नतमस्तक नमस्कार शाहीर श्रीयुत निजाम भाई शेख अशी कला जिवंत ठेवली धन्य धन्य तुमच्या जिद्दीला पुण्यस्वरुप तुमचे आईवडील असा मुलगा त्याच्या पोटी जन्माला आला मानाचा नमस्कार
अशी शाहिरी लेखणी काव्य व 🎉 पोवाडा सादर करत आहेत कदापीही होणे नाही असे श्री श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली यांना वाटते मुस्लिम समाजाचे असुन सुध्दा मराठी शास्त्र शुद्ध कावन आहे त्याबद्दल धन्यवाद
जयश्री राम साक्षात सरस्वती माता तुमच्या मुखात उभी आहे अति सुंदर
भाईंचा आवाज खूपच चांगला आहे
लाखो तारे गगन मे.कोण. उच्च. कोण नीच अपने karmosh.pahi छान राम राम सलाम. दिलीप उत्तमराव पाटील. संभाजीनगर
खुप सुंदर भेदिक शाहीर निजाम भाई शेख अध्यात्मिक ज्ञान भरपूर तुमच्यामुळे ऐकायला भेटतं 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
लय.भारी.सहकारी.भाऊ.झिलकरी.लय.भारी
😮😮
All😅😮😢❤❤❤❤😂
😊
लयीच भारी आहे.
आवाज शाहीर कोटी कोटी धन्यवाद..👌🏻👌🏻🌹🌹
शाहीर मानाचा मुजरा मानावं लागेल आपला अभ्यास ❤❤❤❤❤
मुस्लिम असुन हरिपाठ माऊलींचा तोही आपला पाठांतर दिसतो❤❤❤❤❤❤
खूप सुंदर आहे कथा❤❤
नतमस्तक नमस्कार शाहीर श्रीयुत निजाम भाई शेख अशी कला जिवंत ठेवली धन्य धन्य तुमच्या जिद्दीला पुण्यस्वरुप तुमचे आईवडील असा मुलगा त्याच्या पोटी जन्माला आला मानाचा नमस्कार
अप्रतिम👌
गायन निजाम भाई🚩🚩
🙏🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
🙏🙏कोटी कोटी नमन 🙏🙏
सलाम राम राम आदाब निजामभाई.
धन्य केलेत महाराज. लाख लाख प्रणाम.
❤ तोड नाही भाईंना
धन्यवाद 👌 सुपर
काय आवाज आहे खूप छान
निजाम भाई मी तुमचा कार्यक्रम समोरून पाहिलेले. आहे तुम्ही फार अभेसू आहात तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो
अप्रतिम ❤
त्रिवार मनाचा मुजरा तुमच्या माता पित्याला नित्याच्या पोटी हा हीरा म्हणजे नजिम भाई शेख
Very very nice God bless you sir
अभ्यासू निजामभाई यांना सलाम 🌹🌹
अतिशय उत्तम.धनय़वाद
अप्रतिम संस्कृती जपली आहे, शाहीर निजाम भाई आपणास मानाचा मुजरा.
सुंदर अप्रतिम
निजाम भाई तुमचा कार्यक्रम एक नंबर आहे बाळू बाजीराव खेत माळी स श्रीगोंदा
खुपच सुंदर गायण ।।।❤❤❤
छान गायन सलाम
छान, वादन खूप सुंदर आहे
एकदम सुंदर गायन
अशी शाहिरी लेखणी काव्य व 🎉 पोवाडा सादर करत आहेत कदापीही होणे नाही असे श्री श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली यांना वाटते मुस्लिम समाजाचे असुन सुध्दा मराठी शास्त्र शुद्ध कावन आहे त्याबद्दल धन्यवाद
Lay bhari
निजामभाई आपणास मनापासून प्रेमपूर्वक मुजरा
रामकृष्णहरि 🙏💐🌹
खऱ्या गुरू शिवाय है गुह्य आत्मज्ञान मिळूच शकत नाही,अर्थात शिष्य ही गुरुकृपा आशीर्वाद प्राप्त असेल तरच.
एक नंबर आवाज
आती सुंदर गायण
धन्य आहे निजाम भाई आपला अभ्यास आध्यात्मिक आहे मि ओळखले आहे तुमच्याकडे खरे ब्रम्ह आहे धन्य आहात आपण दंडवत
Lay. Bhari. Tumhla. Salam
निजाम भाई मुस्लिम असून त्यांना हिंदू धर्माच्या ग्रंथाचा अभ्यास आहे सलाम दादा तूम्हाला छान गाता कलगीतुरा लय भारी दादा
सलाम करतोय तुम्हाला..
Salam bhai, proud of you. Great person. ❤
साहित्य रत्न
सलाम..व्वा ..भाईजान
एकच नंबर कड्क गायन खूप छान आहे ❤❤
आवाज फारच सुंदर मानाचा मुजरा
एकदम कडक
Nijambhai salam tumhala.sarv jati saman samjun sarv dharmacha abhyas kelela aahe.shasracha abhyas kela dhhany manato tumhala.
जय महाराष्ट्र
शेख महाराज जय हरी.
Nijambhai Abhinandan
Atisundar gan
निजाम भाई परमेश्वर रुपी आहात
खूप छान
असाशाहिरकलाकारवगुरुशाक्षतकारीकवीह्यंयव
यातयेवडाआवाजफुलबरीतालुका❤ 29:45
सुंदर ❤
धन्य आहात
काय निजामभाई, farach changala avaj, adhyamacha farach abyas.
Very nice
सर्व धर्म एक ज्ञान पंन
Very excellent.
खरे ज्ञानी ...है अध्यात्मिक गुरू केला तरच मिळत.आत्यंतिक भक्ती प्रयत्नांनी खरा प्रत्यय असेल की मग असे sache ज्ञान ओघवती वानिने प्रकट होते.
निजाम शेख महाराज यांचा नंबर मिळेल का
G good
भाई.आवाज.चागलाआहे.कलगी.तुरा.गानारी.लोक.नाहित.छान.❤
❤❤❤❤❤
भेदीक कला जिवंत राहिली पाहिजे छान आवाज आहे.
छान
❤
मोठी मानस कुठेही जन्मा आली तरी ते दैवी कार्य योग्य पद्धतीने करतात. मुळ सनातनी कुठे ही जन्म आली तरी मुळ ठिकाणी आपोआप कार्य करतात.
खूप छान सुविचार आहे महाराज गुरु आज्ञा
Chandu,Gaikwad,Dhanora,S,Loha,
👌👌👌
🙏🙏
15 February
Nijam bhav 15 February Kareena ko lagana padega Ganpat Kavi Nagar Vaidik
खुप छान गायण केले आहे
शाहिर तुमचा मोबाईल पाठवा तुम्हाला सुपारी देयाची आहे
आभ्यास खूप आहे ठेका चांगला आहे.
खुप छान निजाम सर❤
शाहीर आपला फोन नंबर व पत्ता द्या.
खूप सुंदर
निजामभाई आपणास मनापासून प्रेमपूर्वक मुजरा
रामकृष्णहरि 🙏💐🌹
Very nice.
Nijambhai Abhinandan
खूप सुंदर