मालवणी मसाला||मसाला बिझनेस तुम्ही करू शकता|1 किलो मिरचीचे अचूक प्रमाण|मसाला बनवा घरबसल्या विक्री करा
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- मालवणी मसाला
1 किलो मिरचीचे प्रमाण
600 ग्रॅम बेडगी मिरची
200 ग्रॅम गुंटूर मिरची/लवंगी मिरची
200 ग्रॅम संकेश्र्वरी मिरची
100 ग्रॅम काश्मिरी मिरची
250 ग्रॅम धणे
100 ग्रॅम काळी मिरी
100 ग्रॅम खसखस
50 ग्रॅम हळकुंड
50 ग्रॅम जिरे
50 ग्रॅम मोहरी
50 ग्रॅम बडीशेप
50 ग्रॅम सुंठ
25 ग्रॅम लवंग
25 ग्रॅम दालचिनी
25 ग्रॅम मसाला वेलची
25 ग्रॅम शहाजीरे
25 ग्रॅम जायपत्री
25 ग्रॅम दगडफुल
25 ग्रॅम तमालपत्र
25 ग्रॅम चक्रिफुल
20 ग्रॅम हिंग
10 ग्रॅम नाकेश्र्वर
10 ग्रॅम मेथी
10 ग्रॅम हिरवी वेलची
10 ग्रॅम रामपत्री
10 ग्रॅम त्रिफळं
10 ग्रॅम कसूरी मेथी
1 जायफळ
200 ग्रॅम मीठ
Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - yogitaskitchen...
• Yogita's Kitchen Book ⭐
योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
Order online - book.yogitaskitchen.com
Order through WhatsApp - 7020965646
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
/ yogitaskitchenextras
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogitas_kitchen
• You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛
t.me/yogitaski...
• Team Yogita's Kitchen
Shruti - ...
Ajinkya - ...
#YogitasKitchen #malvani #masala #ingredients #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.
मी वापरते हाच मसाला, खुप छान आहे😊
Thank you for watching 😊
भारीच ...एक नंबर
Tai khupach Chan mahiti ditit tumhi, Mee pahilyanda tumacha video pahila pan kharach khup avadala, Tai yachi list ji tumchya kade ahe tee please mala send karatan ka 🙏🙏Ani pudhe kasa masala tayar karayach tya video chi link mala pathva na mala 2 killo masala tayar karayacha ahe please 🙏🙏😊
Thank you for watching 😊
ua-cam.com/video/7BzxD85mXlc/v-deo.htmlsi=g2q8AW7OZ-MiH5Xy
धन्यवाद ताई खूप छान
Khupch khupch Chan video 💐💐🙏🙏🙏
Thank you 😊
खुप छान
Thank you 😊
Kub chan hai mast
मी मसाला विकतो मला वीस किलोचे प्रमाण सांगा ....
तुमचे व्हिडिओ फार छान असतात
खूप मनापासून सागितले आहेस, या वर्षी नक्कीच करेन
Thank you 😊
मी तुमचा झणझणीत मालवणी मसाला प्रमाणात मसाला बनवलाय छान झाला
Thank you 😊
@@YogitasKitchen 4:25 😮
Chan
Very good
ताई खूप छान व्हिडिओ केलास धन्यवाद
नमस्कार ताई ,मला जर २ किलो चा मालवणी मसाला करायचा असेल तर ,दुप्पट प्रमान घ्यावे लागेल का ???
छान ताई👍👌🏻🙏🙏
Thank you 😊
😊👍👍
Mast mahiti dilit tai masale chi thank you
Thank you 😊
Khup chan 👌👌
Thank you 😊
1 kg मिरची मसाला किती भरतो
aaho Tai tumhi sarv male sangitle pan tejptta nahi dakhavla aamhi tkaychaki nahi tevha de snga pliz.
Tai ha masala medium tikhat aahe ka ani kiti kharch aala pl.reply ani uun dakhvta nahi aale mirchila tar kay karave
3:1❤7 मसाल्याची यादि दाखवा
Perfect प्रमाण ❤
Thanks tai mi pn masala business cha vichar krit aahe.
नक्कीच करा.
तयार 25किलो मसाल्यासाठी किती सामान सांगा
मालवणी झणझणीत मसाल्याचे प्रमाण पाठवा
Mala 5kg masalaychi pramaan dyal ka?
Tai mi prdhmch krnar aahe tar plij mla kruti pathvana.
2 किलोचा मालवणी मसाला
ua-cam.com/video/7BzxD85mXlc/v-deo.html
2 किलो मिरचीचे अचूक प्रमाण आणि गरम मसाला घेऊन बनवलेला अस्सल मालवणी मसाला,वरून गरम मसाला घालावा लागत नाही असा परफेक्ट मसाला.veg nonveg masala. काळी मिरी तुम्ही 300 ग्रॅम च्या ऐवजी 200 ग्रॅम किंवा कमी वापरू शकता👍🏻
धन्यवाद ताई मसाला सिरीज घेऊन आल्याबद्दल!
Thank you 😊
Sarve masale bhajun ghyache ka tai
Ho
छान , मी बनवणार आहे मसाला आणि तूला सांगणार पण आहे कसा झाला तो पण ताई तुझ गाव कोणत ते सांग मूळ गाव,
सिंधुदुर्ग
Ok, मी पण सिंधुदुर्ग
छान झाला मसाला ,Thanky so much
Khupch mast Tu Marsala viakate ka
ताई तूम्ही यादी मध्ये,मेथी 5 gm दिली आणि सांगताना 10gm म्हणताय नक्की किती घ्यायची
10 ग्रॅम घ्यायची आहे ,यादी दुरुस्त केली मी चुकून झालं.Thank you tai.😊
Kami tikhat manje zanzanit nko ahe tari praman kay ghyache
He barobar aahe tai.
बेडगी रंगासाठी , पांडी तिखटासाठी तर संकेश्वरी मिरची कशासाठी वापरली जाते
ती पण तिखट साठी वापरतात
तुम्ही मसाला विकता का plz सांगा
आम्ही मसाला विक्री करत नाही ताई.
गावठी मिरची...
घ्यायची असेल तर 2 kg मिरची घेऊन प्रमाण सांगा
Plz 🙏🏼
तुमी सगळ्यांना reply dela...
Pan ya msg la reply det नाही....
Normal and simple Qustion विचारले आहे...
कोकणात गावठी मिरची सुद्धा मसाला करताना वापरतात.... आणी te खूप महाग आहे...
Tumi business idea देत आहात म्हणून विचारले
गावठी मिरची che प्रमाणात घ्यायची
अर्धा किलो गावठी मिरची घ्या ताई नाहीतर मसाल्याचा रंग बदलेल.
2 किलो मिरची मध्ये अर्धा किलो गावठी घ्या.
Kasa banvaycha
Video aahe channel vr
ताई वीस किलो मिरचीच कुपया गरम सामान सांग मी कोकणातील आहे तुमचे विडीओ छान असतात
मसाल्याचे पूर्ण प्रमाण Discription box madhe aahe
0:05 @@YogitasKitchen
मालवणी मसाल्यात मीठ वापरतात????
नाही वापरत,पण तुम्हाला विक्री करायची असेल तर वापरतात
Hi Yogitaji, Can you add subtitles in English so that all of us can better understand?
तुम्ही मसाला विकता का?
आणी विकत असाल तर कसा किलो...
Please show 250g measurement, all masala recipes to make at home.
Video aahe
khup chan Yogita,mi same asach karte pan mazya ghari tikhat awadat nahi mhanun bedgi mirchich vaparte baki sagla asach karte
Are waaaa
मीठ गरम करायचे की असेच कुटायचे वेळी दयाचे
थोड गरम करून मसाला कूटताना द्या
या मसाल्यात जर मिठ नाही घातले तर चालेल का?
हो चालेल
@@YogitasKitchen thanks for the answer
Khup chan masala jhala majha.thanks you Yogita
Thank you 😊
Ha kmi tikhat hoto na
Ho
ह्या प्रमाणा पासून आपण 4-5 किलो मसाला बनवू शकतो का? उदा समजा१किलो साठी मिरची ६०० ग्राम तर ४साठी २किलो ४०० ग्राम .असे सर्व साहित्य ४पट करायचे का ? कुपया मार्गदर्शन करावे 🙏 हि विनंती.
हो,जेवढा मसाला हवा तसे प्रमाण वाढवा
धन्यवाद 🙏 योगिता
तुम्ही मसाला विकता काय?
ताई आम्ही कोणतेही मसाले विक्री करत नाही,घरगुती व्यवसायासाठी ही माहिती आहे.😊🙏🏻
@@YogitasKitchen in😮🎉🎉😮
मालवणी मसाला कसा किलो आहे
Sundar mahiti
Nice information thanks for your explanation good knowledge.plese your mobile number
Thank you for watching 😊
नमस्कार ताई ,मला जर २ किलो चा मालवणी मसाला करायचा असेल तर ,दुप्पट प्रमान घ्यावे लागेल का ???
नमस्कार ताई ,मला जर २ किलो चा मालवणी मसाला करायचा असेल तर ,दुप्पट प्रमान घ्यावे लागेल का ???