महाराजांना चांगले माहिती होते की सर्व लोक एकच आहेत यांना एकत्र ठेवूनच देशाची प्रगती आणि स्वराज्याची निर्मिती होऊ शकते म्हणूनच त्यांना जाणता राजा बोलतात जय शिवाजी जय भीम❤
भोसले गुरुजन मानाचा मुजरा, आपण केलेला अभ्यास,, संदर्भ ग्रंथ, यांची एकत्रित जंत्री, त्याची उपलब्धता असे काही नोंदवून ठेवावे, कालपरत्वे हे अभ्यासू लोकांना उपयुक्त ठरेल, आपले संशोधन व गाढा अभ्यास यास विनम्र अभिवादन. अशीच कृपा सेवा आपल्या हातून घडो, फक्त याच नाही आपल्या सर्व अभ्यासपूर्ण, संशोधना बद्दल समाज आपला ऋणी राहील. प्रा. शशिकांत कडु, पुणे. 🙏
भिमट्या अशोक भिमट्या नव्हता रे त्याची जात धर्म पंथच वेगळा होता...😅😅 जरा अभ्यास कर कुणाचाही तोंडात घेऊन हालवत बसू नका रे...😅 महार ही सर्वात नीच जात.😅 हे आमचे पूर्वज सांगायचे आज प्रत्यय येतोय.... तुमचा बायका तुमची लोक पाहून.. नशीब चांगल आमच ही घाण आमचा धर्मातून गेली...😅😅😅
अणि प्रकाश अम्बेडकर ने त्याच औरंगजेबाच्या कबरीला फुले वहिले ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना छळ करुन मारले होते प्रकाश आंबेडकरने गणपत महार यांचा अपमान केला आहे
अतिशय उद्बोधक माहिती सांगितली सर. माझ्या गावापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर एक ठिकाण आहे, त्यास सगळेच लोक '१८ मैल' असे म्हणतात. म्हणजे तेथील बस थांब्याचं नावच '१८ मैल' असेच आहे... ज्या प्रमाणे एखादी गोष्ट परिपूर्ण आहे असे सांगावयाचे झाले तर '१६ आणे' खरी आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे. अगदी त्याच प्रमाणे असंख्य लोकप्रकारांसाठी '१८ पगड जाती' असे म्हणण्याची रीत असावी...
धन्यवाद,खूपच उपयुक्त माहिती आहे, छत्रपतींनी या आठरा पगड जातीतील लोकांचा त्यांच्या -त्यांच्या जाती स्वभावानुसार स्वराज्याच्या कामी बेमालूमपणे वापर करून घेतला,.... महाराजांनी माणसांच्या भेटी गांठी उघड्यावर वा चावडीवर कधीही घेतल्या नाहीत, एखादी मोहिम आखताना प्रत्येक माणसाला बंद दाराच्या आंत बोलावून,त्याला त्याची कामगिरी देण्यात येई,व जाताना बेल भंडाराचे तबक समोर ठेवण्यात येई,व बेल भंडारा हातात देवून शपथ वा वचन घेण्यात येईल...काय बिशाद आहे सर्वसामान्य माणसाचा शपथ मोडण्याची.त्याच्य घरावर नांगरच फिरवण्यात येई.परंतू या मधे महाराजांच्या अवतीभवती चे मंत्री मंडळच हारामखोरगिरी करीत, महाराजांनी जर पूर्वेतील मोहीम आखली तर पश्चिमेला व दक्षिणेस ती बातमी त्वरीत गुप्तखलीत्याव्दारे शत्रूला कळवीत त्या मधे इत्यंभूत माहिती देत,व बदल्यात लांच स्विकारीत.... छत्रपती संभाजी महाराजांना हि गोष्ट सहन होण्यासारखी नव्हती.त्यांचा तापट व लढवैया स्वभावानुसार ते अशा हरामी मंत्र्यांची रवानगी काळकोठडीत करीत.... म्हणूनच छत्रपती स शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापमारीची मोहीम अतिशय गुप्तपणे अंमलात आणली... आजच्या काळात सुध्दा प्रत्येक देशाच्या राजधानीत सर्व अंबेसरीत हेच कार्यक्रम चाललेले असतात,असेंब्लिमधील कामकाजाचे वेगवेगळ्या पध्दतीने पृथक्करण करून,मागिल पुढील प्रसंगाचे संदर्भ जोडून ती माहिती आपापल्या देशातील सरकिरांना पाठवीली जाते, व त्यावरून आंतरराष्ट्रीय राजनिती ठरवीली जाते....या कार्यात रशिया पासून अलग झालेला युक्रेन हा देश कमी पडला व रशियाच्या हल्ल्याला बळी पडला आहे... दुर्दैवाने. भारतीय राजकारणी त्यामुळेच सुदैवी ठरले आहेत, अलिप्ततावादी राहूनही आपल्या देशाने परमाणु क्षेत्रात मोठी मजल मारली व अमेरिकेत सारख्या देशाच्या डोळ्यात धुळफेक करून आपले ईप्सित साध्य करून संरक्षण कार्यात मोठी व आत्मनिर्भर भरारी मारली हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय डावपेच अंमलात आणल्यामुळे साध्य झाले आहे... महारांच्या राजनितीचा आणखीन -आणखीन बारकाईने स्वरूपात अभ्यास होणे (scrutinization)होऊन ,त्यावर डौक्टरेट व PhD.चे फेलो शिपच्या स्वरूपात मान्यता देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय राजनिती मधे सामाविष्ट करणे देशाच्या व आपल्या राज्यांच्या हिताचेच ठरेल...जय हिंद,जय महाराष्ट्र,जय शिवराय...😅😊😂❤
खूप सुरेख विपूल व अभ्यासपूर्ण माहिती. अठरापगड हा शब्दही आता नवीन पिढीतील किती जणांना माहित असेल याची शंकाच आहे.आतातर जातीच्या भिंती तोडा अशी भावना क्रमशः वाढणार आहे त्यामुळे तर हा शब्दही शब्दकोशात बघावा व समजून घ्यावा लागेल असे वाटते
I am from Physics & electronics .7o years old. Very much interested in social sciences. Thanks for giving precious information on the term * अठरा पगडजाती":धन्यवाद
सद्गुरू जी आपण योग्य ज्ञान आम्हाला देत आहात....पगड या शब्दाचा अर्थ आसा तर नसेल कि त्यात्या व्यवसायात पारंगत असे लोक....कारण प्रथम मानसाची उन्नती संभवते व नंतर यश आणि यश योग्य प्रकारे वाढत राहिले त्यावर परंपरा निश्चित होते व परंपरा हि दाखवण्या साठी या टोप्या ( पगड्या ) डोक्यावर आल्या..."". राजा """...ची पगडी त्यांच्या जवळील मंत्री संत्री यांच्या पगडीत फरक आहे....व तो तसा असावा ही कारण ""राजा""" च्या पगडीचा अपमान तर होताच तो पण आपण त्यांच्या पुढे कोन...???.... म्हणजे "'"राजा """पुढे मी तो कोन....अशी सर्वांची बुद्धी होतीच...बाकि इतिहासच जाने.... सद्गुरू जी धन्यवाद....
साहेब अति प्राचीन काळात हे कोणतेही जात नव्हती साहेब आपण कोणत्या शतका पासून ते कोणत्या शतका पर्यंत ची माहिती सांगत आहोत साहेब फार सुंदर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
छत्र, ऐक आकस घर , पती आपण सर्व एक आहोत = माणूस छत्रपती एकच माई बापा चे , लेक्क्र , सुंदर उलेख , व उलेख माहिती ची आठवण करून दिली, जात नाही कम्म आहे, आपण मानंस आहोत, १६०० सतक साळी निव्होजन केलं, शिवाजी महाराजांनी निर्माण केला, सोपं उदाहरण बाबा साहेब , इतियास अभ्यास करून सहविधान रचना. केली, जाय मानव
लोखंडाचे कां करणारे लोहार लाकूड काम करणारे सुतार रंगकाम करणारे रंगारी गायी म्हशी पाळणारे गवळी असे सर्व व्यवसायिक कपडे शिवणारे सर्व व्यवसाय आता कार्पोरेट झाले आहेत
ह्या जाती नाही तर समाज व्यवस्था होती. जो जे काम करी त्याला ते म्हणत पुढे पारंपरिक व्यवसाय करून गुजराण करीत,जे ते व्यवसाय करत त्यांचे कुटुंब , संख्या वाढत गेली आणि त्यांना तसा वर्ग म्हणत गेल. बाकी जाती वगैरे काही नाही.
शैव आणि वैष्णव हे हिंदू धर्मातील प्राचीन दोन पंथ होत. एक शंकर तर दुसरा विष्णू उपासना करणाऱ्यांचा. पार्वती व लक्ष्मी या दोघीं अनुक्रमे पत्नी. पुढे हे दोन्ही पंथ एक झाले त्याला हरिहर असे म्हणत त्यामुळे लक्ष्मी व पार्वती दोघांनाही अंबा असे नाम प्राप्त झाले. शैव वैष्णव हा वाद दक्षिण भारतात जास्त होता. महाराष्ट्राने दोन्ही पंथांची एकरूपता साधलेली आहे,
नमस्कार , डाॅ.भाऊ दाजी लाड संग्रहालय (मुंबई ) येथे पूर्विच्या काळात वेगवेगळ्या जातीचे / धर्माचे / प्रांतातले लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या घालायचे त्याचे एक दालन आहे.
भोसले साहेब,पगड्या किती माहीत नाही, आताचा महार पगडी घालत नाही . पण , महारांच्या घरदार गुर ढोर राखणं करणारा पगडी वाल भुतं आमच्या घरात होत. 24 वर्षा पूर्वी आजी गेली, आम्हाला माहीत नाही कुठे गेल, आणि पगडी घातलेली भुंत महाराची राखण आज ही करतात असा अनुभव बऱ्याच लोकांना येतो.
@@darkhome6447 भैरोबा, बिरोबा, म्हसोबा, खंडोबा आणि रवळनाथ हे सगळे महारांचे देव आहेत, आपण सोडले हिंदूंच्या स्वाधीन केले.कोकण गावरहाटी असले चैनल बघ बऱ्या पैकी माहिती मिळेल.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले गणपत महाराणी शिवले की शिवले पाटील यांनी शिवले त्याचा खरा इतिहास आपण जगासमोर पुराव्यानिशी आणावा ही विनंती धर्म जात मराठा
आधी महार ही अस्पृश्य जात नव्हती. उत्तर पेशवाई नंतर कधीतरी महारांना अस्पृश्य बनवले आहे. त्यानंतर आंबेडकरांना महारांनी 100% साथ दिल्यामुळे या आगीत तेल ओतल्यासारखे झाले. पुढे 1956 नंतर बहुतेक महारांनी बौद्ध धर्म स्विकारला. बौद्ध धर्म खरेतर हिंदू धर्मच आहे. पण इकडे बाबासाहेबांच्या म्रुत्यु नंतर महारांतून बौद्ध झालेल्यांनी बौद्ध धर्माचा अर्थ अँटी हिंदू धर्म असा लावला. खरेतर बौद्ध धर्माचा अर्थ लावणारे कुणीच ना महारांकडून होते ना हिंदूंकडून होते. त्यामुळे पुढचा संघर्ष वाढला. त्यात शिवसेना, भाजपासारखे, आंबेडकरवादी पक्ष आणि लोक आगीत तेल ओतण्याचे काम करीत राहिले. यातून परिणाम हा झाला की महारांचा इतिहास हिंदुत्ववादी इतिहास संशोधकांनी मुद्दामहून टाळला. महार हे अस्पृश्य असते तर मराठ्यांच्या सैन्यात नसते. ब्राह्मणांच्या सेवेत नसते. त्यामुळे संभाजी महाराजांच्या अंत्यविधी अस्पृश्य महारांनी केला नसून वतनदार महारांनी केला असण्याची शक्यता आहे. संभाजी महाराजांची समाधी महारवाड्यात होती. जत संस्थानात 1950 च्या आसपासच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा सरळ उल्लेख महारनीचे पोर असा होता. हे संस्थान चौहानवंशी असून औरंगजेबाने दिले होते. हे स्वतः ला आधी राजपूत म्हणत आता मराठा म्हणतात😂. असा हा आपला इतिहास किचकट आहे. जाधवराव स्वतः ला यदुवंश म्हणतात तर त्यांचीच जनता त्यांना गवळी म्हणत होती😂. सध्या तरी या वादात न पडता आपण एक होऊया.
सर मि घडशी समाजातील नागरिक आहे पण या समाजातील नागरिकांना वाजंत्री व्यवसाय वरुन वाजंत्री म्हणून जास्त ओळख लागली पण माझा प्रश्न असा आहे की शिवराय यांचा घडशी यांची ओळख कोणकोणत्या इतिहासात नमुद आहे
महाराजांना चांगले माहिती होते की सर्व लोक एकच आहेत यांना एकत्र ठेवूनच देशाची प्रगती आणि स्वराज्याची निर्मिती होऊ शकते म्हणूनच त्यांना जाणता राजा बोलतात जय शिवाजी जय भीम❤
Sahi kaha bhai.👌🏻👍🏻✊🏻 Jai bheem jai shivaji.
राईट
कृपया एकेरी नाम न ले, शिवराय या छत्रपति शिवाजी महाराज कहे 😊😊😊
@@PrathameshShirtode-n3c और भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब का नाम एकेरी मत ले वह भारतरत्न थे पूरा नाम ले।
6 11:56 @@jaihind6021
खूप सुंदर माहिती.आत्ताच्या पिढीला अभ्यासातही उत्तम. ज्यांनी त्या त्या काळात ह्या विषयावर लिहून ठेवल्यामुळे महाराष्ट्रावर उपकार झाले आहेत.मस्त मस्त.
भोसले गुरुजन मानाचा मुजरा, आपण केलेला अभ्यास,, संदर्भ ग्रंथ, यांची एकत्रित जंत्री, त्याची उपलब्धता असे काही नोंदवून ठेवावे, कालपरत्वे हे अभ्यासू लोकांना उपयुक्त ठरेल, आपले संशोधन व गाढा अभ्यास यास विनम्र अभिवादन. अशीच कृपा सेवा आपल्या हातून घडो, फक्त याच नाही आपल्या सर्व अभ्यासपूर्ण, संशोधना बद्दल समाज आपला ऋणी राहील. प्रा. शशिकांत कडु, पुणे. 🙏
प्रवीण भोंसले महाशय, आपण फार उत्कृष्ठ माहिती देत असता. धन्यावाद!
सम्राट अशोक कालावधीत बौद्ध धर्मातील 18पंथाबाबत संशोधन करावे ही विनंती🙏
भिमट्या अशोक भिमट्या नव्हता रे त्याची जात धर्म पंथच वेगळा होता...😅😅
जरा अभ्यास कर कुणाचाही तोंडात घेऊन हालवत बसू नका रे...😅
महार ही सर्वात नीच जात.😅
हे आमचे पूर्वज सांगायचे आज प्रत्यय येतोय....
तुमचा बायका तुमची लोक पाहून..
नशीब चांगल आमच ही घाण आमचा धर्मातून गेली...😅😅😅
माहिती ईतिहास पूर्ण वतर्क शुद्ध आहे फक्त अडचण एक आहे या माहितीचा उपयोग प्रत्येक जण आपण कसे समाज उभारणी साठी महत्त्वाचे होतो या चा प्रयत्न करू पाहतो
छान माहिती दिलात सगळे आमचीच माणसं आहेत जात हे फक्त जात आहे सगळे शूर वीर मावळे आहेत 🙏🙏🙏
सर अगदी योग्य आणि चित्र स्पष्ट करणारी माहिती दिली तुम्ही धन्यवाद 🙏
गणपत बाबा महार यांच्या आंगनात संभाजी महाराज यांचा अंत्यविधी झाला
धन्य तो महारवाडा 🙏
🙏🙏
चुकिची माहिती
खोटा अजेंडा
अणि प्रकाश अम्बेडकर ने त्याच औरंगजेबाच्या कबरीला फुले वहिले
ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना छळ करुन मारले होते
प्रकाश आंबेडकरने गणपत महार यांचा अपमान केला आहे
Pakyala mhanjech auranzebalq pan mannar Anni shambhuraje namaste pan mannar. Khotardi jamat
Khoti mahiti . Jase koregaon Bhima che Khote nighale tasech. Jase budhhala nastik banvun chorle tase .
खूप छान विवेचन.मनात कसलाही दुराग्रह न बाळगता सत्य सांगता त्याबद्दल आपले अभिनंदन.
फार सुंदर विश्लेषण आठरा म्हणजे मोघम आणि पकड म्हणजे आपल्या समाजाशी पकडून राहिलेला समाज संघ टोळी
अतिशय उद्बोधक माहिती सांगितली सर. माझ्या गावापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर एक ठिकाण आहे, त्यास सगळेच लोक '१८ मैल' असे म्हणतात. म्हणजे तेथील बस थांब्याचं नावच '१८ मैल' असेच आहे...
ज्या प्रमाणे एखादी गोष्ट परिपूर्ण आहे असे सांगावयाचे झाले तर '१६ आणे' खरी आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे. अगदी त्याच प्रमाणे असंख्य लोकप्रकारांसाठी '१८ पगड जाती' असे म्हणण्याची रीत असावी...
अतिशय सुंदर पध्दतीने १८ पगड शब्दाचे विवेचन केलेत.. आपले प्रत्येक व्हिडीओ हे ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असतो ... आपले मनपूर्वक आभार.
धन्यवाद,खूपच उपयुक्त माहिती आहे, छत्रपतींनी या आठरा पगड जातीतील लोकांचा त्यांच्या -त्यांच्या जाती स्वभावानुसार स्वराज्याच्या कामी बेमालूमपणे वापर करून घेतला,.... महाराजांनी माणसांच्या भेटी गांठी उघड्यावर वा चावडीवर कधीही घेतल्या नाहीत, एखादी मोहिम आखताना प्रत्येक माणसाला बंद दाराच्या आंत बोलावून,त्याला त्याची कामगिरी देण्यात येई,व जाताना बेल भंडाराचे तबक समोर ठेवण्यात येई,व बेल भंडारा हातात देवून शपथ वा वचन घेण्यात येईल...काय बिशाद आहे सर्वसामान्य माणसाचा शपथ मोडण्याची.त्याच्य घरावर नांगरच फिरवण्यात येई.परंतू या मधे महाराजांच्या अवतीभवती चे मंत्री मंडळच हारामखोरगिरी करीत, महाराजांनी जर पूर्वेतील मोहीम आखली तर पश्चिमेला व दक्षिणेस ती बातमी त्वरीत गुप्तखलीत्याव्दारे शत्रूला कळवीत त्या मधे इत्यंभूत माहिती देत,व बदल्यात लांच स्विकारीत.... छत्रपती संभाजी महाराजांना हि गोष्ट सहन होण्यासारखी नव्हती.त्यांचा तापट व लढवैया स्वभावानुसार ते अशा हरामी मंत्र्यांची रवानगी काळकोठडीत करीत....
म्हणूनच छत्रपती स
शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापमारीची मोहीम अतिशय गुप्तपणे अंमलात आणली...
आजच्या काळात सुध्दा प्रत्येक देशाच्या राजधानीत सर्व अंबेसरीत हेच कार्यक्रम चाललेले असतात,असेंब्लिमधील कामकाजाचे वेगवेगळ्या पध्दतीने पृथक्करण करून,मागिल पुढील प्रसंगाचे संदर्भ जोडून ती माहिती आपापल्या देशातील सरकिरांना पाठवीली जाते, व त्यावरून आंतरराष्ट्रीय राजनिती ठरवीली जाते....या कार्यात रशिया पासून अलग झालेला युक्रेन हा देश कमी पडला व रशियाच्या हल्ल्याला बळी पडला आहे... दुर्दैवाने.
भारतीय राजकारणी त्यामुळेच सुदैवी ठरले आहेत, अलिप्ततावादी राहूनही आपल्या देशाने परमाणु क्षेत्रात मोठी मजल मारली व अमेरिकेत सारख्या देशाच्या डोळ्यात धुळफेक करून आपले ईप्सित साध्य करून संरक्षण कार्यात मोठी व आत्मनिर्भर भरारी मारली हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय डावपेच अंमलात आणल्यामुळे साध्य झाले आहे...
महारांच्या राजनितीचा आणखीन -आणखीन बारकाईने स्वरूपात अभ्यास होणे (scrutinization)होऊन ,त्यावर डौक्टरेट व PhD.चे फेलो शिपच्या स्वरूपात मान्यता देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय राजनिती मधे सामाविष्ट करणे देशाच्या व आपल्या राज्यांच्या हिताचेच ठरेल...जय हिंद,जय महाराष्ट्र,जय शिवराय...😅😊😂❤
सर, आपण नेहमीप्रमाणे अत्यंत अभ्यासपूर्ण अशी माहिती दिली आहे, धन्यवाद!
साहेब लाल महालातील माळी वीर मेहुणे तसेच पानिपत चे पंच हजारी सरदार येसाजी काटकर यांच्या वर कृपया व्हिडिओ बनवा लवकर
अतिशय सुंदर माहिती मिळाली कोणत्याही जाती धर्माचा द्वेष न करता खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
अठरा पगड जाती ही म्हण किंवा वाकप्रचार हा अनेक जातींचा समूह म्हणून केला जातो.है खरे आहे.
👌👌👍👍🙏🌹
आपण ऐवच सांगा सर्व भारतीय माझे बांधव आहेत. आणी भारत माझा देश आहे 🚩🇭🇺जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद मामा🙏
खूप सुरेख विपूल व अभ्यासपूर्ण माहिती. अठरापगड हा शब्दही आता नवीन पिढीतील किती जणांना माहित असेल याची शंकाच आहे.आतातर जातीच्या भिंती तोडा अशी भावना क्रमशः वाढणार आहे त्यामुळे तर हा शब्दही शब्दकोशात बघावा व समजून घ्यावा लागेल असे वाटते
I am from Physics & electronics .7o years old. Very much interested in social sciences. Thanks for giving precious information on the term * अठरा पगडजाती":धन्यवाद
अभ्यासपूर्ण संशोधन आणि उत्तम माहिती.. धन्यवाद .
अनेकविध जाती धर्म असलेल्या लोकांची गर्दी किंवा समुह असाच उल्लेख योग्य.
खूप अभ्यासपूर्ण आणि महत्वाची माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद
आज कालच्या तरूण पिढीला ईतिहास जाणून घेण्यासाठी मोलाची माहिती दिली... 🙏 धन्यवाद...
सविस्तर आणि महत्वाची माहिती..खुप छान 👌
खूपच चांगली आणि नवीन माहिती दिलीत सर.जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
सर खूपच सुंदर आणि नेहमीप्रमाणेच अज्ञात माहिती
अभ्यासपूर्ण विवेचन👌.सुंदर व अर्थपूर्ण, उपयोगी ज्ञांवर्धक 🙏
👌👌👌 साहेब आपले सर्व विडिओ सखोल अभ्यासपूर्ण माहीती पुर्ण आणि रंजक असतात.आपली
निवेदन शैली छान अहे. 🙏
सद्गुरू जी आपण योग्य ज्ञान आम्हाला देत आहात....पगड या शब्दाचा अर्थ आसा तर नसेल कि त्यात्या व्यवसायात पारंगत असे लोक....कारण प्रथम मानसाची उन्नती संभवते व नंतर यश आणि यश योग्य प्रकारे वाढत राहिले त्यावर परंपरा निश्चित होते व परंपरा हि दाखवण्या साठी या टोप्या ( पगड्या ) डोक्यावर आल्या..."". राजा """...ची पगडी त्यांच्या जवळील मंत्री संत्री यांच्या पगडीत फरक आहे....व तो तसा असावा ही कारण ""राजा""" च्या पगडीचा अपमान तर होताच तो पण आपण त्यांच्या पुढे कोन...???.... म्हणजे "'"राजा """पुढे मी तो कोन....अशी सर्वांची बुद्धी होतीच...बाकि इतिहासच जाने.... सद्गुरू जी धन्यवाद....
मानव ही जात प्रथम म्हत्वाची नाकोणी छोटा नाही कोणी मोठा जातीवाद करणारा हा नीच जातीचा मानुस होय
चांगल्या प्रकारे विषद केले आहे। धन्यवाद।
अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती, धन्यवाद सर,!
आपण केलेले विस्तृत वर्णन हे संयुक्तिक ठरेल असेच वाटतेय । 🌷🚩🙏
अत्यंत ज्ञानवर्धक.
फार छान माहिती.
अप्रतिम सर..... तुमच्या सर्वच मताशी मी सहमत नसतोच. पण हा video तार्किक वाटतो.
आपल्यात काही मतभेद आहेत यावर मात्र आपले एकमत आहे.
साहेब अति प्राचीन काळात हे कोणतेही जात नव्हती साहेब आपण कोणत्या शतका पासून ते कोणत्या शतका पर्यंत ची माहिती सांगत आहोत साहेब फार सुंदर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
छत्र, ऐक आकस घर , पती आपण सर्व एक आहोत = माणूस छत्रपती एकच माई बापा चे , लेक्क्र , सुंदर उलेख , व उलेख माहिती ची आठवण करून दिली, जात नाही कम्म आहे, आपण मानंस आहोत, १६०० सतक साळी निव्होजन केलं, शिवाजी महाराजांनी निर्माण केला, सोपं उदाहरण बाबा साहेब , इतियास अभ्यास करून सहविधान रचना. केली, जाय मानव
लोखंडाचे कां करणारे लोहार लाकूड काम करणारे सुतार रंगकाम करणारे रंगारी गायी म्हशी पाळणारे गवळी असे सर्व व्यवसायिक कपडे शिवणारे सर्व व्यवसाय आता कार्पोरेट झाले आहेत
खरं आहे.
बरोबर
आणि शोध लावणारे आता गरीब आणि निर्धन झाले आहेत.
जात लोकांच्या डोक्यातून जात नाही… आज कोणी क्षत्रीय नाही, आज कोणी महार नाही… मोठ्या IT कंपन्यांमध्ये सगळ्या समाजाचे लोक बघायला मिळतात …
Very good information,caste in Maharashtra (kokan, vidarbha, marthawada, pashchim Maharashtra andkhandesh),Jay maharastra
You are greate i proud you !! jay krisha jay bhawni jay shivray jay .maratha !! I proud i am maratha
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे...🎉
रोचक जानकारी देने के लिए धन्यवाद, आपके वीडियो देके बगैर मैं नहीँ रह पता हूं
ह्या जाती नाही तर समाज व्यवस्था होती. जो जे काम करी त्याला ते म्हणत पुढे पारंपरिक व्यवसाय करून गुजराण करीत,जे ते व्यवसाय करत त्यांचे कुटुंब , संख्या वाढत गेली आणि त्यांना तसा वर्ग म्हणत गेल. बाकी जाती वगैरे काही नाही.
छान. माहिती साहेब.
धन्यवाद सर तुमचे व्हिडिओ माहिती पूर्ण असतात
कोकणातील भंडारी समाजातील लोकांचे कुळ गोत्र देवक या बद्दल माहिती देणारा व्हिडिओ बनवाल का?
खूप छान माहिती दिलीत सर. अशीच माहिती देत जा ही विनंती.
सर आपली माहिती योग्य...जाती या शिवकालीन निर्मित आहेत की त्या आगोदर...कृपया यावर व्हिडीओ करा....
छान माहिती. या देशाचे नाव भारत आहे.
माहिती खूपच छान आपल्या संशोधनाला सलाम
Thanks for sharing informative article
फारच छान माहैती सान्गितली.धन्यवाद!
सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
खूप छान माहिती आहे सर,.आपले खुप खुप आभार 🙏
रंगारी ही जत दोन यादीत आहे.हे आज माहीत झाले. धन्यवाद
उपयुक्त, अभ्यासपूर्ण विवेचन .
सर महाराजांच्या काळात वंजारी समाजाचे काय कार्य होते हे पुरावे निशी सादर करावे .
खुपच सविस्तर चांगली खरी माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏नववर्षाच्या शुभेच्छा 🙏🌹
अत्यंत उपयुक्त माहिती🙏🚩
खूप खूप छान माहिती दिली सर, दुसरे म्हणजे कोल्हापूरची देवी हि अंबाबाई आहे का महालक्ष्मी आहे या विषयी आपण माहिती द्यावी,हि विनंती, धन्यवाद 🙏🙏🙏
Tumhi pahal tase god is one
Lakshmi vegli mahalakshmi vegli. Mahalakshmi hi ambabai aahe . Bhawani che rup . Ticha Ani mahadevacha sambandh aahe. Yedya bamnani tirupati Balaji cha sambandh lavun taklay
शैव आणि वैष्णव हे हिंदू धर्मातील प्राचीन दोन पंथ होत.
एक शंकर तर दुसरा विष्णू
उपासना करणाऱ्यांचा.
पार्वती व लक्ष्मी या दोघीं अनुक्रमे पत्नी.
पुढे हे दोन्ही पंथ एक झाले
त्याला हरिहर असे म्हणत
त्यामुळे लक्ष्मी व पार्वती दोघांनाही अंबा असे नाम प्राप्त झाले.
शैव वैष्णव हा वाद दक्षिण भारतात जास्त होता.
महाराष्ट्राने दोन्ही पंथांची एकरूपता साधलेली आहे,
फारच अभ्यासपूर्ण माहिती. 👍👍👍🙏🙏
अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती.🎉
मन:पूर्वक धन्यवाद. 🙏
बेरड और रामोशी में अंतर ?
कनिष्ठ एवं दुय्यम् ?
जय शिवराय जय शम्भूराजे ⚔️⚔️⚔️🚩🚩🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🙏🙏🙏🙏🙏
Ramoshi ha ram wanshi cha apabhramsh...Yat khomne chavan aadke he yetat..baki berad thug he vegale
Khup deep research. Wah kya bat hai👍
Khupach chhan mahiti dili aahe aapan.. Mastach 👍
Khupach Chhan Mahiti Video.
साहेब चागली माहिती दिली 🦟🦟
Khup chan 🙏🙏🙏🚩🚩🚩jay shivray.
खुप चांगली माहिती सांगता आपण.
फारच सुंदर विवेचन.
जैनांच पण या स्वराज्यात वाटा होता मस्त वाटले
Sir ek vinanti aahe ki Chhatrapati Shivaji Maharaj ani
Chhatrapati Sambhaji maharaj yanchya sarv mavalyanchi mahiti aana wi
सर तुम्ही मनाला पटेल मान्य होईल असा इतिहास मांडतात फक्त तो एका फळा बोर्डवर मांडला पाहिजे असे मला वाटते
धर्म वीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Mahar jati chya 12 up jati kontya....video important best 👍 thank you.🙏🎉
नमस्कार , डाॅ.भाऊ दाजी लाड संग्रहालय (मुंबई ) येथे पूर्विच्या काळात वेगवेगळ्या जातीचे / धर्माचे / प्रांतातले लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या घालायचे त्याचे एक दालन आहे.
त्याचे काही फोटो आहेत का?
महार समाजातील शूरवीर सरदार नागनाक पाटील यांचा शौयॅ पराक्रमी इतिहास सांगा
या चॅनेलवर सविस्तर शौर्यगाथा व्हिडिओ आहे. पहावा.
सर तुम्ही दिलेली माहिती ही बरोबर आहे , इतिहास अभ्यासक पण तेच सांगत आहेत हे जास्त अभ्यास करणाऱ्यांना लोकांना का समजत नाही
समजवा........,...
सर आपण खूप खूप चांगली माहिती दिली आहे मराठ्यांना आजपर्यंत माहित नाही मी आपले पाय धुऊन पाणी पिऊ इच्छितो एक्स आर्मी
भोसले सरांचे धन्यवाद आभार..
अठरा पगड म्हणजे महाराष्टातील अनेकविध जाती हेच बरोबर आहे.
भोसले साहेब,पगड्या किती माहीत नाही,
आताचा महार पगडी घालत नाही .
पण , महारांच्या घरदार गुर ढोर राखणं करणारा पगडी वाल भुतं आमच्या घरात होत. 24 वर्षा पूर्वी आजी गेली, आम्हाला माहीत नाही कुठे गेल,
आणि पगडी घातलेली भुंत महाराची राखण आज ही करतात असा अनुभव बऱ्याच लोकांना येतो.
Manje??
Kay sangaycha aahe
Savistar sanga Barr..!🙏
@@darkhome6447 लोक फेटे घालत नाही. पण फेटे वाले राखणदार महारांची राखण करतात, आत्ता नवीन जमान्यात सुद्धा शेकडो वर्षांपासून. हे एक आश्चर्य सांगितले.
@@darkhome6447 भैरोबा, बिरोबा, म्हसोबा, खंडोबा आणि रवळनाथ हे सगळे महारांचे देव आहेत, आपण सोडले हिंदूंच्या स्वाधीन केले.कोकण गावरहाटी असले चैनल बघ बऱ्या पैकी माहिती मिळेल.
त्या भुताला आमच्याकडे येताई बाबा म्हणून ओळखतात जो माझ्याकडे खूप लोक सांगतात अनुभव ज्यांना दिसला आहे ते
त्याला आमच्याकडे वेताळ बाबा असे म्हणतात.
तर अमावस्याला वेताळाची पालखी असते
खुप सुंदर माहिती दिली धन्यावाद
असाच महाराष्ट्रा चा सत्य ईतिहास शोधुन काडा
छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले गणपत महाराणी शिवले की शिवले पाटील यांनी शिवले त्याचा खरा इतिहास आपण जगासमोर पुराव्यानिशी आणावा ही विनंती धर्म जात मराठा
महारांचा इतिहास कायमच लपवला जातो.
आधी महार ही अस्पृश्य जात नव्हती. उत्तर पेशवाई नंतर कधीतरी महारांना अस्पृश्य बनवले आहे. त्यानंतर आंबेडकरांना महारांनी 100% साथ दिल्यामुळे या आगीत तेल ओतल्यासारखे झाले. पुढे 1956 नंतर बहुतेक महारांनी बौद्ध धर्म स्विकारला. बौद्ध धर्म खरेतर हिंदू धर्मच आहे. पण इकडे बाबासाहेबांच्या म्रुत्यु नंतर महारांतून बौद्ध झालेल्यांनी बौद्ध धर्माचा अर्थ अँटी हिंदू धर्म असा लावला. खरेतर बौद्ध धर्माचा अर्थ लावणारे कुणीच ना महारांकडून होते ना हिंदूंकडून होते. त्यामुळे पुढचा संघर्ष वाढला. त्यात शिवसेना, भाजपासारखे, आंबेडकरवादी पक्ष आणि लोक आगीत तेल ओतण्याचे काम करीत राहिले. यातून परिणाम हा झाला की महारांचा इतिहास हिंदुत्ववादी इतिहास संशोधकांनी मुद्दामहून टाळला. महार हे अस्पृश्य असते तर मराठ्यांच्या सैन्यात नसते. ब्राह्मणांच्या सेवेत नसते. त्यामुळे संभाजी महाराजांच्या अंत्यविधी अस्पृश्य महारांनी केला नसून वतनदार महारांनी केला असण्याची शक्यता आहे. संभाजी महाराजांची समाधी महारवाड्यात होती. जत संस्थानात 1950 च्या आसपासच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा सरळ उल्लेख महारनीचे पोर असा होता. हे संस्थान चौहानवंशी असून औरंगजेबाने दिले होते. हे स्वतः ला आधी राजपूत म्हणत आता मराठा म्हणतात😂. असा हा आपला इतिहास किचकट आहे. जाधवराव स्वतः ला यदुवंश म्हणतात तर त्यांचीच जनता त्यांना गवळी म्हणत होती😂. सध्या तरी या वादात न पडता आपण एक होऊया.
@@googleuser4534Ho Pan Jo Itthis Tumi Sangta Toh Vegla Nigto Ani Real Life Madle Tya Kall Che Mahar Different Nightat
Shivle Patil & Vechle Patil
@@bittu_dwarkanathrao_mhatre96k आडनावे बदलत राहतात. जुन्या कागदपत्रांमधून माहिती मिळू शकते.
खरा इतिहास सांगितला साहेब आपण
छान माहीती ,धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती दिलीत सर.
योग्य अभ्यासपूर्ण माहिती
साहेब कृपया शिव काळीन परीट शूर विराण बद्दल महिती हवि आहे .
कृपया छत्रपती शिवरायांच्या सुरतेच्या लुटीतील साल्हेर/ मुल्हेर येथील लपवलेल्या गुप्त खजिन्या बदल माहीती सांगा
पेशवे कुठून आले व का आले ह्यावर माहिती द्यावी ऐवढे वरचड का झाले ते सांगा
Peshwe kutun😂nay ale peshwe padvi ahe farsi padvi ahe ti
👍 सर व्यवस्थित रीत्या वर्णन केले धन्यवाद 🙏
सर मि घडशी समाजातील नागरिक आहे पण या समाजातील नागरिकांना वाजंत्री व्यवसाय वरुन वाजंत्री म्हणून जास्त ओळख लागली
पण माझा प्रश्न असा आहे की
शिवराय यांचा घडशी यांची ओळख कोणकोणत्या इतिहासात नमुद आहे
अतिशय सुंदर माहिती
जय सत्यशोधक 🙏🌹
खूप माहिती मिळाली सुंदर
खुप छान माहिती दिली सर.