कागदी लगद्यापासून आणि शाडूमातीपासून बनवल्या जातात गणपतींच्या मूर्ती|शरद भोगले यांची गणेशकार्यशाळा
Вставка
- Опубліковано 2 лис 2024
- कागदी लगद्यापासून आणि शाडूमातीपासून बनवल्या जाणाऱ्या गणपतींच्या मूर्ती|शरद भोगले यांची गणेशमूर्ती कार्यशाळा
#Making #ganeshmurtimaking #Kokan #amolsawantvlogs
Regular Update साठी Instagram ला Follow नक्की करा ☺️👇
/ amolsawantvlogs
My Facebook ID 👇
/ amol.sawant.773
AMOL SAWANT VLOGS Telegram Group Link 👇👇
t.me/+uOA7i1Yo...
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra Sindhudurg (Malvan) India
खूप सुंदर मुर्त्या आणि मूर्ती घडवणारे कारागीर आणि त्यांच्या बरोबरीने त्यांना हातभार लावणाऱ्या महिला कारागीर बघून खूप आनंद झाला. आणि इको फ्रेंडली मुर्त्या म्हणजे पर्यावरणाचे संतुलन. बरे वाटले बाळकलाकारांचे अभिनंदन
धन्यवाद 😍😍😍😍🙏
Khup bhari vathal tuzhi video bagun
Asch aajun aajun video banvt raha navin navin
धन्यवाद 😍😍😍😍🙏
गणपती बाप्पा मोरया
😍
सुंदर आहेत गणपतींच्या मुर्त्या.छान व्हिडिओ शूटिंग करताय धन्यवाद गाववाल्यांनू.
धन्यवाद 😍😍😍😍🙏
माझ्या बाबांची गणेश शाळा पाहून खूप छान वाटले
धन्यवाद 😍😍😍😍🙏
गणपती बाप्पा मोरया🙏
😍😍😍😍🙏
Amazing
👌👌
धन्यवाद 😍😍😍😍🙏
Ganpati Bappa morya 🎊
😍😍😍😍🙏
Nice thanks brother.
Thanks
Dada he kuthe aahe
हिवाळे
👌👌👌👌
🙏😍
Bro tu Mic konta Use kartosh
Go pro use karto me
Nice bro
Thank you 😍
Morya🙏
🙏😍😍
🙏🌸gαnpαtí вαppα mσrчα🌸🙏
धन्यवाद 😍😍😍😍🙏
बारके आता शिकले तर मोठ्यापनी मोठे कलाकार होतील
हो