लोणचे मसाला.1किलो लोणचे बनवण्यासाठी अचूक मसाला प्रमाण|कैरी,लिंबू,आवळा,भाज्या कोणतेही लोणचे बनवा
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- लोणचे मसाला / Lonche Masala
1 किलो लोणच्यासाठी अचूक प्रमाण
मीठ / Salt - 200 ग्रॅम
मिरची पावडर / Red chilli powder - 50 ग्रॅम
काश्मिरी मिरची पावडर / kashmiri chilli powder - 50 ग्रॅम
मोहरी डाळ / musturd dal - 100 ग्रॅम
मेथी दाणा / Fenugreek seeds - 20 ग्रॅम
हिंग / Asafoetida - 25 ग्रॅम
तेल / oil - 100 ग्रॅम
हळद / Turmeric - 1 Tablespoon
Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - yogitaskitchen...
• Yogita's Kitchen Book ⭐
योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
Order online - book.yogitaskitchen.com
Order through WhatsApp - 7020965646
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
/ yogitaskitchenextras
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogitas_kitchen
• You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛
t.me/yogitaski...
• Team Yogita's Kitchen
Shruti - ...
Ajinkya - ...
#YogitasKitchen #lonche #Masala #Spices #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.
Actually mi वयाने खूपच मोठी आहे तूझ्या पेक्षा परंतु गेल्या वर्षी व्ह्या वर्षी सुधा मी लोणचे मसाला तुमच्या पद्धतीने केला आहे कारण गेल्या वर्षी अप्रतिम झाला लोणचे मसाला...धन्यवाद 🙏
Thank you 😊
Thanku mam khoop chaan masala rec.tumhi dakhavla.thanku mam
Thank you 😊
Hello Tai chan mahiti sagitali. Thank u so much dear God bless u dear 🙏🙏🙏🌹👌👌👌👍😊
Thank u ☺️
Khup mast❤👍👍👍
Khup chaan loncha cha masala tai thanks
Thank you 😊
Khup Chan.
धन्यवाद ताई. अचूक मापे सांगितल्याबदल.
👌🏻👌🏻👌🏻kup mast hota ha masala 🙏🙏, Thanks
Tumhi agdi exact measurements dakhvli thankyou sangnyachi padhat mast
Thank you 😊
खुप छान माहिती 🙏
Thank you 😊
Very nice Recipe.
Thank you 😊
काश्मीरी मिरची कोणत्या ब्रँड ची घेतली सांगा कारण रंग खूप छान आलाय
Puranpoli recipe share kara
खूप छान ताई
Thank you 😊
खूपच छान मसाला
Khup mast.....
Thank you 😊
हा मसाला आधी तयार करुन ठेवला तर चालेल का कृपया सांगा
Lonche kharat zale jasta tar kay larayche
Add green chillies
योगीताताई नमस्कार.मिरचीचे लोणचे मसाला ही दाखवाल का?
लोणचे तिखट झाले तर काय करावे
थोडी कैरी कापून घाला सोबत मीठ घाला.
खूप छान
योगीता ताई आपण वाटी च वचमचा प्रमाण दाखवल बरहोईल
वाटीचे प्रमाण सांगा
Mast tai💓💓🙏🙏🤗🤗
Thank you 😊
मिरची लोणच कस करायच ते दाखवा .
पटकण होनारा लोणच्याचा मसाला दाखवला ताई तुम्ही खुप खुप धन्यवाद तुमचे Please आब्याच लोणच कस करतायेईल दाखवा ना ताई... ,
Thank you 😊 Ho video lavkarach yeil.
हा मसाला किती दिवस टिकेल?
2 महिने टिकेल.
Akdm barbar