कोकणातील कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती बनवणारी गणेश चित्र शाळा | Eco-Friendly Ganesh Idol

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2023
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो.
    लवकरच गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जो तो आतुर आहे. आज आपण कुडाळ पिंगुळी येथे श्री सौरभ अशोक सर्वेकर यांच्या श्री समर्थ या गणेशचित्र शाळेला भेट देणार आहोत. शाडु माती आणि कागदी लगदा वापरुन गणेश मूर्ती कशी बनवली जाते याची माहिती आपणास या व्हीडीओ द्वारे मीळणार आहे. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #ganpati #ganeshotsav #ganpatiidol #ganpatibappamorya #malvanilife #mumbai #ecofriendly #trending #viral
    इंग्रजी शिकण्यासाठी खालील व्हॉट्सऍप लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp.com/L2SntxaSIHe...
    अधिक माहितीसाठी संपर्क
    श्री समर्थ इको फ्रेंडली गणेश मूर्ती शाळा
    मु. पो. पिंगुळी ( शेटकरवाडी)
    मुंबई गोवा हाईवे नजीक
    कुडाळ सिंधुदुर्ग
    कु सौरभ अशोक सर्वेकर
    9405401971 / 9405402164 / 9527625671
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

КОМЕНТАРІ • 32

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 10 місяців тому +5

    हे आज नवीन बघायला मिळाले तुझ्यामुळे लकी. चॅनल चे नाव आणी त्यास अनुसरून असणारे contents फक्त तूच बनवतोस. देव बरे करो 👌👌👍👍

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 10 місяців тому +2

    Khup chaan video atishay vegali mahiti milali thanks dada

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 10 місяців тому +1

    नवीन विषयावरची उपयुक्त माहिती मिळाली. नेहमी प्रमाणे छान माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👍

  • @mithilesh__rane
    @mithilesh__rane 10 місяців тому +1

    Yancha ha dusra video pahtoy mi. Glad that you covered it. They are doing great job and innovation. Thanks for sharing

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 10 місяців тому +1

    Mast zalay video . Khup kasht aahet

  • @PlinioCastrotapia-hh8qe
    @PlinioCastrotapia-hh8qe 11 днів тому

    Quiero...para perú la imagen de mi señor ganesha🙌🙏🙏🙏

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 10 місяців тому +1

    गणपती बाप्पा मोरया ❤

  • @St-zg7gr
    @St-zg7gr 10 місяців тому +1

    Sundar

  • @calligrafhyartsandipmulaye193
    @calligrafhyartsandipmulaye193 Місяць тому

    खुप छान मित्रा 👌👌👌

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 10 місяців тому +2

    वा, श्री समर्थ इको फ्रेंडली गणेश मूर्ती शाळा यांनी छान सुबक आकर्षक आणि हलक्या मुर्त्या बनवल्या आहेत. असे काम करत असलेल्या सर्व मुर्तिकारांचे खूप खूप आभार.
    लकी फार छान माहिती आमच्या पर्यंत पोचवली.
    देव बरे करो 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  10 місяців тому

      Thank you so much 😊

    • @saurabhsarvekar7241
      @saurabhsarvekar7241 10 місяців тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 10 місяців тому +1

    धन्यवाद देव बरे करो

  • @saiprasadnaik6061
    @saiprasadnaik6061 7 місяців тому

    खूप छान ❤👌

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 10 місяців тому +2

    अप्रतिम गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया👏✊👍 जय महाराष्ट्र

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 10 місяців тому +2

    Mitraa khup chaan ani mahitipurn asaa video banavlaas

  • @bappamazaofficial3533
    @bappamazaofficial3533 10 місяців тому +1

  • @paju5562
    @paju5562 10 місяців тому +2

    खूप छान

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 10 місяців тому +1

    लगद्या च्या मूर्ती बनवायचा खटाटोप जास्तच आहे .
    बाकी नेहमीप्रमाणे नवीन विषयावर चांगली माहिती दिलीस .
    असेच नवनव्या गोष्टी आम्हाला तुझ्या मुळे पहाता येतात .

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 10 місяців тому +1

    खूप छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @siddeshraikar736
    @siddeshraikar736 10 місяців тому +1

    👍👍👍👍👍👍👍

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 9 місяців тому +1

    मुंबई ला मूर्ती कोठे मिळेल.प‌ता देणे.मूरती ची किंमत किती आहे हे ही सांगावे.

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 10 місяців тому +1

    त्याना काही मोबदला दिला का , तूझ्या व्हिडिओ साठी त्यानी ऐवढा वेळ दिला

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  10 місяців тому +1

      त्यांचा हा व्यवसाय जगासमोर पोहचवणं आणि त्यांच्या व्यवसायात वृद्धी होण्यासाठी प्रयत्न करणे हेच आमचे उद्दिष्ट असतं... आणि समोरच्या व्यवसाईकाकडून कुठल्याही मोबदल्याची आशा न करता....
      चॅनेल संपूर्ण पाहिला असेल तर असे कोकणातले अनेक व्यावसाईक दिसतील चॅनेलवर.

  • @rajeshpatil3212
    @rajeshpatil3212 10 місяців тому +1

    कागद हा काही ईको फ्रेंडली नाही. मूर्खपणा आहे सगळा.
    #राष्ट्रभाषामराठी