कासारटाका देवस्थान, कुडाळ मालवण रोड |जागृत देवस्थान | नवस फेडण्यासाठी येतात लाखो भाविक kasartaka
Вставка
- Опубліковано 15 січ 2022
- सुवर्ण कोकणच्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत श्री देव कासारटाका या देवस्थान बद्दल.याठिकाणी बकरा, कोंबडा ,पाळणे, बांगड्या आणि दारू देवून नवस फेडला जातो. या प्रथेबद्दल आणि मंदिराबद्दल माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा आणि आवडल्यास सुवर्ण कोकण चॅनल नक्की सबस्क्राईब करा....
Dear viewers kindly support us.
/ सुवर्णकोकण
Suvarna kokan Team-:
Mr. Sarvesh Sawant, Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad
Music: www.bensound.com/royalty-free...
music-: UA-cam studio
Script Writing -: Mr. Ashish Natalkar
Voiceover -: Mr. Ashish Natalkar
Editing -: Mr. Ashish Natalkar
Location -: kasartaka,kudal malvan road
Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
Follow us on Instagram : / suvarnkonkan
कसरटाका महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤
❤🙏🙏🙏🙏🙏
वाटसरुंचा पाठीराखा महापुरुष श्री कासार टाका तुझ्या चरणी नतमस्तक आहे
छान माहिती मिळाली 👌👌
छान माहिती
अदभुत महिती,खुप धन्यवाद..🙏🙏🙏
Good information
Mast chan vatal
धन्यवाद ❣️
बरा कर रे सगळ्यांचा देवा🙏🙏🙏
🙏🙏💐💐
🙏💐👌👌
कोकणातील हे जागृत देवस्तान आहे.बर्याच लोकांचा अनुभव आहे.मी पण माझ्या मित्रां सोबत तेथे गेलो आहे.
॥देव कासारटाका महाराज की जय॥
Good
🙏🙏🙏
नमस्कार देवा
Khup chan mahiti dili
धन्यवाद ❣️
कोकणातील एक अद्भुत देवस्थान व इतिहास वाटसरुंचा पाठिराखा ua-cam.com/video/IrGDnMPQKB4/v-deo.html
Happy birthday dada 🎈🎂🎉
धन्यवाद ❣️
🙏
Kharach chaan hota ata tumi amka Parulyatil Yesu Akkavishayi mahiti deva ta thikanan prasidha asa
ta ekdum prasidh ha yesuaakka devsthan thy sun yetana kiti Vela rastto chuklo mi chakvo dilo tevapasun kay asat ta thy thevun yety ni kay chukla tr maf kar asa bolala kay mg rassto vevsti t disa
Tumhi ekda Yesuakkacha sthan aamka nakki dakhava mi roj tichi aathvan kartay. Jasta lokanka tya sthanavishayi mahiti naay aasa. Pan ekdum Jagrut sthan aasa.
Happy birthday Ashish dada 🎂🍫🍫
धन्यवाद ❣️
@@Suvarnkokanvlog chalgati kuthe milto?
◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा...
आशिष 💐💐🎂🎂
धन्यवाद ❣️
Interesting! आजपर्यंत ऐकून होते पण नीट सखोल माहिती मिळाली 👍
धन्यवाद ❣️
@@Suvarnkokanvlog दादा..इथला नं . मिळेल का?..plz..?🙏🙏🙏🙏
मी नवस फेडायला नक्की जाणार....मुलासाठी नवस बोलायचा आहे...🙏😥🙏🙏🙏 इथल्या काकांचा न. मिळेल का?..
@@viijayrajcreations7847आपल्याला झाली का अपत्यप्राप्ती?
नमस्कार
कासार टाका महापुरुषकी जय
टाका म्हणजे कातळात असलेला पाणी साठा
इथल्या गाऱ्हाणं सांगणाऱ्या गुरूवांचं नंबर मिळेल का
भावा व्हिडिओ खूप छान होता मला खूप आवडला असेच व्हिडिओ अपलोड करत जा आम्हाला पण तेवढी माहिती मिळेल
धन्यवाद ❣️
कोकणातील एक अद्भुत देवस्थान व इतिहास वाटसरुंचा पाठिराखा ua-cam.com/video/IrGDnMPQKB4/v-deo.html
Me pan gelo aahe hy Mandir mday khup chan mandir aahe 😍
कोकणातील एक अद्भुत देवस्थान व इतिहास वाटसरुंचा पाठिराखा ua-cam.com/video/IrGDnMPQKB4/v-deo.html
इथे गार्हाणे बोलणारे कोणी सेवेकरी आहेत का?
@@ritshdofficial4804 ..दादा इथे मुंबईवरुन कसे जायचे सांगाल का?? आणी इथे सेवेकरी किन्वा बाबा असतात का??
@@viijayrajcreations7847 Ho
मनातील कोणतीही ईच्छा पूर्ण होते
Yethe striyanna pravesh aahe ka??
reduce crowd of pti bharane ladies bhaviks in pawshi kudal pawnai temple making tention to comitee or neighours ofctemple or no bath toiilet at temple
नंबर द्या म्हणजे येता येते पत्ता पाठवा
plz...इथे गुरव असतील का??
आशीष जी नमस्कार मी श्रिवर्धन मधुन् आहे तर कृपया माझे कुलदेवी कालकाइ बंधन केल आहे जाप मारून तर कृपया काही माहिती मिलालि तर मला दया कारण मला पुन्हा देवस्थान बंधन मुक्त करायचे आहे कृपया सहकार्य करा
My grandfather
Dada tikde rahnyachi kahi soy hoil ka karan amhala khup lambcha pravas ahe
Same ek mandir kajaroba kokan
Ha video aapan pawsalyat banavla asta tar farach Sundar disla asta....
Amhi gelo ahay j
Tumacha anubhav sanga
Ham bhi gay he kasartaka baba ke paas bahat acha he kisiko bhi kuch problem ho sab boldete he
येथील नं . मिळेल का?? plz नवस बोलण्याचा आज शेवटचा दिवस आहे..! कुनाकडे असेल तर द्याल का?....खुप अर्जंट नवस बोलायचा आहे..
Dhanywad Dada mi barshila rahte mala pn ya thikani yaych ahe balasathi please mala kahi contact no milel ka rahnyachi soy ahe ka tithe please reply
❤💓🌹🌷💚🌴🇲🇽👌
कासार टाक ला मी नवस बोलायला येणार आहे.माझी सरकारी नोकरी मधील पेन्शनसाठी हायकोर्टात केस दाखल झाली आहे.
Nimmi pention dewasthanla de ki
या देवस्थाना मधे नवस बोलतना काय प्रसाद ठेवावा लागतो..?? जरा महिती द्याल का?
Kasartaka gaonkar number
माझ घर तिथेच आहे गोड्याची वाडी
Dada mi Chiplun madhe rahto ...mala ya mandir la bhet dyachi aahee ...tumcha Mobil number send kara .....!!!
Number send kra
कोकणातील एक अद्भुत देवस्थान व इतिहास वाटसरुंचा पाठिराखा ua-cam.com/video/IrGDnMPQKB4/v-deo.html
मालवणला जाताना आणि येताना इथे हॉर्न वाजवल्या शिवाय कधी गाडी पुढे घेऊन गेलो असं कधीच झालं नाही. ह्या देवस्थाना बद्दल थोडीफार माहिती होती. विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ह्या रस्त्याने नेहमीच जात असतो, तुमची आठवण नक्कीच येईल.
धन्यवाद 🙏🙏❣️
हे खरं अहे का?? इथल्या सेवा घेणारे गार्हाणे बोलणारे कोणी असतं का? सेवेकरी ग्रामस्थ असतात का?
या पुजारी मामांचा नंबर हवा आहे
Available zala tar deto.
Tumcha mo.no.milelka.
दादा तुमचा नंबर मिळेल का
खूप खूप छान
मागास व अंधश्रध्दांना प्रोच्छाान मिळेल अशी
वस्तुस्थिती दिसुन येते
आजुन हे लोक मुळ प्रवाहात आलेले नाहीत
माहितीपूर्ण व्हिडिओ..दादा तुमचा contact number मिळेल का..reply plz
❤