एका कुटुंबात किती महिलांना लाभ : लाडकी बहिण योजना | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • एका कुटुंबात किती महिलांना लाभ : लाडकी बहिण योजना | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana
    लाडकी बहिण योजनेचा अर्ज नमुना टेलिग्राम चानेलवर देण्यात आला आहे.
    टेलिग्राम चानेल लिंक t.me/batamikamachi
    अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
    अधिवास प्रमाणपत्र
    उत्पन्न प्रमाणपत्र
    आधार कार्ड
    बँक पासबुक
    फोटो
    Ladaki Bahin Yojana Form
    mukhyamantri Ladaki bahin Yojna Document
    Ladaki Bahin Yojana arj
    Ladaki Bahin Yojana Online Apply
    utapanna pramanptra
    Icome Certificate
    Domical Certificate
    Ration Card

КОМЕНТАРІ • 142

  • @myindia9039
    @myindia9039 8 днів тому +5

    आता नवीन अट घालणार आहे ज्याना दोन मुलं आहेत त्यांनाच फक्त लाभ मिळणार असे बरेच लोक बोलत आहे pan खरंच हा निर्णय योग्य असणार आहे

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 8 днів тому

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @user-yu4xp7wi2y
    @user-yu4xp7wi2y 8 днів тому

    खूप मस्त माहिती दिलीत 🙏👌👌

  • @latifmulani5092
    @latifmulani5092 8 днів тому +1

    खूप छान माहिती दिली दादा

  • @ombhaseprakash43
    @ombhaseprakash43 8 днів тому +1

    जबरदस्त आधार दिला सर आपण ❤❤❤

  • @dattapakhare1210
    @dattapakhare1210 8 днів тому +2

    दोन सुना आणि एक सासु असे तीन महिला जर एका कुटुंबात म्हणजे एका राशन कार्ड मध्ये असतील तर दोघांचेच अर्ज करा आणि एकाच रशन कार्ड वेगळं करून घ्या आणि एक स्वतंत्र अर्ज करा(कारण की उपमुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलं होत की कोणाला आस वाटलं नाही पाहिजे की आपण कुटुंब नियोजन करून चुकली)

  • @RupaliGaikwad-k5m
    @RupaliGaikwad-k5m 8 днів тому

    👍

  • @Kinjalk4848
    @Kinjalk4848 8 днів тому

    Correct bhau

  • @user-gg6qk6wo1o
    @user-gg6qk6wo1o 8 днів тому +4

    पिवळे कार्ड धारक पाच पाच पेढी चे एकच असते.
    कारण पिवळे कार्ड विभक्त करायला गेले तर पुन्हा पिवळे कार्ड मिळत नाही.
    जबरदस्ती orange नारंगी कार्ड घ्यावे लागते.

  • @dhadasagroservices9573
    @dhadasagroservices9573 6 днів тому

    रेशन कार्ड फोडले तर खूप लोकांचे पांढरे कार्ड होऊन जाईल

  • @amolmane795
    @amolmane795 8 днів тому

    Online registration demo dhakhavata aala tar khupach madat hoil.

  • @balwantpahurkar8528
    @balwantpahurkar8528 8 днів тому

    1)24 वर्षीय महीलेला पण 15 वर्ष जुना अधिवास सादर करावा लागेल का?
    2)पोस्ट पेमेंट बँक चे खाते चालतील का?
    3)अंगनवाडी मध्ये जमा केल्या नंतर पावती मिळेल का?
    4)मोबाइल मध्ये फार्म भरल्या नंतर एसस्वी रित्या पुर्ण झाले अशी पावती दिसेल का?
    ह्या प्रश्णांची उत्तरे दीली तर भरपुर ठिकाणी गर्दी कमी होईल

  • @anuradhapradhan781
    @anuradhapradhan781 8 днів тому +1

    आमचे एकाच कोकणात तीन स्त्रियांची नावे आहेत मग कोणाचे होईल

  • @khizaransari8009
    @khizaransari8009 8 днів тому +2

    Hi sir ye form bharte samaye documents original ya xerox upload karna hai please replay sir

  • @VishalPoulVlogs
    @VishalPoulVlogs 8 днів тому +1

    Self certification manje kay kasa kadaych

  • @nikhilpalve4510
    @nikhilpalve4510 8 днів тому

    Digilocker kivha online madhe je ration card aste te upload kele tr chalte ka

  • @anushkashinde7509
    @anushkashinde7509 8 днів тому

    Maherch 15 varshapurvich chalel ka resan card utapanchya daklyevji

  • @pragtisarang5968
    @pragtisarang5968 8 днів тому

    15 varasha puraviche matadan kard ahe sur shala sodalayacha dakhala nasel chale ka

  • @kanchanshinde7237
    @kanchanshinde7237 8 днів тому

    Sir income certificate mnun reshan card he 15 purn varshcha hv ahe k 2018 asel tr nhi chalnar k

  • @kaverivelhal5328
    @kaverivelhal5328 8 днів тому

    मस्तच माहित दिली धनवाद सर

  • @amolmane795
    @amolmane795 8 днів тому

    Documents konti chaltil Ani Kashi kadhavit te hi sanga

  • @rmsportswholsaler1927
    @rmsportswholsaler1927 8 днів тому

    फोटो घेताना अँप डायरेक्ट होम पेज ल जाते , खूपदा ट्राय केला

  • @RaniAher-jt7bm
    @RaniAher-jt7bm 8 днів тому

    Rashan card madhe nav maheri ahe chalel ka from bharayla

  • @vinodchougule8521
    @vinodchougule8521 8 днів тому

    अर्ज भरल्यावर ..पेंडिंग दाखवत आहे..यावर व्हिडीओ बनवा

  • @HfHgggjjf-xr4ey
    @HfHgggjjf-xr4ey 8 днів тому

    Devorce hokar mummy Ghar hai to form bhar skte hai kya

  • @dhawaleamit.2871
    @dhawaleamit.2871 8 днів тому +2

    सर महिलेचे लग्न झालेले आहे.
    तिने फक्त Marrige certificate बनवलेले आहे. बाकीचे कोणतेच documents वरील नाव बदललेले नाही म्हंजे आधार pancard रेशन कार्ड. तिचे सर्व documents अजुन माहेरच्या नावानेच आहेत .
    तर ही माहिती पाहिजे होती की ही महिला माहेरच्या नावाने अर्ज करू शकते का
    कृपया माहिती द्यावी.
    कारण सासर च्या नावाने सर्व documents बनवायला आता जास्त टाईम जाऊ शकतो आणि माहेरी ती महिला आणि तिची आई असे 2च महिला होतील घरात.
    आणि सासरच्या घरी 3 महिला होतील म्हणून माहेरच्या नावाने अर्ज केला तर जमेल का

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 8 днів тому

    आगोदर आनलाईन चालु करा

  • @taslimapatel3831
    @taslimapatel3831 8 днів тому

    मुलीच लग्न jale ahe pn tila ek varsh jal ahe ani tich navache jye document ahe Tye lagna adhiche ahet tr tila form bhrta yeil ka ani ho itr ch kas asel amhi tr bhrto but amchya nava vrti kontich property nhi mg bharave ka nhi

  • @prashantgaikwad2448
    @prashantgaikwad2448 8 днів тому +1

    ITR फाईल करत असेल तर फॉर्म भरू शकतो का?

  • @user-jq6em1rg1c
    @user-jq6em1rg1c 8 днів тому

    Sar amcha resan kard dilit zal aahe ndar badala aahe online banvayl takl aahe mag te aadhich esan kar dila tar chalel ka dilit zalel

  • @shubhangi2114
    @shubhangi2114 8 днів тому

    Sanjay gandhi niradhar yojna madhun mahina milat ahe 1500 rupees asa mahilana majhi ladki bahin yojna tun labh gheta yeil ka sir

  • @sk_gaming598
    @sk_gaming598 8 днів тому

    जुना कार्ड आहे पण त्याच्यावर तारीख नाही काय करायचं

  • @sauravramteke0358
    @sauravramteke0358 8 днів тому

    सर कोआफ्रेटिव (CDCC) चा बँक खाता जमेल का

  • @rahulthorat6788
    @rahulthorat6788 8 днів тому

    Hi Minakshi mam

  • @TikaramAle-u5b
    @TikaramAle-u5b 8 днів тому

    Rasan.kardo.madhee.nav.nasel.tar.chale.ka

  • @dangerousff89
    @dangerousff89 8 днів тому

    जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत खातं चालेल का की नॅशनल बॅंकेत खातं पाहीजे

  • @SameerShaikh-te7vr
    @SameerShaikh-te7vr 8 днів тому

    बैंक मधे कोणता खाता पहिजे सेविंग अकाउंट का जनधन अकाउंट?

  • @GeetaKasare-vi2lr
    @GeetaKasare-vi2lr 8 днів тому

    Ekach kutumbat 2 avivahit muli asel tar arj kru shaktat ka

  • @Santnv8lm
    @Santnv8lm 8 днів тому

    Sir १ rashan card varti
    २ mahila ahe sasu sun
    Labh betel ka

  • @sahilchatte2077
    @sahilchatte2077 8 днів тому

    Dada ... App madhe passbook chi photo tkne avyshak ahe ka ..karn ... digital account ahe passbook nhu ahe

  • @balamshaikh8
    @balamshaikh8 8 днів тому

    Reshankard chi at kadhli

  • @ruchitapulekar7944
    @ruchitapulekar7944 8 днів тому

    Eka ration card var 3 mahila apply karu shaktat ka.. Vidhva Sasu aani don vivahit suna..

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 8 днів тому

    Ration card vegsle asel tar aarj karta ete ka?

  • @swatidighe8490
    @swatidighe8490 8 днів тому

    सर नमस्कार.
    आमचे एकत्र कुटुंब असल्याकारणाने तसेच दिर आणि जाव हे दोघे सरकारी कर्मचारी असल्यामुळे आमची शिधा पत्रिका सफेद आहे. परंतु मी आणि माझे यजमान याचे उत्पन्न अडीच लाखाहून कमी आहे.
    तर या योजनेत उत्पन्नाच्या दाखल्यावर मला या योजनेचा लाभ मिळू शकेल का?
    कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @khushalbhavsar7057
    @khushalbhavsar7057 8 днів тому +2

    एका महिलेचे लग्न अगोदर नाव वेगळे असेल आणि लग्न झाल्यावर नाव बदलले असेल तर काय करावे कोणते कागदपत्रे लागतील

  • @junedshaikh7960
    @junedshaikh7960 7 днів тому

    Rashan card madhe nav asne garjesa aahe ka

  • @AarifManiyar-jz3oj
    @AarifManiyar-jz3oj 8 днів тому +1

    Ispe video banao aap bhai

  • @Its_Prithviraj_gaming_20
    @Its_Prithviraj_gaming_20 8 днів тому

    इतका हुशार माणूस आत्ता पर्यन्त कुठे ही नाही.

  • @MusicalJourney-eg9fg
    @MusicalJourney-eg9fg 8 днів тому

    माहेरचे राशन कार्ड चालत नाही का

  • @SunitaPurohit-lh2rk
    @SunitaPurohit-lh2rk 8 днів тому

    फॉर्म कधी मिळणार आमच्या गावाकडे फॉर्म आले नाही ौ

  • @PralhadChaudhari18
    @PralhadChaudhari18 8 днів тому

    तुमचे चॅनल वर व्हिडिओ खूप चांगले असतात आणि सरळ भाषेमध्ये
    लग्न झाल्यानंतर अजून बायकोचे नाव change केलेच नाही
    माहेरचे च नाव आहे अजुन
    तर
    रेशन कार्ड
    आधार कार्ड
    उत्पन्न सर्टिफिकेट
    हे सगळे document माहेरचे च लागतील ना?
    अजून एक प्रश्न आहे
    फॉर्म भरताना
    १)
    महिलेचे संपूर्ण नाव_
    महिलेचे लग्नापूर्वीचे नाव_
    महिलेच्या लग्नानंतर चे नाव_
    येथे काय टाकावे
    लग्न झाले आहे पण अजून नाव change नाही केले 🤔

  • @rekhavinode6687
    @rekhavinode6687 7 днів тому

    लग्नाच्या आधीच personal account chalel ka

  • @prakasharjunbodwade
    @prakasharjunbodwade 8 днів тому +1

    उत्पन्न चा दाखल एवजी पिवळे रेशन कार्ड पण चालणार, महणजे पिवळा रेशन कार्ड चा समोर च पहिले पानच (पिवळा कवर) अपलोड करायचे का?

    • @sushant1492
      @sushant1492 7 днів тому

      कवर अपलोड करण्याची गरज नाही.. रेशन कार्ड नंबर वरून समजेल

  • @dipakpawar6631
    @dipakpawar6631 8 днів тому

    सर्व डॉक्युमेंट इकडचे आहे रेशन कार्ड मध्ये नाव माहेरीचे आहे चालेल का

  • @eln_sy_35_prasadhotkar77
    @eln_sy_35_prasadhotkar77 8 днів тому

    सर रेशन कार्ड हे 15 वर्षे पूर्वी चे होते पण ते खराब झालं होतं तर आता नवीन रेशनकार्ड मिळालं आहे ते अपलोड केले तर चालेल का

  • @Damini789
    @Damini789 8 днів тому

    दादा एखाद्या महिलेचा लग्ना अगोदर चे document Tc, जन्म दाखला वर exmple सविता नाव आहे आणि लग्ना नंतर आधार कार्ड वरती कविता आहे ते मग चालेल का मला याचे उत्तर द्या याचे उत्तर कुणीच दिलं नाही

  • @abhitalondhe5622
    @abhitalondhe5622 8 днів тому

    माझ रेशनिंग कार्ड माहेरच आहे तर सासरी रेशनिंग कार्ड मधे नाव नाही टाकलं तर माहेरचे रेशनिंग कार्ड अपलोड केलं तर चालेल का?

  • @ShreenjuMinuVlog
    @ShreenjuMinuVlog 8 днів тому

    Laggna zala aahe pun aatahi document var Aadhar card var mahercha Purna nav aahe
    Tyat Kay karaycha sir 🙏

    • @PralhadChaudhari18
      @PralhadChaudhari18 8 днів тому

      हा प्रश्न मला पण आहे
      तुम्हाला उत्तर कधी मिळाले तर सांगा
      मला असं वाटते माहेरच्या रेशन कार्ड वरच फॉर्म भरावा लागेल कारण एवढ्या कमी दिवसात नाव change करणे आणि रेशन वरून नाव काढून सासरच्या रेशन वर नाव नाव टाकणे पॉसिबल नाही पॉसिबल नाही

  • @sanjayadhav-je9ge
    @sanjayadhav-je9ge 8 днів тому

    दोन विवाहित महिला अर्ज करु शकतात

  • @rupaliranpise208
    @rupaliranpise208 8 днів тому

    एका रेशनकार्ड वर दोघी जावा जावा फाम भरु शकतो का

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 8 днів тому +21

    माहेरचे 15वर्षांपूर्वीचे नावं असलेल्या राशन कार्ड च्या झेरॉक्स चा फोटो, तसेच टी सी च्या झेरॉक्स चा फोटो ऑनलाइन एप्लीकेशन करत असताना झेरॉक्स चा फोटो अपलोड केला तर चालेल का

    • @aplagav
      @aplagav  8 днів тому +1

      हो

    • @rmsportswholsaler1927
      @rmsportswholsaler1927 8 днів тому

      ​@@aplagav , सर फोटो अपलोड होत नाही

    • @indrajeetdeshmukh1718
      @indrajeetdeshmukh1718 8 днів тому +1

      मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @saggy_shinde_21
      @saggy_shinde_21 8 днів тому

      Photo live kadava lagto bhava ​@@rmsportswholsaler1927

    • @Devidas8778
      @Devidas8778 8 днів тому

      फॉर्म करेक्शन होईल का.

  • @saggy_shinde_21
    @saggy_shinde_21 8 днів тому

    Sir retion card online madhe nav ahe aani pustak madhe nahi ahe tar kaso karu shakto upload plz sir reply

    • @Devidas8778
      @Devidas8778 8 днів тому

      ऑनलाईन रेशन कार्ड प्रिंट काढून घ्या.

  • @KiranTadvi-ne8so
    @KiranTadvi-ne8so 8 днів тому

    Pending dakhvat aahe sr

  • @Gurumauli565
    @Gurumauli565 8 днів тому

    माझ्याकडे रेशन कार्ड नाही त्याऐवजी माझ्या मिस्टरांचे उत्पन्नाचा दाखला दिला तर चालेल का

    • @Gurumauli565
      @Gurumauli565 8 днів тому

      माझा आधार कार्डवर माझ्या वडिलांचे नाव आहे तर ते आधार कार्ड चालेल का

  • @sonajihiwale3025
    @sonajihiwale3025 8 днів тому

    राशन कार्ड वर नाव आहे पण सर ऑनलाईन नाही ते चालेल का

  • @AartiChavan-ib6yk
    @AartiChavan-ib6yk 8 днів тому +1

    Hi maz varsha atta 28 ahe mala dob lagat hota nond pan nahi ahe ghari jhalya mule kai prosses ahe sir sanga na

    • @AartiChavan-ib6yk
      @AartiChavan-ib6yk 8 днів тому +1

      Karan school chya tc var vegli ani baki documents var vegli ahe

    • @myindia9039
      @myindia9039 8 днів тому

      ​@@AartiChavan-ib6yk स्कूल tc nusar date of birth update kerun ghya

    • @AartiChavan-ib6yk
      @AartiChavan-ib6yk 8 днів тому

      Pan sagle document change karave lagel jar mi don kadla tar tc varchi change hoil school madhun ji kahi process karun

  • @IndianGamer-wk4dr
    @IndianGamer-wk4dr 8 днів тому +1

    Konachya 3 bayka astil tar tya 3 baykanna labh millnar ka.

    • @aplagav
      @aplagav  8 днів тому

      3 बायका not allowed

  • @AarifManiyar-jz3oj
    @AarifManiyar-jz3oj 8 днів тому +1

    Ration card me name nhi hai patni ka name dalna band hai Pati ka name hai ration me chalenga kya

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 8 днів тому +1

    Kutumb vegale asel tar aarj karata yeto ka?

  • @hanumantdevade8539
    @hanumantdevade8539 8 днів тому

    Ration card chya don side kontya ek cover 📔 page ani last ch nav aslel kinva
    Ration card ch pahil page ani last ch page
    Please reply nakki dya

    • @Devidas8778
      @Devidas8778 8 днів тому

      एक समोरील बाजू व दुसरी शेवटची म्हणजे नाव असलेली बाजू. एका पानावर् बनवून फोटो जोडावा

  • @user-us7fv8uj5w
    @user-us7fv8uj5w 8 днів тому +2

    पांढरे रेशन कार्ड आहे तर अर्ज भरावा का

    • @sanjay_dhage.
      @sanjay_dhage. 8 днів тому

      नाही, तुम्हाला पगार मिळत असेल ना

    • @user-us7fv8uj5w
      @user-us7fv8uj5w 8 днів тому +1

      @@sanjay_dhage. पगार सासर्याना मीळतो राशन कार्ड एकच आहे

  • @nileshsoude6183
    @nileshsoude6183 8 днів тому +1

    Wife cha nav maher ch aahe ration card madhye chalel ka

    • @aplagav
      @aplagav  8 днів тому +1

      त्याऐवजी उत्पन्न प्रमाणपत्र देऊ शकता तुम्ही

    • @nileshsoude6183
      @nileshsoude6183 8 днів тому

      @@aplagav thank u sir

  • @R_T_GAMING_
    @R_T_GAMING_ 8 днів тому +1

    टीसी वर जन्म तारीख 19/07/1987 आहे आणि मतदान कार्ड वर जन्म तारीख 15/04/1987 आहे तर हे चालतील का सर

    • @aplagav
      @aplagav  8 днів тому

      TC वरील ग्राह्य धरली जाईल

  • @vaishaligurav2869
    @vaishaligurav2869 8 днів тому

    Swatach ki nawryach उत्पन् maryada

    • @Devidas8778
      @Devidas8778 8 днів тому

      नवऱ्याचं उत्पन्न दाखला देणे. त्यात योजनेच नाव वा लाभार्थी म्हणून महिलेचे नाव असावं

  • @dhananjaynagde4453
    @dhananjaynagde4453 8 днів тому

    Pm किसान चा लाभ घेत असलेली महिला पात्र होईल का

    • @Devidas8778
      @Devidas8778 8 днів тому

      होईल.. पण 12000 येत असतात. त्याचा फरक म्हणजे 3000 च रुपये मिळतील

  • @manisha_jondhale
    @manisha_jondhale 8 днів тому +3

    Are band kra re hey Sagal bore zala aahet he ayku ayku

  • @MayaKatode
    @MayaKatode 8 днів тому

    Rashan card 5 year khal cha chalta kaa

    • @Devidas8778
      @Devidas8778 8 днів тому

      उत्पन्नाचा दाखला म्हणून चालेल, पण रहिवासी म्हणून वापरू नये

  • @pragatijadhav882
    @pragatijadhav882 8 днів тому +1

    सासू आणी एक सुन दोघींचं होईल का

  • @AarifManiyar-jz3oj
    @AarifManiyar-jz3oj 8 днів тому +1

    Ration me name dalna band hai kadna b band hai kya kru

  • @RajV-bl4zo
    @RajV-bl4zo 8 днів тому +1

    Sarv aati raddh zale aahe saheb

    • @aplagav
      @aplagav  8 днів тому

      चुकीची महीती मिळाली तुम्हाला.

    • @RajV-bl4zo
      @RajV-bl4zo 8 днів тому

      Devendra fadnvisanch bhasha. Bga
      Mahayutichya karyakramamdey sangitell aahet

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 8 днів тому

    इ रेशन कार्ड चालेल का. पुस्तकं वाले नाही

    • @Devidas8778
      @Devidas8778 8 днів тому

      जोडून द्या..

  • @yogeshpawar517
    @yogeshpawar517 5 днів тому

    तुमची माहिती चुकिची आहे सासु आनी सुनही भरू शकते

  • @digambargorane3053
    @digambargorane3053 8 днів тому +1

    एखाद्या कुटुंबात एकच मुलगा असेल मुलगी नाही त्या मुलाचे लग्न झालेले असेल , परंतु त्याचे लग्न झालेले असेल परंतु पत्नीचे नाव रेशन कार्ड दाखल नसेल तर काय करावे

  • @mukeshpatil6985
    @mukeshpatil6985 8 днів тому

    पोस्ट ऑफीस चे अकाऊंट चालेल का. Ipbb चे अकाऊंट नाही आहे.plese reply me

    • @Kailaspagar-yr7wf
      @Kailaspagar-yr7wf 8 днів тому

      Ipbb चे पाहीजे

    • @Devidas8778
      @Devidas8778 8 днів тому

      IFSC कोड असलेले चालेल

    • @ravijogdand1904
      @ravijogdand1904 8 днів тому

      हो पोस्टाच खात चालतंय

  • @ravijogdand1904
    @ravijogdand1904 8 днів тому +1

    सर्व भावा बहिणींना विनंती आहे की तुम्ही फॉर्म 10 तारखेच्या पुढे भरा कोणताही अडथळा येणार नाही तुम्हाला

  • @IndianGamer-wk4dr
    @IndianGamer-wk4dr 8 днів тому

    ज्या माणसाला 3 बायका असतील तर तिघींना ही मिळणार का

  • @myindia9039
    @myindia9039 8 днів тому

    Sir माझं लग्न झालेलं आहे but मी माझ्या आई बाबा कडे राहते आणि माझ्या सर्व documents वर माझ्या वडिलांचे नाव आहे व आमच्या family मध्ये माझी वहिनी सुद्धा आहे तर मग मी भरू शकते का फॉर्म म्हणजे त्यावर अविवाहित सांगितले आहे ना म्हणून विचारले

    • @ashvinidhanvijay3392
      @ashvinidhanvijay3392 8 днів тому +1

      Same maza pn hach problem ahe tai kahi upay asel tr sanga

    • @myindia9039
      @myindia9039 8 днів тому

      @@ashvinidhanvijay3392 हो नक्कीच pan मला वाटते आपण फॉर्म भरून टाकावा शेवटी ते जास्त preference je problem मध्ये आहे त्यांनाच देतील यासाठी मी sure आहे

  • @user-rf7zg6di9p
    @user-rf7zg6di9p 8 днів тому +1

    🤪🌶️🙋🍉🥕अ.आ.इ.ई
    उ.ऊ...ऐ.औ.अं..अ़ं

    • @aplagav
      @aplagav  8 днів тому

      मला छान बोलता येत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या अडखळत बोलण्याचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.

  • @shivajibhadle7145
    @shivajibhadle7145 8 днів тому

    रेशन च्याअनलाइन मधे नाव आहे रेशनकार्ड मधे नाही चालेल का

    • @Devidas8778
      @Devidas8778 8 днів тому

      ऑनलाईन प्रिंट जोडा... त्यासाठी सोपी पद्धत म्हणजे digilocker अँप मधून आपले अकाउंट बनवून घ्या वा त्यातून रेशन ची ऑनलाइन् प्रिंट काढून घ्या

  • @CareerGuide365
    @CareerGuide365 8 днів тому

    Kiti video banvto😂😂😂

  • @SandipKharat-hv7nn
    @SandipKharat-hv7nn 8 днів тому

    Tu aadi namo hafta Taka lao mug video kar

  • @kshitik14
    @kshitik14 8 днів тому +1

    Joint account chalen ka

    • @aplagav
      @aplagav  8 днів тому

      नाही स्वतंत्र बँक खाते लागेल

    • @kshitik14
      @kshitik14 8 днів тому

      Ok

    • @Devidas8778
      @Devidas8778 8 днів тому

      लहान मुलगी आहे Join Account ला चालेल का

    • @unknown.10414
      @unknown.10414 8 днів тому

      फार्म चुकला तर परत भरता येईल का