महिलां खुश उद्या या बँकेत 2100 रुपये येणार |Ladaki Bahin yojana|ladaki bahini yojana new update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 4 тис.

  • @sbkokate2255
    @sbkokate2255 14 днів тому +405

    इलेक्शन होण्याच्या आधी सगळे बँक खाते चालत होते नियम चालत होते
    जसे आता यांची सरकार बसल्या बरोबर नियम बदलले आणि बँक ही बदलले

    • @ShaikhTaher-b4x
      @ShaikhTaher-b4x 12 днів тому +25

      Ho,agdi,barobarhetar,aplyala,abodras,samjathota,ki,tuanchi,sarkar,alyawar,he,sagde,niyam,badlnR

    • @SangitaBhoyarRayrikar
      @SangitaBhoyarRayrikar 12 днів тому +12

      𝐌𝐡𝐚𝐭𝐝𝐚𝐚𝐧 𝐩𝐚𝐡𝐢𝐣𝐞 𝐡𝐨𝐭𝐞 𝐭𝐲𝐚𝐧𝐚 𝐟𝐚𝐤𝐭

    • @GaneshParadhi-y7n
      @GaneshParadhi-y7n 12 днів тому +5

      नाशिक

    • @Kittu-u1q
      @Kittu-u1q 11 днів тому

      @@sbkokate2255 आता गरज संपली त्यांची

    • @BabitaKhobragade-ub1nr
      @BabitaKhobragade-ub1nr 11 днів тому +1

      मला 7000 हजार भेटले आहे मी नागपुरला राहतह

  • @GayaChaudhar
    @GayaChaudhar 13 днів тому +316

    कामापुरता मामा ताकापुरती आजी असं शासनाने दाखवलं आहे काम झालं आणि बहिणीला फेकून दिलं त्यांच्याच खुर्चीसाठी भांडण लागलं आहे ते बहिणीकडे काय लक्ष देणार आहेत हे बराबर आहे काय होय

    • @nilimashetye6680
      @nilimashetye6680 12 днів тому +19

      Mi Neelima Shetye mala yekhi Paisa ladkya bahinicha milalela nahi

    • @samajsudharak651
      @samajsudharak651 12 днів тому +11

      अत्ता मग इलेकशन पुढे येणारच आहे मग तुम्ही समजून जा😅

    • @snehadeshmukh676
      @snehadeshmukh676 12 днів тому +2

      Aata fkt 5 vrsh ghy khuricit bsnun pudhalya veles konach nahi aant Tumala nivlun

    • @swatinalawade-vk3ih
      @swatinalawade-vk3ih 11 днів тому +1

      Barobar

    • @Kittu-u1q
      @Kittu-u1q 11 днів тому

      @@samajsudharak651 बरोबर परत येणार तर आहेच ना

  • @bhagwanthorat475
    @bhagwanthorat475 10 днів тому +30

    जे कमी वेळात सांगीतल्या जाऊ शकतं त्याला नसताच टाईमपास.एकच गोष्ट तीच ती परत परत सांगणं.प्रमाणामध्ये सर्व काही असावे . कमी वेळात जास्त सांगायला पाहिजे
    .❤ रामकृष्ण हरी ❤

  • @rupalibhagde7298
    @rupalibhagde7298 3 дні тому +3

    बहिणींना वेड्यात काढत आहे सरकार..vote पाहिजे तर सगळे नियम धाब्यावर बसवले आणि आता नियम लावणार काय समजला बहिणींना 😡😡

  • @ReshmaKhapale-d7z
    @ReshmaKhapale-d7z 12 днів тому +64

    मी पुण्यातून बोलते रेश्मा खपाले मला साडेसात हजार रुपये मिळाले तरी दादा आम्हाला 2100 रुपये महिन्याला तुम्ही द्यावे ही कळकळीची विनंती

    • @vilaskale3725
      @vilaskale3725 12 днів тому +3

      Hiwali adhiveshan madhe tharav mandun miltil

    • @Riteshbsss
      @Riteshbsss 12 днів тому

      @@ReshmaKhapale-d7z hello

    • @suniltodkar9998
      @suniltodkar9998 11 днів тому

      Kam karaych madam konachya paishyvr nahi basaycha

  • @NIKHILJADHAV2133
    @NIKHILJADHAV2133 12 днів тому +98

    भावाने खूप भारी टाईम पास केला आमचा. 😂😅

  • @कल्पनानिलंगेकर

    नुसती महागाई करून ठेवली आहे 21 रुपये काय होनार हो तेल महाग झाले गरीबांची काय खावे सागा तुम्ही च शिंदे सरकार🙏🙏

  • @MANGALSINGSOLANKE-oy8kk
    @MANGALSINGSOLANKE-oy8kk 8 днів тому +3

    छोटीशी गोष्ट मोठी करून सांगत आहेत.

  • @vaishalibibwe
    @vaishalibibwe 13 днів тому +176

    आता नाटकं चालू झाली. पाहिले तर पटापट सोडले पैसे कारण गरज होती मतदान sati

  • @sonampatil2808
    @sonampatil2808 13 днів тому +22

    पहिल्या नव्हत्या आता आल्या महागाई सगळ्यांनाच वारले आशा अटी असतील तर पाच वर्षात नंतर आम्ही ठरवून नवीन सरकार कोण आहे आमची फसवणूक करण्यासाठी आम्हाला पैसे दिले नको आम्हाला तुमचे पैसे

  • @Sangita14m
    @Sangita14m 12 днів тому +18

    किती एक्सट्रा बोलता काय सांगायचे आहे तर शार्ट कट मध्ये बोलू शकता
    हातभर काकळी नऊ हात बी 🙏🙏🙏

  • @keshavkulkarni8344
    @keshavkulkarni8344 9 днів тому +3

    अजून आम्हाला एकही हप्ता आला नाही याची काळजी घ्यावी नुसत बोलुन दाखवु नका काही कळत पन आँनलाईन असल्यामुळे कळत पन नाही वाटल्यास चौकशी करा व अडचणी दूर होतील असे करा

  • @rohidasaru8721
    @rohidasaru8721 16 днів тому +160

    मत मिळाले आहे आता नियम व अटी लागू झाले आहे पहीले सरसकट बहिण चालत होते

    • @sangitashinde6408
      @sangitashinde6408 15 днів тому +5

      मध्यवर्ती सातारा बँकेत खाताय

    • @dadabhaupokale4742
      @dadabhaupokale4742 15 днів тому

      ​@@sangitashinde6408😢🎉😢 सी 😢😢😢

    • @YadavKoli-yr2fc
      @YadavKoli-yr2fc 15 днів тому +3

      बरोबर आहे

    • @sonalivmore4802
      @sonalivmore4802 15 днів тому +5

      त्यांच काम झाल, आता नियम अटी वाढवतील

    • @pujamate1137
      @pujamate1137 12 днів тому

      Dada mla 5,500diwali bonus Ani October Ani November che paise ajun paryant millale nahi puja mate Wardha dada maz account bank of Maharashtra Wardha madhe ahe

  • @roshanivanakade2003
    @roshanivanakade2003 14 днів тому +41

    पोस्टाचे खाते चालेल का ते सांगा

  • @LataGaikwad-z3z
    @LataGaikwad-z3z 14 днів тому +31

    हे, होणार, होतच, निवडनूक, झाल, ना, तुमच, काम, सपलना, तुमचे, खरी, रुप,, दिसायला, चालू, झाल🙏🙏

    • @LataChaware
      @LataChaware 11 днів тому

      Amcha khaya s b I madhe ahe chalel ka

  • @amrutakadam2414
    @amrutakadam2414 11 днів тому +5

    Post office made पैसे आले ahe आधी. तर आता काही probelm होईल का.

  • @jayshreetirpankar7513
    @jayshreetirpankar7513 12 днів тому +8

    माझे खाते Bank of Baroda State Bank of India या बॅकेत आहे पण माझे पैसे Bank of Baroda मधे जमा झाले होते पण ते कट झाले मला एकही Rupaiya ही मिळाला नाही बॅकेत सांगतात की charges. बसले आहेत माझी वीनविनी आहे की मला ते पैसे परत मिळावे ही वीनंती

  • @vijayingle2455
    @vijayingle2455 12 днів тому +12

    खुर्ची मिळाली आता बहिणी त्यांचे लेकर मेले तरी चालतील त्यांना काय करायच

  • @SleepyHoldingCards-hv5pb
    @SleepyHoldingCards-hv5pb 13 днів тому +25

    मत होण्याआधी सर्व बँक चाललय मत झाले आता बँक चालत नाही याचं कारण काय ज्या महिलांना 2100 रुपये मिळतील त्या महिला दुसऱ्या वोटिंग ला मत देतील आम्ही पालघर च्या महिला देणार नाही

    • @nikhilIngle-ng4pp
      @nikhilIngle-ng4pp 12 днів тому +1

      द्याच असेल तर द्या उघाच नाटक धाखू नका

    • @sunitasonone3955
      @sunitasonone3955 11 днів тому

      पूर्ण ५ महिण्यांचेच आले नाहीत तर २१०० कसे काय येतील

    • @vaishnavimavalankar1211
      @vaishnavimavalankar1211 9 днів тому

      बरोबर

  • @suvarnapagire927
    @suvarnapagire927 6 днів тому +2

    तुम्हाला भारतीय जनता पक्ष टिकवायचा असेल तर लाडकी बहीणीला संगे घेऊन चला बहीणी शेवट पर्यंत तुमच्या बरोबर राहतील

  • @rakhibr9698
    @rakhibr9698 12 днів тому +7

    Bhaiya Mera account Bank of Baroda mein hai mere ko 5 hafte ke paise mil gaye hain aapka bahut bahut dhanyvad

  • @JayavantPatil-cb3hi
    @JayavantPatil-cb3hi 15 днів тому +17

    सर माझ S B l स्टेट बँकेच्या खात आहे चालेल का

    • @DipaliPhandre
      @DipaliPhandre 12 днів тому +1

      मतदान झाल्यावर तुम्हाला नियम चालू झाले आहे काय

  • @nikhilnandane2.0
    @nikhilnandane2.0 15 днів тому +28

    India post payment bank chalte n ?

  • @JUST_FUN_96.
    @JUST_FUN_96. 8 днів тому +1

    आता खर तर नूसते बॅकाचे कारण सागून लाडवया बहीनीना स्टेशन व्हीडिओ पाहून येते खर तेच सागा काय सहावा हप्ता कधी येणारआहेत पुणेकर मी पाचही हपते बॅंक ऑफ इडिया मधयेच आले आहेत पुणेकर❤

  • @asaramjogdand4894
    @asaramjogdand4894 16 днів тому +16

    आमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बीड येथे आहे आणि आम्हाला यापूर्वी रू.750 मिळाले आहेत यापुढील हप्ता (६वा)हप्ता जमा होणार आहे का ते कळवा प्लीज.

  • @AmitKumar-oh1yv
    @AmitKumar-oh1yv 12 днів тому +12

    Bhau Dokyacha Bharavar Padla Hota Kay, Aekch Gosht 3-3 Da Bolat Aahe, 1 Limit Rahate Yeknyachi

  • @DadaraoPadar-l7c
    @DadaraoPadar-l7c 16 днів тому +13

    फक्त फेका फेकी करू नका पैसे काय ने पाठवा फक्त गप्पा मारूनका तुमची बनवा बनवी आता चालणार नाही

  • @umakarale4214
    @umakarale4214 8 днів тому +2

    😂सरकार स्थापन झालं बहीणींनो आत्ता सासरी जा सह्या झाल्या की बहीनींची गरज संपते गोड बोलण्याला बहीणी लगेच बळी पडतात हे आसच होणार होत😮

  • @MushtaqKhan-o5v
    @MushtaqKhan-o5v 13 днів тому +6

    India post payment Bank me aege kiya

  • @abhishekdixit6327
    @abhishekdixit6327 16 днів тому +27

    आता काही पण काढाताय बँक खाते कसे चेक करणार ते तर सांगा लाडक्या बहिणीना आम्हाला टेन्शन देण्याचे काम चालू आहे

  • @SarojaniGangurde-po6mu
    @SarojaniGangurde-po6mu 16 днів тому +6

    अपंग व्यक्तींन वर अन्याय होत आहे फक्त लाडक्या बहिणी लागतात खटाखट पैसे देतात

  • @AbhayShektkar
    @AbhayShektkar 3 дні тому +1

    मंग लाडकी बहीण टाईम बरोबर घोडे लावल 👍

  • @srushtisul3036
    @srushtisul3036 13 днів тому +9

    तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत म्हणून तुम्ही ठराविक बँका निवडल्या आम्ही बी सरकारी बँकेतच खाते उघडले आहे ना हे वागणे चुकीचे आहे

  • @Maishasayyedofficial
    @Maishasayyedofficial 16 днів тому +16

    Post office chalega kya wo ac hai sir mera or जिल्ला नाशिक

  • @neelamraut9964
    @neelamraut9964 15 днів тому +5

    State Bank of India madhe maje khate ahe tari me postat link kele ahe Ani postat paise mala aale tar postat paise yenar ka?pl sanga.

  • @mangalpacharane1752
    @mangalpacharane1752 8 днів тому +1

    मी मंगल पाचारणे माझे महाराष्ट्र बँकेत खात आहे मला अजून एक सुद्धा हप्ता आलेला नाही मला कधी हप्ता चालू होणार

  • @asamamujavar3723
    @asamamujavar3723 12 днів тому +7

    दादा mi kolhapur madhun ahe Ani maza form approved zala pn maze खाते बैंक ऑफ इंडिया mdhe tyat paise ale nahi mhanun mi post bank Navin account kadle pn mla paise 1 rupya pn ala nahi........... Mla yetil ka paise.mi form August mdhe bharla hota Ani bank of india mdhe kyc pn keli....sgl kel
    Ata ky karaych

  • @gopithakur-sc3in
    @gopithakur-sc3in 16 днів тому +13

    आह्मी गावाकडच्या सर्व साधारण महिला आहे.लाभधारक महिला साधारण घरातल्या आहे.. त्यांच्या अशा बँकेत खाते राहत नाहि..साहेब😢😢😮😮

  • @seemaramane5436
    @seemaramane5436 16 днів тому +7

    दादा अभिनंदन तुम्हाला🎉🎉

  • @janhavikhanvilkar7642
    @janhavikhanvilkar7642 3 дні тому

    maze bank khaate saraswat bank madhye aahe. Form pan approved zala aahe aug'24 madhye pan 1rs. aalela naahi. Kaay problem asu shakato

  • @alisharamteke-tt8kn
    @alisharamteke-tt8kn 16 днів тому +14

    भाई पोस्ट payment बँक चलेगा क्या 🤔🤔🤔🙏🙏🙏 please बताओ

  • @SandeepRaul-o5t
    @SandeepRaul-o5t 16 днів тому +13

    Fino bank account chalel ka Saheb

  • @SanuGaukar
    @SanuGaukar 13 днів тому +20

    मला अप्रोव्ह आले आहे ऑगस्ट ला पण अजून पैसे आले नाही, माझे काय करावे सुचवा 🙏

  • @suvarnaJawle
    @suvarnaJawle 11 днів тому +1

    🙏🙏thanku dada

  • @SavitaKende-sn2vr
    @SavitaKende-sn2vr 13 днів тому +7

    इलेक्शन होण्याआधी सगळ्या बायका चालत होत्या आणि आता कुठली बँक सांगता तुम्ही बँकेचे नाव सांगा

  • @arjunchavan2421
    @arjunchavan2421 16 днів тому +12

    माझ अंकाऊड कोटक महेंद्र बैंक मंधे आहे पण मला एक पण हफ्ता नाही आला मंत्री महोदय साहेब

    • @NoName_No1
      @NoName_No1 13 днів тому

      Private bank bakwas aahe

  • @nandapatil789
    @nandapatil789 13 днів тому +7

    सर मला पहिले तीन हजार मिलाले त्यांच्या नंतर एक हि रूपया आला नाहि मी मोल मंजुरी करते

  • @rameshbansode1870
    @rameshbansode1870 8 днів тому

    union.bank aahe chaltya. Ky

  • @AnkitaPawar-c8o
    @AnkitaPawar-c8o 12 днів тому +4

    आम्हाला तुमच्या लाडक्या बहिनेचे पैसे नको आम्हाला महागाई कमी करा खूप बर होईल तुमचे उपकार होतील

  • @RajehMore
    @RajehMore 16 днів тому +11

    सर् माझे फार्म आपोरलं पण झाल आहे. पण आतापर्यत मला एकही पैसे आले नाही. मी सोनल मोरे नांदेड जि. मधून ता. नायगांव येथील आहे.

  • @SulochanaBoda
    @SulochanaBoda 14 днів тому +5

    🙏🙏🙏🙏🙏 Dada me vidva bai madya varg chi ahe Maja post Bank made ahe Mala RS/-7500 ale aata mala yenar naa

  • @SunitaBhange-co2fw
    @SunitaBhange-co2fw 11 днів тому

    टाईमपास जेव्हा आपण सांगतांना करता तेव्हा आम्हाला कळते आपन खोटी माहिती सांगत आहे.

  • @NazneenSheikh-t7k
    @NazneenSheikh-t7k 16 днів тому +4

    Atta parant konti ati nawti atta sagli ati aali aahe ka?

  • @mansipandharkar7937
    @mansipandharkar7937 13 днів тому +5

    Ho aahe majha Maharashtra Bank Khata 6:05 6:07

    • @neerajthakur5970
      @neerajthakur5970 13 днів тому

      आभारी... अमूल्य वेळ वाचवल्याबद्दल...

  • @pratiwagh3045
    @pratiwagh3045 13 днів тому +7

    5:20 bgha video tithech imp bki tp adhi 😅

  • @mummyandbirds3429
    @mummyandbirds3429 10 днів тому +1

    माझ्याच वेळेत सर्व बंद झालं दुष्काळात तेरावा महिना एक रुपया भेटला नाही आणि फार मी भरायला भेटल्याने नाही

  • @JaipalRaut-l7w
    @JaipalRaut-l7w 16 днів тому +8

    Bank of Baroda

  • @AshuMasal
    @AshuMasal 16 днів тому +13

    Bank of Maharashtra

  • @RaheemKhan-fw5cu
    @RaheemKhan-fw5cu 14 днів тому +5

    Hamri ३ बार ki payment nahi मिडिल नहीं तीन हजार रुपए nahi मिडिल नहीं

  • @estiyakshaikh4408
    @estiyakshaikh4408 4 дні тому +1

    किती वेळेस या बेंका या ब्यांका म्हणता साहेब 😂कंटाळा आला आयेकून 😂दोन मिंटाचा व्हिडिओ 😂😂 उगाच लांब लचक करताय😂😂

  • @DivyaDagala-g9v
    @DivyaDagala-g9v 15 днів тому +14

    लाडकी बहिणी ना नाराज करु नये कारण गरिब लोक कुठे काढणार म्हणून तस करण बरोबर नाही

  • @VaishuTilve
    @VaishuTilve 16 днів тому +4

    Sindhudurg Jilla

  • @ShankarPetkar-ls3sd
    @ShankarPetkar-ls3sd 15 днів тому +5

    Shankar Petkar

  • @vijaymatapati6722
    @vijaymatapati6722 14 годин тому +1

    Shemadyaa nemakaa mahiti de bharaud kashalaa

  • @govindnarwade3722
    @govindnarwade3722 16 днів тому +10

    खोट्या बातम्या देऊ नको रे

  • @SunandaLohar-r1b
    @SunandaLohar-r1b 16 днів тому +5

    यूनियन बैंक ऑफ इंडिया

  • @Nakshathawale7949
    @Nakshathawale7949 16 днів тому +7

    Kotak Mahindra Bank

  • @minakshipadaval3140
    @minakshipadaval3140 2 дні тому

    मतदान झाल्यानंतर अटि ची सुरुवात झाली हे योग्य नाही पैसे नाहीत दिलें तरी चालतील जीवनावश्यक वस्तू चे भाव स्थिर ठेवा

  • @mdklimmdklim1274
    @mdklimmdklim1274 16 днів тому +8

    Post office

  • @MaheshNIKAM-p4h
    @MaheshNIKAM-p4h 16 днів тому +12

    तु फारच उपयुक्त कांदा आहे दादा 😅😅😅😅😅😅

  • @KundaGole-v6m
    @KundaGole-v6m 16 днів тому +9

    माझं महाराष्ट्र बॅकेत खात आहे तरी मला एक ही रुपया आला नाही

  • @bhagwansonawane3151
    @bhagwansonawane3151 10 днів тому

    Sir mazya muliche khate SBI banket aahe ,tila 7500 miyale aahe tar pudcha haptta 2100 miyel ka mi dhule jilyatil aahot.

  • @GopalMohe-in4qo
    @GopalMohe-in4qo 9 днів тому +1

    महागाई कमी करा भाऊ तर दाजी ला मदत होईल साहेब ❤

  • @ashabagade240
    @ashabagade240 10 днів тому +1

    जनता दरबार माफ करणार नाही राखीची जाणीव ठेवा बाकी काही नाही

  • @PratibhaKoli-z7l
    @PratibhaKoli-z7l 5 днів тому +1

    मतदाना आगोदर सर्व बॅक चालत होत्या आणि आता नाटक चालू झाले असे करु नका आता तुम्हाला बहिणची गरज नाही

  • @savipatil7229
    @savipatil7229 10 днів тому

    Sir maze khate bank of maharastra ya banket ahe tr mla7500 ru malale ahet mg udche paice miltil ka mala. Garaj ahe paichanchi

  • @Liya-e2o
    @Liya-e2o 4 дні тому +1

    भचचडड दबझ दंड वेळ नाही माहित नाही उचलत नाही भाई जगताप ती 😢😮 नाही भाई आहे हे मला माहीत आहे की या

  • @rajeshpatil3946
    @rajeshpatil3946 10 днів тому +1

    कामाचं माहिती फक्त 1 मिं ची होती, बाकी सर्व फालतूपणा आणि टुकार आहे,
    लोकांचा एवढा वेळ वाया घालवु नका 🙏

  • @harshasharma8773
    @harshasharma8773 10 днів тому +1

    दादा मी धुलिया मधून बोलते मला अजून एक पन रूपया नाही आला माझ पोस्टात खात आहे , माझ फार्म पन अपृव आहे,पण 1पैसा ही आला नाही,कृपया माझी मदद करावी🙏🙏

  • @MukundUbale-gq7yc
    @MukundUbale-gq7yc 9 днів тому +1

    मी बीड जिल्ह्यातील चराटा गावातुन बोलत आहे मला एक ही हप्ता आला नाही अजुन मग काय करायचं

  • @SwatiGhewande
    @SwatiGhewande 10 днів тому

    तुम्ही आता आम्हाला सर्वांना असं सांगणार तुम्हाला जर 21 शे रुपये द्यायचे असतील तर तुम्हाला कोणतेही बँका स्वीकारावा लागेल गरीब बहिणी किती बँका फिरणार तिच्याकडे पैसे तरी असायला पाहिजेत बँकेचे अकाउंट काढायला तुम्ही तर एक एक काढायला लागले हो तुम्हाला द्यायचे असतील तर द्या कशाला खोटे आश्वासन देता सहावा आत्ता टाकलाय सहावा हप्ता सुरू झाला आहे असं कशाला खोटं सांगता आमच्या तर खात्यात आलेच नाही अजून कामापुरती लाडकी बहीण मिळाली तुम्हाला खुर्ची करा आता तिची , दईन साडेसात हजार रुपये किती दिवस पूरनार आम्हाला

  • @rangnathraodudke5929
    @rangnathraodudke5929 11 днів тому

    महिला पण योग्य निर्णय घेतील सर्व बँका सहकारी बँक आहेत तरी सरकार योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे नसता जनता योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे

  • @SavitaRajbhoj-n8c
    @SavitaRajbhoj-n8c 8 днів тому

    सरकार शब्दावर ठाम नाही आसे वाटत आहे नेम देताय सर्व लेडीजला सारखे द्या श्रीमंत आणि गरीब बहीणी मी मीळुन तुम्हाला नीवडुन दीले आहे आम्ही भेद भाव केला नाही मगं तुम्ही का करता लाडके भाऊ सर्वानां सारखे पैसे भेटले पाहिजे विनंती आहे

  • @deepagogarkar5390
    @deepagogarkar5390 2 дні тому

    निवडणूक आधि सर्व बँक मधे पैसे पाठवले ,आता ही बँक चालणार नाही ,ति बँक चालेल .निवडणूक झाली आता आमची बहिणीची गरज संपली का .मत देउन काय उपयोग, थोडी फार मदत मिलत होती ती पण काडुन घेता काय आता.

  • @VarshaAmbhore-m6g
    @VarshaAmbhore-m6g 5 днів тому

    Sar,maze,pese,aale,thank,s

  • @nilamkute4884
    @nilamkute4884 11 днів тому +1

    निवडणुक झाली आता झाली का नाटक चालू मूर्खपणा निव्वळ पाहिले काय झोपेत होते का. आधी आले मग आता का नाही येऊ शकत

  • @MarathiStatus19
    @MarathiStatus19 10 днів тому

    सरकार ने दिलेले आश्वासन पूर्ण करणे गरजेचे आहे...त्यांन्ही दिलेल्या आश्वासना नुसार लाडक्या बहिणींनी त्यांना निवडून दिले आहे

  • @rameshrothe4463
    @rameshrothe4463 3 дні тому

    लाडक्या बहिणीला कमी समजू नका त्यांनी,,,, तुम्हाला जसे भरपूर मतानी निवडून दिले तसे भरपूर मतानी खाली सुध्दा लोडवू शकता,,,,,,,समझे

  • @ashivinisawant124
    @ashivinisawant124 4 дні тому +2

    आधी ज्या खात्यामध्ये पैसे भेटत होते त्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजेत 😡😡🥺

  • @babitalondhe6838
    @babitalondhe6838 9 днів тому

    नक्की येणार आहे का पैसे आम्हाला तर तीनच हप्ता मिळाले बाकी चे कधी भेटणार आता तर मंत्री पण झाले धन्यवाद साहेब

  • @adarshwankhade2439
    @adarshwankhade2439 7 днів тому

    फोरव्हीलरची अट तुम्ही नंतर काढुण टाकली होती आता फोरव्हीलरची सुद्धा अट टाकली तुम्हाला फक्त आमच्या मताची गरज होती आता 5 वर्षे तुमची गरज संपली

  • @subhashjadhav8448
    @subhashjadhav8448 10 днів тому

    इंडियन पोस्ट बँक मध्ये पैसे पहिले जमा झालेले आहेत... नंतरच्या हप्त्याला काही प्रॉब्लेम होईल का

  • @KhushiNikose-w4l
    @KhushiNikose-w4l День тому +1

    Bank of India

  • @ShitalPatil-u8p
    @ShitalPatil-u8p 10 днів тому

    शितल अप्पासाहेब पाटील सावरगाव ता बार्शी जिल्हा सोलापूर बँक of महाराष्ट्र (उपळे दु )3000जमा झालेते परत जमा झाले नाही येवढे जमा करावे. 🙏🙏

  • @kajaltone1349
    @kajaltone1349 6 днів тому +1

    4:38 किती उशीर झाले अजून तू बँकेचे नाव सांगत आहे अरे बँकेचे नाव सांग कि

  • @shankargajankush5545
    @shankargajankush5545 10 днів тому

    बँकचा यात योजनेत कोतही संबंध नाही कारण आदरकार्ड जा बँकेत लिंक आहे तीतच येईल तर काही ही लोकांना खोट्या बातम्या देऊ नये आनेता आपला कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल

  • @SurekhaMane-dd5ub
    @SurekhaMane-dd5ub 6 днів тому

    भाऊ खूप छान सरकारी नोकरी असलेले घर योजनेत बसत नाही मग मतदान करायला ते लोक कशाला पाहिजेत

  • @vijaykshirsagar5104
    @vijaykshirsagar5104 3 дні тому

    Indusand Bank ahe ka sir

  • @ashishbharne4801
    @ashishbharne4801 10 днів тому

    Sir majhya sister ne July madhye anganwadi thru from bharla 4th August la approved pan jhala tari pan tila ek pan kisht bhetli nahi why sir

  • @komalhatkar2649
    @komalhatkar2649 4 дні тому

    युनियन ऑफ महाराष्ट्र