थिटे यांच्या गोठयाची पूर्ण माहिती आणि नियोजन / cow shade management

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 88

  • @njajob857
    @njajob857 5 років тому +2

    तुमची बोलण्याची पद्धत अतिशय छान आहे चांगली माहिती देता

  • @nikeshdhanawade5926
    @nikeshdhanawade5926 4 роки тому +1

    Khup chahan mahiti dili

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 4 роки тому +3

    विडिओ करताना नेहमी गाव, तालुका, शहर यांची माहिती द्यावी. पुष्कळ लोकांना अशा गोठ्यांना भेट देऊन गोठा मालकांकडून मोलाची माहिती घ्यायची ईच्छा असते. असो. विडिओ बद्दल धन्यवाद.

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 роки тому +1

    Sunder lay bhari

  • @rampatil4130
    @rampatil4130 5 років тому +1

    धन्यवाद भाऊ चांगली माहिती चांगली दिले

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 роки тому +1

    Lay bhari

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 роки тому +1

    Sunder

  • @sujitingale5979
    @sujitingale5979 5 років тому +1

    Khup chan video aahe .sampurna margadarshan changle kele .best of luck pudhil work sathi

  • @dnyaneshwaeingaleingale8138
    @dnyaneshwaeingaleingale8138 5 років тому +5

    मस्त..व्हिडीओ बनवला सर...पुडील वाटचालीस..खुप खुप...शुभेच्छा...🙏
    इंगळे..(ऊस्मानाबाद)

  • @yakubsayyed3065
    @yakubsayyed3065 5 років тому +1

    Mast mahiti

  • @panduthite1976
    @panduthite1976 5 років тому +3

    चागली माहिती बदल धन्यवाद

  • @s.t1
    @s.t1 4 роки тому

    छान माहिती

  • @umeshtadas9724
    @umeshtadas9724 5 років тому +14

    दिवसाला दूध किती असते, खर्च किती असतो, आणि नफा किती राहतो असा पूर्णपणे माहिती विचारावी

  • @sharaddisale7142
    @sharaddisale7142 4 роки тому

    Jar desi gaila HF gaincha khurak dila tar kahi nuksaan hot ka?

  • @manojkhupkar4602
    @manojkhupkar4602 5 років тому

    मस्त विडिओ सर

  • @samadhanghule6794
    @samadhanghule6794 4 роки тому +2

    गाव कोणते आहे

  • @jaydevpimparkar1710
    @jaydevpimparkar1710 4 роки тому +1

    थिटेसरछानचआहेजयहरी

  • @rahulchaugule6157
    @rahulchaugule6157 5 років тому +11

    मला शेती नाही पण मला गाईपलन करायचे आहे .आशे शेती नसता गाईपालन केलेल्या स्वरूपाचा विडिओ दाखवा

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  5 років тому

      आपला शेड सिटीपासून जवळ असल्यास आपल्याला दुधाचे मार्केट उपलब्ध होऊ शकते आणि भाव जास्त मिळाल्यावर विकत चा चारा असूनसुद्धा आपण जास्त इनकम करू शकाल.

    • @akashraut1519
      @akashraut1519 4 роки тому

      Nka kru ,karn asa dhandha parvadat ny, tyasathi gharch khayla lagt

  • @devghotale7908
    @devghotale7908 5 років тому +1

    Super super shatkare

  • @sagarshinde7078
    @sagarshinde7078 4 роки тому

    Khup chan Mahiti ahe... aj(26-05-2020) per liter Dudhala kiti bhav milto ahe shetkaryana... rply chi apeksha karto... thank you sir..

  • @omrajdhonde4265
    @omrajdhonde4265 5 років тому +2

    Nice👌👌👌👌

  • @zadedatta9753
    @zadedatta9753 5 років тому +1

    Dada reply दिल्याबद्दल धन्यवाद पण साधारण एका वेळेस किती लिटर पाणी लागते...आमच्याकडे ७५लाख litre पाणी बसेल एवढे शेततळे आहे .हे किती दिवस पुरेल ..१एकर-किती लिटर पाणी लागते

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  5 років тому

      ड्रीप ची मोटार साधारण 10lps पाणी देते ते तासाला साधारण 36000 लिटर होते त्याहिशोबाने भागत काय ते पहा.

    • @zadedatta9753
      @zadedatta9753 5 років тому

      @@आपलाशेतकरीमित्र धन्यवाद दादा very very thanks

  • @sharaddisale7142
    @sharaddisale7142 4 роки тому

    माझ्या घरी 1 देशी गाय आहे पण मी भविष्यात गाय पालन करून दूध व्यवसाय करू इच्छितो तर त्या संबंधी मला माहिती हवी आहे जर अशी कोणती माहिती असेल तर तो माहिती विडिओ पोष्ट करा

  • @zadedatta9753
    @zadedatta9753 5 років тому +1

    धन्यवाद दादा ...१एकर मका गजराज गवत शेतीला साधारण ठिबकने किती पाणी लागते.please reply dya

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  5 років тому

      साधारण चार दिवसातून किमान तीन तास तरी पाणी द्यावे लागेल आणि ड्रीप मधून खत द्यावे.

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 5 років тому +1

    Very nice

  • @shatishmeshram8192
    @shatishmeshram8192 5 років тому +1

    Super

  • @jayeshpatil5809
    @jayeshpatil5809 4 роки тому

    Sir चाऱ्याचे managment कशे करावे

  • @rameshwarbhoang4700
    @rameshwarbhoang4700 3 роки тому

    सर फॉगर म्हणजे काय आणी ते कुणी बसवलय त्याचा एक व्हीडीवो तयार करा

  • @sharadpatil6335
    @sharadpatil6335 2 роки тому

    सर सिमेंटचा पोल चागंला आहे सर लोखंडी गंजू खराब लवकर होतो शेणा मुताणो व पत्रे सिमेंटचा वापरावे व कोटीग पत्रे ही शेणा मुलतानी लवकर खराब होतात

  • @mangeshk.......9612
    @mangeshk.......9612 4 роки тому

    सर आम्हाला एक कळू शकेल का की hf गायी ह्या उन्हाळ्यामध्ये किती तापमान सहन करू शकतात.... कारण आम्ही बुलढाणा जिल्ह्यात राहतो आणि आमच्याकडील वातावरण खूप उन्हाळ्यामध्ये खूप उष्ण म्हणजे जास्तीत जास्त 47 ते 48 पर्यंत जाते....

  • @pankajkhairnar1714
    @pankajkhairnar1714 5 років тому +2

    दादा मी पण नवीन घर बांधले की वरती गोमाताचा लोगो काढणार 🙏कारण माझी गोपालनामुळे आर्थिक प्रगती झाली 🙏🙏🙏🙏

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 5 років тому +1

    Nice

  • @devendrapatil9900
    @devendrapatil9900 4 роки тому +1

    सर मकवान हा कशाचा चारा आहे

  • @patilshivkumarsiddheshwarp9387
    @patilshivkumarsiddheshwarp9387 5 років тому

    हरियाणाच्या HF गाई लातूर जिल्ह्यातील परिसरात टिकतात का? व या परिसरात या गाईचा गोटा आहे का

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  5 років тому +1

      हरियाणा मधील गाई कोठेही सेट होतात फक्त त्यांना ऋतूमनानुसार सांभाळावे लागते.

  • @vitthalkhot813
    @vitthalkhot813 5 років тому +4

    गाव कोणत

  • @sachinkoli6368
    @sachinkoli6368 4 роки тому

    1 kitana dhudh deti hai rip

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 5 років тому +1

    कुरणवाडी 👌

  • @Sharyatpremi6540
    @Sharyatpremi6540 5 років тому +1

    Desi gai cha video banva

  • @narayanjadhav1814
    @narayanjadhav1814 5 років тому +2

    Gir gay cha video banva

  • @only.u7001
    @only.u7001 5 років тому +3

    Foggar mhanje Kay
    Tyachi mahiti sanga

  • @paiajaybhimravobhusnar8805
    @paiajaybhimravobhusnar8805 5 років тому +2

    सर नमस्कार, खुप छान माहिती दिली आहे. अभिनंदन...।।मी पण गाय घेतल्या आहेत.सध्या तीन गाई आहेत. दिवसाला 45 लिटर दुध निघतंय. मला आधुनिक पध्दतीचा मुक्त गाय गोटा करण्यासाठी मला मार्गदर्शन केले तर खुप छान होईल. भिमराव भुसनर जांबुडकर ता.माळशिरस जि.सोलापूर मोबाईल नंबर 9145431616

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  5 років тому +1

      लवकरच आपण कमी गाईंचा मुक्त गोठा कसा मेंटेन करावा यासाठी छोटा शेड निवडला आहे. तो व्हिडिओ पाहून आपणाला पूर्ण माहिती मिळेल. आपण चैनल वर आहात धन्यवाद.

  • @krushnakhedkar1804
    @krushnakhedkar1804 4 роки тому

    मी पण दुध व्यवसाय करु इच्छितो

  • @rohidaschindhapatil9911
    @rohidaschindhapatil9911 5 років тому

    Bhu apale niyojan khup chngale vatale

  • @FV_WO
    @FV_WO 4 роки тому

    2 रा part kuthe vedeo cha ?

  • @shriganeshkirve311
    @shriganeshkirve311 5 років тому +2

    माज्य कड़े hf गाई आहे देयची आहे 25ली वर पिळली आहे गाव बारामती मोबाईल 8007772177 आठ दिवस राहिलेत व्यला

  • @FV_WO
    @FV_WO 4 роки тому

    गायीची प्रतिकृती नाही दाखवली.

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  4 роки тому

      गाई ची प्रतिकृती एकदम टॉप ला आहे. घराचा विडिओ पाहताना दिसते, या शेडचे दोन पार्ट आहेत

  • @rajendrataware5767
    @rajendrataware5767 2 роки тому

    Yancha contact number milel ka

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 роки тому +1

    Sunder