Special Report Raj Thackeray Daura : मनोज जरांगे पॅटर्नमुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याचा युटर्न?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 640

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 2 місяці тому +24

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩

  • @pratikdeshmukh9674
    @pratikdeshmukh9674 2 місяці тому +215

    जो माणूस सातत्याने मराठी लोकांच्या अस्मितेसाठ तळमळीने लढतोय त्याला विरोध करण्याआधी ज्या नेत्यांनी वर्षानुवर्षे सत्ता उपभोगूनही मराठा समाजाचे प्रश्न सोडवले नाही उलट राजकीय फायद्यासाठी अजून चिघळवले त्यांना कधीतरी जाब विचारायची हिंमत करा, त्यांच्या विरोधात घोषणा देऊन दाखवा. 🚩

    • @Sushant-um9wf
      @Sushant-um9wf 2 місяці тому +7

      ​@@DOF61🏡🐓🐧 athvan ali 😂😂😂

    • @jayu5137
      @jayu5137 2 місяці тому +10

      ​@@DOF61त्याची कशाला आठवण काढतोय, त्याच्याच बुडाला आग लागली आहे, ती vizata विझना, अध्यक्ष पदावरून फेकून दिला

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 2 місяці тому

      घाबरू नकोस, राज ठाकरे योग्य मार्गांवर आहेत, त्यांची हीच भूमिका यंदा मनसेला उभारी देणार हे शाश्वत सत्य आहे!
      फक्त मनसेने जे सुरु केलय ते थांबवलं नाय पाहिजे!
      राज ठाकरे यांची आरक्षण जातिवार देऊ नये या भूमिकेला महाराष्ट्रभर प्रतिसाद मिळेल
      होय हे शक्य आहे
      अरे युपी आणि बिहार च्या भय्याना सुद्धा पक्क माहित झालंय कि मराठी माणसाचा वाली कोण पण मराठी माणसाला अजून समजलं नाही
      असो इथेही परप्रांतीय सरस, जसं महाराष्ट्रात नोकऱ्यां आहेत हे त्यांना आधी कळत तस 😊😊

    • @Vishwas935
      @Vishwas935 2 місяці тому +7

      Bala saheb thakre🗿
      Raj thakre🗿
      Udhav thakre🤡

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 2 місяці тому +15

      अरे काय तळमळी ने लढतोय ते तर सांग तो फक्त तळमळीने बोलतो पलटया मारतो मराठी माणसाच्या नावावरून राजकारण केलं काय शब्दाचे खेळ

  • @milindgore1709
    @milindgore1709 2 місяці тому +74

    अशीच परस्थिती राहिली तर, भारताचा सुद्धा बांगला देश व्हायला वेळ लागणार नाही, जात नाही तर हिंदू म्हणून एक व्हा,

    • @Akz1245
      @Akz1245 2 місяці тому +5

      भारतीय म्हणून एकत्र का नाही

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 2 місяці тому

      आतापर्यंतच्या नेत्याचे व पक्षाचे फळ भोगत आहेएका समाजाला उचलायचे दुसऱ्यावर अन्याय करायचा मग अशीच अवस्था होईल....
      हिन्दु म्हणुन बेगडी प्रेम आहे ...हींदुवर गोळया झाडल्या होत्या तेव्हा सतेपुढे हिन्दु आठवत नाही... फक्त निवडणुकी पुरतेहिन्दू देशप्रेम उफाळून येते व असते

    • @vaibhavghodke5650
      @vaibhavghodke5650 2 місяці тому +1

      अर्ध्या हिंदूंना आरक्षण द्या ना मग😂

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 2 місяці тому +2

      Kasay mitra swata fukatcha aarakshan ghenarech ashi lecture dusryala detat

    • @vidyarawade6633
      @vidyarawade6633 2 місяці тому +2

      जय मनसे

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 2 місяці тому +58

    जरांगे पाटील सोबत मी राजसाहेबांचा समर्थक 💯🚩

  • @vaibhavchikhale3441
    @vaibhavchikhale3441 2 місяці тому +126

    तरी पण जय मनसे जय महाराष्ट्र...❤❤

    • @DOF61
      @DOF61 2 місяці тому +15

      मिळाले का शे दोनशे😂

    • @Sushant-um9wf
      @Sushant-um9wf 2 місяці тому

      Pahije ka tula 😂😂😂 vad pav ​@@DOF61

    • @Vishwas935
      @Vishwas935 2 місяці тому +7

      Bala saheb thakre🗿
      Raj thakre🗿
      Udhav thakre🤡

    • @Ajitdoval007
      @Ajitdoval007 2 місяці тому +1

      @@DOF61 नाही रे , तुला??

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 2 місяці тому +7

      भावा तुज्या कंमेंट साठी मुठ भर झाटे देऊन तुझ हार्दिक सत्कार 😂

  • @JoytiramChavan
    @JoytiramChavan 2 місяці тому +47

    एक मराठा कोटी मराठा

    • @Trueman271
      @Trueman271 2 місяці тому

      Koti mhan abj mhan kahi zata farak padat nhi

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 2 місяці тому

      ​@@Trueman271 तु आमची औलाद आहेस. तुझ्या घरी विचार

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 місяці тому +46

    Mr. Raj thakare was Right persons.

    • @praveennikam5842
      @praveennikam5842 2 місяці тому

      Was म्हणजे होते.. असा अर्थ होऊ शकतो मित्रा.. is असं पाहिजे

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 2 місяці тому

      Raj past. ...tens kadhi zala??? Areare far.vait zale

    • @Andre.Russell
      @Andre.Russell 2 місяці тому

      इंग्रजी ची i विझवुन टाकलीस....

  • @sanman9992
    @sanman9992 2 місяці тому +104

    कितीही झाला तरी राजसाहेबांनी आपले विचार बदलले नाही.. किंवा खोटी आश्वासने दिली नाही हे महत्वाचं...
    ते संपूर्ण मराठी माणसाचा विचार करतात.

    • @Akash-ou9gf
      @Akash-ou9gf 2 місяці тому +7

      मुक्का घे त्याचा

    • @ramchandradevre1564
      @ramchandradevre1564 2 місяці тому +5

      घे उरावर त्याला

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 2 місяці тому

      @@sanman9992 मता साठी आणि मता शिवाय सत्तेत येऊ शकतं नाही आणि सत्ता नाही तर कोणी विचारतं नाही हे त्याला माहीत आहे ‌.

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 2 місяці тому

      MVA ची आयटी सेल लय गांड अपटते रे कमेंट मध्ये​@@Akash-ou9gf

  • @RavindraBagul-ud5dn
    @RavindraBagul-ud5dn 2 місяці тому +61

    एक मराठा लाख मराठा

  • @sandipkokate9458
    @sandipkokate9458 2 місяці тому +109

    जाती साठी नाही तर महाराष्ट्र च्या माती साठी लढणारा नेता मुजरा साहेब 🚩🚩

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 2 місяці тому

      😂😂 सुपारी ने महाराष्ट्र साठी काय केल रे केळय्या

  • @tusharpatil9180
    @tusharpatil9180 2 місяці тому +68

    अजुन थोडे दिवस थांबा सगळे राजकीय पक्ष विरुध्द एकटे जरांगे पाटील असा सामना होणार. हळूहळू प्रस्थापित विरूध्द सर्वसामान्य🚩🚩

    • @pandurangsutar3813
      @pandurangsutar3813 2 місяці тому +7

      या विधान सभा नंतर जरांगे परत दिसणार नाही

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 2 місяці тому +1

      सर्वांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे यानी जनतेची चांगली वाट लावली म्हणुन गरीबांची लाट आली धडा शिकवूनच जाणार

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 2 місяці тому

      ❤❤

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 2 місяці тому

      ​​@@pandurangsutar3813सद्यातर आहे बस गरीबी भोगली नाही वाटते.... श्रीमंती दिसून आहे.

    • @pandurangsutar3813
      @pandurangsutar3813 2 місяці тому +2

      @@suniljadhav3824 हा प्रश्न या आधी जे लोक स्त्त्त्ते होते त्यांना का विचारीत त्यावेळी कुठे असता

  • @ganeshkeshbhat3364
    @ganeshkeshbhat3364 2 місяці тому +52

    एक मराठा लाख मराठा 💗 पाटील 💗

  • @rajdev4430
    @rajdev4430 2 місяці тому +8

    इतकेच महत्त्वाचे नाहीतर त्यांच्या हक्कांचे OBC आरक्षण देऊन टाका गोरगरीब लेकरांना
    खुुप आदीच मंजूर झाले होत

  • @subhashsanap7072
    @subhashsanap7072 2 місяці тому +102

    मी पण ओ बी सी आहे राज साहेब काय बोलले ते बरोबर आहे परप्रांतीय कुठे आहे आरक्षण ते सांगा ना

    • @praveennikam5842
      @praveennikam5842 2 місяці тому

      वाह रे मित्रा 🤔

    • @nakulNilwarn-zt6wz
      @nakulNilwarn-zt6wz 2 місяці тому +4

      @@subhashsanap7072 ते म्हणले महाराष्ट्र आरक्षण गरज नाही मग तुम्ही कशाला घेता आरक्षण

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 2 місяці тому +1

      @@subhashsanap7072 सोड ना आरक्षण मग बघ पावलोपावली कशी ठोकर बसतीय

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 2 місяці тому

      Mala vatat tu nit news aikli nahi te mganale kunalalach aarakshan chi garaj nahi... Mg tu pn sod aarakshan... Kiti divas fukatche khanar

    • @pruthvirajpawar271
      @pruthvirajpawar271 2 місяці тому

      चू ..तू कशाला घेतो मग आरक्षण..दोन तोंद्या

  • @ashishl4081
    @ashishl4081 2 місяці тому +20

    आता समजले असणार मराठा पॉवर ❤

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 2 місяці тому +1

      @@ashishl4081 😂😂👎😂😂

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh 2 місяці тому +2

      😂😂😂😂😂 पावर आहे की शरद पवार आहे जरांगे च्या पाठी ते कळेल....

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh 2 місяці тому +1

      आरक्षण मागासवर्गीय कशी काय ते कोर्ट मध्ये सिद्ध करा....शरद पवार ला अडवून दाखवा....माग मानतो

  • @amitdongre2339
    @amitdongre2339 2 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @swap459
    @swap459 2 місяці тому +20

    राज ठाकरे हा एकच नेता आहे जो खोटी आश्वासन देत नाहीये आणि जे फक्त आश्वासनं देताय आणि देत आलेत त्यांना भुलू नका हे बेधडकपणे सांगतोय पण जातीच्या नावाने भावनिक झालेल्या भावांनो हे सगळ निवडणुकी नंतर कळेल आणि पटेल. भावांनो भावनिक होऊ नका प्रॅक्टील विचार करा 🙏
    ह्या प्रकारे भावनिक होऊन फक्त काही नेते लोक मतांसाठी उपयोग करून घेतील आणि पुन्हा हे सगळ २०२९ च्या निवडणुकी आधी सुरू होईल असच दिसतय.

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 2 місяці тому

      फक्त पलट्या मारतो पिक्चर बघतो कार्यकर्ते भेटायला गेल्यावर कुत्र्याबरोबर बाहेर जातो निवडणुकीला बाहेर पडतो

  • @sureshayre6447
    @sureshayre6447 2 місяці тому +17

    राज राज आहेत..... घाबरुन नाहीत... मराठ्यांचे रक्त आहे.....कोणाला काय करता येणार नाही.

    • @maratha2789
      @maratha2789 2 місяці тому +2

      Khaj Thackrey Maratha nahi CKP ahe.Mhanun Marathyanna virodh karto

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 місяці тому

      खरे आणि खोटे गरजवंत मराठ्यांना चांगलं माहीत आहे, कोणाकडून शिकायची गरजच नाही.

    • @sks1464
      @sks1464 2 місяці тому +3

      राजू सुपारी मराठा नाही ckp आहे समजलं

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 місяці тому

      @@sureshayre6447 बरं झालं सांगीतले,
      मराठ्यांना माहितीच नाही की कोण मराठ्यांच रक्त आहे ते,
      मराठ्यांना सगळं माहिती आहे कोणत रक्त मराठ्यांचे आहे ते सांगायची गरज नाही भाऊ.

    • @namratasawant6789
      @namratasawant6789 2 місяці тому

      होय राज ठाकरे CKP ब्राम्हण आहे.

  • @पद्माकरमस्केमस्के

    सुपारी घेनारा राजु

  • @mangeshsonawane6612
    @mangeshsonawane6612 2 місяці тому +10

    Raj saheb amhi tumchya barobar

  • @abhinandansatam4938
    @abhinandansatam4938 2 місяці тому +42

    मराठा महाराष्ट्र हलवणार❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @bhaughatol9737
      @bhaughatol9737 2 місяці тому +5

      आणि bihar la neun sodnar😂😂😂

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 місяці тому

      Bhadya tumhala Bihar madhe sodaych amhala mhanun yevdh challay Kalan thod thamb​@@bhaughatol9737

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 місяці тому

      तुम्ही फक्त शरद पवारांचा हलवून तोंडात घेऊ शकता

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 місяці тому

      ​@@bhaughatol9737😂😂बरोबर.. मणिपुर पण करतील.. पण आम्ही खरे मराठा राज ठाकरे यांच्यासोबत आहे...

  • @RekhaBadkar-rc4fc
    @RekhaBadkar-rc4fc 2 місяці тому +12

    Ek Maratha lakh Maratha

    • @omyabhatkar2927
      @omyabhatkar2927 2 місяці тому

      Shard pawar maratha😂

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 2 місяці тому

      ​@@omyabhatkar2927 वडापाव योद्धा

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 2 місяці тому +3

    खरा मराठा समाज राज ठाकरे सोबत आहेत.. त्यांचे विचार योग्य आहेत.. 🚩🚩

    • @SportsInstinct9
      @SportsInstinct9 2 місяці тому

      Shemnyaaa

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 місяці тому

      @@SportsInstinct9 गप उद्धवमिया खान यांची लाचार कार्टी..

  • @GaneshHelkar-d9b
    @GaneshHelkar-d9b 2 місяці тому +5

    ठाकरे पॅटर्न आता भविष्यात चालणं अवघड जवळ जवळ संपल्यात जमा आहे आता फक्त आणि फक्त जगात भारी एकचं दादा भारतरत्न डॉ जरांगे साहेब आता संपूर्ण भारतात हे भारतरत्न डॉक्टर जरांगे साहेबांचा विजय होईल व डॉ जरांगे साहेब हे भारताचे पंतप्रधान होतील.

    • @pruthvirajpawar271
      @pruthvirajpawar271 2 місяці тому

      तुझ्या आईला कर cm.. म्हणजे.. चू..मारीच्या

  • @nikitashamphulare681
    @nikitashamphulare681 2 місяці тому

    Please keep peace. In state.

  • @dnyanobatathe592
    @dnyanobatathe592 2 місяці тому +5

    पैसा भरपूर आहे कोणत्या ही मार्गाने भेटतो काढता आला पाहिजे आरक्षण कशाला तोडी करायला शिकायला लावा

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 2 місяці тому +8

    मराठ्यायच्या नादी लागु नका मराठा ला आरक्षण दया नसता आवघड होईल एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @Ajitdoval007
    @Ajitdoval007 2 місяці тому +12

    Raj saheb संपूर्ण मराठी माणसा चां विचार करतात आणि जरांगे फक्त एका समजाचा. फरक बघा आणि विचार करा. मी उबाठा समर्थक होतो पण आता राज साहेब खरे ठाकरे आहेत समजून आले

    • @Raysons2232
      @Raysons2232 2 місяці тому +2

      भुजबळ कुणाचा विचार करतो आणि फडणवीस काय करतो. आणि ह्या नेत्यानं बिन शर्ट patimba दिलेला pm आणि आत्ता हाच नेता म्हणतो मोदी फक्त गुजरातचे pm नाहीत सगळ्या देश्यचे आहेत 😢आत्ता बोब्म मारून काय उपयोग 😂

    • @dineshbhoir7084
      @dineshbhoir7084 2 місяці тому

      ​@@Raysons2232अजून पर्यत बोलतात निट भाषण ऐकत रहा. जिथे उबाठा त्याच्य़ा विरुध्द . निवडणूक लढवताता दूस-या बरोबर युत्या करतात तिस-या बरोबर ज्याला शिव्या दिल्या त्यांच्या बरोबर युत्या आघाड्या. एकदा काय फक् पाठिंबा युती पण नाही आणि काहि न अपेक्षा पाठींबा त्यांच्या तूमची एवढी फाटली 😅😅😅😅😅😅 संपलेल्या पक्षाला घाबरता कशाला 😂😂 फट्टु

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 2 місяці тому

      @@Ajitdoval007 एक आमदार वाला काय करणार.

  • @rahulmali1450
    @rahulmali1450 2 місяці тому +1

    Raj saheb❤

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 2 місяці тому +6

    हिंदुजननायक - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 2 місяці тому

      फक्त बाळासाहेब ठाकरे 🚩🚩👑
      वाघ एकच होता

  • @vishalyele4141
    @vishalyele4141 2 місяці тому +35

    only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb

  • @nitinkate9370
    @nitinkate9370 2 місяці тому +47

    अरे हे सर्व शरद पवार चे चेले आहेत

  • @Xxxx-x4i
    @Xxxx-x4i 2 місяці тому +110

    जरांगे म्हणजे मराठा नाही ओन्ली राज ठाकरे

    • @Love4NatureEnterprises
      @Love4NatureEnterprises 2 місяці тому

      तू गप्प भुरट्या. तू नसशील जातीचा

    • @PurushottamDhamole
      @PurushottamDhamole 2 місяці тому +6

      @@Maratha370nigh re

    • @rajendratarhal9011
      @rajendratarhal9011 2 місяці тому +16

      पंळुण जावं लागलं

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 місяці тому +22

      बरोबर...
      पाटील नेता नाही...😢
      पाटील दैवत आहेत मराठ्यांच...❤

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 місяці тому +17

      गरजवंत मराठा कायम पाटलांसोबत आहेत.

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 2 місяці тому +8

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल🚩

  • @uttamkokate4510
    @uttamkokate4510 2 місяці тому +1

    Raj सरकार

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 2 місяці тому +3

    जरांगे पाटील यांना साथ देणे राज ठाकरे यांना फायदेशीर ठरले असत

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader 2 місяці тому

      nahi

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 місяці тому

      नाही.. पवार सोबत युती केल्यासारखे आहे ते.. 😅

  • @gawadesuresh8637
    @gawadesuresh8637 2 місяці тому +2

    राज साहेब महाराष्ट्राचे हित जाणनारे नेते

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 місяці тому +6

    राजसाहेब🔥🔥

  • @marathispeakz
    @marathispeakz 2 місяці тому +3

    राज साहेब ❤

  • @SunilPatil-sj4jm
    @SunilPatil-sj4jm 2 місяці тому

    O only jarage only jarage only jarage only jarage only jarage only jarage only ❤❤❤❤❤❤

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid6008 2 місяці тому

    I wish from My heart Raj saaheb and Udhar saaheb come together again for better future of our Maharashtra

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 2 місяці тому +18

    आता कसे पाटील म्हणतील तसे

  • @हिंदुस्थानी-द4व
    @हिंदुस्थानी-द4व 2 місяці тому +1

    जय मनसे ❤

  • @Unknown-qx8rb
    @Unknown-qx8rb 2 місяці тому +1

    पाटील बोलते🔥🔥🔥

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 2 місяці тому

    बाप तो बाप रहेगा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील 🎉🎉

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 2 місяці тому

    फक्त राज ठाकरे साहेब हे जिंदाबाद

  • @sanskarsawant4339
    @sanskarsawant4339 2 місяці тому

    राज ठाकारे अ राजकारण तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नव्हे तुम्ही जमिनीवर येऊन लोकांच्यात मिसळा साहेब

  • @djeditz143
    @djeditz143 2 місяці тому +1

    Thakre saheb w j . Patil tumi yek wa ... j patil tumi thakre sahebana chukich samju nka karan tumcha phile tech hote ata pn ahe .......jewde
    Wri gele na j. Patil tewadech khali aaptlya jawu nka thakre saheb w j. Patil yek wa❤

  • @prasadHawale-qt2fj
    @prasadHawale-qt2fj 2 місяці тому +3

    राज साहेब मी तुमचा कार्यकर्ता पण तुम्हाला एक कळलं नाही की मराठ्या शिवाय पर्याय नाही मराठे हे राज कारण फिरवून दाखवतात
    तर सोबत रहाणं सोडून विरोधात जाण योग्य की अयोग्य तुम्हाला शिकवण्या इतपत मी मोठा नाही

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 місяці тому

      राज ठाकरे काय बोलले ते बघा आधी नीट..
      आणि तुम्हाला हौस आली जात बदलायाची तर तुम्ही बदला.. खरा मराठा राज ठाकरे सोबत आहे... ते बोलले ते योग्य आहे.. तुम्ही बसा भांडत.... मराठा - ओबीसी करत..

    • @prasadHawale-qt2fj
      @prasadHawale-qt2fj 2 місяці тому

      @@Manish_Chavan7 कोण आहे तुझ्या सोबत फक्त पदाधिकारी ते कुणाचेच नासतेत आणि कोणता मराठा नाही तुझ्या मागे

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 місяці тому +1

      @@prasadHawale-qt2fj मराठा समाज बोलतोय पदाधिकारी नाही...
      मराठा समाज तोच ज्याला हे आर्थिक आरक्षण हावय..आजचा सर्व तरुण वर्ग ह्या गोष्टीला पाठिंबा देतोय आणि तो आता राज ठाकरे सोबत आहे.. जरा बाहेर लोकांची मत बघा.. घर बसून टीवीवर नुसते मोर्चे नका बघू ते पवाराच्या कार्यकर्ताणी काढलेले..

    • @prasadHawale-qt2fj
      @prasadHawale-qt2fj 2 місяці тому

      @@Manish_Chavan7 अरे पण ते टिकणार का ते सांग मी पण तुज्या बाजूने उभा राहतो सरकार ने 2ते 3 वेला फसवून झालं

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 місяці тому

      @@prasadHawale-qt2fj मग मराठा आरक्षण टिकले का?? 😂😂
      ज्यानी खर आरक्षण द्यायला हवे होते इतके वर्षात त्यांचा प्रचार मराठा समाजाचे नेते करतायत.. 😂😂😂😂आणि जे लोक विरोध करत आहेत ते फक्त उबाठा आणि पवार गटाचे लोक आहेत... 😅

  • @akshaykadam2597
    @akshaykadam2597 2 місяці тому +7

    मी मराठा आहे आणि मी राजसाहेबांसोबत आहे जारंगे नि जास्त नाटक नाही करायची आता बस झालं 😊

    • @VIKRAMJADHAV-c8q
      @VIKRAMJADHAV-c8q 2 місяці тому

      मग जाऊन चाट राज ठाकरेच 😂😂😂

    • @satishmohite5345
      @satishmohite5345 2 місяці тому +2

      Barr...

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 2 місяці тому +2

      एक आमदार कसाबसा निवडून आला 😊

    • @sutradhar302
      @sutradhar302 2 місяці тому

      राजू सुपारी

    • @akshaykadam2597
      @akshaykadam2597 2 місяці тому

      @@mahadevmane9333 जातीचे राजकारण करून तर नाही आला

  • @8903m
    @8903m 2 місяці тому +8

    राज ठाकरे यानी मराठी साठी उगाच आपला रक्त अटाऊ नये.. या सर्वांना महाराष्ट्र एक साथ रहावा असे यांना अजिबात वाटत नाही फक्त सर्वांना माझी जात माझी जात यातच intrest आहे. कोणालाही महाराष्ट्र साठी काहीही पडले नाही. बघू atta बाकी विरोधक येतील तेव्ह काय करणार का शेपटी घालून बसणार.

    • @ranjanapatil6096
      @ranjanapatil6096 2 місяці тому

      आजपर्यंत महाराष्ट्रासाठीच लढणारा मराठा आज पर्याय नसल्यामुळे विरोध करतोय पण अती शहाणे वेगळा रंग देऊ पाहातात ऐवढे स्व..जातीसाठी जातीवाद करणारे उलटच सांगतात

  • @prashantsakhare3715
    @prashantsakhare3715 2 місяці тому

    Superb

  • @vilasmore9264
    @vilasmore9264 2 місяці тому

    राज साहेब मी आपणास खुप मानतो पण
    माझा विठ्ठल श्री मनोज दादा जरांगे पाटील आमचे दैवत आहे कारण मी स्वतः ITI ची फी देऊ शकलो नव्हतो म्हणून माझा iti पूर्ण झाला नाही दादा करत आहे ते योग्य आहे आपण आपले राजकार बाजूला ठेवा

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 місяці тому +3

    Aata fakta ek h saheb only Raj sahab.

  • @lostboy5160
    @lostboy5160 2 місяці тому +1

    सुपारी बाज 🤣🤣🤣⛳⛳

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 2 місяці тому

    मनोज पाटील तुम्हा सगळ्यांना घरी बसवणार...... एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤

  • @sainathgade5364
    @sainathgade5364 2 місяці тому +1

    Raj saheb angar ahe...

  • @jayeshkelkar495
    @jayeshkelkar495 2 місяці тому +25

    सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा राज्य सरकारने द्यावी.

  • @aloklad3046
    @aloklad3046 2 місяці тому +4

    Jarange-PATIL zindabad

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 2 місяці тому +2

    आम्ही मराठे राजसाहेबांसॊबत

    • @cd71
      @cd71 2 місяці тому

      😂😂😂संपूर्ण कुटुंब घेवून जा राज च्या घरी

    • @ganeshpatil9421
      @ganeshpatil9421 2 місяці тому

      @@cd71 पाठव तुझा पत्ता नाव मोबाईल नंबर, फेक id वरून कशाला बोलतो मग कळवतो तुला परफेक्ट 💥

  • @ravirawool2535
    @ravirawool2535 2 місяці тому

    ABP वाल्यांची जळणारच

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 2 місяці тому

    एकच दादा... मनोज दादा...

  • @sahilwagh8742
    @sahilwagh8742 2 місяці тому +30

    मी पण मराठा आहे राज ठाकरे काय चुकिच बोले नाही हे कोण तर घडवुन आणत आहेत

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 місяці тому +7

      मी राजसमर्थ आहे...
      तरीही सांगतो राज साहेब यांची पहिल्यापासूनच भुमिका मराठा विरोधी आहे...
      मग ते शिवस्मारक असो किंवा मराठा आरक्षण...
      मराठा समाजासाठी कोणते काम केलय राज साहेबांनी ज्यामुळे मराठ्यांच भल झालय...
      एकतर स्वतः काय करायच नाय कोणी करत असेल तर खोडा घालायचा...😡

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 2 місяці тому

      तो लवडा मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आणि आरक्षण ची गरज नाहीं म्हणून बोंबलत आहे

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 2 місяці тому +1

      ​@@sandeepshinde9078sarvanchi reservation band karyalay pahije

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 2 місяці тому

      Uravar ghe tiyala

    • @r.m.4911
      @r.m.4911 2 місяці тому +1

      सुपारीबाज 😂

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 2 місяці тому

    सतत भुमिका बदलणारे दोऱ्यात सुध्दा बदल

  • @vitthalgawade5637
    @vitthalgawade5637 2 місяці тому +4

    राज साहेब सगळी परिस्थिती पहाता चुकीचे बोलत नाहीत
    मराठा समाजातील मुलांनी सखोल अभ्यास करून भुमिका घ्यावी
    फरफटच जाऊन नुकसान करून घेऊ नये
    आरक्षण अवघड विषय आहे

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 2 місяці тому

    ओन्ली राजसाहेब ठाकरे 💪💪💪

  • @vncvlog
    @vncvlog 2 місяці тому +1

    Raj Thackeray is right ❤

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 2 місяці тому

    सर्व शिकलेले अडानी राज ठाकरे यांचा विरोध करत आहेत...
    राज ठाकरे याना समर्थन... 🚩🚩

  • @lostboy5160
    @lostboy5160 2 місяці тому +5

    राजू ला आता समजल असेल मराठा काय असते ⛳⛳⛳⛳

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 місяці тому

      मराठ्यांना पण समजेल राजसाहेब काय आहेत ते

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 місяці тому

    अशाच चुका होतात राजकारणात संयम आणि सातत्य खुप महत्त्वाचे आहे.

  • @MayurGhuge-h1k
    @MayurGhuge-h1k 2 місяці тому +1

    याच राज साहेबांची तुम्हाला गरज पडेल मराठी माणूस संकटात असल्यावर

  • @TheOnlyCrusader
    @TheOnlyCrusader 2 місяці тому +1

    माझं मत फक्त मनसेलाच. मग मत वाया गेलं तरी हरकत नाही. सत्य आणी रोखठोक भूमिकेसाठी सर्वांनी मनसेलाच मतदान करावं आणी संधी देऊन पहावी.

    • @pruthvirajpawar271
      @pruthvirajpawar271 2 місяці тому

      मनसे हद्दपार..जो मराठ्यांना नडला त्याला तर गाडलाच

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 2 місяці тому

    आम्ही जंरागे पाटील समर्थक

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 2 місяці тому

    महाराष्टात फक्त जरांगे पाटील पँटर्न चालतो❤😂

  • @nitinkate9370
    @nitinkate9370 2 місяці тому +9

    अरे ह्या मनोज जरांगेला जास्त भाव देऊ नका

    • @SP-zn4sx
      @SP-zn4sx 2 місяці тому

      tujha bap aahe nit bol kelya🤣jast masti asl tr mobile number de bhetun bolu

    • @ManojKachare-n8e
      @ManojKachare-n8e 2 місяці тому +2

      Amhi jarange

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 2 місяці тому +1

    देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आरक्षण हा मुद्दाच संपवून टाकणे आवश्यक आहे.

  • @sutradhar302
    @sutradhar302 2 місяці тому

    सुपारी किंग ऑफ राज

  • @धाडस-एकधडपड
    @धाडस-एकधडपड 2 місяці тому +3

    सर्व राजकारणी लोकांना मत पाहिजे पण आरक्षण प्रश्न नको

  • @MusicBawa
    @MusicBawa 2 місяці тому

    Manoj jarange patil ❤

  • @rahultakale6616
    @rahultakale6616 2 місяці тому +1

    घंटा जरांगे काय एवढं मोठा झाला काय 😂😂😂😂😂😂

  • @omkarmirgule6276
    @omkarmirgule6276 2 місяці тому +22

    ह्या abp माझा बातमी वाल्यांना मनसे विरुद्ध बातमी टाकायला पगार दिला जातो

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 2 місяці тому +2

      नाही सुपारी दिली जाते😂😂😂

  • @kingwarrior3033
    @kingwarrior3033 2 місяці тому

    Only Maratha🚩

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 місяці тому +6

    Ham Raj thakare ke sath her.

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 місяці тому

    किती पण चुकीच्या गोष्टी दाखवा...राज साहेब ❤❤❤

  • @BMGhonshetwad
    @BMGhonshetwad 2 місяці тому

    राज ठाकरे साहेब आपण कमी जागा लढवू नये 288 पूर्ण जागा लढवा उमेदवार भेटत नसेल तर मी उभे राहतो तुमच्याकडून

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 2 місяці тому

    मी मनसेचा कट्टर कार्यकर्ता आहे
    राज साहेब तुम्हाला आज पर्सन राम राम

  • @CreatorXone
    @CreatorXone 2 місяці тому

    राज ठाकरे समजायला तुमच्या 7 पिढ्या जातील ❤

  • @shlok7921
    @shlok7921 2 місяці тому +2

    Patil bolte❤❤

    • @Trueman271
      @Trueman271 2 місяці тому +2

      Shet ghe koni vicharat nhi....cm bana mhana ani ghe arkshan evdhach dam ahe tr

    • @bhaughatol9737
      @bhaughatol9737 2 місяці тому

      Election jhalyavr jarange saheb kuth astil????

  • @amarjadhav2672
    @amarjadhav2672 2 місяці тому

    जरांगे सत्ताधारी सोबत गुलाल उधळतात आणि जाब राज ठाकरेंना विचारायला लावतात😅 आधी समाजासाठी चालू असलेलं आंदोलन कधी राजकीय भूमिकेत गेलं हे लोकांना सुद्धा लवकर कळले नाही.

  • @MayurGhuge-h1k
    @MayurGhuge-h1k 2 місяці тому +2

    पवार साहेब आणि उद्धव साहेबांना विचारा राज ठाकरेंना विरोध करुन काय मिळणार आहे उगाच राजकारण करतात

  • @2a23pradnyakendre5
    @2a23pradnyakendre5 2 місяці тому +8

    थर्ड लावणार आता राजसाहेब 😝

  • @vishwasdevkar7111
    @vishwasdevkar7111 2 місяці тому +2

    Only ran thackray

  • @bhaveshhule8705
    @bhaveshhule8705 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @VikasBhosle-s4x
    @VikasBhosle-s4x 2 місяці тому +1

    हे आंदोलन पण बांगला देश सारखं देशाचं वाटोळे करणार 😡😡😡

  • @navnathjadhav2285
    @navnathjadhav2285 2 місяці тому +1

    मराठ्यां समोर कोणाची पण नाही चालत आता समजल असेल त्याला 😂

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 місяці тому

      शरद पवारांचा तोंडात घेऊन झोपा फक्त तुम्ही

  • @SarangGB
    @SarangGB 2 місяці тому

    जारंगे पाटील मराठा आणि मराठी.. छत्रपती शिवाजी महाराज आता असते तर कोणती भूमिका घेतली असती

  • @sachinjadhav7072
    @sachinjadhav7072 2 місяці тому

    मांडवली सम्राट

  • @dipakpatil2000
    @dipakpatil2000 2 місяці тому +15

    Raj thkare bhet nahit

    • @Vaibhav_636
      @Vaibhav_636 2 місяці тому +1

      म्हणून दौरा केला नाही 😂😂

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 2 місяці тому

      भीत नाहीत तर युपी ला का गेला नाही 😊

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 2 місяці тому

      😊😊😊😊😊​@@mahadevmane9333

  • @SwapnilWaghmare-v2s
    @SwapnilWaghmare-v2s 2 місяці тому

    सर्व्याना हक्क आहे आपल मत मांडण्याचा... दबाव टाकून चुकीचं मत बदलून घेणे ही झुंडशाही नाही चालणार...