खरच सर तुमचे धन्यवाद!आपण AGRICOSS ला न्याय देण्यासाठी अगदी ताकदीने व तळमळीने आमच्या पाठीशी उभे आहात आणि हो कोणतेही अडचणी सरकारपर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला social media, निवेदन आणि लोकशाही मार्गाने आंदोलने. सर आपण खरंच योग्य निर्णय घेत आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व AGRICOSS सहभागी होऊ...🙏
🛑Study PDF, Govt jobs update साठी टेलिग्राम चॅनेल ची लिंक🛑
👇👇👇👇👇👇👇
t.me/manishmankaryoutuber92
खरच सर तुमचे धन्यवाद!आपण AGRICOSS ला न्याय देण्यासाठी अगदी ताकदीने व तळमळीने आमच्या पाठीशी उभे आहात आणि हो कोणतेही अडचणी सरकारपर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला social media, निवेदन आणि लोकशाही मार्गाने आंदोलने. सर आपण खरंच योग्य निर्णय घेत आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व AGRICOSS सहभागी होऊ...🙏
38:47 💯 अश्याच आंदोलनामुळे राज्यसेवा मध्ये Agri chya 258 जागा add झाल्या, ज्या ऑगस्ट 2024 पर्यंत add होणं अशक्य वाटत होत.
कृषी शिक्षक बनण्याची इच्छा होती पण पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून २० वर्ष होत आहे.काय आपलं शासन
धन्यवाद
सर खुप पोटतिडकिने बोलताय, धन्यवाद
Kurshisevk bharti kadi sir
Andolan Kara sir
भोंगळ कारभार!