मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे |paralysis पेशंटने कोणती काळजी घ्यावी?|dr anagha kulkarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2022
  • how to prevent paralysis |paralysis पेशंटने कोणती काळजी घ्यावी?|dr anagha kulkarni
    #howtopreventparalysis #stroke
    #dosanddonts|
    #पॅरालिसिसपेशंटनेकोणतीकाळजीघ्यावी?|
    #dranaghakulkarni
    #happyandhealthylifeathome
    #strokelife
    #strokerehab
    #strokesymptoms

КОМЕНТАРІ • 32

  • @rajansakate3935
    @rajansakate3935 2 місяці тому +1

    Thanks madam......khup mhatvachi mahiti dilit

  • @anilnagwekar6630
    @anilnagwekar6630 2 місяці тому

    Madam पेरालिसिस वर माहिती खूप छान दिलीत,मला सहा महिणे हा त्रास आहे मेडिसिन चा खर्च खूप आहेत, स्वस्त मार्ग द्याल तर बर होईल .बोलणे,आणि उजवा हाताचा दोष,तोल जातो.

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 2 роки тому +3

    Khupch Chan Mahiti dilit mam 👌👌👍🙏

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 роки тому

    खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आजचा,धन्यवाद डॉ मॅडम

  • @neelawalvekar4341
    @neelawalvekar4341 2 роки тому +1

    फार छान माहिती दिलीत डाॅ.अनघाताई.

  • @gaikwadgajanand9461
    @gaikwadgajanand9461 17 днів тому

    Madam really very nice information..i have sufring frome this situation

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 2 роки тому +1

    माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌धन्यवाद ताई. नमस्कार, नमस्कार, नमस्कार...

  • @paragkanitkar961
    @paragkanitkar961 2 роки тому +1

    Khoop chan mahiti dili ahe madam 👍

  • @prakashlohar4195
    @prakashlohar4195 2 роки тому +1

    उपयोगी व्हीडिओ...

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Рік тому +1

    Good information 👌 Thank you so much Mam

  • @manishafargade1664
    @manishafargade1664 5 місяців тому +1

    Thank you khup chan mahiti dili

  • @user-pj9dn8wk2y
    @user-pj9dn8wk2y Рік тому +1

    खर तर ही चित्र फित आम्हाला अगोदर ऐकायला मिळाली नाही.आमचा पेशंट या सर्व लक्षणांनी आहे.त्याना डॉ.नी मेंदू लाख रक्त पुरवठा कमी आहे हे सांगितले आहे...... धन्यवाद

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare4140 Місяць тому

    खूप छान

  • @jayanandparab4195
    @jayanandparab4195 4 місяці тому

    Dr.Face palcy thik hote ka ,pl reply.

  • @ramdaspacharne9769
    @ramdaspacharne9769 Рік тому

    ताई छान माहिती दिली मी पण अर्धांगवायूचा पेशंट आहे

  • @smita7213
    @smita7213 2 роки тому +3

    खूप खूप धन्यवाद काकू. 21 सप्टेंबर 2017 रोजी माझ्या आईला स्ट्रोकचा झटका आला जेव्हा ती बाजारात गेली होती. 3 दिवस ती बेशुद्ध होती. माझ्या भावाने होमिओपॅथी डॉक्टर होऊनही आईला काय झाले ते सांगितले नाही आणि औषधही दिले नाही. आम्ही आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केले नाही कारण माझे बाबा आणि माझा भाऊ सांगत होते की आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी पैसे नाहीत. पण आता मला आठवत (माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे)आहे की माझ्या आईला या आधी 2 अटॅक आले होते ते ही घरी हा स्ट्रोक अटॅक आला होता आणि तोही माझ्या भावाच्या समोर, आमच्या फॅमिली डॉक्टरांनी ब्लड टेस्ट आणि बीपी निरीक्षणाखाली करायला सांगितले होते पण माझ्या भावाने तसे केले नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझी आई खूप मानसिक तणाव आणि शारीरिक तणावात होती.आता मी सांगितल्याप्रमाणे माझी आई माझ्यासोबत राहते. आमचे फॅमिली डॉक्टर औषध देत आहे आणि नुकतेच तनवीचे औषध सुरू केले आहे. मी आणि माझी आई youtube वर व्यायाम आणि आहारासंबंधीचे बरेच व्हिडिओ पाहतो. पण मी पाहू शकले इतके समाधानकारक व्हिडिओ नाहीत. आता कृपया मला कंपवत बद्दल सांगा. माझ्या आईचा अर्धांगवायू झालेला हात पाय थरथरतो पण चालूच नाही पण कधी कधी. त्या ऑस्टिओपोरोसिस वर पण औषध सुरू होते म्हणून मी ते औषधही केले. माझी आई श्वासोच्छवासाचे व्यायाम करते, वॉकरच्या साहाय्याने बाळाची पावले चालते आणि काही हात पाय व्यायाम करते. इतक्या सुंदर स्पष्टीकरणाबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.देव तुम्हाला आशीर्वाद देईल.

  • @GaneshBhandwalkar-xc6ht
    @GaneshBhandwalkar-xc6ht 3 місяці тому

    Mam male 37 vya varshich zala hota

  • @ramchandrakhodave7900
    @ramchandrakhodave7900 8 місяців тому

    Dr mazya vadlanna asa zal ahe doctor Ni hat VAR kele ahet

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Місяць тому

    Madhume Patientsathi batata ani ratali ajibat chalat nahi mam.

  • @MahadeoKute-vm1co
    @MahadeoKute-vm1co 2 місяці тому

    🙏 ताई मला पाय लुळपुळ पायाची स्थिरता थरकाप ताकद नाही राहिली आत्ता तर पायाला झोपेत आकडे येतात काय करू माझ मनोबल तुटायल काय करू मि आत्तापर्यत ईमाणदारी प्रामाणिक पणाच बक्षीस आहे का ? 🕉🙏💐

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 2 роки тому

    Rheumatoid arthritis chi krupya mahiti dya mam

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 роки тому

      आहे या चॅनेल वर व्हिडीओ

  • @manishakotecha1061
    @manishakotecha1061 Рік тому

    माझा मुलगा 33वर्षा चा आहे. त्याची रक्तवाहिनी छोटी झाली त्यात बदल होऊन त्याची साइज कशी वाढेल. काय उपाय .

  • @JanviTharval-nz6dz
    @JanviTharval-nz6dz Рік тому +1

    सतत आकडी येणे

  • @manishakotecha1061
    @manishakotecha1061 Рік тому

    पथ्य पाणी काय करावे.

  • @prasadshete781
    @prasadshete781 2 роки тому

    पायऱ्या चढून वरती गेलं की डोळ्याला अंधारी येते , डोक्यावर pressure येत असे का बरं होत असेल . 🙄

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 2 роки тому

    Ahar sangitala.nahi

  • @JanviTharval-nz6dz
    @JanviTharval-nz6dz Рік тому

    सतत आकडी येणे