सकाळी 5 वाजताच उठून बसाल | आळस पळून जाईल | Motivation to Get Up Early in the Morning
Вставка
- Опубліковано 4 лис 2022
- Snehankit चा आजचा मराठी मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला सकाळी लवकर उठण्यासाठी खूप प्रेरणा देईल. यासोबतच सकाळी लवकर कसे उठावे, आळशी पणा कसा दूर करावा आणि सकाळी लवकर उठण्याचे काय फायदे आहेत हे सुद्धा आजच्या मराठी इन्स्पिरेशनल व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे.
🌄सकाळी उठून हे काम तुमचे आयुष्य बदलून टाकेल🌇👇
• रोज सकाळी उठून हे काम करा
FB Page - / snehankitmarathi
INSTA - / snehankitmotivation
दीदी। तुमच्ये विडियो बघुन मला खूप आनंद होते
मी तुमचे विडीओ नेहमीच पाहते खरच खूप छान वाटत हो ऐकायला❤❤
*ताई, तू फारच छान शब्दात सांगितलेस.पूर्वीचे आपले वंशज सुद्धा सांगून गेले आहेत, कि "जो रात्री लवकर निजेल आणि पहाटे लवकर उठेल, त्याचे घरी शांती,आरोग्य नांदेल."*
Va दीदी तुम्ही किती चांगले काँ करत aahat
लवकर उठण्यामुळे दिवस आनंदात जातो धन्यवाद
तुझ्या या समाज कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या आईवडिलांना मुलगी अशा विचाराची घडवल्या बद्दल खूप धन्यवाद !
दीदी तुझा आवाज खूप सुंदर आहे 👍👍
खुप छान अगदी बरोबर आहे
नमस्कार 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩.. मॅम मी आपले videos You tube instagram वरती नेहमी बघत असते. खूप सुंदर सोप्या आणि प्रभावशाली पद्धतीने आपण लोकांना मार्गदर्शन करता उत्साहित करता. खुप युवांना युवतींना आधार मिळतो. आपल्याला येणाऱ्या काळात खूप मोठे यश संपादन हो.. हि ईश्वर चरणी प्रार्थना करते.. मॅम माझा एक व्यक्तिगत प्रश्न आपणास होता. कि आपल्याला इतक्या कमी वयामध्ये इतके सारे आत्मज्ञान प्राप्त झाले तरी कुठून? म्हणजे आपण कोणत्या साहित्याची मदत घेतली का?
P
❤❤Jay lahuji Jay aana❤❤
Thank you so much didi ✨
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान बोलते दीदी ❤❤
खूप छान ताई जयगुरूदेव हरहरमहादेव
Didi tuzi video khup chan aastat
सलाम आहे ताई तुला
Ho...Ekdam khar chan video astat sagle tuze....khupch Bhari👍😊
खुप छान सांगता ताई खुप आनंदी राहा ताई ग्रेट ताई
जय जिजाऊ माता जय शिवाजी महाराज 🙏🚩खूप छान सुंदर माहिती सांगितली आहे मॅडम खूप छान सुंदर वाटते विंडोज
Thanks tai Khup chan vatla vidio
Thnx dii😊
Dhnyvad Tai Dasryachya Khup khup Shubhechya
बाळा खूप छान माहिती दिली गोड आहे स बाळा
खूप छान... मला पण सवय आहे उशीर उठायचं उद्या पासून मी पण सवय लावून घेतो लवकर उठायची 🙏
Best 👌 👌👌👌
Thank you so much Madam
खुप छान दिदी
Nice👍
best 👍
Aprtimn👍👍
Best madmaji
Bala khuf Chan ❤
Nice😊
Super video
Jay jijau jay shivaji
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
very nice ❤❤❤💕
Nice❤
Thanks didi
Tai thank tumala udhand aaush labo
Thank you myam aap bohot hi achhe se bataya proud of you myam
Didu thanks for motivation
Nice ❤
Thank you so much didi
Mast motivation detes didi thanks😊
Nice
Didi , Your voice is so sweet 😊
Thanks
Nice to didi😊
Best
Best didi😊😊👌👌
👌👌
Mind blowing 💯💯
Didi tu khup chhan sangate
Ok did ❤
Thaku
Mam time is very important 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
good
Dhnyvad Dasryachya Shubhechya 1:25
Vaare naaes......haaby...☺
ताई,मी आडानी,आहे, मला, जासत, कळत, नाही, तरी, मिलीहायलो, तू, किति, चागलसागितलतेमलाफार😊
Very good didi❤😊❤😊
1st 🔥❤
जो माणूस सकाळी लवकर उठतो. तो संध्याकाळी लवकर झोपतो
khari paristhithi..mla pan uthne aste pan hotcha nahi...ratri 12.30 vajata jhopyla ..mla khrcha vyayam strt krycha ahe mhunun uthyche ahe lovkr..
खुप छान मस्त मायथी दिल्या बदल अभिनंदन 👌👌🌹🌹👍👍
❤️❤️
👍
खुप. छान. माहिती. दिली. आभारी. आहे.. 👌👌👌
Khup Chan Tai informatic & Nice Story
❤❤❤
अप्रतिम 🙌😇
So beautiful video mam thank you ❤️
You are the one who always motivates me😇.
I always new thing from your video❣️.
First time alo aplya channel var. Good Motivation 👍
Ok I set the alarm
Snehankit tu khubsurat mahiti dete
होय मी लवकर ऊठेन
Tumcha gav kont aahe madam
Thank you so much didi😊😊
😅
Ho khar aahe मी अनुभवले
Dii very nice 🙏👍👍
Thanks a lot
Love you
Mam mala sciences shikavalka
मला पण असंच होत लवकर उठताच येत नाही खुप प्रयत्न करतीय उठायचा
Thank you 😐😊 Didi He Mi Naki Tray karen
दीदी पन काम असताना पन जाग येत नाही
Hmmmm...👌❤️
5:40 😆 Nice practical examination 🔥.
mala.samajla
😂🤣😎😀
yes true story i also have good experience with this and i was doing the same thing as you and that too years ago and very good job you brought this topic up awesome
Tumhi faar sundar aahat
कीती दिवस झोप 👍👍
God
I Love 💕 you mam ❤❤
मॉम तुम्ही खुप छान सांगता 😊
O no problem uday mi lavkar utnar ❤❤ l am Vaishali sharshi
हो मी पण सकाळी 4 वाजता उठतो.🙏🙏🙏🙏
Congratulations for 6 lakh + subscribers 🎉🙂
दीदी तुला 10 मध्ये किती मार्क्स मिळाले होते...
Content chhan aahe, pan aavajacha pitch kami kinva jast kela tar ajun chhan vatel
मी पाच वाजता उठते पण काम आवरून झाले की सात वाजता मोबाईल घेतला की मला झोप येते मोबाईल बघितला नाही तर कुठेतरी मी चुकली किंवा गुडमॉर्निंग केले नाही. अस . मला आता हि सवय
👍👌❤
दिदि मी पेपरचा अभ्यास करते पण जेव्हा पेपर समोर येईल तेव्हाच
तेव्हाच मला फील होतं की मला काही नाही