Raj Thackeray Interview : राज ठाकरे यांची मुलाखत लाईव्ह | ABP Majha | MNS | Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2024
  • #abpमाझा #abpmajha #rajthackeray #mns
    Raj Thackeray Interview : राज ठाकरे यांची मुलाखत लाईव्ह | ABP Majha | MNS | Maharashtra
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Jitendra Awhad on Shree Ram | Ram Kadam | BJP | Abdul Sattar | Arvind Kejriwal | Mumbai | Anganwadi Sevika | Amit Shah | PM Modi | Ayodhya Ram Mandir Live Updates | Corona Virus 2023 | Manoj Jarange | Ajit Pawar | Maratha Reservation |Ram Mandir | Corona Cases In Maharashtra | Corona Virus 2023 | Corona New Variant | Maharashtra Politics Live Updates News | Jarange Patil Sabha Updates | Maratha Reservation | OBC Reservation | CM Eknath Shinde on Maratha Reservation | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | Shiv Sena MLA Disqualification Case Live Updates | Sharad Pawar vs Ajit Pawar | Devendra Fadnavis LIVE | Top Headlines Today | Marathi News Live Today | Maharashtra News Live Updates

КОМЕНТАРІ • 309

  • @ramshinde6339
    @ramshinde6339 5 місяців тому +153

    माझा जीवनातील एकमेव राजकीय अभासू नेता मंजे आदरणीय राज साहेब ठाकरे ❤

  • @manojbhoye1764
    @manojbhoye1764 5 місяців тому +80

    महाराष्ट्र हितासाठी एकमेव नेता फक्त मा. राजसाहेब ठाकरे बाकी नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचा चिखल करून टाकलाय

  • @vivekbansodemns9374
    @vivekbansodemns9374 5 місяців тому +41

    दिपक करंजीकर सर तुम्ही जे राजसाहेबांन बद्दल उदगार काढलेत जी स्तुती केली ती खरच शोभनीय होती आज राजकारणात इतका अभ्यासु नेता देशाच्या राजकारणात नाही ते या महाराष्ट्राचे नेते आहेत हे आमच भाग्य पण राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंञी नाहीत हे महाराष्ट्राच व येथील जनतेच दुर्भाग्य

  • @adityamore2812
    @adityamore2812 5 місяців тому +104

    राज साहेब आपले विचार 🙌🏻 युवा पिढीने कृपया अशा आपल्या नेत्याला साथ द्या खुप महत्वाचं आहे या काळात आपल्या साठी.... असा नेता मुख्यमंत्री म्हणुन हवाय महाराष्ट्राचा हितासाठी 🙏🏻

  • @tejashhautoinfo
    @tejashhautoinfo 5 місяців тому +68

    आता फक्त एकच पक्ष एक सरकार
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज सरकार 🚂

  • @-xv8rq
    @-xv8rq 5 місяців тому +75

    जमिनीचा तुकडा जर पायाखालून गेला निसटला तर अस्तित्व काय वर्मावर बोलला साहेब 👌👍अत्ता गरज आहे महाराष्ट्राला नेतृत्वाची

  • @user-bx7hz2mm6n
    @user-bx7hz2mm6n 5 місяців тому +35

    एक वाक्य आवडलं , महाराष्ट्राने देशाला घडवलं, खूप काही दिलं पण महाराष्ट्र तील लोक विसरत चालली, घालवत चालली...

  • @milindkadam5428
    @milindkadam5428 5 місяців тому +35

    बरं झालं,आपल्या कलाकारांचे कान टोचलेत.मराठीतले स्टार कलाकारही असेच वागतात,बोलतात.

  • @user-um2ri6ks1p
    @user-um2ri6ks1p 5 місяців тому +41

    पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीचा विचारांचा प्रभाव असलेला शेवटचा माणुस
    राज ठाकरे.
    स्वत: बाळासाहेबांची भाषणाची शैली आचार्य अत्रेंसारखीच होती

    • @sanketdeshmukh1804
      @sanketdeshmukh1804 5 місяців тому

      Waaaa ky words ahet tuze ,khrech shevatcha manus ahe .evdh talmalini sangnara last manus.

  • @satishingale9876
    @satishingale9876 5 місяців тому +22

    Love u साहेब

  • @krushnaraut196
    @krushnaraut196 5 місяців тому +46

    दूरदृष्टी असणारे नेते म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩🚩

  • @LovelyMoonLanding9767
    @LovelyMoonLanding9767 5 місяців тому +8

    राज साहेब आपण खूप मोठे मनाचे आहेत.... बाळा साहेबांनंतर आम्ही तुम्हाला पाहतो... एकदा तुम्हाला भेटायचं चान्स भेटला तर माझे जीवन सफल झाले असे समजेल...

  • @Marathimanus1591
    @Marathimanus1591 5 місяців тому +17

    महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक विषयावर बोलणारा,प्रत्येक विषयाची जाण असणारा नेता म्हणजे राज ठाकरे साहेब.

  • @shankarkamdar9592
    @shankarkamdar9592 5 місяців тому +22

    साहेब love 😘😘💕💕 u

  • @sagart3672
    @sagart3672 5 місяців тому +23

    माझे साहेब राज साहेब ❤❤❤❤❤

  • @rushikeshzadage8561
    @rushikeshzadage8561 5 місяців тому +5

    ह्या माणसाची किंमत महाराष्ट्र ला नाहीये हे खुप दुर्दव्य आहे❤

  • @roshanmandavkar4550
    @roshanmandavkar4550 5 місяців тому +4

    महाराष्ट्राला एवढ्या पोटतिडकीने जागृत करणारा नेता भविष्यात होणार नाही, त्यामुळे वेळ आलीय महाराष्ट्राने ह्या माणसाला साथ देण्याची 🔥🚩💪

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 5 місяців тому +21

    Dashing माझा राजा❤

  • @speeddrymix5394
    @speeddrymix5394 5 місяців тому +124

    No politician can match his standards ..

  • @ravindrajoshi5170
    @ravindrajoshi5170 5 місяців тому +11

    मुलाखत घेणाऱ्यांनाहि खूप खूप धन्यवाद..... खास वेगळेपणातील मुलाखत...करंजीकर साहेब....❤ से नमस्कार...

  • @mahadevhallale5029
    @mahadevhallale5029 5 місяців тому +11

    सर्व गुण संपन्न..नेता..गरज आहे एकदा संधी द्यावी महाराष्ट्र ने

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 5 місяців тому +15

    एकदम मस्त छान जय मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम

  • @chakli88
    @chakli88 5 місяців тому +32

    Very well learned politician Raj Saheb Thackeray .....

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 5 місяців тому +5

    खरच सांगतो.....मुलाखतीचे 50 मिनिट कधी संपली कळलेच नाही,उत्तम विश्लेषण 🙏🙏

  • @amitnarkar1923
    @amitnarkar1923 5 місяців тому +17

    साहेब.....❤

  • @dineshw9281
    @dineshw9281 5 місяців тому +26

    राजकारणापलीकडचा राज ठाकरे अद्वितीय व्यक्तिमत्व आहे हे नक्कीच !

  • @vaibhavvlog5541
    @vaibhavvlog5541 5 місяців тому +12

    देशातला एकमेव नेता ज्याच भाषण मुलाखत पूर्ण बघावस आईकावस वाटत....
    मी तर विचार करतोय की काय दिवस असतील ते जेव्हा राज साहेब सत्तेत असतील...

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 5 місяців тому +2

    राज साहेब, तुमचे विचार आणि तुम्ही पण 🙏थोर आहात,

  • @sandipgole5662
    @sandipgole5662 5 місяців тому +2

    एकदा तरी राज ठाकरे यांना सत्तेच नेतृत्व करायची संधी दिली पाहिजे.

  • @user-sg2xt2pr8k
    @user-sg2xt2pr8k 5 місяців тому +2

    म्हणून आम्ही नेहमीच राज ठाकरें याच्या सोबत आहोत.

  • @deepakbhand363
    @deepakbhand363 5 місяців тому +3

    आयुष्यात बघीलेला पहिला खरा माणूस ❤❤

  • @tejashhautoinfo
    @tejashhautoinfo 5 місяців тому +42

    नको डबल इंजिन..नको ट्रिपल इंजिन...आता फक्त रेल्वे इंजिन 🚂.

  • @abhisheksubhedar7342
    @abhisheksubhedar7342 5 місяців тому +8

    आज सत्यशोधक हा चित्रपट इतका उत्कृष्ट आहे तरी मराठी public चांगला response det nahi ahe . आणि फॅमिली ला घेऊन बघावा असा आहे तरी ही आपला मराठी माणसाला सल्लार, फायटर बघायला आवडतो. आपली history Kay hoti ti mast story , casting sarv kahi ahe.

  • @bhashkarshelokar5180
    @bhashkarshelokar5180 5 місяців тому +16

    Great saheb

  • @hirenmarathe
    @hirenmarathe 5 місяців тому +11

    राजसाहेब ठाकरे 🎉जय शिवराय 🎉 गुजरात नवसारी

  • @tusharmatekar8080
    @tusharmatekar8080 5 місяців тому +11

    भावी मुखयमंत्री राज साहेब ठाकरे

  • @SantoshSantosh-es4io
    @SantoshSantosh-es4io 5 місяців тому +8

    फकत ऐक संधी राज साहेबाना भेटली पाहिजे.... या महाराष्ट्र च सोन होइल....

  • @shakeeldalvi7351
    @shakeeldalvi7351 5 місяців тому +76

    Well said Rajji..., Give respect... Take respect.

  • @rathodmahadev1816
    @rathodmahadev1816 5 місяців тому +11

    राज साहेब एकमेव अभ्यासु नेता.🧡

  • @LovelyMoonLanding9767
    @LovelyMoonLanding9767 5 місяців тому +8

    साहेब तुमचे विचार नेहमी ऐकतो मी... मी तुमचे विचार एकूण खूप प्रेरित झालोय... एकदा भेट चान्स द्या... आणि कसे भेटायचे....आपण भेटत नई....

  • @rakeshdiyewar3882
    @rakeshdiyewar3882 5 місяців тому +9

    दूरदृष्टी असणारा एकमेव नेता राज साहेब ठाकरे फक्त

  • @mangeshborade6740
    @mangeshborade6740 5 місяців тому +1

    साहेब तुमची गरज आहे मुख्यमंत्री म्हणून

  • @chemburmumbai3808
    @chemburmumbai3808 5 місяців тому +9

    राज ❤️

  • @sandipgole5662
    @sandipgole5662 5 місяців тому +2

    Only Thackeray Brand ❤❤

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 5 місяців тому +22

    फक्त मनसे 💐🙏

  • @swapnamogre4179
    @swapnamogre4179 5 місяців тому +9

    Raj sir U r awesome!! Great thought process 🙌👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 5 місяців тому +4

    खरच आहे राज साहेब! रोज कलाकार रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी सहज दिसत असतील तर आपण प्रत्यक्ष बघायला कधीच जाणार नाही.

  • @jdlanghe7482
    @jdlanghe7482 5 місяців тому +2

    असली मराठी अस्मितेचा नेता आहे.

  • @user-qo4ft7wg4z
    @user-qo4ft7wg4z 5 місяців тому +15

    Raj sir will win 🎉all

  • @manojbhoye1764
    @manojbhoye1764 5 місяців тому +10

    राजसाहेब ठाकरे जय मनसे

  • @sureshshinde7960
    @sureshshinde7960 5 місяців тому +5

    आदरणीय माननीय श्री राज साहेब ठाकरे यांना मानाचा त्रिवार वंदन

  • @rajmangalcreation6270
    @rajmangalcreation6270 5 місяців тому +1

    राज साहेब तुम्ही जिंकला ह्या महाराष्ट्रातील लोकांचे मन नेहमीच तुमचे भाषणं मनाला खूप भावतात ❤❤

  • @nileshbhosale7024
    @nileshbhosale7024 5 місяців тому +2

    ग्रेट लीडर ऑफ महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @user-tu6vf5be5h
    @user-tu6vf5be5h 5 місяців тому +17

    Raaj saheb.. always great 👍

  • @janabaimunde4419
    @janabaimunde4419 5 місяців тому +12

    👑 Raj saheb thackeray 🚩

  • @rathodvlogs6021
    @rathodvlogs6021 5 місяців тому +6

    The King of Raj Saheb Thackeray 🚩🚩🚩

  • @user-fd9ds9yt6u
    @user-fd9ds9yt6u 5 місяців тому +1

    पुढील पिढी साठी असे विचार मांडणारा नेता भेटणार नाही ही खंत वाटते. ग्रेट राजसाहेब ठाकरे ❤

  • @pramod07mit
    @pramod07mit 5 місяців тому +2

    सगळ्यांना राजसाहेब बोलले ते पटलं, आवडलं, मतदान करताना कुठ काशी घालताय मग, पैसा, पॉवर बघून का मागे हटताय.... यापुढे राजसाहेबांना साथ द्या, मनसेला विजयी करा.....

  • @dasharathsutar7308
    @dasharathsutar7308 5 місяців тому +2

    राज साहेब बोलायला लागले की ऐकतच बसावे असे वाटले सर्वोत्तम नेता ❤

  • @uttampokharkar1198
    @uttampokharkar1198 5 місяців тому +1

    खूप छान अशी नाटक आणि मी ह्या विषयावर राज साहेब ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाचे विषय मांडले सल्ला दिला त्या बद्दल हिंदू मराठी सम्राट राज साहेब ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐

  • @suvidhakaskar3810
    @suvidhakaskar3810 5 місяців тому +1

    Yes rajsaheb thakre always right💯💯💯💯👍🙏

  • @hareshpitambare9399
    @hareshpitambare9399 5 місяців тому +3

    माझ्या आवडीचे नेते म्हणजे राज साहेब Thakare❤❤

  • @rushiambekar3315
    @rushiambekar3315 5 місяців тому +12

    What a brilliant leader...Proud of you Saheb...Jai MNS

    • @rushiambekar3315
      @rushiambekar3315 4 місяці тому

      @@shrishri8898 why? atleast have knowledge what he is saying and come....you people will never understand what Raj Saheb is saying.

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 3 місяці тому

    महाराष्ट्र काय गमवतोय हे कळायला उशीर झाला तर सांगायला पण महाराष्ट्र राहणार नाही 🙏🙏 एक संधी राजसाहेब यांना दया 🙏

  • @mns9949
    @mns9949 5 місяців тому +8

    राजसाहेब ठाकरे ❤️🚩🚩🚩

  • @Vishalnagre823
    @Vishalnagre823 5 місяців тому +2

    माझी हात जोडून 🙏 विनंती आहे एकदा राज साहेब यान्या येकदा संदी द्या मग बघा महाराष्ट्र कसा सुता सरका सरळ होतो 2024 ला आता मनसे

  • @ashokpowar2509
    @ashokpowar2509 5 місяців тому +1

    फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे

  • @mangeshtayde9601
    @mangeshtayde9601 5 місяців тому +1

    संवेदनशील, दूर दृष्टि, महाराष्ट्राअभीमानी, सर्वगुणसंपन्न जानता राजा एकमेव नेता सन्माननीय राज साहेब।.. येणार्‍या काळात साहेबांच्या हातात महाराष्ट्रातील महासत्ता येवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 5 місяців тому +5

    खूप छान मुलाखत .... Very good interview 💯 .....

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 5 місяців тому +2

    खरे महाराष्ट्रावर नितांत प्रेम असणारा नेता

  • @santoshmotaling2115
    @santoshmotaling2115 5 місяців тому +5

    The great legendry prospective personality mns king Raj Thakare Jai Maharashtra 🙏💐

  • @bhatkanti4647
    @bhatkanti4647 5 місяців тому +11

    भाषण असो का मुलखात सुरवात करताना लोकांच्या मनाला clear karun टाकतात पहिला एक विनोद करतात ..एकदम फ्रेश करून पुढे गुंतून टाकतात

  • @ramshinde6339
    @ramshinde6339 5 місяців тому +2

    राज साहेब ठाकरे ❤🎉

  • @aanaddabhade5212
    @aanaddabhade5212 5 місяців тому +5

    Want to see this man as a CM

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 5 місяців тому +2

    सुसंस्कृत, मराठी कलागुणांची जाणीव असलेले साहित्य संपदा वारसा जपणारे,राजसाहेब.......

  • @vijaybabar6147
    @vijaybabar6147 4 місяці тому

    राजसाहेबान सारखा दुसरा नेता होणार नाही
    ज्याला सर्व महाराष्ट्राची काळजी काळजी आहे
    जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤❤

  • @ganeshshenavi1234
    @ganeshshenavi1234 5 місяців тому +5

    राजसाहेब ❤❤❤❤❤

    • @ganeshshenavi1234
      @ganeshshenavi1234 5 місяців тому

      जे राजा साहेबाना ट्रोल करतील, त्यानी ज्याला वोट देऊन निवडुन आणलय त्या भडव्याची लायकी काय ही सिद्ध करावी.

  • @dj.ajinkya
    @dj.ajinkya 5 місяців тому +1

    राज सरकार ❤

  • @ramnathavhad4551
    @ramnathavhad4551 5 місяців тому +2

    मराठी मनाचा राजा

  • @santoshvanjare4265
    @santoshvanjare4265 5 місяців тому +4

    खूप छान आणि अगदी बरोबर.👍👍👍💐

  • @pawanbhosale6950
    @pawanbhosale6950 5 місяців тому +8

    मला राज साहेबाना मनापासून भेटायची इच्छा आहे 😊

  • @user-ln4ru1sr2e
    @user-ln4ru1sr2e 5 місяців тому +7

    राजसाहेब ठाकरे ❤️

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 5 місяців тому +2

    Jay Maharshtra Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯

  • @sainathgade5364
    @sainathgade5364 5 місяців тому +7

    माननीय राज साहेब ठाकरे ....

  • @soham1356
    @soham1356 5 місяців тому +9

    Love you साहेब ❤❤❤

  • @user-ug4tz2yu1x
    @user-ug4tz2yu1x 5 місяців тому +1

    ❤saheb

  • @yogeshuttarde3470
    @yogeshuttarde3470 5 місяців тому +2

    खरे आहे साहेब बोलतात कारण स्कूल मध्ये घेत नाही मुलांना

  • @truptigade8317
    @truptigade8317 5 місяців тому +1

    🙏 khup ch sundar

  • @vaibhavborude6038
    @vaibhavborude6038 5 місяців тому +2

    राजसाहेब 😍

  • @LovelyMoonLanding9767
    @LovelyMoonLanding9767 5 місяців тому +3

    खूप मनसैनिक तयार आहे.... फक्त एकदा भेट द्या.. 🙏🏻

  • @ravindrajoshi5170
    @ravindrajoshi5170 5 місяців тому +3

    मा.राज साहेब ठाकरे यांची अतिशय सुरेख मार्मिक मुलाखत.
    राज साहेब सत्य तेच बोलतात.

  • @user-ip6do2qb2r
    @user-ip6do2qb2r 5 місяців тому +2

    राज साहेब 🙏

  • @rupeshkirve4431
    @rupeshkirve4431 5 місяців тому

    Great अभ्यासू नेता ❤

  • @yogeshchikhalikar1819
    @yogeshchikhalikar1819 5 місяців тому

    राज साहेब ,,,एकच नेता माझा

  • @roshanmandavkar4550
    @roshanmandavkar4550 5 місяців тому +2

    बुद्धिबळाच्या खेळामधील जी व्याख्या दिली अगदी तंतोतंत खरं आहे........🔥🚩💪

  • @shrimantmutekar5102
    @shrimantmutekar5102 5 місяців тому +5

    Only raj thakre

  • @niteshkoli3967
    @niteshkoli3967 5 місяців тому +1

    हा माणूस महाराष्ट्र ला भेटणं म्हणजे....देवाची कृपा

  • @pranavvijaydeorukhkar7978
    @pranavvijaydeorukhkar7978 5 місяців тому +7

    महाराष्ट्राची खरी राजकीय संस्कृती जपणारा खरा वारसदार.!!❤🎉

  • @klicmkcltallywithgst
    @klicmkcltallywithgst 5 місяців тому +2

    Va saheb rokh thok bolan heech tumchi olkh aahe ek number raj sir 👌👌👌👌👌👌👌👌

  • @hart3225
    @hart3225 5 місяців тому +4

    राजा 🔥