बीडमधील भयाण दहशतीचं वास्तव Anjali Damania यांनी सांगितलं | Dhananjay Munde | Walmik Karad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 131

  • @shyamsable8937
    @shyamsable8937 20 годин тому +41

    तुमच्या कार्याला खरच मनापासून सलाम

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 День тому +107

    अंजली मॅडम आपले समाजकार्य मानवतावादी आहे 🙏🙏🙏support

    • @ranjitmuley8156
      @ranjitmuley8156 2 години тому

      दामिनी मॅडम जिल्हाधिकारी वर जो हल्ला झाला होता त्याची पण चौकशी करा

  • @shank-v5n
    @shank-v5n 23 години тому +48

    Anjali ताईंना उदंड यश मिळो. खूप चांगला काम करत आहेत. आजच्या परिस्थितीत असे काम करणे खूप अवघड आहे.
    लोकांनी आपापल्या जातीचा, वर्गाचा, पक्षाचा चश्मा काढून त्यांचे काम बघणे गरजेचे आहे .

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 22 години тому +25

    ताई आपल्या कार्याला खरंच मनापासून धन्यवाद

  • @yogeshaute3391
    @yogeshaute3391 22 години тому +23

    अंजली ताई धन्यवाद तुमच्या कार्याला

  • @chiller9835
    @chiller9835 23 години тому +32

    Thank you mumbai tak
    धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 23 години тому +40

    सलाम ताई तुमच्या . समाज कार्याला

  • @deepakgund8745
    @deepakgund8745 23 години тому +60

    अंजली मॅडम ग्रेट जॉब 👍👍

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 23 години тому +28

    कुठे आहे महाराष्ट्र माझा😢

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 23 години тому +21

    अंजली दमानिया मॅडम गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तुम्ही समाजीक कार्य जरूर करा परंतु समाजीक सलोखा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. याची समाजाला गरज आहे

    • @balajikumar64
      @balajikumar64 20 годин тому +4

      त्या योग्य च करत आहेत ..

  • @shivamb9604
    @shivamb9604 22 години тому +22

    अंजली ताई तुमचं कार्य हे वाटत तेवढं सोपं नाही. पण सलाम तुमच्या हिमतीला.

  • @meenarasal1897
    @meenarasal1897 23 години тому +12

    सलाम ताई मागे हटू नका लढा महाराष्ट्र आहे सोबतीलि

  • @RajendraBhangare
    @RajendraBhangare 23 години тому +9

    ताई धन्यवाद

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 13 годин тому +3

    अंजलीताई यांचे कार्य कौतुकास्पद आहे.यासाठी प्रचंड आत्मबल आवश्यक असते..ग्रेट

  • @titeekshaaswale9980
    @titeekshaaswale9980 23 години тому +14

    तुकाराम मुंडेंच्या हातात हि केस दया प्लिज ते लवकर निकालात काठतील.

    • @bhushanbagul1132
      @bhushanbagul1132 11 годин тому

      As kuthehi case nahi deta yet bhau... Adhi tyaal appoint kavrav lagel mg dyav lagel mg to study krel.. Kiti vela jayil

  • @Savita7-cd1lr
    @Savita7-cd1lr 22 години тому +8

    Kharach Tumcha mule reality baher ali 🙏🙏🙏

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand1855 23 години тому +17

    धनु आणि पंकजा यांची....संपत्ती किती असेल....जी लोकांच्या घरावर दरोडा घालून मिळवलीय......विचार शक्तीच्या पलीकडे.....😢😢😢

  • @dipakdongare5962
    @dipakdongare5962 20 годин тому +5

    ताई आपल्याला खरंच मनापासून आभार

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 22 години тому +6

    महाभयंकर आहे... बीड बिहारच्याही पुढे आहे.. 😢😢😢

  • @KishorZongle
    @KishorZongle 22 години тому +2

    मॅडम तुम्ही सत्य परिस्थिती मांडली खूप छान.

  • @sumit.kamble
    @sumit.kamble 20 годин тому +7

    गुन्हेगाराला सरकारी बॉडीगार्ड कसे काय??

  • @adityakhakha3370
    @adityakhakha3370 5 годин тому

    Salute madam..आम्ही अण्णा हजारे आठवू शकतो..तुमचे आंदोलन चालू ठेवा..🙏

  • @AJam-rs8ol
    @AJam-rs8ol 20 годин тому +4

    अंजली ताई great

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 8 годин тому +1

    Great 👌👌💕💕

  • @santoshingle7297
    @santoshingle7297 6 годин тому

    Anjale मॅडम तुम्ही ग्रेट आहात तुमच्या कामाला लाख लाख सलाम

  • @GAUTAMSONAWANE-l8l
    @GAUTAMSONAWANE-l8l 21 годину тому +2

    दमानिया ताई तुम्ही खूप चांगले काम करता यां बद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐 पण जरा मणिपूर,खैरलाजी प्रकरण, बदलापूर आठव तय का तुम्हांला नुकतेच कल्याण प्रकरण आणि कैक आहेत असे त्यावर कधी तरी तुमचा खणखणीत आवाज उठाव तसा थोडा चुकलो मी तुम्हाला परभणी माहीत असलेच ना! संतोष देशमुख प्रकरनातील कोणाताही आरोपी सुटला नाही पाहिजे या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय भीम 👍🏿

  • @prakashwakade9905
    @prakashwakade9905 23 години тому +7

    मॅडम गावगुंड प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यात आहेत

  • @rohithadawle7581
    @rohithadawle7581 23 години тому +4

    Upcoming CM of Maharashtra

  • @Currentaffairs_all
    @Currentaffairs_all 22 години тому +1

    अंजली ताई ..तुमच्या कार्याला सलाम..

  • @Dr....123
    @Dr....123 13 годин тому

    अप्रतिम कार्य ताई

  • @arvindrathod7528
    @arvindrathod7528 20 годин тому +2

    *नगरिकाना सुचना*
    महाराष्ट्र भर मोर्चा काडा लवकर फ़ासी लावा
    गाँव खेड़ी तालुका जिल्हा स्तरा वर मोर्चा काडा
    लोकशाही जिंदाबाद

  • @VaibhavNikam-u8p
    @VaibhavNikam-u8p 6 годин тому

    हिम्मत पाहिजे सत्य बोलण्याची 😢

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 10 годин тому +1

    बीड जिल्हा मा. राष्ट्रपतींच्या आधिपत्याखाली आणा आणि महाराष्ट्रातील कांही चांगल्या सामाजिक संघटनेची एका टास्क फोर्स द्वारे पुढील कांही वर्षे शासनांचे विविध उपक्रम तात्काळ राबविले पाहीजे.

  • @omkarcomputer4735
    @omkarcomputer4735 23 години тому +10

    आरोपी हा माझा जवळचा आहे म्हणणारे मंत्री हे मोदी, शहा आणि फडणवीस पेक्षा मोठे आहेत, भाजपाच्या बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का?

  • @shankarkirde1219
    @shankarkirde1219 9 годин тому

    एक आदर्श महिला व नागरीक..🫡🫡

  • @Omkar67890
    @Omkar67890 23 години тому +6

    अवैध धंदे पैशाचा पुरवठा बंद करुन मुसक्या आवळा या परळी पॅटर्न माफिया चा

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 21 годину тому +3

    अजित पवार चे घबाड एकदा बाहेर काढा.
    खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत.
    खूप लोकांचे मनोरंजन होईल.

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 10 годин тому

    तुम्ही असेच चांगले काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @Omnamonarayanay-p7s
    @Omnamonarayanay-p7s 22 години тому +1

    Thanks to anna hazare, kejriwal team for rti acts

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT 10 годин тому +1

    ताई अभिनंदन आपले,जरा ई.डी.त जे अडकलेत व भाजपा ने अभय दिले आहे.त्या विरूद्ध आवाज उठवा...हे प्रामाणिकपणे आपणच करु शकता... आपल्या कार्याचे पुनश्च अभिनंदन...

  • @rajendramhetre4473
    @rajendramhetre4473 21 годину тому +2

    सगळ राजकारण सुरू आहे

  • @shantaramram
    @shantaramram 4 години тому

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @balasahebpawar2255
    @balasahebpawar2255 23 години тому +2

    ताई 👍

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 20 годин тому +1

    Tai gret ❤❤

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 23 години тому +2

    १० वर्षांपूर्वीची घटना आज सांगितली ..मस्त टाइम आहे आणखी काही असेल तर रोज प्रेस घ्या ..

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 21 годину тому +2

    Damaniya taie khrech Tumi adarsh ahat kslich bhiti na balgta niswart Kam krun maharashtrala navi disa det ahat aple khup khup abhinandan Ani abahari🎉

  • @SandipThorve-k2s
    @SandipThorve-k2s 10 годин тому

    ताई एकदम बरोबर

  • @geshnacreations5260
    @geshnacreations5260 10 годин тому

    Tak खरी पत्रकारिता

  • @nitinkokade6214
    @nitinkokade6214 22 години тому +3

    दोन हजार पंचवीस ची जाशी ची राणी

  • @GaneshJadhav-m8s
    @GaneshJadhav-m8s 23 години тому +2

    Va Anjali tai🎉

  • @VinodD-t5s
    @VinodD-t5s 22 години тому +3

    सर्व यंत्रणा बदलून टाकली पाहिजे किंवा कर्तव्य दक्ष अधिकारी नेमण्यात यावेत तरच बदल होईल नाहीतर पुन्हा तीच दहशत, खंडणी, अपहरण, हत्या,दाबावर तंत्र दुर्दैव

  • @majedsyed3205
    @majedsyed3205 21 годину тому +1

    Iran lady great job madam 🎉🎉🎉🎉❤❤

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 23 години тому +3

    🙏

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 23 години тому +6

    Anjali tai kharay

  • @shubhananlimaye8393
    @shubhananlimaye8393 13 годин тому

    Great Woman

  • @dnyaneshwarsuryavanshi3106
    @dnyaneshwarsuryavanshi3106 19 годин тому

    👌

  • @vikasghadge8998
    @vikasghadge8998 21 годину тому +2

    ताई खूप चांगले काम करता पण,
    स्वतःची काळजी घेऊन काम करा

  • @prasadsawant1676
    @prasadsawant1676 23 години тому +1

    🙏🙏🙏

  • @vinodbodke1843
    @vinodbodke1843 22 години тому +4

    स्वयं घोषित सामजासेविका चोमानीया मॅडम

    • @balajikumar64
      @balajikumar64 19 годин тому +2

      बर्नोल घे भाऊ ...

    • @surajmore199
      @surajmore199 18 годин тому

      Sant Valmiki…😅😅😅

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 17 годин тому +1

      @vinodbodke जरा भाषेचा दर्जा सांभाळा. तुमच्या इतर कमेंट्स वाचल्या त्याही "लवडा" " तोंडात घ्या" वगरे या अश्याच लिहिलेल्या आहेत. पापाचा घडा भरतोच लक्षात ठेवा. इथे नाही आलात तर या स्वभावाने इतर कुठे तरी अडचणीत याल. शुभेच्छा!

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 10 годин тому

      @@insecuresoul5490 aamhi fakt bhasache darja sodla tumhi Ani tya baine tr manuskicha darja sodla .. Direct jatila target kela tumhi lokani.. aropi purat bolaych sodun jatila bolala jatay te aamhi aikun gheu ka.. n bhasecha darja aamhala nko sangu tumcha neta bhar sabhet kach kach ghode lavto.. kiti sabhya ahe tumhi mahit aamhala

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Годину тому

      @vinodbodke1843 तुमच्या सारखे आम्ही कुठल्याही नेत्याला "बांधले" गेलेलो नाही. माझा नेता तुझ्या बीड जिल्ह्यात असण्याचा ही कारण नाही कारण मी तिथे राहत नाही. आणि Conflict of interest नावाची एक संकल्पना आहे, फक्त कचाकचा भांडण्याची मानसिकता नसेल तर समजावून घ्या ती आधी आणि मग विशिष्ट जाती-समुदाय-धर्म-पंथ यांचे अधिकारी एखाद्या केस मध्ये का नको असतात ते समजून घ्या! निष्पक्ष चौकशी साठी जर दुसरे अधिकारी नेमा असे सांगितले तर बिघडले कुठे? आणि भगवान बाबाची शपथ खा आणि सांग की वाटत नाही का तुला की जर तुमच्या जातीचे अधिकारी चौकशीला असते तर या "गुंड" लोकांना त्याचा फायदा झाला असता???
      एखादा लाख नालायक असू दे पण फक्त माझ्या जातीचा आहे म्हणून सोडून द्या ही कुठली मानसिकता?

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j 20 годин тому +1

    Police बीड मध्ये शेपट्या घालतात

  • @RajendraDange-r6z
    @RajendraDange-r6z 22 години тому

    देव आपले भले करो!

  • @RAJESH_SOLANKI-v5f
    @RAJESH_SOLANKI-v5f 20 годин тому +1

    @#Amit Shah & Fadnvis saheb..We really need CBI enquiry in Santhosh Deshmukh murder case on high priority

  • @shivanjalinewsshakarnagara5986
    @shivanjalinewsshakarnagara5986 9 годин тому

    सगळ्या ठीकाणी मिळुन ४००चे वर अधिकारी आहेत अजुन एक तुकाराम मुंडे आणला तर बिघडतय कुठे ...खरा सिंघम

  • @shashank255
    @shashank255 18 годин тому

    है वंजारी सगळे असेच आहेत,या पुढे यांना थारा देणार नाही,संतोष चे मुले बाळ रडत आहे,खूप वाईट वाटलं

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 7 годин тому

    याला मोठे कारण आरक्षण आहे. फक्त आर्थिक परिस्थिती वर अवलंबून आरक्षण देण्यात आले तर ही परिस्थिती सुधारेल त्याच प्रमाणे common civil code लवकरात लवकर लागू केले गेले पाहिजे.

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 21 годину тому

    Gd

  • @niks51326
    @niks51326 17 годин тому

    भिडे गुरुजी च प्रकरण पण लक्ष घाला

  • @uttampatil7982
    @uttampatil7982 21 годину тому +1

    ताई कोल्हापुर चे किती पैसे बुडवले ते आकडा किती आहे तीही माहिती सांगा मुकादम आती हुशार ऐकेकाचे प्रपंजे उद्वस्त या मुकादमानी केले आहेत

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 23 години тому +2

    धनु मुंडे शरद पवार कडे होता तेव्हाही गुन्हेगार होता वाल्मीक कराड हा राष्ट्र वादी मध्ये होता तेव्हा गुन्हेगार नवता का

    • @balajikumar64
      @balajikumar64 19 годин тому

      तुम्हाला जे माहित आहे तेच आता महारष्ट्र ल कळलं आहे ..

  • @shridharnalage2028
    @shridharnalage2028 9 годин тому

    एवढं सगळं होत सरकार झोपलंय निर्लज्ज्य

  • @kailasshinde4188
    @kailasshinde4188 20 годин тому

    पत्रकार एक दिवस फडणवीसला विचारावे...

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 23 години тому +1

    दादा है तो कुछ नही हो सकता....!
    गोर गरीब, मजूर,Sc/st तर मेले, जिरले, मुरले तरी कोणी बातमी लावील? केस घेतील? केस घेतली तर?तपास होईल? भविष्य कठीणच आमचं, तुमचं, उज्ज्वल भविष्य नेते, राजकारणी, अधिकारी यांचे बाकी????

    • @GaneshTarle-j7u
      @GaneshTarle-j7u 23 години тому

      अजित पवार ला वाचयचे असल तर मुंढे ला सोडावे लागेल.
      गृहमंत्री खेळ खेळतोय.
      अनेकांना संपविण्यासाठी संतोष देशमुख च्या हत्येचा उपयोग करतोय

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 9 годин тому

    पुण्यात येऊन पूजा खेडकर ची आई हवेत गोळीबार करून शेतकऱ्यांना धमकवते, कल्पना करा ही वंजारी महिला!!! मग शेबडी वंजारी मुले काय करत असतील....😮

  • @satishpise6462
    @satishpise6462 20 годин тому

    cbi वाले जिवंत असते तर बीडला आले असते

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 10 годин тому

    दमा न्यूमोनिया झालेली दमानिया 😂😂😂😂❤

  • @akshay104
    @akshay104 17 годин тому +1

    ह्या बाई परभणीला का नाही गेल्या

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 17 годин тому

      उद्या कुणीतरी म्हणेल रत्नागिरीला का नाही आल्या?
      मग कुणी म्हणेल लातूरला का नाही आल्या?
      हेच करायचे का त्यांनी?

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 18 годин тому

    तरी काही म्हणतील चिक्की ताई देवी आहे

  • @vilas_patil
    @vilas_patil 23 години тому

    सरकार झोपले आहे . बीड ची वाट लावली . बीड म्हणजे दहशत वादीचे शहर आाहे का . दहा वर्षा पासुन केद्रांत मोदी सरकार आहे हे नेते काय पाहत आहे .

  • @kalpeshkghadi4507
    @kalpeshkghadi4507 22 години тому +2

    मॅडम ना मोदी सरकारने संरक्षण दिलं पाहिजे..

  • @vinayakbhadale4711
    @vinayakbhadale4711 18 годин тому

    मला कधी कधी वाटत अण्णान सोबत ह्या मॅडम पण मॅनेज आहेत फक्त थोडंसं डीप जायचं रिझल्ट शून्य

  • @nileshmhaske3575
    @nileshmhaske3575 22 години тому

    मुंडे सहीबा काय आहे हे

  • @more.avinash
    @more.avinash 21 годину тому

    MADAM
    MP MLA SATHI
    MINIMUM QUALIFICATION GRADUATION PAHIJE.
    YASATHI JANJAGRUTI KELI
    TAR SAMAJ DESH WILL BE OBLIGED

  • @jayhind1280
    @jayhind1280 19 годин тому

    Jati sobat mati mhanje adhogati

  • @piyushr2588
    @piyushr2588 23 години тому

    madam ne munde sathi konacha contract ghetlay kay mahit!

    • @DevopsTech-c2l
      @DevopsTech-c2l 23 години тому

      मुंडे काय तुझ्या आईचा नवरा आहे का येवडी बाजू घ्यायला

  • @RajendraCholke-tz8ee
    @RajendraCholke-tz8ee 22 години тому +1

    पैशासाठी काम करणारी बाई आहे ईला समाजाचे अजिबात देणघेण नाही ईला संतोष च काही देणघेण नाही आगिततेल ओतायच काम करते अशा लोकांच्या मुलाखती उगाच नये

    • @balajikumar64
      @balajikumar64 19 годин тому +1

      अरे लाभार्थी , शांत बस ..

  • @samarthcareerdev.academy
    @samarthcareerdev.academy 23 години тому

    Hyana cm kara

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 21 годину тому +1

    एकदम बकवास...

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 21 годину тому

    Sarkar konach hot sharth pawer

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 21 годину тому

      किती सुध्दा ओरडलात तरी पवार साहेबांनी असा खेळ केला आहे......
      समजुन घ्या पुढे 😅😅😅😅
      पुढचा नंबर भुजबळ चा.

  • @satishwalhekar-ui5yh
    @satishwalhekar-ui5yh 22 години тому +2

    उघडा डोळे पाहा नीट 😂😂

  • @bajiprabhudeshpande8479
    @bajiprabhudeshpande8479 22 години тому

    Fake information regarding night situation

  • @shaikhokjslgasadokraju7676
    @shaikhokjslgasadokraju7676 День тому

    Chirag Khan rajkaran yah baten sun sun ke mujhe sharm a rahi hai

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 20 годин тому

    Kay aavghad aahe rav. पंकजा मुंडे aase kam करती. Kay bap hota hicha aani kay nighali hi

  • @swapnilmagdum538
    @swapnilmagdum538 19 годин тому

    Thik ahe beed ch jhal punyach ky itke murder hot ahet tithe ekacha pn ajun encounter jhala nahi

    • @Omnamonarayanay-p7s
      @Omnamonarayanay-p7s 18 годин тому

      Encounter karnyasathi indira gandhi saarkhe congress nete lagtat bjp la jamnar nahi 🙏🙏🙏

  • @vijayandhale6343
    @vijayandhale6343 День тому +1

    Tu nako bolu bai kiti paise gheun bolti te ahe saglyankade

    • @abhijeetingawale7439
      @abhijeetingawale7439 23 години тому

      Vijay Andhale. Tuzya bhavki cha ek aaropi aahe Santosh Deshmukh hatyet. Tula laaj vatli pahije. Tuzya sarkha nalayak lokan mule Valmik Karad sarkhe gund mothe hotat

    • @GaneshTarle-j7u
      @GaneshTarle-j7u 23 години тому

      घाणेरड्या

    • @shank-v5n
      @shank-v5n 22 години тому

      आरोपी असले तरी त्यांच्या बाजूने बोलणे खूप घातक आहे.

  • @ControlRoomNashik
    @ControlRoomNashik 5 годин тому

    Salam Tai❤

  • @sidharthmane5552
    @sidharthmane5552 23 години тому +1

    Karad la Sapport karnare ek kaam kara tumchi aai bahin tyachya khali dya m Sapport kara kivh tumhi dilya pn astil 😢

  • @vaibhavmule2664
    @vaibhavmule2664 11 годин тому

    Mundeni beed chi waat lavli ahe