लाडकी बहिण योजनेचा अर्ज नेमका कसा भरायचा Ladaki Bahin Yojana Form

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 чер 2024
  • लाडकी बहिण योजनेचा अर्ज नेमका कसा भरायचा Ladaki Bahin Yojana Form
    लाडकी बहिण योजनेचा अर्ज नेमका कसा भरायचा Ladaki Bahin Yojana Form
    Ladaki Bahin Yojana Form
    mukhyamantri Ladaki bahin Yojna Document
    Ladaki Bahin Yojana arj
    Ladaki Bahin Yojana Online Apply
    utapanna pramanptra
    Icome Certificate
    Domical Certificate
    Ration Card

КОМЕНТАРІ • 161

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 6 днів тому +6

    दादा मि कमेंट केली होती,, तुम्ही मळा रिप्लाय केला आहे,, आभारी आहे दादा 😊😊

  • @Sagarkohad-sawaryavatmal
    @Sagarkohad-sawaryavatmal 6 днів тому +17

    सर,ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध केव्हा पर्यंत होईल ?

  • @bhushansomkuwar
    @bhushansomkuwar 6 днів тому

    Thank you for the information

  • @kalpeshjadhav3651
    @kalpeshjadhav3651 6 днів тому +6

    जन्म दाखला. किंवा महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र ह्या पैकी एक चालेल का

  • @PranjalBodkhe-bc5rn
    @PranjalBodkhe-bc5rn 6 днів тому +1

    Sir mharstra chya mulich dusrya district madhe lagn zaale asel tr form bharu shakte ka

  • @harijadhav896
    @harijadhav896 6 днів тому +52

    सर,.. उत्पन्न दाखला काढणं सोपं आहे.. पण अधिवास दाखला काढण्यासाठी लग्नाणारे जन्म दाखला किंवा मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट हे ग्रामीण भागातील पूर्वी लग्न झालेल्या बहुतांश महिलांकडे नसणार आहे आणि 15 दिवसात हि कागदपत्रे पूर्ण होणं शक्य नाही..... किती तरी महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत

    • @aplagav
      @aplagav  6 днів тому +9

      बरोबर आहे तुमचं. परंतु प्रत्यक्षात अर्ज सुरू झाल्यावर कळेल यासाठी काही पर्याय निघाला तर

    • @user-cf7uc1wx8e
      @user-cf7uc1wx8e 6 днів тому +1

      ​@@aplagav डोमासाईल कोणाच्या नावाने काढयचा

    • @hiteshpawar5975
      @hiteshpawar5975 6 днів тому

      ​@@user-cf7uc1wx8eApplicant cha

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 6 днів тому +2

      Domicile kiva Birth certificate ekch Pahije ahe na ​@@aplagav

    • @Yash_Bhoyar
      @Yash_Bhoyar 6 днів тому

      ​@@itsindianeraa8956
      Loving certificate chalel kay

  • @MahadeviDevkatte-v2o
    @MahadeviDevkatte-v2o 6 днів тому +2

    Bhaiya maze sarv document vadilanchya navavrche aahet ani fakt adhar card husband chya navavrche aahet. chalel ka

  • @zombiekillergaming3941
    @zombiekillergaming3941 6 днів тому +14

    Ration card सासऱ्याच्या नावाने असेल तर उत्पन्नाचा दाखला कोणाचा लागेल नवऱ्याचा का सासऱ्याचा

  • @Navnath1990
    @Navnath1990 6 днів тому +10

    आमच्या गावातील अंगणवाडी सेविका वशिल्याने लागलेल्या आहेत, त्या यातल काहीच कळत नाही.

  • @OmsArts
    @OmsArts 6 днів тому +2

    Eka ghartun kiti jn apply kru shktat yasathi

  • @Rdk-lc8fo
    @Rdk-lc8fo 6 днів тому

    Sir, jya bahini shala shiklelya nahit, kinva tyancha janmachi nond kothehi karnyat aaleli nahi tyani ya ypjnecha labh kasa ghava

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 6 днів тому

    दादा,, शुभ सकाळ शुभ दिवस

  • @sejalthakare2139
    @sejalthakare2139 6 днів тому +1

    सर डोमेसीअल नसले तरी जन्माचा दाखला join केला तर जमेल काय 🙄

  • @ktfact4687
    @ktfact4687 6 днів тому

    Sir domicile he women chya maher ch kadhay ch ki aata jithe rahte tithl kadhyache

  • @user-ty6vg5rr9l
    @user-ty6vg5rr9l 6 днів тому +3

    बर्थ सर्टिफिकेट नसेल तर शाळेचा दाखला चालेल का?

  • @ankushgaikwad7194
    @ankushgaikwad7194 6 днів тому

    सर्व कागदपत्रे माहेरच्या नावाने आहेत परंतु रेशन कार्ड मध्ये सासरचे म्हणजे नवऱ्या कडील नाव आहे तर मॅरेज सर्टिफिकेट चालेल का फॉर्म भरता येईल का.

  • @latabhalsing4149
    @latabhalsing4149 6 днів тому

    Sir mazhe domicile ahe pn lagnachya adhiche ahe ani adhaar card lagna nantar chya navane ahe te chalel ka

  • @sunilkurade5822
    @sunilkurade5822 6 днів тому +2

    माझे व माझ्या पत्नीचे जॉइंट अकाउंट आहे . युनियन बँकेत ते चालेल का . का पत्नीचे सिंगल अकाउंट पाहिजे. सांगा सर. 👏

  • @varshagaykwad6466
    @varshagaykwad6466 6 днів тому

    Vadilanche rashan card asel tar chalel ka

  • @gajanannaso2239
    @gajanannaso2239 6 днів тому

    Income certificate 3 years cha lagel ka 1 years cha....majya kade 3 years cha ahe

  • @jyotigulve7019
    @jyotigulve7019 6 днів тому

    Domisile maherchya navavar aahe chalel ka

  • @santoshdalavi3786
    @santoshdalavi3786 6 днів тому +3

    जन्म दाखला ऐवजी शाळा सोडलेला दाखला चालेल का

  • @AmirShaikh-b5j
    @AmirShaikh-b5j 6 днів тому

    Domicile certificate kutumb pramukhachya navavar pahije ka mahilecha navacha pahije. Talathicha pahije ka tahsildarcha pahije. Pls update dada

  • @sirajmmulla3384
    @sirajmmulla3384 6 днів тому

    रहिवाशी दाखला नवर्याचा की महीलेचा क्रुपया सांगा सर

  • @mayurk1626
    @mayurk1626 6 днів тому +1

    Sir tc varil name ani ration adhar var change aslyas kas karaych🙏

  • @Gumedy__com
    @Gumedy__com 4 дні тому

    Sir ata avivahit pn bharu shaktat na form

  • @tusharindure6261
    @tusharindure6261 6 днів тому

    Domicile nasel tr school leaving certificate chalel ka ?
    Domicile certificate kona lagel ji women apply karat ty womwn ch lagel la ? Please reply

  • @YOGESHJAWKAR9373
    @YOGESHJAWKAR9373 6 днів тому

    जा महिला पी एम किसान चा लाभ घेत आहे तर या योजनेचा लाभ मिळणार का सर.

  • @kiranpatil5919
    @kiranpatil5919 6 днів тому +1

    जन्म दाखला ऐवजी लिविंग सर्टिफिकेट चालेल का

  • @GaUrEe0919
    @GaUrEe0919 6 днів тому

    Ration card सासर् या च्या नावाने असेल तर उत्पन्नाचा दाखला कोनाचा लागेल नवरा चा कि सासर्या चा...

  • @vishalkadam8747
    @vishalkadam8747 6 днів тому +4

    सर माझ्या आणि बायको च्या नावावर शेत नाही किंव्हा घर नाही मग उत्पन्नाचा दाखला दाखला कसा काढावा लागतो सर माहिती द्यावा सर किंव्हा नवकरी पण नाही

    • @moyemoye-os8ez
      @moyemoye-os8ez 6 днів тому

      वडीलांच्या नावावर असेल तर त्यांच्या नावाचा काढा उत्पन्नाचा दाखला. म्हणजेच तुमच्या मिसेस च्या सासऱ्यांचा.
      कुटुंब प्रमुख उत्पन्न दाखला सांगितला आहे.
      ( तरी पण एकदा आणखी कुठे तर माहिती घ्या )

  • @digambarmagar2479
    @digambarmagar2479 6 днів тому

    सर ही योजना फक्त ग्रामीण भागात आहे का

  • @akshaydhavanjewar5189
    @akshaydhavanjewar5189 6 днів тому

    Ration online jhale nhi ahe, offline valyachi xerox chalel ka.

  • @amirshaikh4838
    @amirshaikh4838 6 днів тому

    Bhau majhya account madhe paise takle ki te atal pension yojana mude te cut houn jataat. Bank madhe arz dile aahe.
    Pls ek vedio banvaa atal pension yojana band zhaali ka aamchi, te status kashi check karavi online?

  • @terracegarden17
    @terracegarden17 5 днів тому

    सर, ही योजना निराधार योजनेत समाविष्ट असणाऱ्यांना ,अविवाहित मिळेल का?'
    दुसरे उत्पन्न प्रमाणपत्र दरवर्षी द्यावे लागेल का ..?

  • @pritigharte3401
    @pritigharte3401 6 днів тому

    Cyber cafe madhe form bharta ahe ka

  • @user-we1sd1of4x
    @user-we1sd1of4x 6 днів тому

    Sir माझे बँक खाते कॉसमॉस बँकेचे आहे चालेल का

  • @pragtisarang5968
    @pragtisarang5968 6 днів тому

    Domesaile kadanayasati kagatparartre kay lagat

  • @sandhyagavit2475
    @sandhyagavit2475 6 днів тому

    Joint khate aahe chale ka sir

  • @RanjanaPatil-c2d
    @RanjanaPatil-c2d 6 днів тому

    दादा फॉर्म कसं bharayech plz 🙏

  • @neetatorpe6495
    @neetatorpe6495 6 днів тому

    सर नवरा बायको चे bank account join असेल तर या योजने चा लाभ मिळेल का?

  • @SandipfasaleFasale
    @SandipfasaleFasale 6 днів тому

    सर अधिवास दाखला कोणाचं लागत मिस्टर महिलेचा

  • @ms_shop
    @ms_shop 5 днів тому

    TC ch ahe. Birth certificate nahi ahe chalel ka

  • @rohitkajale6140
    @rohitkajale6140 6 днів тому

    Pm kisan yojana wale eligible aahet ka.

  • @Rekhabarahate
    @Rekhabarahate 6 днів тому +1

    ज्या महिलांना संजय गांधी विधवा पेन्शन चालू आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल का

  • @harunpathan2687
    @harunpathan2687 4 дні тому

    Zar.salasikleli.mahila.asel.tar.ti.ya.yojne.pasun.wanchit.rahanar.ahe.kihwa.ase.mahilan.sathi.apn.kay.upay.youjle.ahet.hehi.sanga

  • @rohitkajale6140
    @rohitkajale6140 6 днів тому

    Pm kisan yojana wale eligible aahet ka

  • @prachikamble8257
    @prachikamble8257 5 днів тому

    Unmarried muli pn bharun shkte ha form

  • @rahulmane6230
    @rahulmane6230 6 днів тому

    post account chalel ka

  • @ashwinisonne7089
    @ashwinisonne7089 6 днів тому

    Maze husband software engineer aahet mg mla ha form bharayala jamel ka

  • @ankitapawar4153
    @ankitapawar4153 6 днів тому

    Sir mazyakde birth certificate nahi mazyakde domacile certificate aahe

  • @santoshdalavi3786
    @santoshdalavi3786 6 днів тому

    National Banket cha account हव का

  • @sandhyagavit2475
    @sandhyagavit2475 6 днів тому

    St chi mahila he form bharu sakte ka

  • @ReshmaDeshmukh-v7u
    @ReshmaDeshmukh-v7u 6 днів тому

    रेशन कार्ड बंद करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल काय करायचं

  • @ShivanshJagtap-fb3vv
    @ShivanshJagtap-fb3vv 6 днів тому

    Agle document maheche ahet .

  • @gorakshkhedkar4344
    @gorakshkhedkar4344 6 днів тому

    सर आमचं दोघांचं एकच खात आहे का वैयक्तिक काढावा लागेल का

  • @ShraddhaKondvilkar-vf8fz
    @ShraddhaKondvilkar-vf8fz 6 днів тому

    Sir... माझे आधार कार्ड आणि बँक पासबुक माहेरच्या नावाने आहे...पण रेशन कार्ड मधे नाव सासरच्या आहे... तर मी या योजनेसाठी अर्ज करू शकते का??
    Plz rply me sir🙏

  • @DivykumarRathod
    @DivykumarRathod 6 днів тому

    जन्म दाखला ला काय काय पर्याय आहे

  • @rajeshgawai735
    @rajeshgawai735 6 днів тому

    दादा.आता निवडणूक आहे का.
    बरं.मांग.....?????

  • @user-vh3qc2jy1u
    @user-vh3qc2jy1u 6 днів тому

    तलाठी बसला का दाखला उत्पादनाचा दाखला का माही सेवा

  • @ganeshzingarevlog
    @ganeshzingarevlog 4 дні тому

    बँकेची पोस्टाचे खाते चालेल का

  • @sandeepshinde2504
    @sandeepshinde2504 6 днів тому

    रेशकार्ड मध्ये नाव आहे पण ऑनलाइन
    लागलेले नाही तर चालेल का सर.

  • @arifashaikh3690
    @arifashaikh3690 4 дні тому

    mera talak hua hai but sab documents papa ke naam pe hai me ye bhar sakti hu ky please zarur bataye

  • @user-ds4mt1js5y
    @user-ds4mt1js5y 6 днів тому

    Sir लग्न झाले आहे पण रेशन कर्डला नाव नाही तर चालेल का

  • @mhpankaj6926
    @mhpankaj6926 6 днів тому

    टेन्शन घेऊ नका शाळेच्या दाखल्यावर सुद्धा होऊन जाईल

  • @PriyankaMandwekar
    @PriyankaMandwekar 4 дні тому

    ऑनलाईन अर्ज करण्याचे ऐप चे नाव सांगा

  • @BailramMundne
    @BailramMundne 5 днів тому

    सर वय २१ आसेल आणि अ विवाहित आसेल तरह काम करायच

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 6 днів тому

    कुटुब प्रमुख वडील है लाभ मिऴेल का,3,भाऊ

  • @jyotijagtap1768
    @jyotijagtap1768 6 днів тому +2

    संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे अनुदान मिळेल का?

  • @anilgurav6007
    @anilgurav6007 6 днів тому

    Dada mi utpan dakhala mulasathi 45000 cha ya varshi shalesathi kadala & aata patanila parat utpan dakhala kadava lagel ki toch dakhala chalel ple sanga.

  • @SankarPatil-iy1jf
    @SankarPatil-iy1jf 6 днів тому

    sir link send kara apply karacha ????

  • @user-og2ey2hn8i
    @user-og2ey2hn8i 6 днів тому

    सर मुलीना नाही का फक्त महिला ना च भेटणार आहे का पैसे

  • @amalajavale9668
    @amalajavale9668 6 днів тому

    जन्म दाखला आणि शाळेचा दाखला नसेल तर काय करायचं

  • @vedant17.10
    @vedant17.10 6 днів тому +1

    दहा एकर शेती आहे पन पिक पाणी लावत नाही तर 1500 रुपये दिले जाईल का ❓🤔लाडकी बहिण योजना

  • @bhimraoingole1107
    @bhimraoingole1107 5 днів тому

    रहिवासी जमते का

  • @sumitsananse4294
    @sumitsananse4294 6 днів тому +4

    सर अधिवास दाखला एवजी रहिवासी दाखला चालेल का? ❤

  • @NamrataMalpathak
    @NamrataMalpathak 5 днів тому

    सर माझी लाडकी बहिण योजनाचा form date कधी सांगितली आहे का?

  • @M-hb5
    @M-hb5 6 днів тому

    मी राशन कार्ड बनवून 4 वर्ष झाली सर पण आम्हाला अजून राशन भेटत नहीं आणि या मे मद्ये मला सांगितलं हमी पत्र भरून द्या तुमचं नाव येईल 45 दिवसानंतर अजून nhi अल मग मझ राशन कार्ड ऑनलाईन असेल का सर प्लीज रिप्लाय द्या ऑनलाइन करायला ky kru 🙏

  • @pritigharte3401
    @pritigharte3401 6 днів тому

    Kadhi chalu hoil yojana

  • @shailature1977
    @shailature1977 5 днів тому

    आपण ऑनलाईन उत्पन्न चा दाखला काडू शकतो का? मोबाईल वरून

  • @Rohit-uu1tz
    @Rohit-uu1tz 6 днів тому

    Domecile nawryach lawl tr chalin ka

  • @pramoddintadavi1914
    @pramoddintadavi1914 6 днів тому

    Adharcard link pahije ka Dada

  • @yogeshkoli8042
    @yogeshkoli8042 6 днів тому +3

    Sir पतीचा नावाच डोमेशिअल सर्टिफिकेट चालेल का

  • @vijaylanjewar9057
    @vijaylanjewar9057 6 днів тому

    सर राशन कार्ड वर नाव आहे परंतु ऑनलाईन झालेले नाही तर चालेल का
    Plz replay sir

  • @sujatanavale7053
    @sujatanavale7053 6 днів тому

    उत्पन्न दाखला कोणाच्या नावे काढावा

  • @mahendrapadole1183
    @mahendrapadole1183 6 днів тому

    जन्म दाखला चालेल का

  • @dipalipatil1722
    @dipalipatil1722 6 днів тому

    शाळा सोल्यानंतर चा दाखला दुसऱ्या जिल्हा चां आहे तर domecil सरटिफिकेट दुसऱ्या जिल्हा तून मिळेल का दादा

    • @jyotijadhav3177
      @jyotijadhav3177 6 днів тому

      Aapn jithe rahto tithla kadha tai.chalto to pn

  • @lohadasdhanfole632
    @lohadasdhanfole632 6 днів тому +2

    डोमेशिअल सर्टिफिकेट बनलेले नाहीत त्यासाठी काय करावे

    • @aplagav
      @aplagav  6 днів тому

      आज काढायला टाका तहसिल किंवा सेतू मध्ये

  • @shaikhsajid4331
    @shaikhsajid4331 6 днів тому

    सर रेशन कार्ड मध्ये कुटुंब प्रमुख हे सासरे आहेत तर कोणाच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला काढावा पतीचा की सासर्याचा

  • @chaitaliyeole778
    @chaitaliyeole778 6 днів тому +1

    Link pls

  • @drishitboss6493
    @drishitboss6493 6 днів тому

    Website?

  • @Deveshv558
    @Deveshv558 6 днів тому

    हे सरकार चॉकलेट देत आहे विधान सभेसाठी फक्त कोणालच काहि देनार नाही

  • @bhausahebjadhav3635
    @bhausahebjadhav3635 6 днів тому

    जन्म दाखला नसलातर रहिवासी दाखले व होऊ शेकेल का कारण आमचा जन्म दाखला नाही ये

  • @swaruporganicspirulinafarm2683
    @swaruporganicspirulinafarm2683 6 днів тому

    मोबाईल aap konte aahe

  • @vasdt1209
    @vasdt1209 6 днів тому +3

    आमच्या गावातील अंगणवाडी सेविका आडानी आहेत त्यांना aap बदल कसे कळणार

  • @user-lc8ce8yg5m
    @user-lc8ce8yg5m 6 днів тому

    जन्म दाखला नाही कस काय होईल

  • @user-zo8vu2jd6t
    @user-zo8vu2jd6t 6 днів тому

    70 चा वाय वलेना नाही आहे का

  • @tohitmulani7668
    @tohitmulani7668 6 днів тому

    Domicile certificate cha thikani rahivasi certificate chalt ka

  • @sandipjadhav3427
    @sandipjadhav3427 6 днів тому

    सर, डेमोसिअल च्या जागी रहिवासी प्रमाणपत्र चालेल का?

    • @jyotijadhav3177
      @jyotijadhav3177 6 днів тому

      Domicile certificate la ch rahivasi pramanpatra botat dada

  • @harshalpawar7225
    @harshalpawar7225 6 днів тому

    Link kuthe ahe