वासरू गाईला पिल पाहिजे..तुम्हीच माता तुम्हीच पिता..कलगीतुरा रंगला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 27

  • @ashoksolase2884
    @ashoksolase2884 5 місяців тому +6

    अप्रतिम रचना व गायन

  • @somnathshinde4156
    @somnathshinde4156 Місяць тому +1

    साऊंड सिस्टीम बरोबर नाही गायन छान

  • @pradeepshirshivkar8618
    @pradeepshirshivkar8618 4 місяці тому +2

    हे गाणं अगदी सत्य आहे

  • @KaranAher-j7i
    @KaranAher-j7i 2 місяці тому

    ❤❤❤

  • @ShyamSonaawane
    @ShyamSonaawane 13 днів тому

    कर्ता-करविता श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चैनल वर त्यांचे व्हिडिओ येथे भाऊंनी तमाशा डान्स वाला

  • @bapushewale6683
    @bapushewale6683 4 місяці тому

    🤝🙏🙏🙏

  • @SandipZankar-o3m
    @SandipZankar-o3m Місяць тому

    एक नंबर दक्षिण दादा

  • @श्री.राजारामसातपुते

    Ram
    Krishan
    Hari
    🚩🚩🚩

  • @EknathGurav-v9x
    @EknathGurav-v9x 5 місяців тому +2

    हार्मोनियमच्या मुळे गायक यांचा आवाज समजत नाय

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 5 місяців тому +12

    एवढे शाहीरांचे गायण ऐकले परंतू शाहीर ठकशेन सारखा आवाज कोनाचाच नाही 🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🙏💯 टकके सत्य आहे ❤

  • @pradeepshirshivkar8618
    @pradeepshirshivkar8618 4 місяці тому

    होता धूम धूम कार त्याच्यात अमोल अबोध ईश्वर होते

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 5 місяців тому +2

    खूप छान माईक सिस्टम वापरण्याची गरज आहे. हार्मोनियम चां आवाज कमी आसावा

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 5 місяців тому

    एकच नंबर शिंदे गुरूजी
    🙏🏻🌹 जय गुरूदेव 🌹🙏🏻

  • @harishchandramandal1049
    @harishchandramandal1049 5 місяців тому

    Jay hri

  • @ShivaKakad-r2g
    @ShivaKakad-r2g 5 місяців тому +2

    भजन लिहून पाठवा

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 5 місяців тому +1

    Aaj prayant hi kala shakti tura prashanavali aaikavas milate dohni shahirana dhanyavad jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari

  • @AshokAher-mq2zb
    @AshokAher-mq2zb 5 місяців тому

    Thaksen shinde nad🎉🎉🎉

  • @bapushewale6683
    @bapushewale6683 4 місяці тому

    💯🙏🙏🙏🙏❤

  • @pradeepshirshivkar8618
    @pradeepshirshivkar8618 4 місяці тому

    नऊ चे चंद्र सूर्य तारे नव्हते तारांगण

  • @vishnubade7091
    @vishnubade7091 4 місяці тому +2

    शाहीर जरा पारंपारिक वाद्य वाजवा आवाज तुमचा चांगला आहे पण ते आर्गन कसली वाजती तुमच्या आवाजापेक्षा वाद्यांचा चा आवाज मोकार आहे

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 5 місяців тому

    ....... राम कृष्ण हरी..
    छान गुरूजी.. हार्मोनियम चा आवाज थोडाकमी हवा होता..बाकि ok ..
    भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन

  • @gokulthamke1548
    @gokulthamke1548 3 місяці тому

    साउंड सिस्टम खराब आहे

  • @nathabhange9666
    @nathabhange9666 5 місяців тому

    आवाज गायन वादन आणि विषय याची मांडणी तुमच्याकडून ऐकावं ❤

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 5 місяців тому

    पेटीचा आवाज जास्त झाला.

  • @ganeshdatkhile6205
    @ganeshdatkhile6205 5 місяців тому +1

    पूर्ण व्हिडिओ टाखा