रानातून आणले अळंबी।आईच्या हातच चुलीवरच अळंबी मसाला😍mushroom masala recipe village styl❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 494

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Рік тому +16

    आज आई खूप मस्त दिसत होती…चेहऱ्यावर तेज आहे तिच्या…आणि मी कधीच ही भाजी खाल्ली नाही आहे..पण छान दिसत होती भाजी…👌👌

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Рік тому +19

    प्रत्येकाच्या आईच्या हतच्या जेवणाला चव असते , पण दादा तू नशीबवान आहेस की तूला आईच्या हातचे जेवण रोज खायला मिळते.. खुप छान आलंबी ची recipe मस्त व्हिडिओ..👌❤️🙏

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 Рік тому +73

    दादा आमच्याकडे अळंबी फोडणी दिली की त्या जागेवर अळंबी परत येत नाहीत असे सांगतात व्हिडयो 1नं. तू नशिबान आहेस भावा तुला असे आई वडील मिळाले तुझ्या आई बाबा साठी 🙏

    • @NKBrand346
      @NKBrand346 Рік тому +2

      Ho barobar ahe He

    • @sampadamane7393
      @sampadamane7393 Рік тому +2

      आम्ही फोडणी देऊनच खातो पण त्या जागेला परत आळंबी येतात

    • @prashantgaurav4297
      @prashantgaurav4297 Рік тому +2

      M tumi nashibvan ahat 👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Рік тому +1

      Thank u

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 Рік тому

      हो खरच अनिकेत खूप खूप नशीबवान आहे इतके सुंदर प्रेमळ आई वडील मिळाले छान व सुंदर लिहिले 👍👍👍🙏🙏🙏

  • @pramodharmalkar1818
    @pramodharmalkar1818 Рік тому +9

    रेसिपी बघून आमच्या तोंडात पाणी सुटला 🤩👍💙

  • @harshadaphotos685
    @harshadaphotos685 Рік тому +1

    खुप छान रेसिपी दाखवलीत, मी पुणे जिल्ह्यातून तुझे व्हिडीओ पाहत असतो माझ्या माहितीनुसार तरी अशी भाजी आमच्याकडे भेटत नाही, पण कोकण म्हणजे देवांनी दिलेले क सुंदर वरदान आहे त्यामुळे अशा अनेक छान छान गोष्टीनचा तुम्हाला आनंद घेता येतो . you are so lucky man 🥰😍

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 Рік тому +6

    अळंबी पावसातली चागली लागतत आणि चवचवीत हा आपलो मालवणी शद्ब आणि विडियो खुप छान 👌👍♥️♥️

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 Рік тому +6

    Aaj aai khupach sunder distey with her sweet smile. Alambichi bhaji mast 👌👌😜😜. Pappa always great 👍

  • @mangeshraut2209
    @mangeshraut2209 11 місяців тому

    अनिकेत ची आई, सुंदर, हसमुख, समाधानी,प्रेमळ आई. छान रेसिपी. प्रेमाने, मायेने बनविलेली भाजी चविष्टच लागणार.👍👍👍

  • @sulabharane2085
    @sulabharane2085 14 днів тому

    Aniket aaiche video khoopch bhaari ..tyat kokanatala aaple pan ....tyach prem ....Ani chuliwarch jewan receipt amazing....❤🎉🎉 combination.... Aniket...aaiche jewanache video banw..khoop majja watate baghtana

  • @jyotipatil3206
    @jyotipatil3206 Рік тому +7

    आई खूप गोड़ आहे. छान लाजते. ❤️

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 Рік тому +4

    Aai aaj khup chan diste aahe.Liipstic lavalyamule khupach chan diste aahe.Mashroom recipe masta.👌👌

  • @anujakawle5958
    @anujakawle5958 Рік тому +3

    तुझी आई खुप सुंदर आहे,हसते तेव्हा खूप छान दिसते 😊😊.

  • @ashokshelar3789
    @ashokshelar3789 Рік тому +4

    असा सुख गावालाच भेटू शकतो...❤

  • @OviDabholkar
    @OviDabholkar Рік тому +4

    अळंबी बघून तोंडाला पाणी सुटले..🤤 खूप मस्त रेसिपी.

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому

    बाबांनी कुठून कुठून शोधून काढली बापरे पण छान नॅचरल आहे, आई खूप छान झाली आहे आळंबी रेसीपी, अळूचे फदफदे आणि अळू वडी आईच्या हातची बघायला आवडेल

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Рік тому +5

    आईने आज मस्त लिपस्टिक वगैरे लावलेली.हसरी आहे आई.मला चिनू आणि नाम्या खूप आवडला.

  • @irenerodrigues7113
    @irenerodrigues7113 16 днів тому +1

    Nice recipe dear God bless you and your family

  • @nilimaraut8354
    @nilimaraut8354 Рік тому +7

    Aamcyakade aami veglya padtiine banvto pani nahi ghalat pan,khup chan risepy👌👌

  • @sweetlove857
    @sweetlove857 Рік тому +4

    Very nice video Aniket
    Vegveglya prakarchya bhajyache prakar banaun dakhwa kakinchya hathche

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 Рік тому

    अनिकेत तुम्ही खरे ग्रामीण भागातील आनंद उपभोगता....खूप छान ❤

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Рік тому +3

    Aniket aai Aaj khupach chhan disat hoti.aani tiche hasne hi akdam God..
    Aaicya hatala ch godava aahe tar Jevan bharich lagnar.

  • @komalghule719
    @komalghule719 Рік тому +3

    Aaicha hatchi recipe 1 no aaste👍👍.

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 Рік тому +1

    अळंबी रेसिपी खुप छान बनवली आईने. आई आणि पप्पा एक नंबर जोडी.

  • @kalpeshpatil3469
    @kalpeshpatil3469 Рік тому +3

    Hii
    मी भिवंडी (ठाणे ) चा आहे
    आमच्या इकडे मशरूम चणाडाळ मध्ये टाकतात आमच्या इकडे फेमस आहे ती भाजी

  • @sandeeppatil5424
    @sandeeppatil5424 Рік тому +3

    Aaplya kokan bhagat milnare Alambi che prakar
    1. Rovan
    2. Chudiya
    3. Kurathi
    4. Chitale
    5. Mhalvas
    Ya paiki kankavali madhe kon konti aalambi yetat

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому

    अनिकेत खुपच छान अळमी ची भाजी मस्तच बाबांचा अनुभव दांडगा आहे अनिकेत खुपच नशीबवान आहेस सगळे आनंदी 😄😃😁राहा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @viveknaik2440
    @viveknaik2440 11 місяців тому

    आईंच्या हातची mushroom पाहताना तोंडाला पाणी सुटलं 😋

  • @sunitadalavi8961
    @sunitadalavi8961 Рік тому +4

    अप्रतिम भाजी चुली वर एक नंबर

  • @deepalijadhav7141
    @deepalijadhav7141 Рік тому +2

    Dada अळंबी recipe छान आहे तुझे आईवडील पण खूप छान आणि मायाळू आहेत एवढ्या हौशीने ते सगळं करतात खरंच खूप छान आहे

  • @aaratisawant6699
    @aaratisawant6699 Рік тому

    मस्त अळंबी खाल्यागत वाटली आणि गाव बघुण खुप मस्त वाटले आई बाबा मस्त आसत तुझे हौसी असेच आये बाबा व्हेयेत मग गावाक मज्जा येता❤

  • @Arjun-z3h
    @Arjun-z3h Рік тому +3

    Vedi vakade nahire aniket dada ekdam kadak hoti recipe aaichi aai pn velat vel kadhun swatala change aavarun tula support karate nehami aaisathi ekhad gift tar dilach pahije jase pappala mobail milala tasach

  • @PinkyK007
    @PinkyK007 Рік тому +4

    Nice vlog. Recipe banavtana khuup comedy zaali . Majjaa aali . Chinu Pepsi khaaun mast maandivar basli. Chinu var khup mothi responsibility dileli ghar raakhaaychi jevhaa ti window madhe basleli. 😊😊😊😊

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Рік тому +2

    Receipe special kaku makeup sunder.
    येऊ का जेवायला काकू. Shweta kuthe?

    • @prafullabhanushali5344
      @prafullabhanushali5344 Рік тому

      Aniket Tu khup nashibvan ahes raja ashi aai ani baba tula milale you are so lucky

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому +2

    आईनी आळंदीतील भाजी खुप छान बनवली.अनिकेत तुझी आई खुप साधीभोळी आहे.तुझ्या आई बाबांना नमस्कार

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Рік тому +2

    छान बनवली अळंबीची रेसिपी आमच्याकडे शक्यतो अळंबी हळदीची बनवतात पण खूप छान लागते मटणासारखी आता पहिल्या सारखी मिळत नाही दुर्मिळ झाली आहे पहिले तर जमीन मातीच्या असयच्या घरतील तिथे पण यायची आई जे बनवते छान असते आवडला विडियो

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Рік тому +2

    छान भावा आलंबीची रेसिपी, आम्ही पण आमच्या लहानपणी, रानात जाऊन आणायचो,आठवण आली, रेसिपी बघून माझे आई बाबांची, थँक्स भावा, अनिकेत तू गावी आहेस, शेती करतोस, आई बाबान बरोबर, तर त्यांना खूप आधार वाटत असेल, हे मी मनापासून तुला सांगतो, आणि त्याच बरोबर आजीची माया, खूप नशीबवान आहात तुम्ही, दोघ, सर्वांचीं काळजी घे, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणून देऊ नकोस, 🙏तुझ्या दादा ला पण जप, की तॊ नोकरीं निमित्त तुमच्या पासून दूर आहे, छान आहे तुमचा परिवार भावा, 🌹🙏जय जय रघु्वीर समर्थ 🌹

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Рік тому +3

    Aai.. सुगरण 👍👍👌👌👌👌

  • @sanjayvartha7847
    @sanjayvartha7847 Рік тому +1

    Mast ! Khupach chhan

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 Рік тому

    विडीओ खुप छान होता रेसीपी पण मस्त दाखवली खुप छान👍👍

  • @thakarethakare6264
    @thakarethakare6264 Місяць тому

    Recipe vedi vakdi nahi zakkas zali❤1 no.❤

  • @priyapednekar4929
    @priyapednekar4929 Рік тому

    Namya bharich ha...alambi cha sukka ek no.🎉

  • @rameshpaste5344
    @rameshpaste5344 Рік тому +3

    Chan keli bhaji

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Рік тому

    खूप छान रेसिपी बनवली आईंनी 👌🏻😋👍🏻👍🏻

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 Рік тому +6

    Khup chan recipe kaki 👌 👌👌❤

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ ..मशरूम ची भाजी अप्रतिम

  • @kokankar_rg_vlogs
    @kokankar_rg_vlogs Рік тому +9

    खूप छान दादा❤

  • @chhayabhagat4009
    @chhayabhagat4009 Рік тому +2

    Aniket Powai passpoli Niti Dargah Road Java me Raat Tumi Thane wala Alia Bhatt aamcha armchair it yeah recipe Chand hoti mummyj Khub Chand Javan banavtat 🎉🎉🎉

  • @sainathmadavi5793
    @sainathmadavi5793 Рік тому

    अनिकेत तु दाखवत असलेले रेसिपी छान आहे.अळंबी सध्या तरी आमच्या गडचिरोली जिल्ह्यात निघायचे आहे.

  • @sadhanakambli3974
    @sadhanakambli3974 Рік тому +3

    तुझी आई सर्वच पदार्थ छान बनवते
    आईला माझा नमस्कार सांग आठवणीने

  • @sushma9418
    @sushma9418 Рік тому +5

    मला खुप आवडते आम्ही लॉक डाऊट म्हध्ये गावी होतो तेव्हा रानातून आणली होती खुपच मस्त लागते

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Рік тому

    आई मस्त अळंबीची भाजी बनवली 👌🏻👍🏻रानातून भाजी आणून बनवायची मजा काही औरंच 👌🏻👍🏻

  • @pravinamorye2385
    @pravinamorye2385 Рік тому +1

    Khup Chan 👌👌

  • @namitawaykar7886
    @namitawaykar7886 Рік тому +3

    Aajcha video khup chhan hota. Majya àvdichi bhaji aahe. Aai khuku chhan jevan banavtat

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Рік тому +3

    छान अलंबीची भाजी रेसिपी

  • @heenamachhi6726
    @heenamachhi6726 Місяць тому

    Khupach chan❤

  • @pallavibandarkar1488
    @pallavibandarkar1488 Рік тому +5

    आईनी अळंबीची रेसिपी छान दाखविली परंतु आळंबी साफ केल्यावर ती गरम पाण्यात मीठ घालून थोडा वेळ ठेवावी नंतर आळंबी फोडणीला टाकावी

  • @sarojmhatre6021
    @sarojmhatre6021 Рік тому

    आई खूप छान रेसिपी दाखवली
    अनिकेत दादा तुझे विडिओ बघितल्या
    शिवाय माझा मुलगा जेवत नाही.

  • @parmeshwarpatil1237
    @parmeshwarpatil1237 Рік тому

    Tumche aai papa khup chhan ahet tyana maza namskar🙏🙏

  • @samruddhidesai3516
    @samruddhidesai3516 Рік тому +4

    खूप छान रेसिपी 😊

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Рік тому

    Taie tumchya recipe s ekdam mast astat 👌👌 khoop chan

  • @vinayaklokare1431
    @vinayaklokare1431 Рік тому +1

    1 नंबर

  • @TejaswiniNirukhekar
    @TejaswiniNirukhekar Рік тому +6

    😊😊छान लागतात आळंबीची भाजी 😊😊

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 Рік тому

    आईंनी छान नैसर्गिक अळंबीची भाजी केली💐💐💐💐💐

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 Рік тому +1

    मला वाटत आळंबी पूर्ण उपटून काढण्यापेक्षा जमिनीवरिल् भाग खुडून घेतल्यास त्याचे बियाणे सुरक्षित राहील व प्रत्येक वर्षी अलंबी मिळतील
    आणी ताई म्हणजेच अनिकेत ची मम्मी तुम्ही दाखवलेली रेसिपी खूपच छान ❤
    तुमच्या घरच्या मसाल्याची रेसिपी पण सांगा

  • @sauravgawaregaware2673
    @sauravgawaregaware2673 Рік тому

    tai aaj tumhi khup sunder distay , recipe chan hoti , tai ani bhau 🙏 tuze video pahun aaplyac ghari aslyasarkh feel yeto , God bless you Aniket 🌹🌹

  • @seemaparab6778
    @seemaparab6778 Рік тому

    कळणे गाव खूप खूप छान आहे मी रविवारी गेलेले माझी बहिण आहे तिथं लयभारी नदी आहे

  • @user-mt8jb5yg8r
    @user-mt8jb5yg8r 9 місяців тому

    खूप सुंदर आहे रेसिपी दादा आणि आई

  • @shrutiraorane7157
    @shrutiraorane7157 Рік тому +3

    Masttttt... Aamhi fakt pani nahi ghalat as bhajila pani sutat. Baki same

  • @swaradholam423
    @swaradholam423 Рік тому

    Khupch chhan resipi aai. Aamchyakade hyala rovan mhantata

  • @Shweta.Samant
    @Shweta.Samant Рік тому

    मस्त रेसीपी 👌
    अळंबी Fry छान लागतं.... अख्खी ठेवायची. चिरायची नाही

  • @seemaparab6778
    @seemaparab6778 Рік тому

    आई छान हस्ते मला खूप आवडते आज मी पण अळंबी बनवणार खायला या

  • @GaneshGanesh-oi5jd
    @GaneshGanesh-oi5jd Рік тому +3

    Aai pappa lai bhari rao

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Рік тому +1

    Hii....kakuuuuu
    .....👍👍👌👌😊😊☺☺very nice...
    Khup chhan

  • @sayligawde6729
    @sayligawde6729 Рік тому +2

    Tai chi sadi ani almbichi bhaji mastech ❤

  • @ashokpote-tv3fq
    @ashokpote-tv3fq Місяць тому

    छान कोकण म्हणजे नंदनवन आणि त्या नंदनवनात तुम्ही राहता खुप छान आहे कोकण आणि तेथील स्थानिक लोक

  • @neelamkansara1805
    @neelamkansara1805 Рік тому

    Khup sunder tum chi mummy ani recipe

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Рік тому +3

    1 no video bhava ❤️👌

  • @pratibhaborker3576
    @pratibhaborker3576 Рік тому

    खूप छान l

  • @kaminipatil5645
    @kaminipatil5645 Рік тому +2

    मस्त अलिंब भाजी बणवली

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 Рік тому

    अनिकेत आईने केलेली आजची मशरूमची रेसीपी एकच नंबर होती👌🏻👌🏻

  • @amitdesai8232
    @amitdesai8232 Рік тому +3

    Khup Chan dada

  • @vaishnavipawar.5661
    @vaishnavipawar.5661 Рік тому

    👌👌👌👌

  • @user-st8jn1th6w
    @user-st8jn1th6w Рік тому +1

    आमच्याकडे ईजराएल मधे खुप प्रमानात अंळबी मीलते खुप छान लागते 👌❤

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 Рік тому +2

    Are almbi khup Chan lagte same chicken sarkhe tasty

  • @rohinisglamourbeautyandhai1403

    Aai khup chan distey aaj

  • @adityapawar692
    @adityapawar692 Рік тому +2

    Khup Chan recipe aai

  • @rupalikadam8353
    @rupalikadam8353 Рік тому +2

    मस्त रेसिपी

  • @nehaborkar5712
    @nehaborkar5712 Рік тому +1

    Aee pappanver assach prem rahude aee pappa khup chan ahe pan swetala khup miss karto aaj amchyakade pan alambi keli❤

  • @jagrutimore1500
    @jagrutimore1500 Рік тому

    मला अळंबी खूप आवडते, मस्त

  • @soniamalgoankar930
    @soniamalgoankar930 Рік тому

    Aai khupach sweet aahe Ani pappa always great 👍 mushroom recipe👌❤

  • @sushantpotdar5545
    @sushantpotdar5545 Рік тому

    खूप छान अनिकेत दादा ,आई ने छान अळंबी ची भाजी केली, तोंडाला पाणी सुटले 😋😋😋

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 Рік тому +1

    Hello Aniket, Khupach chaan video hota 👌👌👌👌👌😋👌😋😋😋

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Рік тому +2

    Khup sunder video Bappa bless you 😍 kaki😍

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Рік тому +1

    अंळबी काढताना संभाळून काढायाची असते पायाखालची वाट निट बघुन काढायची असते कोकणात खरी मजा हया भाज्यांची रान भाज्या छान मिळतात चव सुध्दा भारी लागता चिनु पेप्सी भारी खाता गावातला चुलीवरचा जेवण भारी लागता आम्ही सुक करतो

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 Рік тому +2

    अळबीची भाजी खुप छान होते अळंबी ही वारुळात येतात म्हणून बघुन काडाची असतात

  • @akshaygothe8247
    @akshaygothe8247 Рік тому +2

    हे खरं ओरिजनल मशरूम ❤

  • @ShobhaRane-x7e
    @ShobhaRane-x7e Місяць тому +1

    Chan

  • @sandeshrane1288
    @sandeshrane1288 Рік тому +2

    ❤❤❤

  • @omkale1448
    @omkale1448 6 днів тому

    😋😋😋😋😋😋

  • @sangitagaonkar8830
    @sangitagaonkar8830 Рік тому +3

    आमच्याकड़े कोकम घालतत