किर्तन विश्वातील आजचे कनकधारा चरीत्र अतिशय उद्बोधक कथा. शिष्य आदि शंकराचार्य यांच्या प्रगाढ परमभक्तीचे उदाहरण किती उदात्त ..!!! ह. भ. प. श्री आनंदबुवां जोशी कथेद्वारे उत्तम प्रबोधन ही करतात हे वैशिष्ट्य. सर्वश्रेष्ठ सद्गुरुंचा सत्संग सुपंथ , नित्यनेमाने सत्संगात करावा रवंथ , मग संथपणे होईल प्रगल्भ होयसे भक्तीपंथ... ह.भ.प. श्री आनंदबुवां जोशींच्या पदकमली मम सद्गुरुं माऊलींच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग त्रिवार दंडवत् ।। किर्तन श्रवण केले की मन प्रसन्न होते. 😊😊😊😊❤😂😂😂😂 👍👍👍👍❤👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कीर्तन फारच चांगले झाले. पुव॔ रंग फारच उलगडून सांगीतले. विवेचन ऊत्तम. ऊसाह पण वाखाणण्याजोगा. ऊत्तररंगाची कथा माहित नव्हती. एकंदर खूप छान. पाच पैकी चार गुण. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
अप्रतिम..40 वर्ष बुवांची कीर्तन eeikat आहे...... या वयात पण अनुभूती देणे जमते हीच गुरु कृपा... कीर्तन विश्व आणि ह भ प.. चारुदत्त आफळे बुवा आणि सर्व सहकारी यांना मनापासून नमस्कार आणि सलाम... एकमेव u Tube चॅनल जे भावी पिढीवर संस्कार करेल.....🎉🎉
आनन्द बुवांचे कीर्तन म्हणजे अतिशय सुंदर ज्यातून खूप काही शिकण्यासारखे असे dnyan भांडार आहे त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत नमस्कार राम कृष्णा हरी हेमंत काशीकर नाशिक
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन कनकधरा खूप छान झाले आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद,एकलव्य आख्यान वरती कीर्तन व्हावे अशी इच्छा आहे.- अविनाश देशपांडे.
सुबोध गुरूंचा ध्यायो साधका..... अतिशय गोड असे पद, त्यावर खुप छान निरुपण. आपणास साष्टांग नमस्कार. अगदी मनाला भिडणारे असे कीर्तन. नविन चरित्र भाग ऐकायला मिळाला. खुप छान चरित्र भाग. अन्नपुर्णा स्तोत्र ऐकायला मिळाले, या बदल खुप खुप आभारी आहे. आपण गायलेली सर्व पदे अप्रतीम. जय जय रघुवीर समर्थ
बुवा तुम्हाला प्रथम साष्टांग नमस्कार करते आजच्या कीर्तनाबद्दल मी काय बोलणार? शब्द 1:22:07 नाहीत वर्णन करायला फारच सुंदर श्रवणीय झाले कीर्तन मन भरून आले तृप्त झाले बुवा हे कीर्तन म्हणजे आख्यान मी तुमच्याच जवळ शिकले आहे 14 वर्षापूर्वी ते सारे आठवले आज इतक्या वर्षानी वर्षानी तुमच्या मुखातून हे कीर्तन ऐकताना धन्य वाटले पुर्वरंग अभंग नव्यानेच ऐकला खूपच सुंदर आणि गोड आहे त्यावरील निरुपण फार आवडले आता अभ्यासाच्या दृष्टीने परत परत ऐकेन कारण आता ती गोडी लागली आहे खुप खूप धन्यवाद बुवा साथीदारांची साथ ऊत्त्म आख्यान अजून जास्त वेळ ऐकायला आवडले असते कीर्तनविश्व्ला परत परत धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
एकूणच साम्प्रदायिक गर्व, आढ्यता आणि मूर्खपणा आहे. काही वारकरी महानुभाव ओढून ताणून काहीतरी कारण देण्याचा प्रयत्न करतात, पण त्यात काही अर्थ नाही. म्हणतात कि समर्थ वारकरी नव्हते व आम्ही फक्त आमच्या संतांची वचने वापरू! पण नंतर कबीर, तुकडोजी महाराज आदी संप्रदाय बाहेरील संतांची वचने सरास वापरतात ! दुसरे एक कारण म्हणजे काही रामदासी साम्प्रदायीकांनी रामदासांचे महत्त्व वाढवण्यासाठी रचलेल्या भाकड कथा!
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
किर्तन विश्वातील आजचे कनकधारा चरीत्र अतिशय उद्बोधक कथा. शिष्य आदि शंकराचार्य यांच्या प्रगाढ परमभक्तीचे उदाहरण किती उदात्त ..!!! ह. भ. प. श्री आनंदबुवां जोशी कथेद्वारे उत्तम प्रबोधन ही करतात हे वैशिष्ट्य. सर्वश्रेष्ठ सद्गुरुंचा सत्संग सुपंथ , नित्यनेमाने सत्संगात करावा रवंथ , मग संथपणे होईल प्रगल्भ होयसे भक्तीपंथ... ह.भ.प. श्री आनंदबुवां जोशींच्या पदकमली मम सद्गुरुं माऊलींच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग त्रिवार दंडवत् ।।
किर्तन श्रवण केले की मन प्रसन्न होते.
😊😊😊😊❤😂😂😂😂
👍👍👍👍❤👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन 🙏🙏🙏 आदरणीय आनंदबुवांना नमस्कार 🙏कीर्तन विश्व परिवारास खूप खूप शुभेच्छा.🙏🙏
ञ
कीर्तन फारच चांगले झाले. पुव॔ रंग फारच उलगडून सांगीतले. विवेचन ऊत्तम. ऊसाह पण वाखाणण्याजोगा. ऊत्तररंगाची कथा माहित नव्हती. एकंदर खूप छान. पाच पैकी चार गुण. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
श्रीराम समर्थ 🙏 अप्रतिम किर्तन, सादरीकरण सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏 ओ
हभप आनंद जोशी यांचे सुश्राव्य कीर्तन ऐकताना मन हरपून गेले. बुवांना नमस्कार
आदरणिय श्री. आनंद बुवा जोशी कोटी कोटी प्रणाम.
श्री गुरुदेव दत्त 🎉
या कीर्तनाचे दोन भाग यायला हवे होते, अख्यान विस्तृत सांगता आल असत.
आनंद बुवांचे कीर्तन खूपच छान!कान अगदी तृप्त होतात.बुवांना मनापासून नमस्कार.
अप्रतिम..40 वर्ष बुवांची कीर्तन eeikat आहे...... या वयात पण अनुभूती देणे जमते हीच गुरु कृपा... कीर्तन विश्व आणि ह भ प.. चारुदत्त आफळे बुवा आणि सर्व सहकारी यांना मनापासून नमस्कार आणि सलाम... एकमेव u Tube चॅनल जे भावी पिढीवर संस्कार करेल.....🎉🎉
आनंद बुवांचे किर्तन Just कान व मन अगदी तृप्त झाले.
आनन्द बुवांचे कीर्तन म्हणजे अतिशय सुंदर ज्यातून खूप काही शिकण्यासारखे असे dnyan भांडार आहे त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत नमस्कार
राम कृष्णा हरी
हेमंत काशीकर नाशिक
🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन कनकधरा खूप छान झाले आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद,एकलव्य आख्यान वरती कीर्तन व्हावे अशी इच्छा आहे.- अविनाश देशपांडे.
सुबोध गुरूंचा ध्यायो साधका..... अतिशय गोड असे पद, त्यावर खुप छान निरुपण. आपणास साष्टांग नमस्कार. अगदी मनाला भिडणारे असे कीर्तन. नविन चरित्र भाग ऐकायला मिळाला. खुप छान चरित्र भाग. अन्नपुर्णा स्तोत्र ऐकायला मिळाले, या बदल खुप खुप आभारी आहे. आपण गायलेली सर्व पदे अप्रतीम. जय जय रघुवीर समर्थ
🙏श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏
ह भ प आनंद बुवा. जोशी खुप छान सादरीकरण नमस्कार धन्यवाद
खुपच छान कीर्तन
खूप छान कीर्तन, महाराज.
बुवांना त्रिवार वंदन
जय सद्गुरु .आनंद बुवांचे कीर्तन फारच आवडले.पुन्हा कधी? खुप खुप धन्यवाद.सौ.ऊषा र.जाधव.वय७९.
Ram Krushna Hari Govind.
किर्तन अगदी अप्रतिम जोशी बुवा त्या अनपुर्णा स्तोत्राबद्दल अजून माहीती मिळू शकेल का?
H.bh.p.aanand बुवांनी खूप आनन्द दिला.
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
श्री बुवांना नमस्कार
खूप छान किर्तन झाले।बुवांना नमस्कार
महाराजांच्या चरनी कोटी कोटी प्रणाम, बुवांचे कीर्तन म्हणजे ज्ञानाचा गोड सागर.
Khup chan thodakyat pan Bhavpurn kirtan samadhan vatale ashich kirtan seva aaplya hyatun satat ghadali hich sadichhya
Tumhas udand aayushy labho
Dhanyavad sarv kirtan vishvache sadsyanche namaskar
▪◾◼⬛🔺🔺॥ 🦚 💜 अप्रतीम ह.भ.प. आनंदबुवा जोशी आपले मनःपूर्वक आभार व नमन ॥ 💜🦚💜 ॥ कीर्तनविश्व निर्मिती चमूचे अभिनंदन व आभार 💜🦚॥ 🔺🔺⬛◼◾▪
Atishay oghavate nirupan ya vaystahi aapli oghavati vani kirtan shaili khup chan Dhanyavad buva ashich kirtan seva tumchya tarfe aamhas aiknyasaarakha milavi hich sadichhya ani pandurang charni prathana
Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche namaskar 🎉
खूप छान गुरुजी.
जय सद्गुरु श्री.आनंद बुवांचे अप्रतिम कीर्तन आणि अप्रतिम निरूपण ऐकून आत्माराम तृप्त झाला .जय जय रघुवीर समर्थ
Uttam kirtan.
बुवा तुम्हाला प्रथम साष्टांग नमस्कार करते आजच्या कीर्तनाबद्दल मी काय बोलणार? शब्द 1:22:07 नाहीत वर्णन करायला फारच सुंदर श्रवणीय झाले कीर्तन मन भरून आले तृप्त झाले बुवा हे कीर्तन म्हणजे आख्यान मी तुमच्याच जवळ शिकले आहे 14 वर्षापूर्वी ते सारे आठवले आज इतक्या वर्षानी वर्षानी तुमच्या मुखातून हे कीर्तन ऐकताना धन्य वाटले पुर्वरंग अभंग नव्यानेच ऐकला खूपच सुंदर आणि गोड आहे त्यावरील निरुपण फार आवडले आता अभ्यासाच्या दृष्टीने परत परत ऐकेन कारण आता ती गोडी लागली आहे खुप खूप धन्यवाद बुवा साथीदारांची साथ ऊत्त्म आख्यान अजून जास्त वेळ ऐकायला आवडले असते कीर्तनविश्व्ला परत परत धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Vhaa far sundar kirtan dhanyawad bua from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
खूप छान कीर्तन झाले उत्तम मनाला खूप समाधान वाटले
atishy sundar
अप्रतिम
कथा नवीन ऐकायला मिळाली
मनापासून आभार. खुप छान माहिती मिळाली
आनंद झाला बुवा......अतिशय श्रवणीय कीर्तन......
📿श्रीराम जय राम जय जय राम 📿
श्री स्वामी समर्थ
नेहमीप्रमाणे अप्रतीम. सुंदर.
फारच छान विषय मांडला आहे .
🙏
श्री राम जय राम जय जय राम!
अप्रतिम किर्तन
अतिशय सुंदर. 🙏
खूपच छान!!
Sandeep sonawane tyanche Masashi mi sahamat ahe Ramdas swami che abhang ka ghetsle Jat nahit intake sundar abhang ahet
सर्वाना माफी मागून एक प्रश्न, वारकरी कीर्तनात समर्थ रामदास स्वामींचे अभंग अथवा पद का घेतले जात नाही.
एकूणच साम्प्रदायिक गर्व, आढ्यता आणि मूर्खपणा आहे. काही वारकरी महानुभाव ओढून ताणून काहीतरी कारण देण्याचा प्रयत्न करतात, पण त्यात काही अर्थ नाही. म्हणतात कि समर्थ वारकरी नव्हते व आम्ही फक्त आमच्या संतांची वचने वापरू! पण नंतर कबीर, तुकडोजी महाराज आदी संप्रदाय बाहेरील संतांची वचने सरास वापरतात !
दुसरे एक कारण म्हणजे काही रामदासी साम्प्रदायीकांनी रामदासांचे महत्त्व वाढवण्यासाठी रचलेल्या भाकड कथा!
❤
🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन
🙏🙏🙏
❤