मित्रानो गुहागर तालुक्यातील मंदिरे स्वछ समुद्रकिनारे ऐतिहासिक स्थळांसंदर्भातील माहितीचा वलॉंग नक्की पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ share करा आपल्या गुहागर येथील काही आठवणी असेल तर नक्की सांगा मधील तर नक्की सान्गा Like - Comment - Share
Dada khup chaan video. Pan ek prashna ahe ki, hedvi ganpati mandirala by road ne pan jata yete na? Karan aajparyant kontyahi channel ne samudra marge janyache dakhavle nahi. Mi diwalit guhagarla janar ahe pan bus ne ani mala he thikan baghaychi ahet by auto kiva 2 wheeler ne. Reply dya.
मित्र कोंकण किंवा गुहागर एक्सप्लोर करायचं असल्यास बाईक नेच जा कारण येथे पाण्यासारखे बरेच ठिकाण आहेत .. एक सांगायचं होते आंम्ही एक नेक्स्ट महिन्यात मध्ये ४ दिवसाची कोकण दर्शन टूर करतोय त्याचेच प्लांनिंग चालू आहे त्यात दिवेआगर, श्रीवर्धन, दापोली, गुहागर, बोट मार्गे रत्नागिरी (पावस) मालवण अशी ट्रिप करतोय तर यायची इच्छा असेल तर ७९७७८३४३२९ / ७७३८८१६५५२ वर संपर्क करा
@@TravelerTalesbysameer प्लॅन चांगला आहे पण मी चार महिने आधीच बुकिंग केले माझं गुहागर चा पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला नक्की सांगेल काही असेल तर आणि डिसेंबर मध्ये कुणकेश्वरला जाणार आहे त्याचं पण आधीच बुकिंग करून झालेला आहे. गुहागरला टू व्हीलर भाड्याने मिळते का नाही ते मला माहीत नाही आणि ऑनलाईन चेक केलं तर तसं कोणाचा नंबर पण मिळत नाही नाहीतर मी ऑटो करून फिरेल. रिप्लाय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🙏
GREAT TOURIST DESTINATION.
THANKS FOR SHARING.
Swargiy. Sundar. Konkan 💓
मित्रानो गुहागर तालुक्यातील मंदिरे स्वछ समुद्रकिनारे ऐतिहासिक स्थळांसंदर्भातील माहितीचा वलॉंग नक्की पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ share करा आपल्या गुहागर येथील काही आठवणी असेल तर नक्की सांगा मधील तर नक्की सान्गा Like - Comment - Share
गुहागर आहेच मनमोहक 👌🏻
व्हिडिओ आवडल्यास नक्की share करा आणि आपल्या चॅनेल वर पहिल्यांदा भेट देताय तर चॅनेल ला subscribe करा
farch chan.