शाश्वत सुखाचा मार्ग । ह.भ.प. आनंदबुवा जोशी । Kirtan Vishwa । हरी ओम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

КОМЕНТАРІ • 37

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  8 місяців тому +3

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @ratnamalajoshi5667
    @ratnamalajoshi5667 9 місяців тому

    गूरू कृपा हि केवलम् 🙏🙏🙏

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 9 місяців тому +2

    नमस्कार बुआ वा वा ईतकं बोधप्रद निरुपण आख्यान वा, आपल्या वयाचे लोक आमची सेवा करा असं म्हणतात बुआ आपण कीर्तनाची ईतकी सुंदर सेवा देता जय हो तिन्ही कीर्तन दर्जे दार सैल्यूट, संवादीनी मृदंग, तबला यांची सुंदर साथ संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन धन्यवाद सर

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 9 місяців тому +2

    वा!अप्रतिम! सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचा सुबोध पुर्वरंगातुन व श्री नाथ महाराज व शिष्य गावबा यांचे आख्यानाचा उत्तररंग खुप भावला.श्री आनंदबुवांना सादर प्रणाम.

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 9 місяців тому

    🙏🙏🙏💐💐💐जय जय राम कृष्ण हरी 💐💐💐🙏🙏🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 9 місяців тому

    Honorable Buva,Very nice kirtan.Sweet voice.rich experience. Namaskar.Jai ho !🙏🙏🙏

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 9 місяців тому

    आदरीने नमस्कार🙏खणखणत स्वर संगीत व तालावरची पकडव रसाळ उदाहरणासहीतच🎉रामक्रिष्ण हरी

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 9 місяців тому

    Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Ganapati Bappa Moraya. 🙏

  • @hemamulay547
    @hemamulay547 9 місяців тому +1

    श्रीराम जय राम जय जय

  • @subhashpatankar1956
    @subhashpatankar1956 9 місяців тому +1

    अति सुंदर कीर्तन
    श्रीराम

  • @remababurajan1949
    @remababurajan1949 9 місяців тому

    🕉 Shree Swami namaste 🙏 🎉❤

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o 9 місяців тому

    व्वा बुवा सदगुरू समर्थ कृपा कटाक्ष सदैव आपल्या मस्तकावर राहो हे समर्थ चरणी नम्र निवेदन जय जय रघुवीर समर्थर्थ सद्गुरुंचा कृपा of

  • @PrakashThakare-ok3xi
    @PrakashThakare-ok3xi 9 місяців тому +1

    !!पांडुरंग हरी वासुदेव हरी!!

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 9 місяців тому +1

    हरि ओम

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 9 місяців тому +1

    बुवा, अप्रतिम.
    हे आख्यान बर्याच कीर्तनातून ऐकले पण आपले फारच भावले.
    ह्या वयातही आपली स्मरणशक्ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे.
    आपणास, संपूर्ण कीर्तन विष्व परिवारास आणि संगीत साथ करणार्‍यांस मनापासून नमस्कार.
    जय जय रघुवीर समर्थ. 🙏🙏🙏🙏

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 9 місяців тому

    खूप छान किर्तन झाले। बुवांना नमस्कार

  • @viveksahasrabudhe9473
    @viveksahasrabudhe9473 6 місяців тому

    🙏 Ram Krishna Hari

  • @rakeshpatil4874
    @rakeshpatil4874 9 місяців тому +1

    कीर्तन विश्व स्तुत्य उपक्रम
    श्री राम

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 9 місяців тому

    आनंदबुवाचे कीर्तन अतिशय उत्तम आहे. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे आहेत. गायकीचे ज्ञान आहे. निरूप😊ण रंगले नाही. भरकटच गेले. मागील आणि पुढिल गोष्टीचा संदर्भ नाही. तरिपण बोधक होते. उतगरंगाचे कथानक माहित नव्हते..सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 9 місяців тому

    Atishay Bhavpurn nirupan oghavati vani ani spasht uchhar khup chan tumachya nawaprmanech kirtanat aanand milto tumhas Dirghaurarogya labho hich sadichhya pandurang charni prathana
    Namaskar sarw kirtan vishvache dhanywad 🎉🎉🎉🎉

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 8 місяців тому

    वा खुप छान किर्तन नमस्कार बुवा

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 9 місяців тому

    अतिशय सुंदर कीर्तन ह्या वयात सुध्दा अतिशय सुंदर पद्धतीने कीर्तन सादर होते

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 9 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @anitapatil2636
    @anitapatil2636 9 місяців тому

    अतिशय छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dinkarjadhav9496
    @dinkarjadhav9496 9 місяців тому

    सुश्राव्य असे कीर्तन आहे..

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 8 місяців тому

    Jay Shri Ram.

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 9 місяців тому

    उत्तम कीर्तन !

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 9 місяців тому

    Very nice 👌 👍 👏

  • @pradipbhurchandi5926
    @pradipbhurchandi5926 9 місяців тому

    खूप खूप खूप छान.

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 9 місяців тому +1

    🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 9 місяців тому

    ह भ प आनंद बुवा जोशी नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड धन्यवाद नमस्कार 🎉🎉🎉🎉

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 9 місяців тому

    उत्तम सादरीकरण

  • @ashokkulkarni6389
    @ashokkulkarni6389 9 місяців тому

    Atushay sunder ahe

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 9 місяців тому

    🙏🙏🙏

  • @subhashyeole1194
    @subhashyeole1194 7 місяців тому

    Kirtan ekun jeevan pavitra zale

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 9 місяців тому +1

    नमस्कार बुवा रानडे पुणे

  • @remababurajan1949
    @remababurajan1949 9 місяців тому

    Swamiji Namo Namaha ❤