Це відео не доступне.
Перепрошуємо.

कटिंग, ईद, ब्रीडींग... शेळीपालन करण्याचे तीन प्रमुख हेतू. Three main purposes of Goat Farming.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 тра 2024
  • Follow us on;
    Instagram:
    shashvatfar...
    Facebook:
    shashvatfood...
    Shashvat Farms Google Page:
    g.co/kgs/bHnmGLG
    #shelipalanmahiti #shelipalankasekarave #शेळीपालन #शेळी #shelipalanshed #goatfarming #नवीनशेळीपालन #बिटलशेळीपालन
    #शेळीपालनसुरुवात #newgoatfarm #shelipalan #farming #ईद

КОМЕНТАРІ • 17

  • @sachinmadane8268
    @sachinmadane8268 2 місяці тому +3

    खूप छान.. आणि उपयुक्त माहिती दिली.. धन्यवाद 💐💐🙏 सर

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 2 місяці тому +3

    Great work bhau 👌

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk 2 місяці тому +2

    Mast mahiti

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 2 місяці тому +3

    व्हिडिओ मस्त तुमचा बेण्याचा बोकड खूप छान आहे धन्यवाद

  • @user-fp2lk5cz5j
    @user-fp2lk5cz5j 2 місяці тому +2

    3:27 3:29

  • @roblox_girl_93
    @roblox_girl_93 2 місяці тому +2

    खूप छान माहिती देता दादा तुम्ही

  • @Shivrajgoatfarm
    @Shivrajgoatfarm 2 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @shirumane1030
    @shirumane1030 2 місяці тому +2

    छान माहिती सांगितली

  • @ashrafshaikh4608
    @ashrafshaikh4608 2 місяці тому +2

    कटिंग एंड ब्रीडिंग सिटी उत्तम वाला फोटो

  • @gangadhargawande884
    @gangadhargawande884 2 місяці тому +1

    सर संगोपनातील औशधांवरील खर्च कमी करण्यासाठी जेनेरीक औषधी विषयी आपले मत काय ? व कटींग मार्केट मधे आफ्रीकन क्राॅस ला कशी मागणी आहे

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  2 місяці тому +1

      जनावरांमध्ये जेनरिक औषधे... या विषयावर मला फारशी माहिती नाही. बोअर क्रॉस कटिंग मध्ये चांगले चालतात, तरी भागा नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे.

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 2 місяці тому +1

    सर माझ्याकडे 2 वर्षाचा ईद साठी मेल आहे . पण आमच्याकडे पाहिजे तस मार्केट नाही . बोकुड 60 KG आहे पण 22000 हजारा पर्यंत मागतात

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  2 місяці тому

      दादा सुरुवातीला मार्केट सर्वे करणे फार गरजेचे आहे, ते केले तर अशी अडचण येत नाही. ६० किलो बोकडला २७ ते ३० हजार तरी आलेच पाहिजेत. अजून काही दिवस आहेत ईद साठी. थोडा प्रयत्न करा इतरत्र बघा आणखी कुठे जास्त दर येतो का.

    • @kiranahire7703
      @kiranahire7703 2 місяці тому

      @@shashvatfarms 🙏

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 2 місяці тому +1

    सर तुमचा नंबर द्या कृपया 🙏🏾