अतिशय खमंग आणि चविष्ट पदार्थ | डाळ आणि ज्वारीच्या पीठाचे मुटके | गावरान चव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • #गावरान_मुटके रेसिपी
    #गावरान_एक_खरी_चव
    #गावाकडची_रेसिपी
    #कवटाची_चटणी
    #हिरव्यामिरचीची_चटणी
    #लालमिरची
    #मिरचीचा_खर्डा
    #Gavran_Chav
    आपल्या गावरान चव या चॅनल वर आम्ही आपल्यासाठी गावाकडचं राहणीमान आणि गावरान रेसिपी घेऊन येत असतो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील याची आम्हाला खात्री आहे, तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि आपले व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. आपले आठ हजार सदस्यांचे कुटुंब लवकरच आपल्याला लाखा पेक्षा जास्त मोठे करायचे आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे सहकार्य लाभत आहे, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुमच्या कमेंट मधून आम्हाला खूप शुभेच्छा आणि प्रेम मिळत आहे.
    धन्यवाद..!
    गावरान_चव

КОМЕНТАРІ • 153

  • @ajitmore04
    @ajitmore04 Місяць тому +1

    खूप छान असा जुना पदार्थ खायला भेटणार आता दुर्मिळ झाला आहे माझी आजी करायची मुटके मला खूप आवडायचे लहानपणी❤

  • @vijayghate5422
    @vijayghate5422 Місяць тому

    Aamcya kde pn banvtat khup chan lagtat❤

  • @mangalpatil5422
    @mangalpatil5422 Рік тому +6

    भाऊ अत्यंत छान गावरान जेवन
    आणि ग्रामीण भागातील प्रेमळ वातावरण गाव ची आठवण करून दिली मला फार आवडते. या सर्व खाद्यपदार्थ

  • @sanjaychandekar9093
    @sanjaychandekar9093 Рік тому +2

    Wow old traditional recipe my fourite dish 😋😋😋😋😋

  • @shrikantbadge3978
    @shrikantbadge3978 Рік тому

    जबरदस्त चव मस्त केले मुटके फस्त जस्ट

  • @seemasonawane5090
    @seemasonawane5090 2 роки тому +1

    Khup chan ahe gavraran mutke

  • @sangramsuryawanshi5160
    @sangramsuryawanshi5160 Рік тому +3

    Mast😋

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Рік тому +2

    आमच्याकडे कधीच पाहिला नाही. छान पदार्थ असेल. करून पहायला हवा.👌🏻👌🏻👌🏻

  • @Durga-vf6vo
    @Durga-vf6vo 6 місяців тому

    Khrach khup chan ahe mutke thx bhava lai bhari 👌👌👌

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому

    Mutke haa padhartha pahilyada pahila pan chhan jhala video khup chhan mast laybhari aahe

  • @manisharajhans4460
    @manisharajhans4460 Рік тому +1

    खूप छान.

  • @sapanagade6566
    @sapanagade6566 6 місяців тому

    खुप सुंदर गांव माणसं आणि रेसिपी ❤❤❤❤❤

  • @shaikhbabyhajra7057
    @shaikhbabyhajra7057 Рік тому +2

    Mutke khup chan

  • @santoshgujar5237
    @santoshgujar5237 Рік тому +1

    खूप छान आई दादा, 😇

  • @anitamungi5495
    @anitamungi5495 7 місяців тому

    Khub chaan 🎉🎉

  • @omkarmhaske1319
    @omkarmhaske1319 3 роки тому +2

    Khup chan

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 2 роки тому +1

    खूप छान

  • @guddi9524
    @guddi9524 Рік тому

    छान आहे रेसिपी

  • @chayakhalate1420
    @chayakhalate1420 2 роки тому +2

    मस्तच मुटके खूप छान आई आणि दादा🥰🥰

  • @r.j.2779
    @r.j.2779 Рік тому

    Mazya aaji chi aathavan zali 👍🙏

  • @mansiGaikwad-lq6wh
    @mansiGaikwad-lq6wh 7 місяців тому

    Kadhi sobat.chan.lagate

  • @mohansham8440
    @mohansham8440 3 роки тому +2

    Mast ahe o

  • @shubhangiavaghade7264
    @shubhangiavaghade7264 Рік тому +1

    मस्त 🤗👍🥰

  • @subhashraodhumal2928
    @subhashraodhumal2928 2 роки тому

    खुप छान आहे रिसीपी

  • @manasilele4111
    @manasilele4111 2 роки тому

    खूपच छान आहे

  • @sangitagorle1177
    @sangitagorle1177 Рік тому

    छान आई खंर्

  • @vijayathorat2793
    @vijayathorat2793 2 роки тому

    छान आहे मुटके..

  • @SushmasRecipes
    @SushmasRecipes 3 роки тому +1

    Chhan ahe👌👌

  • @manmitamanjrekar9386
    @manmitamanjrekar9386 Рік тому +1

    हुशार आहात तुम्ही. छान

  • @suvarnalatajamdade2935
    @suvarnalatajamdade2935 9 місяців тому

    🎉very nice👍 good

  • @shailajoshi9757
    @shailajoshi9757 Рік тому +3

    खूपच छान पदार्थ केला आहे. (मुटका)धन्यवाद!!

  • @jayshreepaikrao8272
    @jayshreepaikrao8272 Рік тому

    खुप च छान

  • @sindhusarode9671
    @sindhusarode9671 Рік тому

    छान केलेत

  • @shyampawar1501
    @shyampawar1501 2 роки тому

    Ek number bhava

  • @shobhapatil4454
    @shobhapatil4454 Рік тому

    Khup chan dada 👍👍

  • @lahanumuruskar2948
    @lahanumuruskar2948 Рік тому +1

    Vidrbhat thepale manatat very nice

  • @baslingvishwekar9624
    @baslingvishwekar9624 2 роки тому +2

    This attam is made by my mother in year 1960 when I was nine year old since I have not seen and eat this attam when I watching this video I remembered mother and my childhood so i donload this video for share my daughter son wife and tell them to make and serve together thanks

  • @LIGHT_UP_SKECTHING
    @LIGHT_UP_SKECTHING 2 роки тому

    छान दादा

  • @arjunsanap7597
    @arjunsanap7597 2 роки тому

    खूप chhan

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 11 місяців тому

    MASTCH. AKKA TUMHI GR8!

  • @gayatrichaudhari1045
    @gayatrichaudhari1045 3 роки тому +2

    खूप टेस्टी पदार्थ आहे, याच्या सोबत आमच्याकडे ताकाची कढी खातात. मस्त 👌👌😋😋

  • @tulsidasdose475
    @tulsidasdose475 10 місяців тому

    1no. Dada aaji chi aathvn aali

  • @tulsidasdose475
    @tulsidasdose475 10 місяців тому

    Thanks u

  • @smitapatil1108
    @smitapatil1108 11 місяців тому

    खूप छाण आई

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 Рік тому

    Mast zkas

  • @amansahurkar8871
    @amansahurkar8871 2 роки тому

    दादा kup chan

  • @deepalitile6551
    @deepalitile6551 2 роки тому

    Khup chan akka

  • @poojavairage6269
    @poojavairage6269 3 роки тому +1

    Khup chan Dada 😫

  • @saritaparelkar1611
    @saritaparelkar1611 Рік тому +3

    आईला त्रास होतोय, वाईट वाटतय?मग सुनबाई आणा. 🙂👌छानशी.रेसीपी छान.

  • @shivanideshmukh0074
    @shivanideshmukh0074 2 роки тому +1

    Mast

  • @moreshwarkumbhare4211
    @moreshwarkumbhare4211 2 роки тому

    याबरोबर सांबर असेल तर अजून छान चव लागणार

  • @sameet_yt_official
    @sameet_yt_official Рік тому

    Ha vidio pahila tr mala mazya karaichi aatvn aali mst

  • @rekhawade64
    @rekhawade64 2 роки тому

    अरे वा! छान चं बनवलेत आम्ही पण बनवतो पण जेवढे पीठ असतील तेवढे सगळ्याप्रकारचे❤❤❤👌👌

  • @arnilahane8343
    @arnilahane8343 2 роки тому

    खूप आवडले

  • @sahdavthote7752
    @sahdavthote7752 Рік тому +1

    Nice

  • @anandisrecipiemarathivlog9523

    mast mutake

  • @yuvrajgore7202
    @yuvrajgore7202 Рік тому +1

    छान झाली बुचकुले

  • @vittftheothero9310
    @vittftheothero9310 Рік тому

    Khupach chan kaka gawakd chi goshtach wegli asti😋👌

    • @ashamahant1807
      @ashamahant1807 Рік тому

      छान गावराण रेसिपी बघुनचं त्याची चव मस्त वाटते आईच्या हाताची चव क्या बात !
      पालक त्यात कादंळा चे पिठाची मुठिया आई करायची

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 роки тому

    या प्रकारे मुटके बनवून आमटी कढी बनवून त्यात सोडायचे वेगळीच खूप छान चव लागते

  • @krishnaraomahalankar7341
    @krishnaraomahalankar7341 Рік тому +2

    आमच्याकडे यात हातसडीच्या गव्हाचा कोंडा,हरभरा डाळ व कांदा घालतात. 🙏🚩
    श्री.ह.भ.प.कृष्णदास महाराज महाळंकर सताळा.ता.अहमदपूर जि.लातूर

    • @balajibidwai3249
      @balajibidwai3249 Рік тому

      खूप छान लागतात 👍

    • @RajendraGopalShedge
      @RajendraGopalShedge Рік тому +1

      शाकाहारी मुलगी मिळेल का? मराठा सातारा.

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 2 роки тому

    Chan

  • @meenaahire5811
    @meenaahire5811 Рік тому +1

    Chhan

  • @janharamitha5170
    @janharamitha5170 2 роки тому +3

    Khup chaan recipie ahe👌👌. Try nakich karnar.👍. Mala ek prashana ahe shaharat makyacha pala nahi milnaar tar azun dusra pala konta thevaicha.

    • @ratnmalaborade1081
      @ratnmalaborade1081 Рік тому +1

      आपले चमचे टाकायचे पातील्यात पाला नसला तर

  • @priyankakhillare2219
    @priyankakhillare2219 3 роки тому +1

    खूप छान मुटके आई सोबत वहिनींना पण रेसिपी करायला वाजा दोघी सासु सुना खूप छान दिसतात सोबत ओवी व्हेरी क्युट

  • @vijayamainkar2807
    @vijayamainkar2807 Рік тому

    मस्तच तोंडाला पाणी सुटले. आमच्याकडे कुळथाच्या पिठाचे करतात.त्याला शेंगोळे म्हणतात.

  • @poojavairage6269
    @poojavairage6269 3 роки тому +2

    Khup chan Dada ..

  • @sushantmorevlogs8968
    @sushantmorevlogs8968 3 роки тому +1

    आमची आजी करायची हे 😋😋

  • @kirtichavan9732
    @kirtichavan9732 2 роки тому +2

    तुमची रेसिपी छानच आहे पण
    यामध्ये हरभरा डाळ भिजवून घातली की छान लागते
    try करुन बघा

  • @vinayakmunde3699
    @vinayakmunde3699 3 роки тому +1

    खूप छान झाले मुटके
    गव्हाचा चीक केला की चु नीगतो चू चे मुटके कारा अगदा 🙏🙏

  • @seemapawar2908
    @seemapawar2908 Рік тому +11

    भाऊ नमस्कार.. छान ..आवडल आपल्याला...गावाकडची आठवण करून दिलीस.

  • @shobhadhokale2426
    @shobhadhokale2426 Рік тому

    हो मी पण खाल्ले आहेत मुटके माझ्या आईने बनवलेलेखूप छान चवीला लागतात

  • @mansi8841
    @mansi8841 Рік тому +1

    Kadhi.sobat.khatat.chan

  • @nirmalaovhal12
    @nirmalaovhal12 Рік тому

    🙏🙏🙏👌👌👌

  • @mandachaudhari5486
    @mandachaudhari5486 2 роки тому

    दादा मंमीन बनवलेल मुटक खूप छान आहे दादा

  • @yogeshsonawane9684
    @yogeshsonawane9684 Рік тому

    Bhau aamchya kade phoonke mantat yanna khup chhan

  • @sangitaaatole5792
    @sangitaaatole5792 Рік тому +1

    दादा मी pan ekda khalle hote मुटके पण ते कोंड्याचे. असे नवते खाल्ले पण आता ट्राय करेल. मस्त वाटतात हे पन

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 Рік тому +2

    Indurkade ase mutkule kartat, pn te turichya dalichya varnat shijvtat😊

  • @moreshwarkumbhare4211
    @moreshwarkumbhare4211 2 роки тому +1

    मामांना मुटके खाण्यासाठी निमंत्रण आहे वाटते. हा पदार्थ जुनी मंडळीच मेहनत करून बनवतात त्यामुळे नक्कीच चवदार असणार. करून बघितल्या शिवाय चव कळणार नाही.

  • @mayamohire3020
    @mayamohire3020 Рік тому

    Mutke nav sunder

  • @khandeshisugran9909
    @khandeshisugran9909 2 роки тому

    Mi baryach vela banvte mutkhale mazi recipe vegli aahe aainchi vegli recipe aahe khup chan kartat aai tumhi

  • @myleestone9705
    @myleestone9705 Рік тому +4

    I am staying in US since last 13 years... I was searching recepies my maay (mom) makes..chikulya was one of them you recorded...you have no idea, it bought tears in my eyes, so thankful to you for making this video...love you bro

  • @sushantmorevlogs8968
    @sushantmorevlogs8968 3 роки тому +2

    दादा लय भारी वाटलं..👍

  • @pratikgaykwad5558
    @pratikgaykwad5558 2 роки тому

    फळ मुटके शील्या आमटीत छान लागतात शिजवून आम्ही करतो पुरन पोली का केल्यावर दुसर्या दिवशी 😋

  • @navitabhulade3747
    @navitabhulade3747 2 роки тому

    छान

    • @chandrakalanaik9494
      @chandrakalanaik9494 Рік тому

      तुम्ही कांदा व हरभरा डाळ घालावी खुप च छान लागतात

    • @gavranchav
      @gavranchav  Рік тому

      आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 Рік тому +1

    खाऊ वाटत आम्हाला पण

  • @alkadhande8495
    @alkadhande8495 Рік тому +2

    दादा आमच्याकडे गव्हाची तांबीचे मुटके बनवतात चवीला खुप छान लागतात

  • @bhagavatdhon9280
    @bhagavatdhon9280 3 роки тому +1

    😋😋

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 роки тому

    माझी आई ् आजी मुटके ्करायची आणि मी पण कोथींबीर मेथीची भाजी टाकून मुटके करत असते ् थंडीच्या दिवसात थोडे बाजरीचे पिठ पण मी टाकत असते ् ्््् दादा तुझ्या आईचे पण मुटके खुपच चविष्ट असणार ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी ् गणपती बाप्पा मोरया ् 🌹☸️🌹🙏🚩

  • @varshabadlkar5446
    @varshabadlkar5446 2 роки тому +1

    खुप छान दादा तुमच गाव कोनत

  • @susmitapatil2606
    @susmitapatil2606 Рік тому

    Konte gav aahe tumche??

  • @abhishekshinde4469
    @abhishekshinde4469 2 роки тому +1

    Aamhi pn jwarichya kaniche karto aani laal oli mirchiche banviti ek no lagtat dada tumhi ya junya recipi dakhun aaichi aatvn yeye😌

  • @anujadaware1831
    @anujadaware1831 Рік тому

    तुमचं गाव कोणत

  • @vidyakulkarni1449
    @vidyakulkarni1449 2 роки тому

    Khobryachya chatni sobat chan lagtil...
    👌👌

  • @Abacus2024
    @Abacus2024 Рік тому +2

    Dada aaila ek papad bhajaycha chimta anun dya hatala bhajnar nahi

  • @prajyotipatil6640
    @prajyotipatil6640 Рік тому +1

    कोरडी.होय.चटनी.वगैरेनाही.काछानच

  • @anilrange5594
    @anilrange5594 2 роки тому

    तुमचे मुटके छान आहे रेणुका रंगे नाशिक मधुन बघते तुमची रेसिपी छान आहे तुमच्या गावाचे नाव सांगा

  • @babdyaechche4793
    @babdyaechche4793 Рік тому

    माझी आजी बनवायची हा पदार्थ आज तिची खूप आठवण आली 🙏🏻

  • @altafatar4640
    @altafatar4640 Рік тому

    आपल्या गावी मला यायचंय . पत्ता सांगा.

  • @sureshshinde4385
    @sureshshinde4385 Рік тому

    नमस्कार आमच्याकडे पण मुटके म्हणतात.वरणातली फळ कशी बनवतात ते दाखवा.आक्का च्या पद्धतीने.

  • @chhayadeshmukh8617
    @chhayadeshmukh8617 Рік тому

    हो बनवतोना आम्हिपन चाळणी मधे वाफवतो आम्ही याला