जंगलातील अळंबी काढून आईने केली भाजी 😋|अळंबीच्या कळ्या कशा काढतात ?|Forest Mushroom Recipe
Вставка
- Опубліковано 28 лип 2022
- जंगलातील अळंबी काढून आईने केली भाजी 😋|अळंबीच्या कळ्या कशा काढतात ?|Forest Mushroom Recipe
#forest #Mushroom #Alambi #amolsawantvlogs
Regular Update साठी Instagram ला Follow नक्की करा ☺️👇
/ amolsawantvlogs
My Facebook ID 👇
/ amol.sawant.773
AMOL SAWANT VLOGS Telegram Group Link 👇👇
t.me/+uOA7i1YooF1lZGNl
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra Sindhudurg (Malvan) India - Розваги
अळंबी विषारी अन बिनविषारी कशी ओळखायची?
खुप सुंदर विडीयो.... आईच्या हाताची अळंबी ची भाजी वया बात है... तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद ❤️
जबरदस्त भाजी 🤤
Thank you so much ♥️😍🥰
खूप छान🎉❤ मार्गदर्शन आवश्यक आहे🎉 शुभेच्छांसह
Thank you so much 🥰♥️😍
मस्त असतात तुझे विडिओ 👌🏻👌🏻 पहिल्यांदा पाहिले
Thank you so much ♥️😍🥰
*mast bhau, anki ek alambi shoducho ani kaducho video kar.*
👌👌👌👌👌
खूप छान आहे तूझा विडीओ
धन्यवाद 😍
Khup bari 👌....
Thank you 😍
Ek number video 😍🥰
Thank you 😍
खुप सुंदर विडीओ 👌👌👌भाजी खुप छान
Thank you 😍😍😍
फारच छान
धन्यवाद 😍
छान भाजी.
😍😍😍😍😍😍😍😍😍
Khup Chan dada
Thank you 😍
छान भाजी केली
Thank you 😍
खूप वर्षांनी आळंबी भाजी बघून खावीशी😊
Ya gavi
आमका हवीत अळंबी
Super yummy 😋
Thank you 😍😍😍
Aaji khup shant shant vatyt😅
आमच्या अहमदनगर जिल्ह्यात त्याला भुईकोट म्हणतात 👌🙏
अच्छा 😊😊
Nice 😊
Thank you 😍
Mast dada 👌😋
धन्यवाद 😍😍😍😍🙏
😋
Thank you 😍😍😍😍
😋😋😋😋😋my fevret
Thank you ❤️❤️🥰
😋😋😋😋😋
😛
अस म्हणतात की अळमी च्या भाजी ला फोडणी द्यायची नाही मग ती त्या जागी परत येत नाही..त्यामुळे सर्व मिक्स करायची भाजी आणि शिजल्यावर थोडं तेल टाकायचं...
अच्छा ☺️
Nanded Dis mdhe ya bhaji la टेकुळे म्हणतात. तुमच्या जिल्हा त काय म्हणतात.
अळंबी बोलतात
अळंबी तोडल्यानंतर किती तासाच्या किंवा किती दिवसाच्या आत खावी? Plz reply me fast..
मी आज काढून आणलीये..उद्या करायची म्हणते..
Alambi jast kal tikat nahi eka divsat ti fulun jate mhanun ti eka divsachya aat karavi
Va
Thank you ❤️🥰
Dada amchkde khp naral ahet tyche sukhe khobare kse kryche yachi process sang na
Ho video taklay me channel vr bagha
@@AMOLSAWANTVLOG to pahila bt clear idea yet nahi
@@tejaswinijadhav6218 suke naral astat te fodayche mg unhat sukvayche 4-5 divas
@@AMOLSAWANTVLOG jehva naral aplyla bhetato na zada vrun pdlela to kiti divas sukhvaycha te fkt clear zale nahi
@@tejaswinijadhav6218 amhi to vajayla lagto guddudha tevha fodto
आळंबी मंजे मसरुम
Ho
Sanjay kumbhakar
जागेची नावा सांगा नको रे कोणाव घेऊन जातीत 😂 बरीच गावली तरी अळंबी 😍😍
Hoy 😂
आमच्या गडचिरोलीच्या जंगलात भरपूर आहेत अळंबी वाटल्यास घेऊन जा 😂
@@shubhangipendam84 Ho ka
खूप छान
❤️❤️❤️❤️