‘जुनं फर्निचर’ पाहून भारावले कलाकार | Juna Furniture | Celebrity Review
Вставка
- Опубліковано 28 кві 2024
- जुनं फर्निचर हा चित्रपट कलाकारांना कसा वाटला या चित्रपटाबद्दल काय म्हणाले कलाकार. पाहूया याची खास झलक.
#junafurniture #maheshmanjrekar #celebrityreview #rajshrimarathi
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/channel/0029VaCh...
जुनं फर्निचर' पाहून भारावले कलाकार | Juna Furniture | Celebrity Review - Розваги
Mahesh Manjrekar, हा सर्व भाषेत यायला हवा असा सुंदर सिनेमा आहे.वाईट याचेच वाटते.मराठी माणूस मराठी सिनेमा बघावे तेवढे बघत नाही.सर्वाचे अभिनय अप्रतिम.असे सिनेमा यायला हवेत त्यामुळे तरुण पिढीला चिमटा बसेल थोडी वागण्यात सुधारणा नक्कीच होईल.खरेच सर्वांनी Theatre मध्येच जाऊन बघा pls.pls.pls.
Belgium Brussels madhye 1 show karta yeil Ka .
आजच्या पीडीतील नवयुवक यांनी अवश्य मूवी बघावं खूप सारं शिकण्या सारखं आहे..... महेश sir रोल खुप छान 👍👌
अप्रतिम
जबरदस्त.... 👌👌👌
Mahesh Manjrekar at best
कडक
खूप छान आहे
Very very good
खूप सुंदर मूवी बनवला आहे
❤
Aaj kal cha mulana tar he nakki baghave ch ha movie.. Marathi movie la changle devas yenar n yetai.. Changle subject var movi yaila paheje.. N nach ga ghuma pan baga
सिनेमा ला जर 50% सवलत दिलेतर सिनेमा चित्रपट गृह फारच चांगले चालतील
ST ला 50% भाडे सवलत मुळे आज sT महामंडळ तेजीत आहेत. सिनेमा ला भरपूर प्रेक्षक मिळीतील.
महेश सर..... अभिनंदन ❤️🙏
जर काही वृद्ध जोडप्यांना मुले नसतील तर कोणत्या न्यायालयात जावे. कुटुंबात भांडण लावत आहे हा चित्रपट...
He ase comments celebrity detaat mhanje movie below average asto! PR team cha strategy ! Just like what they did during ZHUND!
Jaun. Bagh pahile mag kalel
1st