येथे देवीच्या तिर्थाने त्वचा रोग बरे होतात 🔥 कोकणातलं एक जागृत देवस्थान 🔥 Koknatil Jagrut Devastan🔥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2023
  • येथे देवीच्या कृपेने सर्व प्रकारचे त्वचा रोग बरे होतात कोकणातलं एक जागृत देवस्थान Koknatil Jagrut Devastan Malvan Kunkawale Gav निसर्गाच्या कुशित असलेल एक सुंदर मंदीर नक्की भेट दया आणि Hoy Maharaja Vlog Channel ला नक्की Subscribe करा धन्यवाद अधिक माहितीसाठी अध्यक्ष श्री .आनंद वराडकर 9922685684/942274469
    सचिव श्री.चंद्रकांत पोळ 9359327690/9420209980
    मुंबई मंडळ अध्यक्ष श्री .श्रीकृष्ण राणे 8369917972
    सचिव श्री .सुनिल करावडे 9969082052
    संपर्क करा .......धन्यवाद

КОМЕНТАРІ • 304

  • @ranjanamane2404

    🙏🙏आई आमच्या कुटुंबावर अखंड कृपा दृष्टि राहो हीच आई तुझ्या चरणी प्रार्थना करते

  • @meghasawant1964

    🙏🏻मी मेघा सावंत. माता दुर्गा देवीच्या चरणीं कोटी कोटी साष्टांग नमस्कार माझ्या गावची देवी तिची तिन्ही लोकात अखंड कीर्ती होऊंदे, अनेक भक्त तिच्या दर्शनाला येवोत आणि तिच्या तीर्थाने तिच्या दर्शनाने सर्वांचे दुःख दूर होऊंदे अशी देवी दुर्गा देवीच्या चरणीं अनंत कोटी वेळा प्रार्थना करते. 🌹🌹🌹

  • @deepakkudtarkar9550

    🌹🌹 दुर्गा माते चरणी विनम्र प्रार्थना 🌹🌹🙏🙏

  • @kvloke6336

    श्री.दुर्गादेवी ला कोटी कोटी वेळा सास्टांग नमस्कार

  • @aaratisawant6699

    जय दुर्गा आई प्रसन्न❤

  • @samrudhisawant2151

    माझी शेजारीण वराडकर ताई आहे तीला खुप मोठा त्वचारोग आहे खुप वर्षे झाली देवापासून ते डोक्टरांपर्यंत सगळीकडे ट्रिटमेंट केली पण काहीच फरक नाही तरी पण ऐक शेवटचा उपाय म्हणून मी त्या ताईंना हा तुमचा व्हिडिओ शेअर केला मला १००टक्के विश्वास आहे या मंदिरात जाऊन देवीच तीर्थ घेऊन ताईचा त्वचारोग बरा होईल

  • @snehagirkar3065

    ❤खूपच सुंदर देवी आहे.

  • @vinayasalaskar9154

    जय दुर्गा देवी

  • @sangeetabhandage9854

    जय श्री दुर्गा माता , सुंदर स्वरूप आहे

  • @sunilgawade5502

    खुप सुंदर आणि प्रसन्न मूर्ती आहे देवीची 🌹🙏🏻🙏🏻

  • @ashakamble.4117

    Khup sundar ...Mann prasann karnari murti...😊

  • @Rahjj123

    होय महाराजा.

  • @dashrathpawar8316

    जय दुर्गे माता 🌹🌺🙏🕉️🔱 धन्यवाद 👍

  • @vegetagaming8057

    खूप सुंदर देऊळ आहे

  • @sudhabobode9070

    Jai mata ji

  • @sangammykitchen7531

    जय दुर्गा माता की जय

  • @bhagyashridhuri6165

    जय दुर्गे माते 🙏🌹

  • @urmilasusvirkar2790

    खूप सुंदर मुति॔ आहे🙏🙏🙏⚘️

  • @balkrishnaaparaj9990

    सुंदर माहिती दिली धन्यवाद