सतेज ऊर्फ बंटी पाटील. भारी नेता आहे काँग्रेस कडे.. चांगला अभ्यास, महाराष्ट्रातील प्रश्नाची उत्तम जाण, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तम प्रकारे काऊंटर करणारा नेता, विनयशील व्यक्तिमत्त्व असा नेता काँग्रेसने व कोल्हापूरकरांनी जपायला हवा
पत्रकार सर,आपण सतेज साहेबांच्या मुलाखती साठी ईनोव्हा, हेलिकॉप्टर कश्याने गेलात, कारण काल काटेवाडी ची विहीर दाखवत होतात.मुलाखतीचे प्रश्न भाजप धार्जिणे वाटतात.पक्षपातीपणा स्पष्ट होत आहे, काळजी पूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हिताची पत्रकारीता करावी.
कुठे तो फालतू एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनलाय , आणि इकडे हा इतका तेजस्वी , परिपक्व नेता काँग्रेस मध्ये घडलाय . महाराष्ट्राला अशा मुख्यमंत्र्याची गरज आहे.
राहुलजी भाजप समर्थक असला तुम्ही तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण सरळ सरळ एक पत्रकार म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पक्ष फोडला हे जनता विसरली आहे असं विधान करणं कितपत योग्य आहे? जनता कधीच काही विसरत नाही हे लक्षात घ्या. म्हणजे असं म्हणून शिंदे आणि अजित पवार सत्तेसाठी भाजप सोबत गेले हे बरोबर होत असं तुमच मत आहे का?
या व्यक्तीने एका चॅनल वरती एक असा एपिसोड केला होता की ED, CBI चे छापे हे कसे बिना राजकीय हस्तक्षेप आहेत हे सांगितले एखाद्या लहान मुलगा सुद्धा सांगेल की छापे कोणत्या हेतू ने टाकले आहेत व का टाकले आहेत, वा रे पत्रकारिता
एकदा तुम्हाला आणि फडणवीस यांना एकत्र बसवला पाहिजे मग होईल दूध का दूध ऑर पाणी का पाणी. 😅😅 नुसत्या गप्पा मारून चालत नाही रिअल fact काय आहे ते महत्त्वाचं आहे
Rahul Kulkarni direct BJP cha thoda far tari prachar kartat ase vatate uddhv thakare yanche bhashan awadale nahi, lok sabha sarkhe vatavaran nahi, eknath shinde chi pratima sudharali ase patrakarane swatah bolu naye janate la tharavu dyave ase mala vatate tarihi senior patrkar mhanun tumcha respect aahet
सतेज पाटील सरांचा चांगला अभ्यास आहे
याला म्हणतात खरी निष्पक्ष मुलाखत.
दोघेही बॅटस्मन उत्तम खेळले.
सतेज पाटलांनी पुन्हा एकदा समय सूचकता दाखवून दिली.
कोल्हापुर महाविकास जिनकनार १००१% सगले निवांत रहा भावनों 💐💐🙏
असा पत्रकार ..असे सडेतोड प्रश्न आणि तितकीच समर्पक उत्तरे एका परीपक्व नेतृत्वाकडून....खूप छान मुलाखत....
अभ्यासू पत्रकार आणि परिपक्व राजकीय नेता. अनेकदा पहावी अशी मुलाखत आहे. 👌
याच काँगेस वाल्यांनी टायर मध घातला होता
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब ❤❤❤❤❤ 🎉आम्ही चुयेकर 🎉
😂😂😂😂 भावी वाकडया नंतर नंबर
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂@@keepsocialdistance1643
सतेज पाटील हिरो झाले ह्या प्रकरणात
सतेज ऊर्फ बंटी पाटील. भारी नेता आहे काँग्रेस कडे.. चांगला अभ्यास, महाराष्ट्रातील प्रश्नाची उत्तम जाण, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तम प्रकारे काऊंटर करणारा नेता, विनयशील व्यक्तिमत्त्व असा नेता काँग्रेसने व कोल्हापूरकरांनी जपायला हवा
रोखठोक मुलाखत बाकी काय नाही पण तुम्ही भविष्यात मुख्यमंत्री व्हावं या शुभेच्छा या पत्रकारणी दिल्या ह्यातच सगळं आलं 🙏😍💐
Perfect 🎉🎉🎉
आजची मुलांखत आवडली राहुल जी मस्त प्रश्न 🙏🏻
शेर है तू शेर ही रहेगा. एकटा बास
पत्रकार सर,आपण सतेज साहेबांच्या मुलाखती साठी ईनोव्हा, हेलिकॉप्टर कश्याने गेलात, कारण काल काटेवाडी ची विहीर दाखवत होतात.मुलाखतीचे प्रश्न भाजप धार्जिणे वाटतात.पक्षपातीपणा स्पष्ट होत आहे, काळजी पूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हिताची पत्रकारीता करावी.
म्हणजे पत्रकारांनी तुम्हाला न आवडणारे प्रश्नच विचारायचा नाही का?
जे काम एका चांगल्या पत्रकाराने करायला पाहिजे तेच काम ते करत आहेत..
उघडा मेंदू बघा नीट @@vivekpatil7913
ओन्ली बंटी पाटील साहेब आम्ही नंदगावकर🔥🔥🔥💪💪💪
राजकारणाचा गाढा अभ्यास, भाषेवरील प्रभुत्व यामुळे सतेज पाटील हे महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय व्यक्ती ठरतात
ढाण्या वाघ ❤️
महाविकास आघाडी येणार100% मोठ्या ताकतीने
He is not king.. He is king maker.. Bunty Patil saheb
Correct timing Rahul ji,,,❤❤
राहुलजी कालची घटना घडली तेव्हाच तुमची आठवण झाली होती.... मुलाखत घ्याल म्हणुन
हात्ती खीली का पहातो आणि उंट सतत वर का पहात असतो अशा प्रकारची मुलाखत आहे ही,आमच वाईट ते चांगल आणि तुमच चांगल ते वाईट.
चांगली मुलाखत
बंटि पाटील 🔥🔥
जय महाराष्ट्र जय श्रीराम
Rahul sir ek no.
सतेज पाटील ❤️❤️❤️
Mic issue aahe last kahi videos madhe.. stereo sound fkt left side ne record hotoy.. videos khup informative astat tumche.. mic fix kara
संभाजी राजें पुढे मिही दाखवले असते..किती योग्य वाटले.
सीट बदलली फायदा झाल सरतेज पाटील सर्व महाराष्ट्र ला कळले किती सशक्त नेता आहे
Donation Samrat
Banti patil barobar vagle
फक्त महाविकास आघाडी आणि तुतारी 😊😊
"खोके" मिडिया विसरली आहे.
जनता नाही.
कोल्हापुरात फक्त पैशाचं राजकारण केल......
आजच्या काळात आपल्या तत्त्वाशी एक निष्ठा असणारा नेता म्हणजे बंटी पाटील. येणाऱ्या काळात आपण मुख्यमंत्री व्हावं हीच आमच्यासारख्या नागरिकांची इच्छा आहे.
कुठे तो फालतू एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनलाय , आणि इकडे हा इतका तेजस्वी , परिपक्व नेता काँग्रेस मध्ये घडलाय . महाराष्ट्राला अशा मुख्यमंत्र्याची गरज आहे.
😂😂😂😂बरवालीचा गुलाम 😂😂
नुसतं तेजस्वी असून उपयोगाचं नाही तर काम करण्याची ताकद एकनाथ शिंदे सरकार नेत्यांमध्येच आहे
Next cm candidate
CM in waiting,,from Congress,,कायबी करा,,याना राज्यपातळीवर का येऊ दिले जात नाही,,ते आधी विचारा,,,, असे नेते,,,पोहोचले पाहिजेत,,,राज्यभर🎉🎉🎉🎉
बंटी साहेब किंगमेकर
😂😂😂केळ खा तोपर्यंत
भाजपने आपली लोकं तिकडे 13उमेदवार धनुष्य व 6 उमेदवार घड्याळ घेऊन उभे केले आहेत
राहुल सर, सतेश पाटील साहेब सांगत आहेत की 50 खोके याकेदम ओके, मग ठाकरे साहेब नि काय केले ahamala समजलं paheje🌺
राहुल कुलकर्णी हा बीजेपीचा पत्रकार आहे....
Kulkarni saheb mahavikas aghadi ch yenar
😂
वाघ 👌🏿👌🏿👌🏿
Sound issue ahe pratyek video la solve Kara
Baki interviews changale ahet sgle fakt sound issue solve kara
Bhavi CM Banti Patil Saheb
😂😂😂आजचा गुलाम
sound issue
सुसंस्कृत नेते सतेज पाटील
No sound.
Only Bunty Patil 👑✌🏻🔥
King Bunty saheb✌🏻👑
Only raju latkar....ani kingmaker banty saheb
राहुलजी भाजप समर्थक असला तुम्ही तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण सरळ सरळ एक पत्रकार म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पक्ष फोडला हे जनता विसरली आहे असं विधान करणं कितपत योग्य आहे? जनता कधीच काही विसरत नाही हे लक्षात घ्या. म्हणजे असं म्हणून शिंदे आणि अजित पवार सत्तेसाठी भाजप सोबत गेले हे बरोबर होत असं तुमच मत आहे का?
बंटी साहेबांचं कॉलेज आहे किती मुलींना मोफत प्रवेश आणि शिक्षण दिले
या व्यक्तीने एका चॅनल वरती एक असा एपिसोड केला होता की ED, CBI चे छापे हे कसे बिना राजकीय हस्तक्षेप आहेत हे सांगितले एखाद्या लहान मुलगा सुद्धा सांगेल की छापे कोणत्या हेतू ने टाकले आहेत व का टाकले आहेत, वा रे पत्रकारिता
राहुल भाई तुला है पुन्हा मध्ये टाकू शकता,
टायर मधी
Why Always audio headset problem
no sound
Kulkarni saheb try to be impartial, don't ask the questions which are favourable to Mahauti
शेवटच्या 2दिवसात गणितं बदलतात, काहीच rewind होत नाही
Journalist in political dress
अपक्षाला मोठं करा, लाटकरला सोडा उभा महाराष्ट्र पाहतोय तुम्हाला. स्वाभिमान अन तुमची पथ राखा
Voice problem
Nkkich CM honar...King Bunty Patil saheb...❤❤❤❤
एकदा तुम्हाला आणि फडणवीस यांना एकत्र बसवला पाहिजे मग होईल दूध का दूध ऑर पाणी का पाणी. 😅😅
नुसत्या गप्पा मारून चालत नाही रिअल fact काय आहे ते महत्त्वाचं आहे
Tumhala bhashan awdayla tumhi reporter ahe ki BJP cha chela😂😂😂
कोल्हापूरचा वाघ सतेज बंटी पाटील
😂😂😂 मायनोने पाळलेला
शिंदे साहेबांची भाषन ऐका पत्रकार साहेब
आवाज येत नाही व्हिडीओ चा
Jasa satej chhatrapatinna bola tasa dusra samajacha manus bola asta tar jarangya sarkha bhangarani lagech jat jat kela asta
आवाज कमि आहे
संविधाना बद्दल खोट बोलून मते मिळणार का?
Why Kulkarni always spreading BJP's propaganda?
लाडक्या बहिण बद्दल काय म्हणाला कुलकर्णी ऐकले का? कुलकर्णी कट्टर पवार चा माणूस आहे
Karz mafi honar ka vicharle nahi
I dont like this journalist very baised
Only Bunty patil
Ekdhai amdari ki ghya BJP kadun reporter...
Ganta kithi hi uthu diya Shinde DF ch Sarkar Yenar 🦁🦁🦁
Akole mhade pn ya
बंटी ची वाजली घंटी
Rahul Kulkarni direct BJP cha thoda far tari prachar kartat ase vatate uddhv thakare yanche bhashan awadale nahi, lok sabha sarkhe vatavaran nahi, eknath shinde chi pratima sudharali ase patrakarane swatah bolu naye janate la tharavu dyave ase mala vatate tarihi senior patrkar mhanun tumcha respect aahet
Ekach kanala aiku yalay
Volume low ahe faar
तुमचं उत्तम अर्थकारण हिमाचल मध्ये दिसतय, खर्गे काल बोलला कर्नाटक मध्ये मर्यादेच्या बाहेर बोलू नका, DK म्हणतोय एक योजना कमी करू 🤦♂️🤦♂️🤦♂️
राजघराणं आणि महिलांना शिवीगाळ करणारा हा बंटी. हीच काँग्रेस ची प्रवृत्ती आहे. कोल्हापूरकर इतक्या फालतू विचाराच्या माणसाला पोसतात पाहून कीव येते.
तू काय दारू पिऊन बोलतो काय 😂😂
@prathmesh_jadhav8930 गप रे चमचा. जा पप्पू ची जिलेबी खा.
@@prathmesh_jadhav8930 त्यो दारू न पिता डायरेक्ट बोलतो . ते बग आधी दम नाही तर उभ कशाला राहता.
फेक Account वरून कमेंट करतात