जिल्ह्याचं राजकारण | भाग १४ | Pune जिल्ह्याचं राजकारण | पुण्यात राष्ट्रवादी की भाजप कोणाचा होल्ड ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 63

  • @manojmehta5445
    @manojmehta5445 3 місяці тому +3

    खुपचं छान विश्लेषण माळी सर. ही अनास्था पुण्याचीच नाही तर कमी अधिक फरकाने काही अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आहे. खरय तटस्थ जनमत रेटा असल्याने खुप फरक पडेल. २००५ मधे विवेक वेलणकर मेजर जठार व एक तरुणांच्या ग्रुपने रस्ते आणि खड्डयाबाबत असा एक ग्रुप केला होता व चांगला प्रतिसाद मिळाला होता. माझ्या मते अजित पवारांनी जो बदल पिंपरी चिंचवड मधे घडलाय तोच इथे अपेक्षित आहे..

  • @anildhavale506
    @anildhavale506 4 місяці тому +16

    सुनिल माळी सर खूप सुंदर अभ्यास आणि विचार

  • @MillionaireMindset9919
    @MillionaireMindset9919 4 місяці тому +18

    पुण्यामध्ये पवार इज़ पॉवर 💪💪 …हे बरोबर आहे

  • @MillionaireMindset9919
    @MillionaireMindset9919 4 місяці тому +11

    हे फक्त पुणें सीटी बद्दल बोलत आहेत..पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड या मोठ्या आणि महत्त्वाच्या भागांचे आणि त्यांच्या नेतृत्वा बद्दल विश्लेषण नाही केले…

    • @MH12MiPunekar
      @MH12MiPunekar 4 місяці тому +1

      मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे की हे विश्लेषण फक्त पुणे शहरासाठी आहे. पुणे ग्रामीण नंतर कधीतरी कवर करू. मुळातच पिंपरी चिंचवड म्हणजे पुण्यात थोडीच आहे 😂😅

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 місяці тому +2

      Talluke tar ghetlech nahi 😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 місяці тому +1

      ​@@MH12MiPunekarabe jilha aahe shehar nahi

    • @MLTR-1995
      @MLTR-1995 3 місяці тому

      @@MH12MiPunekarcorrect

  • @sheshnarayandhandekar9652
    @sheshnarayandhandekar9652 3 місяці тому +4

    उत्तम माहिती पण व्हिडिओ ला नाव .. पुण्याच्या खासदारांचा इतिहास असे हवे होते .. जिल्ह्याच्या राजकरणाची आणि विधानसभा वाईज एकही चर्चा नाही 😅😊

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 4 місяці тому +9

    Great Pawar साहेब 💪💪✊✊

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 4 місяці тому +19

    शरद पवार साहेबांनी पुण्याचा खूप विकास केला आहे..
    पुण्याचे शिल्पकार पवार साहेब आहेत.
    ग्रेट माणूस पवार साहेब ❤❤

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 4 місяці тому +1

      Dada ni Chinchwad banavale

    • @vijaydhumal160
      @vijaydhumal160 4 місяці тому +2

      @@millennialmind9507 दादा कुणामुळे बनला.
      दादा इतका मोठा कुणामुळे झाला.
      पवार साहेब होते म्हणून नाही तर कोणीपण विचारलं नसतं

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 4 місяці тому +2

      @@vijaydhumal160 kartutva paha, ji sandhi milali tyache sone kele, aata jevadha vikas dadani kela, tevadha he bakiche leaders like Jayant Patil karu shakale ka? Manasachi capacity asavi lagate. Talent aahe, chance kuthunahi miltoch. Te keval nimitta asate

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 місяці тому

      ​@@millennialmind9507ti sandhi tumhi dili nahi

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 4 місяці тому

      @@kushaq1173 do you want to say Jayant patil karu shakale nahit karan tyana sandhi nahi milali?

  • @ArvindKamthe-su6df
    @ArvindKamthe-su6df 4 місяці тому +1

    सुनील, अद्वेत अतिशय प्रभावी चर्चा.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 4 місяці тому +5

    पुणे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आधारस्तंभ आहे

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 місяці тому +1

      पुणे जिल्हा 🚩🚩 💪💪

  • @yoga-tadnyamanojpatwardhan7039
    @yoga-tadnyamanojpatwardhan7039 4 місяці тому +1

    सुनिलजी.. मस्तच ☺️ चौफेर टोलेबाजी केली आहेत. खूप नवीन माहिती, किस्से कळले 😃
    यापूर्वीही व्हिडीओ पाहिलेत तुमचे. पण यात मुड फारच वेगळा आहे 👍👌

  • @nareshraut345
    @nareshraut345 4 місяці тому +3

    सुनिल माळी साहेब खूप सुंदर विचार मांडलेत
    फक्त अमल बजावणी झाली पाहिजे
    धन्यवाद

  • @dr.shamsuddintamboli6400
    @dr.shamsuddintamboli6400 4 місяці тому +2

    अभ्यासपूर्ण विवेचन आणि विश्लेषण

  • @SohamPatwardhan
    @SohamPatwardhan 4 місяці тому +4

    नक्कीच पुण्यामध्ये एक तटस्थ नागरिक मंच स्थापन झाला पाहिजे! 👍🏻💯

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 4 місяці тому +4

    पुण्याच्या राजकारण आणी समाजकारणावर 1947 पासुन उत्तम विश्लेषण आणी आढावा मुलाखतीत घेतला आहे.तसेच पुण्यातील राजकारणाचे बरेच कंगोरे उलगडत सविस्तर माहीती दिलीत. माळीसरांनी उत्तम विश्लेषण केले.

  • @ganeshlangote3083
    @ganeshlangote3083 4 місяці тому +1

    माळी सर खुप छान विश्लेषण आपण केले आहेत.

  • @KiranBhapkar-u5t
    @KiranBhapkar-u5t 3 місяці тому

    खूप छान विश्लेषण

  • @vishaldusange3346
    @vishaldusange3346 4 місяці тому +2

    Jabardast. 🎉🎉🎉

  • @VishalMali8
    @VishalMali8 4 місяці тому +6

    Very nice😊

  • @PiyushShah-nw6sp
    @PiyushShah-nw6sp 4 місяці тому +3

    खूप छान..

  • @ummeshbapat
    @ummeshbapat 4 місяці тому +2

    Ndver heard about Mr sunil mali, very simply yet effective explanation of pune politics.

  • @Indian__07
    @Indian__07 4 місяці тому +4

    Pune ❤

  • @kaukande7716
    @kaukande7716 4 місяці тому +16

    पवार साहेबांना thode tari credit dya rao (specific bramhanano) tya vyakti mule tumhi market yard madhe jaun फळं आणि फुलं घेता, आणि अभिमानाने सांगतात की आमच्या पुण्या मध्ये हे आहे ते आहे....लोणी खाणारे तुम्ही... मडके तुमचे जळतात ते तर बघा ना...

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 4 місяці тому +1

      Jamini kiti latlya te paha aadhi

    • @Woodartdentist
      @Woodartdentist 4 місяці тому

      एखाद्या व्यक्तीच्या कारकिर्दीचा आढावा घेताना, फक्त एक दोन गोष्टी दाखवून चालत नाही.
      तौलनिक अभ्यास करावा लागतो.
      दगाबाज हे पुस्तक वाचले नसले तर अवश्य वाचावे.
      अजून काय वाढून ठेवले आहे ते समजेलच.

  • @rahultawarepatil2550
    @rahultawarepatil2550 4 місяці тому +1

    खूप छान मांडणी

  • @sachinjadhav1743
    @sachinjadhav1743 4 місяці тому +1

    खूप छान मुलाखत

  • @pratikwadke5395
    @pratikwadke5395 3 місяці тому

    Apratim vishleshan

  • @PiyushShah-nw6sp
    @PiyushShah-nw6sp 4 місяці тому +2

    माळी sir बेस्ट

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 місяці тому

    Sharad Pawar saheb is the Power of Maharashtra and India

  • @dhankudefarmsbanernikhil6511
    @dhankudefarmsbanernikhil6511 4 місяці тому +2

    सुंदर

  • @supratikdeshpande1510
    @supratikdeshpande1510 3 місяці тому

    मेहता सर नांदेड ,परभणी - हिंगोली यावर भाग घ्यावा ही विनंती.

  • @ShreyaMarble-v6b
    @ShreyaMarble-v6b 3 місяці тому

    Khup sundar

  • @9960441689
    @9960441689 3 місяці тому

    जिल्हय़ाचे राजकारण सांगा की.....
    फक्त पुणे शहराचे राजकारण

  • @apurvmahajan32
    @apurvmahajan32 3 місяці тому

    I do see some similarity between Suresh Kalmadi and Murlidhar Mohol considering factors like stronghold in local self government bodies, free hand from senior party leaders, no challenging leader within party, minister in central government. So looking further next 20 years can be of Murlidhar Mohol;s big say in Pune Politics. Leaders like Chandrakant Patil might get outdated.

  • @ajityele8786
    @ajityele8786 3 місяці тому +1

    Pune zillha hyavar separate program banva Mehta sir

  • @swapnilmali26
    @swapnilmali26 4 місяці тому +2

    अप्रतिम माहिती दिलीत माळी सर तुम्ही ....

  • @RahulTiwrekar
    @RahulTiwrekar 3 місяці тому

    Dabhadicha prabandh - Shankar more, can you pl provide link of this document

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 4 місяці тому +8

    फक्त मनोज दादा
    शिवबा क्रांती सेना 🎉🎉

  • @rohitpramodsawant1333
    @rohitpramodsawant1333 4 місяці тому

    ऐक विडिओ पिंपरी चिंचवड शहरावर करा🙏

  • @swapnilpawar1571
    @swapnilpawar1571 4 місяці тому +1

    दाभाडी प्रबंध ता मालेगाव जि नाशिक

  • @mahadevambawale8811
    @mahadevambawale8811 3 місяці тому

    मराठावीर मा श्री मनोजदादा जरांगे पाटील

  • @jethalal5461
    @jethalal5461 4 місяці тому +1

    Kolhpur

  • @MAXXX820
    @MAXXX820 3 місяці тому

    राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पहीली जळगाव जिल्ह्यातील होती ना

  • @indugaikwad6475
    @indugaikwad6475 4 місяці тому +2

    Punekar Venakaran Verodh Karat Nahe Mathya Punyachee Badnamee Karu Nako 😮

  • @shubhamyadav3368
    @shubhamyadav3368 3 місяці тому

    पुणे ग्रामीण विषयी विडिओ बनवा

  • @MAXXX820
    @MAXXX820 3 місяці тому

    मग ‍जळगाव च राजकारण घ्या, bol bhidu मधे episode बनवा

  • @vaibhavpatil-n3s
    @vaibhavpatil-n3s 4 місяці тому +2

    Mutya baba ch kay vishay jra video tya br banva kii😅😅😅

  • @nikhildongare9434
    @nikhildongare9434 4 місяці тому +1

    पालघर जिल्याचा राजकारण ह्या.

  • @devidaswarungase2418
    @devidaswarungase2418 4 місяці тому

    Sir please Nashik gya

  • @jethalal5461
    @jethalal5461 4 місяці тому

    Kolhapur