Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
गँग ऑफ बिहार,😂😂😂 मामीला पण सोडलं नाही....
Hake kuth ahe re Tu ata, ata kon kartay jatiywad
अरेरे काय काय लफडे आहेत यांचे मुंडे मात्र महाराष्ट्रात नागवे झालेले आहेत 😂😂
👍
मामी ची ही हाल आहे सामान्य जनतेचे काय असेल सगळा पैसा रान्डा मधी उढवला वाटतय धन्या 😂🤣😂
रानबाजार...😂
😂😂😂😂😂
❤❤❤❤❤
मामी आता बिनधास्तपणे बोला या बहीण भावा विषयी
तो मनसेचा प्रकाश महाजन कोणत्या बिळात लपलाय सद्यस्थितीत.
सगळी गोपीनाथ मुंडे ची करामत आहे.. अरेरे मामीला पण सोडलं नाही😢😮
काय ईज्जत राहिली स्त्री लंपट धनंजय मुंडे ची😂😂😂😂
Yala kharch fasi ch zali pahije D.munde la
नातेवाईक पन सोडले नाही😭😭 उघडा डोळे बघा नीट
😂😂😂 tv9 ughada dole Ani basa bombalat😂😂😂
लवकरच वेब सिरिज...बीड फाईल्स......
बीड जिल्ह्यातील जनतेनेच. मुंडे घराण्याला. डोक्यावरती घेतले आहे. बसा आता बोंबलत.
बीड जिल्हा नाही फक्त परळी तालुका.
बीड जिल्ह्यातील. खासदार. मुंडे. परळीतील. आमदार मुंडे. बसा बोंबलत आता.
आता ही घाण परत खासदार होऊ शकत नाही.
अजित पवारांना आणि त्याच्या पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांमुळे महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवली आहे.
आतापर्यंत बीडचा टायगर समजत होतो धनंजय मुंडे ला इथून पुढे धनंजय मुंडे ला भावपूर्ण श्रद्धांजली
एकदा प्रत्येकाने ऐकावे अशी मुलाखत आहे नातेवाईकांचे असे हाल होत असतील तर सामन्य माणसाचे काय होतं असेल
या बाईला न्याय मिळवून दया, पत्रकार बंधूनी
मामी तुम्ही आत्ता मीडिया समोर बिंधास बोला.. हे बहिण भाऊ च भांड उघड पढा
कडक मामी अजून खूप जण बाहेर येणार आहेत😂
मामी ला पणं चुना लावला धन्यानी.
आता म्हणतील मामी पोरगी केली नाही म्हणून आरोप करत आहे.😂
Ha ha ha
बर झाल नाही केली ते, करूणा सारखे हाल नको कुणाचे
तो त्या लायकीचा नव्हता
ग्रेट महाजन ताई
इतक भयानक लोकांना जनता वैतागली असताना प्रचंड पैसा खर्चून निवडून येतात आणि भाजपा व अजित पवार पाठीशी घालतात कमाल आहे.
मामाच खातो तो जनतेच काय भल करनार
एक नंबर ताई
ऑक्टोबर 2024 ला केस केली आहे , काही मायघाले म्हणतील मुद्दाम हून ओबीसी नेते टार्गेट केले जात आहेत.
नातेवाइकांवर असा अन्याय आहे तर मग सामान्य माणसाचे काय हाल अपेष्टा असतील..
पकंजा धनंजय वाल्मिक आरे कुटे पाप फेडणार. तुम्हाला पण परीवार आहे.. पापाचा घडा भरेल तुमचा... सरकार नी पंकु, धनंजय चा राजीनामा घ्यावा...
वाल्या वाल्या आणि धन्या आणि धन्या राजीनामा दे
काय करणार येवढा घेऊन... फुकटची सत्ता आणि घराणेशाही चा वाईट उदाहरण आहे...किळसवाणे
जितेंद्र आव्हाड यांच्या कडे जावा नक्की हा मुद्दा आणखीन प्रखर रित्या पुढे आणतील.
अगदी बरोबर आहे ताई
आता मामी पण हात साफ करून घेणार. धन्या तुझ काही खरं नाही.😂😂😂
😂काही पण नका बोलू रे.. समर्थकाना राग येईल...
गोविंद मुंडे बघा फेसबुक ला
लिंक टाक
घागर भरली की, जनता च न्याय निवाडा करते
लाज वाटली पाहिजे सत्तेचा एवढा माज बरोबर नाही
दररोज एक प्रकरण कडा 😂😂😂
आज संध्याकाळी मामी चे पैसे देणून टाकणार पण मामी गप्प बसा😂
आणखी एक कृष्ण कृत्य.. खूप भयानक आहे..रोज एक अन्याय बाहेर येत आहे..
फडणवीस क्लीन चिट देणार आहे
ग्यगं आफ परळी
देव तरी माफ करेल का रे😢😢😢
मामीने सुरेशजी धस , करुणा मुंडे, अंजली दमानिया यांची मदत घ्यावी.. सद्यस्थितीला जमीन मिळून जाईल.😂
अरे हा घरचे लोक सुधा सोडत नाहीये. हा आजच्या युगा मधला भस्मासूर आहे
आता तरी हाकला रे धन्याला....उगाच सरकार बदनाम होतंय.
हाके ची पण चौकशी करायला हवी. कारण भानगड बाज लोकांना वाचवण्यासाठी आंदोलन करीत असतो.
दाऊद पण झीरो झाला धनु पुढे......
1 no speach tai ha DM master mind ahe hala hakla
असा कसा हा धनंजय मुंडे आहे मामीला पण फसवले आणि
धन्या धन्या बोल आता
दाऊद इब्राहिम ला सुद्धा लाज वाटली असती ढण्या चे काळे कर्म पाहून 😡😡
समर्थकांनो कानं उघडून ऐका 😅 कुठे गेले आता समर्थक.😮😮
या लोकांनी बीड ची प्रगती करण्या पेक्षा स्वतःची प्रगती जास्त केली . आता समाजाने विचार करावा नाहीतर आपली येणारी पिढी कमजोर होईल..
मामी be like - धन्या तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या मग आम्ही तुम्हाला खाणारच ना 😂😂😂
धनू ची काही इज्जत च राहीली नाही
धनु भाऊ...😂😂😂
Great Tai
मामी उस्मानाबाद नाही धाराशिव.....बाकी तुम्ही जे बोलतात ते सत्य आहे... धण्यानी नातेवाईक पण नाही सोडले...
मिडीया तर लय हुशार आणि मामी पण हुशार टायमींग साधायला ...😂
सोडून द्या ताई ते सगळ फडण 20 च सांगणं म्हणजे लबाडा च आमंत्रण
निचपणाचा कळस म्हणजे धन्या
मामी काय बोलतेत
नातेवाईक पण सोडेल नाय...
एकदा पापाचा घडा भरला का चोहीकदून माणसाचा कार्यक्रम होतो
आत्ता हाके बोलणार का
मामी बरोबर 😊😊
अहो हे तर मामी आहे म्हणून बोलून दाखवले समण्या लोकाची किती जमीन बळकावली असेल काय माहिती
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र या महायुतीच्या नेत्यांनी
❤❤आरे ही जवळच्या ला पण सोडत नाही,स्वतःच्या मामी ची पण फुकट जमीन हाणली.❤❤ देवा तूच बग रे. धनंजय ला कर्माची फळं भोगावी लागणार.❤❤
बीडमधील लोकांना माहिती असलेली जमातेरानटी सर्व महाराष्ट्राला परिचित झाली आहे
स्वतःची मामी असताना असे तर सामान्य जनतेचे किती हाल असतील,बीड चा बिहार केलाय या लोकांनी
चोर आहेत 😂 संत वाल्मीक महाराज
😂
खरच ताई हा धनु भाऊ ना मामीला पण सोडलं नाही अरे काय करणार हा स्वतः च् पाहतो अरे आपल्या मामीला सोडलं नाही बाकी तर किस झाडं कि पत्ते
Prajakta Raj jewellery chi chaukashi kara. 100000℅ dhanya cha paisa assel😂
पंकु च चिक्की खाऊन पोट नाही भरले जमीन खात आहे
पक्ष,जातीवाद सोडावा यांची काय तक्रार आहे ती मुंडे नी सोडवावी उगाच विरोधकांसाठी काहीतरी मसाला देऊन राजकारण करू नये ही विनंती
महाजन मॅडम तुम्ही jarange पाटिल यांनी भेटा तुम्हाला न्याय भेटेल
मामा सोडला नाही बाकी जनतेला काय देणार
परळी =पटणा, बीड =बिहार
😂😂😂😂
धन्य नातेवाईक पन सोडले नाही धान घर मन जे मुढे घर
नातेवाईक यांच्या सोबत आसे करतात तर सामान्य माणसाला काय होणार भष्टाचार
परळी फ़ाइल्स
जमिन,खानारे,हेच,लोक, आहेत
मग मी आता तुम्ही घाबरू नका सगळं ठीक होईल...
मग मी तुम्ही काळजी करू नका.. देवा भाऊ सगळे ठीक करीन
किती निर्ढावलेले लोक आहेत स्वतः च्या मामीला सुध्दा सोडले नाही.
घरगुती वाद आहे.
मग झाकायचा का स्त्री लंपट धनंजय मुंडे चा हा वाद😂😂
आरे मामीला तरी सोडा....
अजिबात नाही
Are rajastani Sudara re
घरच्यांना पण सोडल नाही काय मंत्री म्हणुन न्याय मिळेल
Dhananjay mundhe ethech rahtat ka?😂
सगळ फुकट हवं अस्त...🤦🤦🤦
👍👍
धन्या,पापी माणसा कुठे फेडणार रे पाप
चित्रा ताई यावर काही बोलतील का बर
फडणवीस साहेब आरएसएस वाले कृपया लक्ष द्या.
सगळे पोळी भाजून घ्याच पाहत आहेत पण लक्षात असूद्या दिवस बदलतील बाई आता आले का लक्षात 15 लाखाचे 5 कोटी घेतले अजून पैसे पाहिजे त्यामुळे हे नाटके 😅😅
आरे खूप वाईट वाटले
मामी आता माघार नाही
We support,mami
धन्या नी मामी ची पण जमीन खाल्ली
लक्ष्मण हाकेला दाखवा बिळात जाऊन बसला का त्याला बोला खरं आहे की खोटं मग जनतेमध्ये येऊन बोल काय आहे लक्ष्मण अकेला दायकर जमीन दिली असावेत
मामी cha विजय निश्चित आहे. त्यासाठ
निट ऐका ....
कुठे ते गोपीनाथ राव मुंडे साहेब आणि हे कुठे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, गोपीनाथ रावांचं नाव खराब केलं आहे यांनी
अजित पवार च्या नावावर असेल बघा 😢 राजीनमा घ्या धनु च
गँग ऑफ बिहार,😂😂😂 मामीला पण सोडलं नाही....
Hake kuth ahe re Tu ata, ata kon kartay jatiywad
अरेरे काय काय लफडे आहेत यांचे मुंडे मात्र महाराष्ट्रात नागवे झालेले आहेत 😂😂
👍
मामी ची ही हाल आहे सामान्य जनतेचे काय असेल सगळा पैसा रान्डा मधी उढवला वाटतय धन्या 😂🤣😂
रानबाजार...😂
😂😂😂😂😂
❤❤❤❤❤
मामी आता बिनधास्तपणे बोला या बहीण भावा विषयी
तो मनसेचा प्रकाश महाजन कोणत्या बिळात लपलाय सद्यस्थितीत.
सगळी गोपीनाथ मुंडे ची करामत आहे.. अरेरे मामीला पण सोडलं नाही😢😮
काय ईज्जत राहिली स्त्री लंपट धनंजय मुंडे ची😂😂😂😂
Yala kharch fasi ch zali pahije D.munde la
नातेवाईक पन सोडले नाही😭😭 उघडा डोळे बघा नीट
😂😂😂 tv9 ughada dole Ani basa bombalat😂😂😂
लवकरच वेब सिरिज...
बीड फाईल्स......
बीड जिल्ह्यातील जनतेनेच. मुंडे घराण्याला. डोक्यावरती घेतले आहे. बसा आता बोंबलत.
बीड जिल्हा नाही फक्त परळी तालुका.
बीड जिल्ह्यातील. खासदार. मुंडे. परळीतील. आमदार मुंडे. बसा बोंबलत आता.
आता ही घाण परत खासदार होऊ शकत नाही.
अजित पवारांना आणि त्याच्या पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांमुळे महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवली आहे.
आतापर्यंत बीडचा टायगर समजत होतो धनंजय मुंडे ला इथून पुढे धनंजय मुंडे ला भावपूर्ण श्रद्धांजली
एकदा प्रत्येकाने ऐकावे अशी मुलाखत आहे नातेवाईकांचे असे हाल होत असतील तर सामन्य माणसाचे काय होतं असेल
या बाईला न्याय मिळवून दया, पत्रकार बंधूनी
मामी तुम्ही आत्ता मीडिया समोर बिंधास बोला.. हे बहिण भाऊ च भांड उघड पढा
कडक मामी अजून खूप जण बाहेर येणार आहेत😂
मामी ला पणं चुना लावला धन्यानी.
आता म्हणतील मामी पोरगी केली नाही म्हणून आरोप करत आहे.😂
Ha ha ha
बर झाल नाही केली ते, करूणा सारखे हाल नको कुणाचे
तो त्या लायकीचा नव्हता
ग्रेट महाजन ताई
इतक भयानक लोकांना जनता वैतागली असताना प्रचंड पैसा खर्चून निवडून येतात आणि भाजपा व अजित पवार पाठीशी घालतात कमाल आहे.
मामाच खातो तो जनतेच काय भल करनार
एक नंबर ताई
ऑक्टोबर 2024 ला केस केली आहे
,
काही मायघाले म्हणतील मुद्दाम हून ओबीसी नेते टार्गेट केले जात आहेत.
नातेवाइकांवर असा अन्याय आहे तर मग सामान्य माणसाचे काय हाल अपेष्टा असतील..
पकंजा धनंजय वाल्मिक आरे कुटे पाप फेडणार. तुम्हाला पण परीवार आहे.. पापाचा घडा भरेल तुमचा... सरकार नी पंकु, धनंजय चा राजीनामा घ्यावा...
वाल्या वाल्या आणि धन्या आणि धन्या राजीनामा दे
काय करणार येवढा घेऊन... फुकटची सत्ता आणि घराणेशाही चा वाईट उदाहरण आहे...किळसवाणे
जितेंद्र आव्हाड यांच्या कडे जावा नक्की हा मुद्दा आणखीन प्रखर रित्या पुढे आणतील.
अगदी बरोबर आहे ताई
आता मामी पण हात साफ करून घेणार. धन्या तुझ काही खरं नाही.😂😂😂
😂काही पण नका बोलू रे.. समर्थकाना राग येईल...
गोविंद मुंडे बघा फेसबुक ला
लिंक टाक
घागर भरली की, जनता च न्याय निवाडा करते
लाज वाटली पाहिजे सत्तेचा एवढा माज बरोबर नाही
दररोज एक प्रकरण कडा 😂😂😂
आज संध्याकाळी मामी चे पैसे देणून टाकणार पण मामी गप्प बसा😂
आणखी एक कृष्ण कृत्य.. खूप भयानक आहे..रोज एक अन्याय बाहेर येत आहे..
फडणवीस क्लीन चिट देणार आहे
ग्यगं आफ परळी
देव तरी माफ करेल का रे😢😢😢
मामीने सुरेशजी धस , करुणा मुंडे, अंजली दमानिया यांची मदत घ्यावी.. सद्यस्थितीला जमीन मिळून जाईल.😂
अरे हा घरचे लोक सुधा सोडत नाहीये. हा आजच्या युगा मधला भस्मासूर आहे
आता तरी हाकला रे धन्याला....उगाच सरकार बदनाम होतंय.
हाके ची पण चौकशी करायला हवी. कारण भानगड बाज लोकांना वाचवण्यासाठी आंदोलन करीत असतो.
दाऊद पण झीरो झाला धनु पुढे......
1 no speach tai ha DM master mind ahe hala hakla
असा कसा हा धनंजय मुंडे आहे मामीला पण फसवले आणि
धन्या धन्या बोल आता
दाऊद इब्राहिम ला सुद्धा लाज वाटली असती ढण्या चे काळे कर्म पाहून 😡😡
समर्थकांनो कानं उघडून ऐका 😅 कुठे गेले आता समर्थक.😮😮
या लोकांनी बीड ची प्रगती करण्या पेक्षा स्वतःची प्रगती जास्त केली . आता समाजाने विचार करावा नाहीतर आपली येणारी पिढी कमजोर होईल..
मामी be like - धन्या तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या मग आम्ही तुम्हाला खाणारच ना 😂😂😂
धनू ची काही इज्जत च राहीली नाही
धनु भाऊ...😂😂😂
Great Tai
मामी उस्मानाबाद नाही धाराशिव.....बाकी तुम्ही जे बोलतात ते सत्य आहे... धण्यानी नातेवाईक पण नाही सोडले...
मिडीया तर लय हुशार आणि मामी पण हुशार टायमींग साधायला ...😂
सोडून द्या ताई ते सगळ फडण 20 च सांगणं म्हणजे लबाडा च आमंत्रण
निचपणाचा कळस म्हणजे धन्या
मामी काय बोलतेत
नातेवाईक पण सोडेल नाय...
एकदा पापाचा घडा भरला का चोहीकदून माणसाचा कार्यक्रम होतो
आत्ता हाके बोलणार का
मामी बरोबर 😊😊
अहो हे तर मामी आहे म्हणून बोलून दाखवले समण्या लोकाची किती जमीन बळकावली असेल काय माहिती
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र या महायुतीच्या नेत्यांनी
❤❤आरे ही जवळच्या ला पण सोडत नाही,स्वतःच्या मामी ची पण फुकट जमीन हाणली.❤❤ देवा तूच बग रे. धनंजय ला कर्माची फळं भोगावी लागणार.❤❤
बीडमधील लोकांना माहिती असलेली जमातेरानटी सर्व महाराष्ट्राला परिचित झाली आहे
स्वतःची मामी असताना असे तर सामान्य जनतेचे किती हाल असतील,बीड चा बिहार केलाय या लोकांनी
चोर आहेत 😂 संत वाल्मीक महाराज
😂
खरच ताई हा धनु भाऊ ना मामीला पण सोडलं नाही अरे काय करणार हा स्वतः च् पाहतो अरे आपल्या मामीला सोडलं नाही बाकी तर किस झाडं कि पत्ते
Prajakta Raj jewellery chi chaukashi kara.
100000℅ dhanya cha paisa assel😂