शाहीर रामदास गुंड म्हणजे शाहिरातील हिरा... चालू परिस्थितीत कोणत्याही बदलत्या घटनेवर स्वतःचे गाणे रचना करणारे तज्ञ् शाहीर.. खूप छान गाणं... अभिनंदन शाहीर... 👌🙏🌹🚩
लाडक्या बहिणीचं गाणं खूप छान गायलं महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्याबद्दल शाहीर गोंडे यांनी जे गाणं लिहिलं त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडा आहे शाहीर मंडळींचे खूप खूप आभार
रामदास गुंड शायरी आईने गायलेलं गाणं खूप फेमस झाला आहे मुख्यमंत्र्यांचे आभार लाडकी बहीण योजना आणल्या बद्दल महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना खूप बहिणीने खूप फायदा घेतला आहे शाहिरांचे मनापासून कौतुक
1500हे, फक्त मता साठी नाही का सरकार वर कर्ज कीती वाढल ते शाहीर तुम्हाला माहीत आहे का सोन सोडून लोखंड खरेदी अशांनी थोड्याच दिवसांत राज्य गहाण ठेवायला लागेल माहीती घेऊन गान म्हणावं
एकच नंबर गायन शाहीर रामदास गुंड यांना मानाचा मुजरा ❤😮😊
❤ एकच नंबर गायन, रचना केली आहे. शाहिरास मानाचा मुजरा.
शाहीर रामदास गुंड म्हणजे शाहिरातील हिरा... चालू परिस्थितीत कोणत्याही बदलत्या घटनेवर स्वतःचे गाणे रचना करणारे तज्ञ् शाहीर.. खूप छान गाणं... अभिनंदन शाहीर... 👌🙏🌹🚩
छान शाहिद🙏🙏🙏
रामदास गुंड हे सुंदर शाहीर आहेत खूप सुंदर
छान एकाच नंबर गायन शाहीर 100%
खुप छान लय भारी डोकं लावल महाराज
रामदास गुंड साहेबखूपच छान गायलं गाणं
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
शाहीर गुंड प्रणाम सादरी करणास
खूप छान म्हणला तुम्ही
खुप छान
खूप छान गाणं गायलं
अभिनंदन शाहीर पण या फुकट योजनेमुळे देशाचे वाटोळे होईल एकदिवस शेतकऱ्यांवर गाण काढा काय हाल आहेत
खूप छान गायलं अभिनंदन
शाहीर आपण एकच नंबर गाणं गायलं
खुप सुंदर ऐक नंबर
भारीच 🎉🎉🎉🎉
खुप छान गायन माऊली लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्यावे 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩
A1 number sir
सिलिंडर मिळत 75 वय.रामदस,गुड.खुप.
महाराष्ट्रत दिड कोटी बहिणीचे तीनच भाऊ हे तिघे भाऊ भाऊबीज साठी कोणा कोणाकडे जातील हा प्रश्न दिड कोटी बहिणीना पडला आहे.
महाराज खुप छान 👍👌
खुप छान गायन केले अभिनंदन
भाऊ महागाईन जनता मेली यावर गीत ऐकवा.
🙏 खूप खूप छान 🌹🙏
शाहीर खुप छान.परंतु काही लोकांना व काही शेतकरयांना महायुती सरकारने कितीही योजना लागू केल्या तरीही त्यांना काॅंग्रेस सरकारच पाहिजे.त्याच काय
❤❤❤❤❤ छान ❤❤❤❤ शब्द रचना
लाडक्या बहिणीचं गाणं खूप छान गायलं महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्याबद्दल शाहीर गोंडे यांनी जे गाणं लिहिलं त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडा आहे शाहीर मंडळींचे खूप खूप आभार
रामदास गुंड शायरी आईने गायलेलं गाणं खूप फेमस झाला आहे मुख्यमंत्र्यांचे आभार लाडकी बहीण योजना आणल्या बद्दल महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना खूप बहिणीने खूप फायदा घेतला आहे शाहिरांचे मनापासून कौतुक
Hii ❤😂❤
शेत मालाला भाव नाही त्या वर बनवा एक गाणे
एकच नंबर
खूप छान गायल गाण
❤❤
Nice
Khup,chan,git,gayàl
छान साहेब पण शेतकरी सोयाबीन
भावांवर महागाई वर थोडे बोला...
Om shanti
शेतकऱ्याच्या मालावर एक गाणं तयार करा
शेतकऱ्यांवर बेकारी वर महागाईवर पण गाणी तयार करा
एका हाताने देने,, दुसरे हाताने घेने,,, अशा 15 00 रू झालं असतं , तर काम करायचं काय काम, महागाई कुठं चाल ली, याचा नाही विचार, 😊😊
समाज भिकारी बनऊन समाजच खूप मोठ्ठं नुकसान करणार रोजगार महागाई नियंत्रण मेडिकल सेवा शिक्षण गेलं उडत या सुविधा अहिल्या द्या मगभिक मांगो धंदे करा
❤❤❤❤❤❤
शेतकऱ्यावर गाणं गायला पाहिजे सरकारशी किती तडजोड केली
शेतमालाला भाव नाही दिला त्याच्यावर एक गाणं बनवा
Ok❤
1500दिले बहिणीला दाजिकडू न तेल साखर वादून
शेतकरयांच्या मालाला भाव नाही ते बघा १५०० रु उद होयना
Khipach Chan mi yanche gane 32 varshanpasun yakat aahe manacha mujra
👌👌👌👌👌
अतिसुंदर
That's
नको ते 1500नकोते2000 शेतीमालाला भाव द्या बर
1500हे, फक्त मता साठी नाही का
सरकार वर कर्ज कीती वाढल ते शाहीर तुम्हाला माहीत आहे का सोन सोडून लोखंड खरेदी अशांनी थोड्याच दिवसांत राज्य गहाण ठेवायला लागेल माहीती घेऊन गान म्हणावं
पंधराशे रुपयात काय येत पलंगावर बसायला शेतात राबायला लागत
ब्युटी पार्लर ला जायला दिले आहे पैसै 1500
@@pallavipandagale7947 गाव कोणत आहे तुमच
खरे बोला महागाई वाढली आहे जनते कडुन शंभर रुपये वसूल करायचे आणि दहा रुपये वापस करायचे ते पण मतदान डोळ्या समोर ठेऊन
सरकारने गुंडाना किती दिले. शेती मालाला भाव नाही,शेतकरी परेशान आहेत
लस देवुन आता आम्हाला 1500 देवुन भाजपच्या आमदारांनी केलेल्या चुका😊
शेत मालाला भाव दिला तर शेतकरी सरकारला कर्ज देइल
शेतीमालाला भाव द्या या योजना तात्पुरतेच आहेत
भाऊसाहेब नी बरेच पैसे घेतलेले दिसतात
कशाला भीक घ्यायची आणि मिंधं व्हायचं😂
Gunde Saheb tumse gana acche se changla hai
गाणं चांगलं आहे पण 1500र मद्ये काही होत नाही
E
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पंधराशे रुपयात म्हणे नाही किरकिर हा शाहीर पडलाय डोक्यावर
महागाई वर गाणे म्हणा
Tulapalgachikimtmhataehekalada 4:20
या फडणविस यांनी खुप पाप केले आहे. त्यांना फ्कत किडे पडू शकतात
Aho shayar sahib subari getting ka sarkarchi aho set kara berojgari mahila attacher ya war bolal kadhi laj nay watat tumhala buaa
कुणीकडूनही कुणीकड चव ना चोथा त्या गाण्याला... शेतीक्षेत्रातील अफाट कष्ट करणाऱ्या महिला भगिनींची बदनामी आहे अशा बकाल गाण्यात ...🙉🤔🙄
कॉग्रेसने फक्त केळं चारले
Khoke Shinde BJP pe che sarkar
डफ वाजवता येत नाही
ड़ड़ड़
Sangit farach kami vatle
Setkari Berojgar Pidit Lokanvar Bola
😂😂😂
Tula kay adchan aahi
Gan kay bhrastachari sarkar pudhari he supari baj GST var kay dive lavnar.tumhi gorgarib jantta upashi.kahich nahi rojgar dhy mahanav.
❤❤❤❤