फक्त 10 मिनिटात होणारी तिळ पट्टी | तिळाची कुरकुरीत वडी करण्याची सोपी पारंपरिक रेसिपी | tilachi vadi
Вставка
- Опубліковано 26 січ 2025
- #tilachivadirecipe #tilachivadi #तिळपट्टी #tilpattirecipemarathi #tilpattirecipe #tilpattirecipemarathi #tilachikhuskhushitvadi #tilgul #tilgulvadi #तिळगूळ #तिळाचीवडी #तिळाचीकुरकुरीतवडी #sankrantrecipe #sesamerecipe #sesamevadi #tilachiburfi #तिळाचीबर्फि #tilgulachivadi #marathirecipe #kanchanbapatrecipes #कांचन_बापट_रेसिपीज #traditionalmarathifood #chikki #tilachichikki #चिक्की #marathifestiverecipes #recipe #bramhanirecipes #indiandesserts #tilpapdi #tilpattirecipemarathi #तिळपापडीरेसिपीमराठी
For measurement I have used normal still vati
मापासाठी रोजची आमटीची वाटी वापरली आहे
Ingredients
1 cup sesame seeds /तिळ
1 cup sugar /साखर
Half tsp Ghee /तुप
How to make tilachi vadi, तिळाची वडी रेसिपी इन मराठी, तिळाची वडी कशी करायची, संक्रांतीसाठी तिळाची वडी करण्याची पारंपरिक पद्धत, traditional tilgul recipe in marathi, पारंपरिक तिळगूळ वडी रेसिपी इन मराठी, तिळाची कुरकुरीत वडी रेसिपी इन मराठी, तिळगूळ रेसिपी मराठी, crispy tilachi vadi, tilachi crispy chikki Recipe in marathi, tilachi vadi recipe by kanchan bapat recipes, तिळाची कुरकुरीत वडी रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज मराठी ,
Very nice yummy tasty
छान वाटली रेसिपी मस्तच दाखवली ❤❤
Thanku !
Wow amazing recipe👌👌❤
Thanku so much !
बहुत बढ़िया रेसिपी
Thanku so much 😊
खूप छान आणि सोपे❤
Thanku 😊
Very good
Thanku!
Khup sope watate ahe pn pratykshat ale pahije karata......pn chan sangitle ahe tumhi karun baghate...
ही वडी करायला खरंच खुप सोपी आहे... फक्त सगळ्या टिप्स नक्की ऐकुन ठेवा... आणि खूप पटकन सेट होते त्यामुळे काम भराभर करायला लागतं.. पहिल्यांदा करतांना छोट्याश्या वाटीच्या प्रमाणात करा... अजिबात घाबरू नका.. जमेल तुम्हाला नक्की... All the best !
Mast
Mi he kratna puri machine vaprte
Ti gol ploi akhi ch thvte
Pun ata ase karun baghin
Khup shubhechha ❤
Thanku so much !
पुरी मशीनला चिकटत नाही का मिश्रण?
Gul ghalych asel tar kiti ghyava ani kasa pak?
गुळाचं प्रमाण सेम घ्या.. फक्त गूळ बराच उकळू द्यायला लागतो.. 3 - 4 मिनिट गुळाचा पाक उकळल्यावर त्याचा थेंब पाण्यात घालून बघायचा.. थेंब थंड झाल्यावर बाहेर काढून मोडून बघायचा.. खटकन मोडला म्हणजे पाक तयार झाला आहे.. त्यानंतर त्यात तिळ घालायचे...
साखरेच्या वड्या जास्त सोप्या आहेत.. गुळाच्या जमायला थोड्या अवघड आहेत
साखर caramalaise व्हायला अंदाजे किती वेळ लागतो ?
मोठा गॅस असेल तर 2 - 3 मिनिटात साखर वितळायला सुरुवात होते आणि पुढच्या एखाद - दोन मिनिटात कॅरेमल तयार होतं...एकूण साधारण 4 ते 6 मिनिटात कॅरेमल तयार होतं...
Til Patti Keli chan zali pan kup fast karawe lagte thya mule vadhu padata ale nahi
व्वा.. छान झाली ना तिळ पट्टी? पहिल्यांदा करत असाल तर छोट्या वाटीने प्रमाण घ्या... आणि जरी मिश्रण कोरड झालं तरी थोडं दाबून रेषा आखून घ्या...
हे विणकाम तुम्ही केले आहे काय .
नाही.. विकत आणलंय.. मला क्रोशाचं काम खुप आवडतं 😊