मधुराताई, खूप छान रेसिपी आहे मी कायम बनवते, तुम्ही म्हणालात की आपण फोडणीत घातलेला कडीपत्ता जेवताना बाजूला काढतो पण मी फोडणीत कडीपत्ता हाताने बारीक चुरुन टाकते त्यामुळे बाजूला काढला जात नाही धन्यवाद ❤
खूप छान ताई वाटलं पण नव्हतं कधी कढीपत्त्याची चटणी पण करता येईल पण आता तुमच्यामुळे करता येईल थँक्स ताई इतक्या छान छान रेसिपी नेहमीच दाखवता तुम्ही 👌👌❤️❤️
मला थायरॉड आहे अनि त्यामुळे माझे केस खुप् गळत आहेत,कडिपत़्ता केसांना खुप उपयोगी आहे, आणि तुम्ही हि चटणी बनवुन माझी खुप मदत केली आहे म्हणून तुमचे खुप खुप आभार् Once again thank you all sharing video
मधुराताई, खूप छान रेसिपी आहे मी कायम बनवते, तुम्ही म्हणालात की आपण फोडणीत घातलेला कडीपत्ता जेवताना बाजूला काढतो पण मी फोडणीत कडीपत्ता हाताने बारीक चुरुन टाकते त्यामुळे बाजूला काढला जात नाही धन्यवाद ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान ताई वाटलं पण नव्हतं कधी कढीपत्त्याची चटणी पण करता येईल पण आता तुमच्यामुळे करता येईल थँक्स ताई इतक्या छान छान रेसिपी नेहमीच दाखवता तुम्ही 👌👌❤️❤️
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
हो ताई
खरच कडीपत्ता चटणी छान दाखवली आणि लगेच करून बघावी शी वाटेल आसी आहे. मला आवडली
थँक्यू सो मच मधुरा ताई मी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट पाठवलेली कढीपत्ता चटणी बद्दल.... व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे
मी आज कडीपत्तेची चटणी केली खुप टेस्टी बनली घरात सर्वांना आवडली. थॅंक्स मधुरा रेसिपी.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे
ही चटणी ताक ताक भाताबरोबर खूप छान लागते
भारीच :) Thanks for sharing :)
मला थायरॉड आहे अनि त्यामुळे माझे केस खुप् गळत आहेत,कडिपत़्ता केसांना खुप उपयोगी आहे, आणि तुम्ही हि चटणी बनवुन माझी खुप मदत केली आहे म्हणून तुमचे खुप खुप आभार् Once again thank you all sharing video
My pleasure!!
वा! खूपच चविष्ट छान आहे कढीपत्ता चटणी 😊
धन्यवाद 😊😊
मस्त आरोग्यदायी रेसिपी 👌👍😋. कोणत्याही पदार्थात कढीपत्ता टाकताना तो बारीक तुकडे करून टाकावा म्हणजे तो खाल्ला जातो 😊❤️
भारीच :) Thanks for sharing :)
@@MadhurasRecipeMarathi 😊❤️
Surely I will try it. I got lot of kadhipatha. Thnk u so much Madhura Mam yr sis in low.
ताई खूप छान आरोग्यासाठी उपयुक्त अशी कढी पट्याच्या चटणीची रेसिपी दाखवलीत
धन्यवाद 😊😊
खुब छान रेसिपी आहे
खूपच छान कढीपत्ता चटणी मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
You can add चिंच instead of आमचूर..Also roast til dry & not in oil.. actually no need .. recipe is so nice..👌 ❤
Thanks for sharing!!
खूप छान मस्त च पौष्टिक माहिती दिलीस ❤❤
धन्यवाद 😊😊
माझे केस खूप गळतात मी नक्की करेन
खूप छान मस्तच पैष्टिक माहिती दिली ❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई माझे आईवडील दोघेही डायबिटीस पेशंट आहेत मी नक्की बनवणार खूप खूप धन्यवाद मधुरा ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान आहे रेसिपी धन्यवाद ताई 🙏. मी शेंगदाणे चटणीत आणि आलं लसणाची पेस्ट या मध्ये पण टाकते पण ही चटणी नक्की करून बघेन पुन्हा एकदा धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच मस्त आहे रेसिपी कढी पत्याची चटणी .👌👍❤️
Resham
धन्यवाद 😊😊
चटनी फारच अप्रतिम झाली धन्यवाद ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
कुटून,घ्यावी,जाडसर,यापेक्षा,छान होते,मी,कुटून,karate,,nehami,
खूप छान रेसिपी ताई 🙏💗💛
धन्यवाद 😊😊
खूप चविष्ट आणि heldi चटणी बनवली वहिनीनी आणि भाची खूप cute 🥰 आहे ताई
धन्यवाद 😊😊
थँक्यू थँक्यू ताई माझं टेन्शन कमी केलं माझे केस खूप गळतात आणि मला शुगर चा त्रास आहे धन्यवाद ताई ❤❤❤
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi मी नक्की ट्राय करणार आहे धन्यवाद ताई 😋😋
धन्यवाद ताई 🙏💗💛
धन्यवाद 😊😊
खरंच खूप छान ताई धन्यवाद ताई 🙏💗
धन्यवाद 😊😊
Wow it's such an easy recipe very delicious and easy to make.❤
Thank you!!
व्वा छान
मी केली
अप्रतिम चटणी
धन्यवाद 😊😊
परवाच माझ्या मामीने केली होती खूप मस्त झाली होती. दोनच दिवसात संपली.डाळ वापरण्याऐवजी भाजलेले शेंगदाणे वापरले होते.खोबरं नव्हतं वापरलं.😊👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks madam आजच शुगर चेक k li Ani तुमची कढीपत्ता चटणी समोर आली aj करतेय शुगर कंट्रोल ठेवायला
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुपचं छान माहिती👌👌
कालच माझ्या बायकोने कडीपत्ता ची चटणी बनविली खूप छान लागते👌👌🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙏🙏
Khup Chan chatani aani mahiti dili Tai ❤ Thank you 🙏 Tai
Pleasure!!
माझी सगळ्यात आवडती चटणी❤
😊😊
मस्त आरोगदायी रेशिपी 👌🏻👍कोणत्याही पदार्थात कढीपत्ता घालतो
धन्यवाद 😊😊
खरं आहे पुणेकरांना प्रत्येक पदार्थात साखर लागते म्हणून तर पुणेकर गोड आहेत ❤ मस्त रेसिपी 👍
awwww ❤ ❤
Khup healthy chatni.
धन्यवाद 😊😊
कडीपत्ता सध्या नाही आणला की मी लगेच चटणी करून बघते खूप छान
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan mazyakade kadipatyachi zade aahet kartech aata.. 👍👍👌👌👌😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान रेसिपी ताई मस्तच 👍👌❤
धन्यवाद 😊😊
छान ताई रेसिपी एक नवीन रेसिपी मस्तच
धन्यवाद 😊😊
Very nice ma'am thanq
Pleasure!!
Khup chan.recipe ahe tai..aamchya gharat saglyanna avadli😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान मी करून पाहिन धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup Chan
धन्यवाद 😊😊
मी नेहमी करते चटणी छान रेसिपी आहे 🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आरोग्यपूर्ण चटणी
धन्यवाद 😊😊
Khupch healthy recipe 👌❤
धन्यवाद 😊😊
Wa healthy recipe 👌👌👍💖
It is!!
खूपच छान 😛
धन्यवाद 😊😊
Khupach healthy , tasty recipe
धन्यवाद 😊😊
👌❤❤madhura
😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊😊
Khup healthy ani mala khup avadte
धन्यवाद 😊😊
खूप छान❤
धन्यवाद 😊😊
लसूण बरोबर ओली मिरची पण छान लागते ताई 😊😊
😊😊
So healthy recipes tai
Thanks!!
Khup chan curry leaves yamule purna khalya jail
धन्यवाद 😊😊
खूप छान 👌
धन्यवाद 😊😊
Veery nice Madura Tai. Thanks
Pleasure!!
Amazing recipe 😋😋😋😋😋😋Tai saheb
Thank you!!
Khupch chhan 👍👍
धन्यवाद 😊😊
Apratim Ani healthy ahe recipe
Khup कमाल झाली godlimbachi. चटणी
Madhura bel फळांचे सरबत दाखव एकदा प्लीज
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khupch mast🙏 🙏👌👌
धन्यवाद 😊😊
Healthy ❤
It is!!
मस्त....🌿🥀🥀👌
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई 😊
धन्यवाद 😊😊
खरंच केस गळायचे थांबतील का कढी पत्ता खाल्ल्याने? माझे केस खूपच गळतात आणि डायबेटीस पण आहे मला. चटणी खूप छान झाली आहे
नक्की उपयोग होईल...
धन्यवाद 😊😊
Khup Chan👌
धन्यवाद 😊😊
Mastch
धन्यवाद 😊😊
Khoop chhan, mast
धन्यवाद 😊😊
छान ताई ❤️❤️😋😋👌👌👍👍💯💯🙏🙏
धन्यवाद 😊😊
छान
धन्यवाद 😊😊
Wah yummy 😋
धन्यवाद 😊😊
Wow👍👏💐
Thanks!!
🎉🎉🎉
😊😊
Texture
Chan recipe..me pn krun thevnar aahe
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप मस्त ताई ❤❤
धन्यवाद 😊😊
❤awesome💖
Thank you!!
छान ❤️
धन्यवाद 😊😊
Mast ch ❤❤
धन्यवाद 😊😊
Must 👌😋👍
धन्यवाद 😊😊
मधुराताई तुम्हाला लखनवी कुर्ती छान दिसेल
😊😊
माझी खुप आवडती चटणी आहे हि... संपत येतेय अस वाटलं की लगेच करून ठेवते
अरे वा... छानच...
❤
😊😊
Very nice 👍
Thanks!!
काँलिस्टा कसा कमी राहील शरिरातील आसे जेवन बनवण्याची पध्दत टाका। खूप मदत होईल ग्रहीनिला
ua-cam.com/video/og2BcYr-HrU/v-deo.htmlsi=gk54ON4IVWqDGF1Y
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Hya ch chatnit javas bhajun taka .
Mast
धन्यवाद 😊😊
😊chatni frise maday tavaychi ki baher
फ्राईज वर भुरभुरवायची...
Tai tumhi kachori chya varities chi recipe kada na plz amchya sathi🙏🙏
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Tai mala 1 pineapple juice recipe havi ahe jo juice nashik cha famous ahe samarth juice centre please banval ka 🙏🙏🙏
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Please Tai mala havi ahe tya juice chi receipe
@@MadhurasRecipeMarathi thankyou 😊
Kale til vaparle tr chaltil ka ya chtnimadhe?
तुम्ही वापरून पाहू शकता...
Nice
Thanks!!
Fridge मध्ये स्टोअर करू शकतो का
चालू शकेल पण नाही गरज...
😋😅😋😋😋😋😋
😊😊
Me pan ashi karte chutney
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kale tell ache chtne sanga
नक्की कोणती रेसिपी हवी आहे? माफ करा, पण मला नाही कळलं...
Mast Navin Kay tari pahil aj
धन्यवाद 😊😊
🎉मला कढीपत्ता वर्षभर कसा साठवायचा ते सांगा.
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Tai manswi la 10 th standard kiti percentage aale
C.B.S.E. 86%