खरंच डोळ्याचे पाणी थांबत नव्हते कृष्ण दादाच्या अवस्था बघून खूप खूप अभिनंदन. सोन्याच्या पावलांनी मुलगी घरी आली. अजून खूप भरभराट होणार खूप मोठे होणार दादा तुम्ही. चांगली बातमी ऐकून खूप छान वाटलं. समाधान वाटलं. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई दादा तुम्हाला मुलगी च होणार होती.स्वामी माऊलीने संकेत दिले की वाहिनीने बर्फी दिली जाताना आणि स्वामींच्या मठात 🩷 कलरचे वस्त्र आणि हार घातलेला होता.आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद तर आहेच पाठीशी 🎉so congratulations both of you
स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने कन्यारत्न जन्माला आले...🙏 मला तर खूपच आनंद झाला...🤩🥰 घरी आलेल्या लक्ष्मीच्या रूपाने तुमच्याकडे जणू आनंद,धन,दौलत,सुख, शांती आणि समाधान च आले... तुम्ही खूप भाग्यवान आहात..की तुम्हाला मुलगी झाली.❤🎊🎉🥳👣 तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद...🎉
दादा तुमच्या घरातल्या family chy विचार खूप छान आहे ,.... त्यांना मुली नको आहे त्यांनी हा व्हिडिओ बघायला पाहिजे त्यांच्या डोक्यात नक्की परिवर्तन होईल..... आम्हाला सुद्धा हा व्हिडिओ खूप आवडला..... खरंच तुम्हाला मुलगी झाली खूप खूप मनापासून आनंद झाला.....❤❤🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻tack care Varsha....💐🍫
वर्षाताई मुलगी गुरुवारी जन्मलेली खूप छान असते आणि गुरुवारी जन्मलेले बाळ हे रूपाने गुणाने खूप गुणवान असते माझी पण मुलगी गुरुवारी झाली आहे गुणवान आहे माझी मुलगी आणि रुपाने पण खूप सुंदर आहे वारी जन्मलेले बाळ सगळ्यांचे मन चिंती माझी मुलगी सगळ्यांचं मन जिंकून घेतले
खूप खूप अभिनंदन खूपच छान झाले.तुम्ही खूप लकी आहात. मुलगी झाली.दादा तुम्हाला लाडाची लेक छोटी मैत्रीण मिळाली लेक म्हणजे बापाचा श्वास. खूपच भारी नात बाप लेकीच.🎉🎉
Hi वर्षा . मला दोन मुली आहेत .म्हणून मला मनापासून वाटत होत कि तुला पण ह्या वेळी मुलगीच व्हायला पाहिजे प्रत्येकाला एक तरी मुलगी असावी अस मला वाटत अभिनंदन दाजी वर्षा आणि श्री 💐💐🎉🎉
अभिनंदन वर्षाताई आणि दादा तुम्ही खूप नशीबवान आहात दोन बाळ आहेत आमच्या नशिबात हे कधी योग आलीच नाही स्वामी कृपा मुलगी झाली कोल्हापूर मध्येच आहे मी तुमच्या बाळाला बघायला येऊ का
"श्री स्वामी समर्थ " तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 💐💐श्री ला बहीण मिळाली खूपच छान ❤️दुधात साखर म्हणजे गुरुवार आणि त्यांचा प्रसाद म्हणून हे सुंदर असे कन्यारत्न ❤️पुन्हा एकदा अभिनंदन 💐😘🥳🥳🥳🥳स्वामींनी गणपतीमधेच गौरी पाठवली तुमच्या घरी 🍫🍫🍫🍫
अभिनंदन दादा, ताई, श्री खूप खूप शुभेच्छा....🎉❤❤🎉 दादा तुम्ही जेव्हा बोलत होते ना तेव्हा अक्षरशः मला रडायला आला तुमचे शब्द हृदयाला स्पर्श करून गेले❤❤❤आई होन खरच सोपी गोष्ट नसते मला माझ्या 2 वर्ष आधीची डिलिव्हरीचया वेळेसच कस काय काय झालं होत हे सर्व डोळे समोर आला❤❤❤❤श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🏻🙏🏻🙏🏻
Kiti chan yogayog ahe ki may lekicha baday ekach divashi aala ahe.. ani swamincha ashirvadane guruvari swamincha prasd milala ahe.. tich nav समर्था ch theva..😊❤
खूप खूप अभिनंदन 💐🍫आई अंबाबाई आणि स्वामी समर्था चे कृपा 🙏🏻🥰🌺 स्वामिनी किंवा भगवती नाव ठेवा बाळाचं खूप भाग्यवान आहात तुम्ही दोघी आणि बाळ सुद्धा स्वामींचा आशीर्वाद आहे तिच्यावर श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
खूप खूप खूप शुभेच्छा स्वामीं नी तुम्हाला स्वामिनी दिली आहे. आयुष्य भर जपा तिला.. बाळा ला खूप खूप शुभ आशिर्वाद. स्वामिमय शुभेच्छा तुम्हाला कृष्णा दादा आणि वर्षा 😊🙏🙏💞❤️💐
मला ही मुलगी झाली तेव्हा मला माझ्या घरच्यांना असाचं आनंद झाला होता खरंच माझ्या सारखी भाग्यवान मिच आहे मुलगी म्हणजे विश्व आणि विश्वातला सगळ्यात जास्त आनंद , अभिनंदन तुमचं
खरंच खूप आनंद झाला लक्ष्मी आली घरी हे ऐकून डोळे अक्षरशः पाणावले माझे आणि तू कृष्णा सांगत होता ना तेव्हा माझी छाती पण धडधडत होती कारण सिजर करताना खूप त्रास होतो खूप छान काँग्रॅच्युलेशन खूप छान वाटले मी तर मुलगाच म्हणत होते पण मुलगी लक्ष्मी आली तुझ्या घरी मुलासारखाच पोट दिसत होतं तिचं म्हणून मी मुलगाच म्हणत होती पण खूप छान लक्ष्मी आली तुझ्या घरी मला खूप म्हणजे खूप छान वाटत होतं अक्षरशः माझी छाती धडधडत होती
खरंच डोळ्याचे पाणी थांबत नव्हते कृष्ण दादाच्या अवस्था बघून खूप खूप अभिनंदन. सोन्याच्या पावलांनी मुलगी घरी आली. अजून खूप भरभराट होणार खूप मोठे होणार दादा तुम्ही. चांगली बातमी ऐकून खूप छान वाटलं. समाधान वाटलं. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप अभिनदन...तुमच्या सर्वांच्या आवडत्या अक्का कदाचित तुम्हाला मुलीच्या रुपात भेटायला आल्यात..
ताई दादा तुम्हाला मुलगी च होणार होती.स्वामी माऊलीने संकेत दिले की वाहिनीने बर्फी दिली जाताना आणि स्वामींच्या मठात 🩷 कलरचे वस्त्र आणि हार घातलेला होता.आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद तर आहेच पाठीशी 🎉so congratulations both of you
अभिनंदन वर्षा आणि दादा
नशीबवान आहेस वहीणी भाऊ खूप चांगले आहेत वेळेला धाऊन आले मामा मामी आजी सगळ्यांनच अभिनंदन
सर आम्ही समजू शकतो तुमच्या भावना तुमचे कर्म मोठे होते जे की तुमच्या घरी लक्ष्मी आली ज्या घरी मुलगी असते ते घर खरच खूप भाग्यवान असत ❤
तुमचे दादा वाहिनी खूप छान आहेत किती प्रेमाने सगळं करतात ❤❤
Congratulations tai ani dada..❤❤
खरचं खूप आनंद झाला लक्ष्मी आली घरी हे ऐकून डोळे अक्षरशः पाणावलेत😊😊
श्री स्वामी समर्थ..🙏🏻❤️
अभिनंदन
श्री स्वामी समर्थ
वर्षा आणि कृष्णा खूप खूप अभिनंदन
मुलगी झाली हे ऐकून खूप खूप आनंद झाला
खूपचं छान झालं मुलगी झाली , लक्ष्मी आली घरी..congratulation both of you 💐💐 , श्री मोठा दादा झाला आता..great..
स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने कन्यारत्न जन्माला आले...🙏
मला तर खूपच आनंद झाला...🤩🥰
घरी आलेल्या लक्ष्मीच्या रूपाने तुमच्याकडे जणू आनंद,धन,दौलत,सुख, शांती आणि समाधान च आले...
तुम्ही खूप भाग्यवान आहात..की तुम्हाला मुलगी झाली.❤🎊🎉🥳👣
तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद...🎉
आनंदी आनंद 😍🥰 लक्ष्मी च्या पावलांनी लेक आली घरी ... खूप खूप अभिनंदन वर्षा आणि दादा.
अभिनंदन कृष्णाजी आणि वर्षा. अजिआजोबा मामामामि. 👌🏼👍🏼🎉❤😊
अरे वाह स्वामींच्या कृपेने झाली स्वामिनी.अभिनंदन दादा वहिनी श्री❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप अभिनंदन दादा आणि वर्षा स्वामी सर्व चांगले करतात ते पाठीशी आहेत म्हणून जीवन एवढे सुंदर आहे
आरे दादा माझ्या पण डोळ्यात पाणी आले...... दोघाचे पण अभिनंदन 🎉.....
दादा तुमच्या घरातल्या family chy विचार खूप छान आहे ,.... त्यांना मुली नको आहे त्यांनी हा व्हिडिओ बघायला पाहिजे त्यांच्या डोक्यात नक्की परिवर्तन होईल..... आम्हाला सुद्धा हा व्हिडिओ खूप आवडला..... खरंच तुम्हाला मुलगी झाली खूप खूप मनापासून आनंद झाला.....❤❤🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻tack care Varsha....💐🍫
Finally mulgi zaalii ❤
Congratulations dada Tai 🎉🎉
congratulations .
shree swami samarth😊
वर्षा मी म्हणलं होतं ना तुला मुलगी होणार आहे म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी🎉🎉
K
श्री स्वामी समर्थ ताई
वर्षा 🤰मी पण बोली होती 😘मुलगीचं होणार ,😄💃💃💃💃💃💃❤❤❤❤❤❤❤❤😄😄 आनंदी आनंद खुप खुप आनंद झाला.😄😄 श्री स्वामीची कृपा आहे.🙏
मुलगी झाली बातमी ऐकून मन भरून आलं आणि डोळे पाणवले मलाही दोन मुले आहेत मुलीचे प्रेम मी समजू शकते याचा अनुभव आहे खूप खूप अभिनंदन वर्षा आणि दादा 🌹🌹🌹
वर्षाताई मुलगी गुरुवारी जन्मलेली खूप छान असते आणि गुरुवारी जन्मलेले बाळ हे रूपाने गुणाने खूप गुणवान असते माझी पण मुलगी गुरुवारी झाली आहे गुणवान आहे माझी मुलगी आणि रुपाने पण खूप सुंदर आहे वारी जन्मलेले बाळ सगळ्यांचे मन चिंती माझी मुलगी सगळ्यांचं मन जिंकून घेतले
Same tai majhi pn guruwari jhlee❤
Pn aaj सोमवार आहे ना
असे काय नसते सगळे दिवस सारखे
Your 💯 right..
Congratulations tai mxipn mulgi guruvari chi ali mzya nashibat Laxmi pavlani
अभिनंदन कृष्णा आणि वर्षा,.....खूप गोड बातमी....
छान झाले....🎉🎉🎉🎉
खूप खूप अभिनंदन खूपच छान झाले.तुम्ही खूप लकी आहात. मुलगी झाली.दादा तुम्हाला लाडाची लेक छोटी मैत्रीण मिळाली लेक म्हणजे बापाचा श्वास. खूपच भारी नात बाप लेकीच.🎉🎉
Khup khup congratulations 🎉🎉
Hi वर्षा . मला दोन मुली आहेत .म्हणून मला मनापासून वाटत होत कि तुला पण ह्या वेळी मुलगीच व्हायला पाहिजे प्रत्येकाला एक तरी मुलगी असावी अस मला वाटत अभिनंदन दाजी वर्षा आणि श्री 💐💐🎉🎉
वर्षा तुझे आणि परिवाराचे खूप अभिनंदन.लक्ष्मी आली घरी.आता वर्षा आणि बाळाची काळजी घ्या.🎉🎉
खूप खूप अभिनंदन ताई दादा आणि श्री💐💐 लक्ष्मी आली घरी खूप नशीबवान आहात तुम्ही. तुमच्या फॅमिलीची चौकट पूर्ण झाली.
अभिनंदन वर्षाताई आणि दादा तुम्ही खूप नशीबवान आहात दोन बाळ आहेत आमच्या नशिबात हे कधी योग आलीच नाही स्वामी कृपा मुलगी झाली कोल्हापूर मध्येच आहे मी तुमच्या बाळाला बघायला येऊ का
वर्षा हीचे नाव स्वामींनी ठेव , congratulations both of you🎉
"श्री स्वामी समर्थ "
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 💐💐श्री ला बहीण मिळाली खूपच छान ❤️दुधात साखर म्हणजे गुरुवार आणि त्यांचा प्रसाद म्हणून हे सुंदर असे कन्यारत्न ❤️पुन्हा एकदा अभिनंदन 💐😘🥳🥳🥳🥳स्वामींनी गणपतीमधेच गौरी पाठवली तुमच्या घरी 🍫🍫🍫🍫
अरे वा खूप छान... 👌👌👌 finally मुलगी झाली.. मला पण खूप टेन्शन आलेलं नक्की काय होईल.. खूप आनंद झाला.. Congratulations 🎉🎉🎉🎉
Congratulations 💐 kiti tarakhela delivery zali aahe
Congratulations both of you जे हवे होते तेच झाले 🎉🎉🎊🎊💐💐
Avadhut Chintan shree gurudev dutta shree swami samarth 🕉 congratulations Varsha 🎉🎉
आता मामाची भाची लाडूबाई होणार... मामाश्री खूप खूप खुश... श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏👍
वहिनी असावी तर अशी.खूप छान.congratulations both of you
अभिनंदन वर्षा ❤️ श्री स्वामी समर्थ ❤️🙏🎉
Khup khup अभिनंदन दादा ताई...माझी खूप ईच्छा होती तुम्हाला मुलगी howi manun
अभिनंदन दादा, ताई, श्री खूप खूप शुभेच्छा....🎉❤❤🎉 दादा तुम्ही जेव्हा बोलत होते ना तेव्हा अक्षरशः मला रडायला आला तुमचे शब्द हृदयाला स्पर्श करून गेले❤❤❤आई होन खरच सोपी गोष्ट नसते मला माझ्या 2 वर्ष आधीची डिलिव्हरीचया वेळेसच कस काय काय झालं होत हे सर्व डोळे समोर आला❤❤❤❤श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🏻🙏🏻🙏🏻
Kiti chan yogayog ahe ki may lekicha baday ekach divashi aala ahe.. ani swamincha ashirvadane guruvari swamincha prasd milala ahe.. tich nav समर्था ch theva..😊❤
बापासाठी कन्या म्हणजे सुखाची मोठी पेटीच असते... खूप खूप मनस्वी अभिनंदन
Congratulations both of you welcome baby girl bappa bless you
अभिनंदन दोघानाही
लक्ष्मी आलीय ❤❤
आणि नाव
वर्षा + कृष्णा + श्री ......... श्रिषा ♥️srisha
खूप खूप अभिनंदन वर्षा आणि दादा .दोघांची काळजी घ्या.आमची इच्छा पूर्ण झाली.श्री स्वामी समर्थ
अभिनंदन दोघांना लक्ष्मी आली घरी❤🎉🎉
Congratulations varsha and dada.kup struggle kel.swami chi krupa
Congratulations both of you dear..❤❤घरी लक्ष्मी (आक्का) आल्या सोनपावली..❤❤🎉
लक्ष्मीच्या पावलांनी आली मुलगी व्हिडीओ पण खुप वायरल झाला तुमचा दादा ताई खुप खुप अभिनंदन ❤🎉🎉
खूप खूप अभिनंदन 💐🍫आई अंबाबाई आणि स्वामी समर्था चे कृपा 🙏🏻🥰🌺 स्वामिनी किंवा भगवती नाव ठेवा बाळाचं खूप भाग्यवान आहात तुम्ही दोघी आणि बाळ सुद्धा स्वामींचा आशीर्वाद आहे तिच्यावर श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
खुप खुप अभिनंदन वर्षा आणि दादा ❤❤🎉🎉
Are vaa Laxmi Ali congratulations
Mala khup anand jhala. Congratulations both of you.
स्वामी समर्थ च्या आशीर्वाद मिळाला आहे मुलगी झाली बहीण भाऊ दोघांची 👫💜आयुष्य भर अशी साथ मीळोगाड बैलशुय❤🎉
धन्य वाद ताई
Normal zali ki nahi mg delivery
खूप खूप खूप शुभेच्छा स्वामीं नी तुम्हाला स्वामिनी दिली आहे. आयुष्य भर जपा तिला.. बाळा ला खूप खूप शुभ आशिर्वाद. स्वामिमय शुभेच्छा तुम्हाला कृष्णा दादा आणि वर्षा 😊🙏🙏💞❤️💐
अभिनंदन ..खूप गोड बातमी दिली तुम्ही ... बाळ,बाळंतीण कसे आहेत .. काळजी घ्या...तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
Congratulations Dada & Varsha Tai it,s baby girl❤💐💐
Khup khup aabhinandan ....❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰
Kalji ghya doghinchi pn ..
Congratulations once again....💐💐💐💐💐
Are wah bharich ki mulgi tar pahijech varsha 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations both of you ❤ laxmi aali ghari...
अभिनंदन ताई
Congratulations mazya shree & sarvana🎉😊khup khup sukhi raha
अभिनंदन ताई आणि दादा श्रीला बहीण झाली ❤️😍
Congratuletion tai ❤❤dada happy family❤❤❤❤
Congratulations tai Dada mulghi zali shri somi samarth
Dada kiti sadhe simple ahet. Congratulations both of you 🎉😊
मला बी खूप आनंद झाला मुलगी झाली तर मला पण खूप मुलगी आवडते मला मुलगीच नाही मला दोन मुलं आहेत अभिनंदन तुमच्या चेहऱ्यावरची खुशी बघून मलाच खूप खुशी झाली🎉❤
Khup khup khup khup... abhinandan....Swami is always withu..........lots of blessings ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन ताई ♥️🎉💐मि बोलली होती ना मुलगीच होणार.
तुमची family पूर्ण झाली. अभिनंदन
मामा मामी खुप नशीबवान आहेत भाचीचे, भाची जन्मताच प्रथम मामा मामीं ने घेतलं. अभिनंदन वर्षा 👍💐
Congratulations both of you.....God bless u both🎉🎉
Congratulations both of you 😊 लक्ष्मी आली आणि फॅमिली कंप्लीट झाली 😊
Khup khup aabhinandan both of u❤❤❤❤❤❤🎉🎉
अभिनंदन वर्षाताई स्वामींच्या कृपेने तुला मुलगी झाली❤🎉
Congratulations Tai & dada 🎉shree swami samarth 😊
स्वामींच्या कृपेने तुझ्या घरी मुलगी जन्माला आली...तिचं नाव आता समर्था ठेव....खूप खूप खूप अभिनंदन वर्षा ताई आणी दादा 🎉❤
@@nikitapawar4019 मी पण तेच सांगणार होते खूप छान नाव आहे समर्था..❤️😊
खूप खूप अभिनंदन वर्षाताई आणि दादा
स्वामिनी
Congratulations tai ,dada
जिजा नाव ठेवा ताई दादा
Abhinandan varsha&Krishna laxmi aali👌🏻🙏🏻
आक्का आली ....🎉🎉
खुप खुप अभिनंदन ताई आणि दादा स्वामी समर्थ
मला ही मुलगी झाली तेव्हा मला माझ्या घरच्यांना असाचं आनंद झाला होता खरंच माझ्या सारखी भाग्यवान मिच आहे मुलगी म्हणजे विश्व आणि विश्वातला सगळ्यात जास्त आनंद , अभिनंदन तुमचं
Congratulations tai jiju.... welcome baby girl....mast vlog khup Anand zla बघून☺️🙏🪷
Congratulations for baby girl 🎉❤ खुप जास्त आनंदाची बातमी आहे...
Khup khup bhari vatl tai & dada...... Congratulations🎉
व्वा मस्त मुलगी झाली
Congratulations krushna dada @ varsha Tai tumachya ghri laxmi aeil 🎉🎉🎉🎉🎉
मी सुचवलेलं तुला केस दान करायचं . कारण मी स्वतः केलेत . . . कारण मी माझ्या मामीचे केमोथेरपी ने केस गेलेले पाहिलेत .
Mala pan kes dan karache ahet
Tyachi proses kay saga
@@bhausaheblamb4893 युट्युब वर शोधा केस दान कसे करावे . मिळते माहिती सगळी .
Congratulations Tai & bhau
tich nav Swamini theva
खरंच मनापासून अभिनंदन मुलगी झाली.❤❤🥰🥰
Shri Swami Samarth 🙏🌹🌹🙏 Hearty congratulations khup khup aanad zala 😊 khuch mitha ho jaye 🍫🍫🍫🍫🍫🍫
खरंच खूप आनंद झाला लक्ष्मी आली घरी हे ऐकून डोळे अक्षरशः पाणावले माझे आणि तू कृष्णा सांगत होता ना तेव्हा माझी छाती पण धडधडत होती कारण सिजर करताना खूप त्रास होतो खूप छान काँग्रॅच्युलेशन खूप छान वाटले मी तर मुलगाच म्हणत होते पण मुलगी लक्ष्मी आली तुझ्या घरी मुलासारखाच पोट दिसत होतं तिचं म्हणून मी मुलगाच म्हणत होती पण खूप छान लक्ष्मी आली तुझ्या घरी मला खूप म्हणजे खूप छान वाटत होतं अक्षरशः माझी छाती धडधडत होती
😊😊😊khup chaan abhinandan varsha tai n dada
Congratulations swamini thev tai nav
खूप खूप अभिनंदन 💐💐 वर्षा आणि दादा .आम्हाला खूप खूप आनंद झालाय
Congratulations both of you ❤
Congratulations 🎉 श्री स्वामी समर्थ 🙏
Congratulations tai shree Swami samartha
Tich nav samartha ch teva...kiwa swamini❤🎉congratulations 👏
Congratulations...kiti tarkeyala zali
Khup khup abhinandan saglyanche....🎉🎉🎉🎉