घरगुती मसाला | 3 किलो मिरचीच्या अचूक प्रमाणासह | साठवणीचा लाल मसाला | चटणी Red chili powder, masala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • तीन प्रकारच्या मिरच्या आणि 18 प्रकारचे गरम मसाले कुटून बनवा लाल मसाला
    बेडगी मिरची, लवंगी मिरची, संकेश्वरी मिरची.
    तेलात भाजायचे जिन्नस :
    मिरची -
    बेडगी मिरची - 1 किलो
    लवंगी मिरची - 1/ 2 किलो
    संकेश्वरी मिरची - 1 1/2 किलो ( दीड किलो )
    खोबरं- 1/2 किलो
    धने - 1/2 किलो
    मोठ मीठ - १/२ किलो
    दगड फुल - ४० ग्रॅम
    चक्रीफुल - ४० ग्रॅम
    लाल फुल - ४० ग्रॅम
    जावित्री - ४० ग्रॅम
    तमालपत्री - ४० ग्रॅम
    काळी मिरी - ४० ग्रॅम
    लवंग - ४० ग्रॅम
    दालचिनी - ४० ग्रॅम
    नाकेश्वर - ४० ग्रॅम
    त्रिफळा - ४० ग्रॅम
    शहाजिरे - ४० ग्रॅम
    हिंग - ४० ग्रॅम
    तीळ - ४० ग्रॅम
    मोठी वेलची ( काळी ) / मसाला इलायची - ४० ग्रॅम
    खसखस - ४० ग्रॅम
    जायफळ - २ नग
    #लालमसाला #घरगुतीमसाला #तांबडामसाला
    अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी channel " Subscribe " करायला विसरू नका.
    तुमच्या मित्र परीवाला देखील अशी हि छान रेसिपी शेअर करा...
    धन्यवाद.

КОМЕНТАРІ • 57

  • @jakirmulla671
    @jakirmulla671 8 місяців тому +3

    Thank to advise

  • @deepalilonkar7722
    @deepalilonkar7722 Рік тому

    Khup chan banavalay masala Komal tai tumhi. Khup chan colour aalay masalyacha.

    • @man_anandi
      @man_anandi  Рік тому

      धन्यवाद ताई.

  • @niteenraskar
    @niteenraskar Рік тому +2

    Masala khup Chan recipe 👌

  • @दत्तात्रयकारंडे-फ9ण

    ❤❤❤️👌

  • @pritipawar0999
    @pritipawar0999 Місяць тому +1

    Thnk u Mam.🥰

  • @vashalinikat5642
    @vashalinikat5642 2 роки тому

    Chan banvala

  • @pritipawar0999
    @pritipawar0999 Місяць тому +1

    Hello, माझा मसाला थोडा खारट झाला आहे,plz suggest me anything

    • @man_anandi
      @man_anandi  29 днів тому

      Hi, तुम्ही जिथून चटणी करून आणली तिथून त्यामध्ये लवंगी मिरची पावडर मिसळून घ्या, त्यामुळे चटणीचा खारटपणा कमी होईल 🙏

    • @pritipawar0999
      @pritipawar0999 29 днів тому

      @komalskitchenlifestylemarathi Ok,Thnk u so much

  • @priyarane6506
    @priyarane6506 2 роки тому

    Chhan padhatine dakhvli she komal ji tumhi masala banvnyachi paddhat. Khup zanzanit hoil ka.

    • @man_anandi
      @man_anandi  2 роки тому

      Ha brapeki hoil, ekda ka andaj aala kiti chamche tikhat lagte aaplyala bhajila mg bhaiya utam hotil tumchya.

  • @jayshreedumada9642
    @jayshreedumada9642 3 місяці тому

    Tikhat safed padat alyavr kharab hovu naye yasathi kay krave

  • @anitajadhav743
    @anitajadhav743 Місяць тому

    Yacha sagla kharch kiti aala

  • @Psk19804
    @Psk19804 7 місяців тому +2

    मी ह्या पद्धतीने चटणी केली आहे ती चांगली झाली पण ती आता थोडी कडू लागत आहे त्यावर काही उपाय आसेल तर प्लिज सांगा

    • @Foodsmilipro
      @Foodsmilipro 2 місяці тому +1

      मसाले कदाचित जास्त भाजले गेले असतील त्यामुळे

    • @Psk19804
      @Psk19804 2 місяці тому

      @Foodsmilipro nahi mi same teni dakhavl aahe tashic keli aahe . Pahile thode divs cagli lagli pn thode divsani kadu lagt aahe

  • @Sakshii2905
    @Sakshii2905 8 місяців тому

    3kg mirchi la dhan kiti takayche

  • @VaishaliYadke
    @VaishaliYadke Рік тому +1

    Lasun gatala tar chalel ka

  • @VirShri
    @VirShri Рік тому +1

    धन्यवाद सुगरण कोमल❤

  • @valunjkar2908
    @valunjkar2908 Рік тому +1

    Oil kuthle vaprave mhanje masalyala smell yenar nahi Ani tikel hi..

    • @man_anandi
      @man_anandi  Рік тому +1

      जेमिनी सनफ्लॉवर ऑइल वापरावे, मी देखील तेच वापरले आहे...मसाला खूप छान होतो आणि वर्ष २ वर्ष त्या मसाल्याला काही देखील होत नाही, मसाल्याची चव आणि रंग देखील टिकुन राहतो.

  • @vaishalitambare8484
    @vaishalitambare8484 Рік тому

    नॉनव्हेज भाजी ला कटाच्या आमटीला आपण वापरू हा मसाला

    • @man_anandi
      @man_anandi  Рік тому

      हो नक्कीच वापरू शकता.

  • @prachikapowar5063
    @prachikapowar5063 11 місяців тому +1

    चटणी मध्ये मिठाचे प्रमाण खूप कमी झाले आहे व्यवस्थित होण्या साठी काय करावे

    • @man_anandi
      @man_anandi  2 місяці тому

      एकदा चटणी बनवून झाली तर शक्यतो मीठ नाही त्यात वरून टाकता येत ते सगळ्या चटणीत घरी नीट मिक्स नाही करता येत, जर मीठ चटणीतच मिक्स करायचे असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला ते चटणीच्या मशीन मधून मिक्स करून आणावे लागेल...
      त्यापेक्षा शक्य झाले तर भाजी करतानी मिठाचे प्रमाण नेहमीपेक्षा थोडे वाढवा..परत चटणी बनवतानी मिठाचा अंदाज तुम्हाला योग्य येईल.🙏

  • @sonalvaity446
    @sonalvaity446 9 місяців тому +1

    तुम्ही संकेश्वरी मिरची कशासाठी वापरली आहे

    • @man_anandi
      @man_anandi  2 місяці тому

      चटणीला छान चव आणि रंग येण्यासाठी🙏🙂

  • @vaishalipatil1772
    @vaishalipatil1772 9 місяців тому +1

    Lasun kiti ghyayacha....

    • @man_anandi
      @man_anandi  2 місяці тому

      मी चटणी बनवतानी लसूण नाही वापरत त्यात..🙏
      मी भाजी बनवतानी खोबरे, लसूण आणि कोथिंबीरीचे वाटत टाकते.

  • @VaishaliYadke
    @VaishaliYadke Рік тому

    Tai. Lasun vaparava kiti vaparava

    • @man_anandi
      @man_anandi  Рік тому

      कमीत कमी पावशेर लसूण तरी वापरा, १/२ किलो पण घालू शकता, पण चटणीला लसणाचा वास येतो आणि थोडा जास्त तिखट मसाला होतो, म्हणून तुम्हाला लागेल तसा वापरा.

  • @JyosCreations
    @JyosCreations Рік тому

    Bedagi mirchi ardha kilo ki Ek kilo? Video madhe ardha kilo mhnla pn Ek kilo lihile ahe.

    • @man_anandi
      @man_anandi  Рік тому

      Ardha kilo ghya chukun tithe ek kilo lihile aahe.

  • @saraswatipatil7367
    @saraswatipatil7367 9 місяців тому

    तीन किलो साठी

  • @KomalYadav-xp2bf
    @KomalYadav-xp2bf Рік тому +1

    कोणते गाव?

    • @man_anandi
      @man_anandi  Рік тому +1

      पुणे.

    • @KomalYadav-xp2bf
      @KomalYadav-xp2bf Рік тому

      ​@@man_anandi पुण्यातील कोणता तालुका? गाव?कारण जुन्नर,मंचर इथून पुढे खाद्यसंस्कृती बदलते. त्यामुळे तुम्ही तुमचे पदार्थ मूळचे कुठले आहेत हेही सांगत चला.कोणत्या समाजातील हे ही सांगा?कारण प्रत्येकाची पाककृती, पदार्थ वेगळे असतात.यामुळे आम्हांला वैविध्य समजेल.

  • @aishwaryakalukhe4626
    @aishwaryakalukhe4626 2 роки тому +1

    किती किलो झाला masala

    • @man_anandi
      @man_anandi  Рік тому

      ६ किलो झाला मसाला

  • @KomalYadav-xp2bf
    @KomalYadav-xp2bf Рік тому +4

    तुमच्याकडे सर्वसामान्यतः कोणीच लसूण,कांदा ,तीळ , कोथिंबीर,आले घालत नाही का????का तुम्हीच फक्त वापरत नाही??? तुमची मिरची मसाला कोणत्या भागातील styleआहे????

  • @saraswatipatil7367
    @saraswatipatil7367 9 місяців тому

    खूप गरम मसाले कमी आहेत

  • @nanakumbhar8444
    @nanakumbhar8444 Рік тому +1

    लसूण नाही घेतला क

    • @man_anandi
      @man_anandi  Рік тому

      नाही घातला,असा देखील मसाला खूप छान होतो

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 роки тому +1

    Chngla hoto ka kasht us karych 1kg list dya ki

    • @man_anandi
      @man_anandi  Рік тому

      हो खूप चांगला होतो, नक्की करून बघा ...
      1किलो मसाला साठी लागणारे साहित्य :-
      250 ग्रॅम संकेश्वरी मिरची
      250 ग्रॅम बेडगी मिरची
      500 ग्रॅम लवंगी मिरची
      200 ग्रॅम धणे
      50 ग्रॅम बडीशेप
      40 ग्रॅम हळकुंड
      10 ग्रॅम दालचिनी
      10 ग्रॅम लवंग
      10 ग्रॅम काळीमिरी
      10 ग्रॅम दगडीफुल
      10 ग्रॅम चक्रीफूल
      10 ग्रॅम नागकेशर
      10 ग्रॅम खसखस
      10 ग्रॅम रामपत्री
      10 ग्रॅम मोठी वेलची
      10 ग्रॅम शहाजिरे
      4 ग्रॅम त्रिफळा
      4 ग्रॅम तमालपत्र
      हिंग
      जायफळ

  • @vp-xv2ld
    @vp-xv2ld Рік тому +1

    मसाला खूपच तिखट झाला बापरे कुठली मिरची कमी घ्यायची लवंगी खूपच तिखट लागली

    • @man_anandi
      @man_anandi  2 місяці тому

      लवंगी मिरची तिखट असते, तुम्हाला कमी तिखटाचे प्रमाण हवे असेल तर त्यात बेडगी मिरचीचे प्रमाण जास्त करायचे.🙏