आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
आक्का खूप छान वाटत तुम्हाला गावरान रेसिपी करतांना पाहून . तुम्ही आपली पारंपारिक पध्दतीने तयार केलेल्या व जतन केलेल्या खाद्य संस्कृती परंपरेला उज्वलाचा सलाम . तुम्ही अस्सल मराठमोळ्या सुगरण आहात.लयंभारी १नंबर आक्का.अशाच सुंदर गावरान रेसिपी छान छान वेगवेगळ्या पाठवत रहा आम्ही वाट पाहत राहू व करण्याचाही नक्की प्रयत्न करू.खडयामसाल्याचे प्रमाण कसे घ्यावे त्याचाही एक स्पेशल व्हिडिओ बनवून पाठवा..... सलाम आमच्या आक्काला व व्हिडिओ बनवून पाठवणाऱ्या भाऊरायाला 🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏😍😍😍💖💖💖💖💖💖💖
आक्का ची छान ही गावरान रेशिपी आम्ही सुरवाती पासुन पाहिली आहे. पण आम्हाला जेवायला कधि बोलवणार पाहुणे हो. आपला पत्ता द्या, नक्की आम्ही ही आपल्या आक्का चया हाताची गावरान देशी चिकण खाण्यासाठी येणारच.
Ek no bhau, chicken khup mast zale asnar Karan patyavar masala watala hota, shevti gavran aani gavakadcha mhatalyavar vishayach vegala asato. He City madhe rahnarya ardhawatravanna kay mahit.
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
खूप खूप छान संपूर्ण व्हीडिओ पहिला धन्यवाद
भन्नाट आक्का ची रेसीपी 🙏🙏 आक्का असेच व्हिडिओ आम्हला पहायला आवडतील
अक्का नमस्कार - खुपच छान घरी बनवलेल्या मसाल्या पासुन तैयार केलेल झंझणीत गावरण चिकन भाकरी सोबत अप्रतिम. 👍👍👍
गावरान चिकन आणि ते पण वाटून केलेला मसाला एकच नंबर
खूपच छान...अक्काच्या रेसिपी भारीच आहेत... 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद
खूपच मस्त ,aai ya ghari punyat aamchya kade very very nice lovely
Gavraan chikan rassa bhakaricha bet khup chhan jhala video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali pahayala
नमस्ते फार भन्नाट आई फार छान छान कष्टाळू आहेत नमस्कार सांग भाऊ चिकनचीरेसपि भारी झाली ओके.बाय बाय
Khup mast 1 nb
गावठी कोंबडीचा रस्सा आणि तेही शेतातील जेवण मला तर क्षणभर वाटले मी शेतातच आहे खूप म्हणजे खूपच भारी अक्काच्या हातच चिकन😋😋👌👌
आक्का खरच सुगरण आहेत. खूप छान चिकन बनवलं.
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
शेतातला वातावरण खूप छान मस्त झणझणीत जेवण ठेचा वाव चिकन तुमच्या अक्का फार ऍक्टिव्ह आहे
Nice
Very nice 👍👍👌👌
लै भारी
Ek no
लय भारी रस्सा
मस्तच
खूप छान आत्ता चे जेवायला यावं वाटते
भारी आहे बर का, पण आम्ही आता नॉन व्हेज नाय ना खात. आमच्यासाठी एखादी स्पेशल व्हेज डिश करता आली तर पहा
नक्कीच राज दादा
Kadkkkkk
आक्का खूप छान वाटत तुम्हाला गावरान रेसिपी करतांना पाहून . तुम्ही आपली पारंपारिक पध्दतीने तयार केलेल्या व जतन केलेल्या खाद्य संस्कृती परंपरेला उज्वलाचा सलाम . तुम्ही अस्सल मराठमोळ्या सुगरण आहात.लयंभारी १नंबर आक्का.अशाच सुंदर गावरान रेसिपी छान छान वेगवेगळ्या पाठवत रहा आम्ही वाट पाहत राहू व करण्याचाही नक्की प्रयत्न करू.खडयामसाल्याचे प्रमाण कसे घ्यावे त्याचाही एक स्पेशल व्हिडिओ बनवून पाठवा..... सलाम आमच्या आक्काला व व्हिडिओ बनवून पाठवणाऱ्या भाऊरायाला 🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏😍😍😍💖💖💖💖💖💖💖
Thanks
1no❤
mast mast zanzanit chicken rassa hai, thank you dakhvalya badl.👌👌
Me pn nakki karun pahil mstch 1no👌👌
वाटुन केलेली चुलीवरची गावरान चीखनची भाजी आणी भाकरी वाव मलातर खुप आवडते
Khup chan
वा व मस्तच .. तोंडाला पाणी सुटले👍👍👍❤️🙏
Dada jvnala bolva aamhala pn khup chan recipe 😋 👌
आक्का ची छान ही गावरान रेशिपी आम्ही सुरवाती पासुन पाहिली आहे.
पण आम्हाला जेवायला कधि बोलवणार पाहुणे हो.
आपला पत्ता द्या, नक्की आम्ही ही आपल्या आक्का चया हाताची गावरान देशी चिकण खाण्यासाठी येणारच.
Chan vattle gavran chiken rassa baghun apenhi ase katavese vattle
विडीओ खूप छान बनवला आहे
😋😋😋jhakas
खुपच छान रेसीपी👌👌👌 येते चं मी आक्का तुमच्या हातचं झणझणीत 🐓🐔 चिकन खायला 😃😃
Superb
खूप छान आम्ही पण माझा आईला आक्का bolache chicken खूप छान झाले आहे आमच्याकडे असचं बनवतात
Khup chhan
खुप छान आक्का 👌👌
Very very nic and God bless you
Thank you
Mast
खुप छान
मस्तच हि रेसिपी छान आहे आणि असेच रेसिपी दाखवत राहा हिचं शुभेच्छा
खूप चांगला चागल
Khupach chan
Ek number.khoof.chyan.
Khup chan banavle chicken
Bhau J1 karyla ter bolvl pan Address nahi dila kup chan aah bhaji yaar khrech eu J1 karyla
छान आहे चिकन
Khup Chhan
भारी एकदम भावा
Ek no bhau, chicken khup mast zale asnar Karan patyavar masala watala hota, shevti gavran aani gavakadcha mhatalyavar vishayach vegala asato. He City madhe rahnarya ardhawatravanna kay mahit.
Baki khup chan
Khup chan ahe
खूप छान 👌👌👌👌👌
mast
आता खरच येणार आहे
खूब खूब खूबच मस्त आकां 👍🙏🌹
लय भारी
भावा लय भारी
एक,नबर,
तोंडाला पाणी सुटले...😋खुपच छान 👌👍
सूनबाई आता खरोखर खुप प्रतिसाद देत आहे abhindan
फार छान
गावाकडची आठवन आली मावशी खूप छान
माझ्या सासूबाई ना पण अमी सगळी अक्का च म्हणतो
Chan
एकच नंबर. खूप छान.👌👌
आई ni बनवलं na म्हणून chan zaly.
Mi येऊ g ताई जेवायला. तुझ्या हातचं..
कीती छान भाकरी केली स ताई
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
खूपच छान
खूप खूप आभारी आहोत
आक्का ग्रेट
Khup chan 😍
आक्का खूप भारी जेवण बनवताय तुम्ही
Amchya pn tondala pani sutla Dada
Mast recipe
Thanks
Akka lai bhari !!
Ani vahini kiti chhan bhakari banawtat...wah...mastach !!!
खरच
तोडालापानिसूटलफारछान
Mast 👌👌👌👌👌👌
Love form chandrapur ❤️
Thanks tai
फारच छान।
❤️aai
आमची आक्का म्हणजे एक नंबर
खूप छान chicken recipe. गाव कुठचे?
झणझणीत रस्सा
Bharich mitra....from _ A Nagar
Khup Chan Mavshi 😋👌👌
अक्का साष्टांग नमस्कार
मराठवाडा माझा
खूप गोड
Maji aaji khup khaas nonveg,,, aani thecha banvaychi,,,,,, miss u aaji 😔😔😞😞😞😞😞😞
Khupach chaan konta gaav tumcha
👍👍लय.भारी.ऐकच.नंबर
फोडणी टाकताना कांदा घालत जा चव मस्त येते
zakkas
Masta
मस्त
!❤!खुपच !❤❤!!खास!!गावरान चिकन रस्सा!!
!!❤❤❤❤❤!!अभिनंदन!❤❤❤❤❤!!
छान
Yeu chan
😋😋😋😋
Same masala for all recipes what to shate and like
तोंडला पाणी सुटलं बगा 👌🏻
Nice 👍
Bahu aapal gav kont
धन्यवाद!❤!मनःपूर्वक!❤!!धन्यवाद!❤!!❤!!