Sawar Re (सावर रे) - Marathi Full Movie - Devika Daftardar, Mukta Barve
Вставка
- Опубліковано 2 тра 2024
- 𝑪𝙡𝒊𝙘𝒌 𝒉𝙚𝒓𝙚 𝙩𝒐 𝑺𝙪𝒃𝙨𝒄𝙧𝒊𝙗𝒆 𝒕𝙝𝒆 𝒄𝙝𝒂𝙣𝒏𝙚𝒍 : tinyurl.com/3acv4naf
Sawar Re is a 2008 Marathi movie starring Mukta Barve, Devika Daftardar and Vandana Gupte in the lead.
The movie is based on the struggle faced by two sisters Indu and Mukta. Mukta becomes a victim of a hit-and-run accident and is debilitated for life. Indu cares for the bedridden Mukta and even refuses to marry. She vows to find the culprit who has ruined her sister's life.
Will Indu be able to bring the culprit to books? - Фільми й анімація
चित्रपट छान आहे. तुम्ही केलेल्या अपराधामुळे कुणाचे तरी आयुष्य उधवस्ता झाले आहे याची जाणीव होणे आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी आतोकट प्रयत्न करणे, आपले आयुष्य पणाला लावणे ही खूप मोठी गोष्ट आहे.
अनुचित आणी अनावश्यक उच्च स्वरातील पार्श्वसंगीत.
हा सिनेमा खूप चांगला आहे या सिनेमातील सर्व कलाकारांची कामे उत्तम आहे माणसाने आयुष्यात भरारी मारताना जगाचे भान ठेवले पाहिजे तसेच दुसऱ्यासाठी त्याग करणे सोपे नसते त्यासाठी ती व्यक्ती किती मोलाची आहे हे कळते सिनेमा मला खूप आवडला
Khup sudar ahe movie ❤❤
पार्श्व संगीत खूपच कर्कश होते, गाण्यांच्या आवाजही मधुर नव्हता, मुक्ता cha जास्त अभिनय च पहायला मिळाला नाही, ती जास्त वेळ पेशंट च दाखवली, देविका cha सहज सुंदर अभिनय, रवींद्र मंकणी सुध्दा 👍 great
फार सुंदर. मायलेकींचा सहजसुंदर अभिनय जीवनातील सत्य घटनांचा आलेख सिनेमा उंचावर घेऊन गेला.
.
खुप सुंदर चित्रपट. धन्यवाद
छान कथानक, सर्वांचे उत्तम अभिनय!
खूप छान आहे सिनेमा. उत्कृष्ट अभिनय
सुंदर
खूप छान कथानक.
संवाद चालू असताना एवढ्या मोठ्या आवाजात संगिताची काय गरज ़
अप्रतिम। माणसातली माणूसकी म्हणूनच डॉ क्टराला अजून देवच मानतात
अप्रतिम सिनेमा.. आताच्या मराठी सिनेमात अशी कथा नाही पाहायला मिळते
सिनेमा खूप छान बहिणीने खूप मोठा त्याग केला मुक्ता छान अभिनेत्री आहे
खूप छान
Khupch Chan aahe ha picture and proud of this all actors and more
बॅकग्राऊंड म्युझिक इतकं लाऊड की बोलणं ऐकू येत नाहीय
खूप सुंदर चित्रपट
सिनेमा खूप छान बहिणीने खूप मोठा त्याग केला मुक्ता छान अभिनेत्री
Khup chan
कर्कश्श संगीत , पार्श्वसंगीताने चांगल्या चित्रपटाची पार वाट लावल्ये .
Ho na.... and mukta barve chi anandachya divsatil khadkhadun hasne, (daat kadhne), doghinche vina Karan pala-pali karne, baalish acting and aai che kinchalne, galaa kadhun radne, etc ...khupach annoying ahe .... irritating 😮😮 kharech vaatole kele good story and actors che ...😢😢
खुप सुंदर चिञपट
Sunder ati sundar movie
Heart touching movie ❤
Nice movie
Very heart touching
Sundar picture.....saglyancha sundar Abhinaya 👌👌
Superb movie it taught how incidents in life brings change on our life to see it with reality n newness in life
Very nice 👌🏻 👍
Nice movie, good story
Lovely message to all those aspiring over motivated ATM machines
सिनेमा खुप छान आहे 👌👌
Khup chaan
Motiveshanal .pichar aahe....aas life havch..
Background music is too loud.dialogs not clearly audible because of that.
Yes you are right.
खूप छान सिनेमा
खुपच छान सिनेमा, भावना प्रधान पण आहे
Khup Sundar ahe chitrapat
छान आहे
सिनेमा खूप छान बहिणीने खूप मोठा त्याग केला
❤
खूप सुंदर कथा..
Kup caan story hai
🙏🙏
आवाज बारिक करा
Chhan chitrapat endrayani agdi Smita patil vatate❤😊
पार्श्वसंगीत कर्णकर्कश्श,अनुचित वाटले.बाकी चित्रपट छान!देविकाचा पेहराव इतका जुनाट का दाखवलाय??
Song konta ahe sapdat nahiye please suggest for download
Movie chan aahe..but background music khuppp faltu aahe
Moti Tai la pahun Smita Patil athavli
Ho na
Khupach chan chitrapat 👌👌
खरच आवाज चांगला नाही
😭😭😭😭
Kiti murkh pana itka loud music but movie is so nice lakshat ka yeu naye. .....
चित्रपट सुंदर आहे पण पार्श्वसंगीत खूपच लाऊड आहे, त्याची तीव्रता कमी करता आली तर नक्कीच अधिक आवडेल. देविका दफ्तरदार एक चांगली अभिनेत्री आहे. मुक्तबद्दल प्रश्नच नाही.
Music loud ahe.dialog नीट कळत नाहीत.
Aikhadya Dr. ne apghat karun tya apghati vyektila ase sodun jane yogya nahi vatle
Aawadla
Karnkarkash sangit sodlyas cinema uttamch.kharnch sangitachi garaj hoti ka?
Kuph chanchtrapat
Sundar chitrapat
कुलूप उघडायच्या पासून परत सूरी होतो. शेवट काय. Samajat नाही.
"Nishabdha "
अनावश्यक करकर्श पार्श्वसंगीत, ओरडणारी गाणी, ज्येष्ठानां इरिटेड. करतात. संवाद समझत नाहीत.चांगल्या पिक्चरचा विचका.
खुप छान विषय फारच छान मांडलाय कलाकार छान म्युझिक थोडे कमी चालले असते.
सुंदर सिनेमा, कथानक ही छान. मोठ्या पाहून स्मिता पाटीलांची आठवण झाल्या शिवाय राहवत नाही.