाळकर ला चे मिळाला पाहिजे हिच विनंती
नवीन काय तरी सांगा माहित आहे ते सागु नका
Miss you sir
नवीन काय अपडेट असेल तर टाकत जा उगीच सारख्या सारख्या जुन्या गोष्टीला पाणी नका लावत जाऊ
हा कुठला न्याय आहे कोर्टाने सध्या हा बैल निंबाळकर यांच्या दावणीला द्यायला पाहिजे बैल हा पळाच्या जोरावर विकला गेला होता आणि त्याचा पळच कमी झाला तर काय कामाचा त्याला तिथे सराव थोडी मिळत आहे निंबाळकर यांच्या दावणीला राहिला तर त्याचा सराव हा चालूच राहील पण हे अस होणारच नाही कारण की प्रत्येकाला माहीत आहे की काणून अंधा होता है
सुंदर बैल हा अंकिता ताईला मिळाला पाहिले ताई बैलगाडा मालक संघटना कायम तुमच्या पाठिशी राहील
सूंदर अंकिता ताईना मिळाला च पाहिजे
हे काय,हे तर सर्वांना माहीत आहे.
बैल भटनार आहे की नाही अवद्च सांगा
सगळं प्रकरण मॅनेज होणार😅😅 आपल्या देशात काहीही होतं😅😅
नवीन काय असेल तर सांगत जा.टाईम पास करू नको.
माहिती असेल तरच टाका
सुंदर तर सांग जुनं झालं सगळं
सुंदरला विकुच नये अंकिता ताईनी तो खुप नाव। करेल सुंदर
काय मेल्या नको ता सांगत 🤦🤦🤦😮
ये गप्प पाहिला शेबुड पुस 😂😂
सुंदरला घरी आणलं का
काहीपण टाकत जाऊ नका, हे तर सगळ्यांना माहिती आहे..?
जुन्या बातम्या टाकू नको आम्हाला काय बावळट समजतोस काय
पहिले बोलायला शिख भाऊ तू
Mahith nahi tar kashala video takato
काला आवरा टाईमपास करतो..😡 चॅनल चा नाव ह मुद्दाच बोला आणि अवरा सगला झालेलाच सांगत बसतय 😡
😂😂
तुझ्या ....तर ...
काला टाईमपास करतो
Mahiti nasel tr apdate det jau nko bhangar channel tuza ek nob
Tula bolta yet ka
Kay he taimpas kertoy