फोडणी खमंग, तर पदार्थ खमंग | अनुराधा आजीच्या खास टिप्स | भाग 1 | Anuradha Tambolkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 65

  • @AnitaTambavekar
    @AnitaTambavekar 2 місяці тому

    Very useful good information for beginners and many others.nice

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 9 місяців тому +16

    अगदी खरंय माझ्या आजीने आधी माझ्या आईला शिकविले नंतर मला पण ती हेच सांगायची त्यामुळे त्या दोघींचा स्वयंपाक पाहूनच मी शिकले 😊

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 9 місяців тому +5

    ताई तुम्ही खूप छान माहिती दिलीत. माझ्या आईनी exactly हेच मला सांगितले होते, 50 वर्षां पूर्वी. नव्या पिढीसाठी हा vdo अत्यंत उपयुक्त आहे

  • @pallaviv2023
    @pallaviv2023 8 місяців тому +2

    Chaan mahiti ahe. Ekach suggestion ahe. Gas kiti thevava mhanje ekdam lahan medium ki motha hey hi sanga. Navya lokanna mahit nasta. Nahitar bhamberi udel 😅

  • @naina763
    @naina763 9 місяців тому +2

    Baap re fodni pan important aste hey mahiti navta..omg she teaches so well..amchya sarkhya new cooks la help 😢😢 thank u mam ❤❤❤

  • @mangalawaikar3255
    @mangalawaikar3255 9 місяців тому

    स्वयंपाक करताना अगदी उपयुक टिप्स दिल्या आहेत. अगदी खरं आहे फोडणी करताना जराशी जरी चूक झाली तर पदार्थाची चव बिघडते. माझी आई पण मला स्वयंपाक करताना नेहमी बारीकसारीक गोष्टींची माहिती सांगत असे. तिच्याकडे सुद्धा जादूची पोतडी होती. सहज येता जाता सांगायची आता खूप उपयोग होतो. मला सुद्धा स्वयंपाकाची आवड असल्याने मला त्याचा खूप उपयोग झाला.

  • @ramabailingayat6800
    @ramabailingayat6800 9 місяців тому +1

    खुप छान व्हिडीओ आहे माहीती खुप छान सागितले

  • @prernagawas6277
    @prernagawas6277 9 місяців тому +2

    खुप च छान माहिती 💯👌

  • @archanajoshi8241
    @archanajoshi8241 8 місяців тому +1

    Very good and useful information.

  • @madhurarandhirmk9550
    @madhurarandhirmk9550 8 місяців тому

    Perfect fodni kashi dyawi hi mahiti chan watli...

  • @minakshijadhav5539
    @minakshijadhav5539 8 місяців тому +1

    Khupc Chan tips kaku ❤

  • @bhailalsoni1
    @bhailalsoni1 9 місяців тому +1

    वाह अनुराधा जी आप का वीडियो बहुत अच्छा मस्त लगा हे जी आप का बहुत बहुत धन्यवाद जी

  • @indiaprasad
    @indiaprasad 9 місяців тому +1

    सुंदर माहिती अनुराधा मावशी❤

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 9 місяців тому +2

    आज चा विषय फारच मस्त घेतला नी तो सांगितला पण उत्तम च

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 9 місяців тому

    हो अगदी बरोबर सांगितले. आई माझी फोडणीच्या बाबतीत नेहमीच सजग असते. वय वर्षे ८२.
    मोहरी, मिरच्या, लसूण या बाबतीत फोडणी बिघडली तर आमचं काही खरं नसतं. 😅😅😅
    आपला व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे.

  • @smitakurade
    @smitakurade 9 місяців тому

    मावशी खूप छान सांगितले माहिती.
    स्मिता.

  • @pritamdesai6819
    @pritamdesai6819 9 місяців тому

    Khupach Chan mahiti kaku

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 9 місяців тому +1

    काकू मस्तच माहिती.

  • @sukhadad
    @sukhadad 9 місяців тому

    Khup chan काकु 😊
    Thank you 😊 ❤

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 9 місяців тому

    Khup chan tips

  • @radhikamulay3172
    @radhikamulay3172 9 місяців тому +9

    सूरेख माहीती ही सांगणे आवश्यक आहे मुलीना

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 9 місяців тому

    खुप खुप धन्यवाद खुप खुप आभार खुप छान

  • @paragpalshikar2386
    @paragpalshikar2386 9 місяців тому +1

    वाह फक्त फोडणी वर पूर्ण व्हिडिओ. मस्तच

  • @vaishalirajadhyaksha8105
    @vaishalirajadhyaksha8105 9 місяців тому +1

    खूप सुरेख सांगितले

  • @Sandhya-d2i
    @Sandhya-d2i 9 місяців тому +2

    खरं आहे, फोडणीला खूप महत्व आहे हे मला माझ्या सासूबाईंनी शिकवलं, त्या नेहेमी म्हणायच्या काय गं मोहोरी तडतडली होती ना!

    • @zhingaru518
      @zhingaru518 9 місяців тому

      Khada hing asel tar powder Kashi karawi

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 9 місяців тому

    खूप छान माहिती काकू

  • @shamalanikam3386
    @shamalanikam3386 9 місяців тому

    छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स

  • @Rameshpawar283
    @Rameshpawar283 9 місяців тому

    साध वरण उकळी ला ठेऊन फोडणी वरुन टाकतो एक दम खंमग

  • @pratimagajare5257
    @pratimagajare5257 9 місяців тому

    छान माहिती

  • @vrishalibhangaonkar7762
    @vrishalibhangaonkar7762 9 місяців тому

    छान मोलाची माहिती दिलीत नवशीक्या मुलींना.

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe359 5 місяців тому

    फोडणीत मेथी केव्हा टाकावी जेणेकरून ती करपणार नाही किंवा कच्ची रहाणार नाही?

  • @sunitagogate5576
    @sunitagogate5576 8 місяців тому

    फोडणीत लसूण आणि आलं मिरची पेस्ट घालून फोडणी छान लागते तसेच काकडीची कोशिंबीर करताना पण तूप जि-याची फोडणी छान लागते, काही भाज्यांमध्ये लाल तिखट व लसूण घालून वरुन दिलेला तडका पण छान लागतो

  • @sonalrajankar6345
    @sonalrajankar6345 8 місяців тому

    ❤❤

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 9 місяців тому

    Chan.

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 9 місяців тому

    कढीसाठी करण्याच्या तुपाच्या फोडणीत जिरे किंचितसे काळे झालेल्याचा स्वाद कढीला चांगला येतो. -एक आपली माझी addition.
    बाकी तुम्ही सर्व छानच सांगितलेत.
    लहान तोंडी मोठा घासाबद्दल क्षमस्व.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  9 місяців тому

      छे हो अगदीं उपयुक्त टिप

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 9 місяців тому

    Very nice❤❤❤❤❤

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 9 місяців тому

    We all have learned so much Madam....tumhi khoopach sarvashreshta teacher ahaat....dhanyawaad

  • @mahadevdadakokate7676
    @mahadevdadakokate7676 9 місяців тому

    छान

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 9 місяців тому

    chann 👌👍

  • @jayashreekarkhanis446
    @jayashreekarkhanis446 9 місяців тому

    छान माहिती सांगितली आहे.

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 9 місяців тому +1

    👌🙏🙏🌹

  • @memalvani8374
    @memalvani8374 9 місяців тому

    👌

  • @DeepashreeLele
    @DeepashreeLele 8 місяців тому

    माझा वेगळा प्रश्न आहे मावशी, चोर ओटी कशी भरतात, साहित्य काय असत, ओटी कोणी भरायची, pl सांगाल का माहिती

  • @shailajasukhthankar3953
    @shailajasukhthankar3953 9 місяців тому

    First of All Your Saree is very nice 🎉Happy Holi 🎉

  • @pavip3099
    @pavip3099 8 місяців тому

    Kadhi madhye Dall va dahi hye virudh aann aahe na? Tasech idli, dosa madhil udid dal va tandool hye dekhil virudh sann? Mug khave ki nahi? चौकसी।।।।

  • @radhikamulay3172
    @radhikamulay3172 9 місяців тому

    ❤❤❤❤

  • @jayshreepatil6794
    @jayshreepatil6794 8 місяців тому +1

    फोडणी कशी द्यायची, भाज्या कशा करायच्या ,स्वंयपाकातले सगळे बारकावे जशी आई सांगते तसेच सासुबाई पण सांगताच पण सासुबाई च्या सुचनाकडे म्हणावे तसे आपुलकीने पाहिले जात नाही.एकवेळ युट्यूबवर बघतील पण सासुबाई कडे अं हैं

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 9 місяців тому

    Ys, very corect, otherwise children say why the sabjee,has became de_, glamour.
    Because ofthe colour of haldi.&, sometimes in a hurry ,garclic gets burnt

  • @Rameshpawar283
    @Rameshpawar283 9 місяців тому

    मूंगदाळ , हरभरा डाळ खिचडी मध्ये लहसूणची फोडणी सोबत खातो वरुन पापड 😂

  • @Sandhya-d2i
    @Sandhya-d2i 9 місяців тому

    फोडणीच्या जेवण दिवशी सासूबाई पहिल्या घासाला तीच ठरलेला प्रश्न 😢

  • @anitarale6769
    @anitarale6769 9 місяців тому +1

    पुस्तकाची किंमत किती आहे?

  • @sunandasonawane2192
    @sunandasonawane2192 9 місяців тому

    Book chi kimat Kay ahe

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  9 місяців тому

      9823335790 la what's कराल का

    • @athu3006
      @athu3006 8 місяців тому

      L​@@AnuradhasChannel

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 9 місяців тому

    काळी व लाल मोहरी पण असतात. हल्ली काळी मोहरी पण बारीक येते.

  • @sopanmahindrakar4268
    @sopanmahindrakar4268 9 місяців тому

    "दगडात दोन पक्षी मारलात"

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  9 місяців тому +1

      हो पण स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीं आहे 😄 आणि पक्षी मारले नाही त्यांना जागे केलें 😄😄😄

  • @bhartikulkarni4021
    @bhartikulkarni4021 9 місяців тому

    खूप छान माहिती काकू

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 9 місяців тому

    ❤❤❤❤❤