पीएम किसान योजना घेत असलेली महिला ला मुख्यमंत्री लाडली बहीण योजना लागू होणार नाही का कारण तिला वार्षिक फक्त 12000 मिळतात मुख्यमंत्री ला ड ली बहीण योजनेत18000 मिळतात वरचे 6000 मिळणार का
ताई माझे आधारकार्ड रेशन कार्ड बैंकेत लीक आहे जन्म तारीख आधारकार्ड बरोबर आहे ते कागदपत्र जमा केले आहे पणं माझं शाळेचा दाखला दिला आहे जन्म तारीख चूक आहे आधारकार्ड रेशनकार्ड बैंकेत लीक जन्म तारीख बरोबर आहे जन्म कामं होईल का
यांना आपल्या खाताचि महिला चि महाराष्ट्रातिल विचार करत नाही अंगणवाडी कर्मचारी सहा महिन्या पासून पगार पगार वाढ आता तरि तुमचे दोन ते तिन नंतर सरकार बदलणार नाही आणि पगार वाढ होणार
Aani 21 to 60 ahe group madhe je single women aahet tyanna "ladki bahin yojana" cha benefit ka nhi gheta yenar? Nit vichar krun tr yojana design kraychi...
15 तारखेपर्यंत कस शक्य आहे डोमेशियल नाही महिलांन जवळ उत्पन्न नाही हे काढायला किती दिवस लागतात हे आधी लक्षात घेयायला पाहिजे हिते व जन्मदाखला किंवा शाळेसोडल्याचा नाही मग त्यांचे काय
जरा आशा वर्करचे काम काय आहे हे नीट माहिती करून घ्या मग बोला विरोधात ,जी मानधन वाढीची घोषणा केली आहे ती पूर्ण झाली आहे का याची माहिती घ्या आशा जे काम करतात त्याचे पूर्ण पैसे मिळतात का हे पहा या शिवाय प्रत्येक कामाचे पैसे मिळतात का हे तपासून पहा आणि मग अशा वर्कर चा राग करा, कटू वाटेल पण सत्य आहे
विधवा महिलंसाठी संजीव गांधी च्ये 1500 मिळतात त्या या योजेनेचा लाभ घेता येणार नाही तर सर्व महिला व विधवा महिला यात काय फरक आहे
Sarkar yenar nahi aata
1500 preksha jast nasayla pahije tyamule tumhi form bharu shakta
काही गरीब महीलान कडे जन्माचा दाखला नाही डॉमेसैल सर्टिफिकेट नाही त्यांनी काय करावं
Online domicile certificate milte
150 madhe fakt
लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू करण्यात यावी कारण काही महिलांचे अतिशय गर्दी असल्यामुळे फॉर्म भरता आले नाही त्यात विधवा आहे
सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे
पहिला लाभ आदिती तटकरेंना मिळावा
😂
अगदी बरोबर. अंगणवाडी विधवा परितक्ता महिला आणि कागदपत्रे ऑफिस मध्ये असतातच मग सरसकट त्यांना का जाहिर केले नाही.
लाडकी माता राबवा म्हणावं बहिणी भावाच्या जीवावर जगत नाहीत
विधवा महिला संजय गांधी निराधार योजना चे लाभ घेत आहे तर विधवेला या योजना च फायदा घेता येईल का
अगदी सोप्प आणि अगदी बरोबर आहे,फक्त एक दोन महिनेच तर द्यायचं आहे ना!नंतर तर मागच्या दारातून योजना काढूनच घ्यायच्या आहेत ना!
आदिवासी भागात महिला कडे रेशकार्ड राहत नाही त्या साठी पण काही तरी पर्याय दिला पाहिजे
Aahe na uttpan cirtificate fakt 6 divsat kadhun milte
खुप छान माहिती देतात धन्यवाद ताई
लाडकी बहीण योजनेतील पहिली लाभार्थी.
अंगणवाडी कर्मचारी पगारवाढ बद्दल बोला ताई 😮
Kharch kai nai pension aajun nai rab rab rabtat 200 lekarnch karn 🙏
आंगणवाडी कर्मचारी ह्या बाईला खुप लवकर दिसतात कामासाठी पगार वाढ सांगितले की ह्यांना मररोग लागतो
Sir अविवाहीत महीलांना लाभ मिळेल का
Ho
काहींना रेशन कार्ड नाही,काही महिला दुसऱ्या राज्यातल्या जन्म आहे परंतु त्यांनी महाराष्ट्रात येऊन लग्न केलं अश्यांच काय करायचं
अटी आणि शर्ती मध्ये 70% लाडक्या बहिणी अडकणार😢😢😢
khup chan mahiti dili madam
सर संजय गांधी निराधार योजनेला काय फायदा आहे
अंगणवाडी सेविका मदतनीस पात्र आसल्यास आर्ज भरू शकतात का त्यांच उत्पन फक्तं अंगणवाडीच आहे
P m kissan yojana चे 6हजार वार्षिला मिळतात तर मि या योजनेत पात्र आहे कि नाही ते सागा
खुप छान विश्लेषण...
मला अजून एक रूप आलं नाही का वापराले आधार कार्ड लिंक है प्रथम मी पोस्टाचे खाते खोलले
माझी लाडकी बहीण ही योजना फॉर्म पुन्हा केव्हा सुरू होणार आहे कारण की खूप गर्दी असल्यामुळे आमचे फॉर्म भरायचे कृपया करून पुन्हा फॉर्म चालू करावे
10/7/2024 पासुन फार्म भरले आहेत तरीपण पेन्डींग आहेत काय करावे आम्ही अंगणवाडी सेविकांनी लाभार्थ्यांचे फार्म भरले कसं करावे
Unmarried ni form bharaycha ka? Sir
मग लवकर लिंक पाटवान 11.30 वाजले तरी पण अजू लिंक आली नाही न
सर ज्या मुलींचे लग्न महिन्या भर पूर्वी झालं आहे पण त्यांचे आधार कार्ड व रेशन कार्ड त्यांच्या माहेरच्या नावाने आहे त्यांनी अर्ज भरता येईल का ?
D मला मजुर झाला आणि SMSहा पण मैसेज आला पण आजुन पैसे आले नाही एसएमएस नंतर माला एक पण मैसेज आला नाही
थँक्यू आदित्य ताई थँक्यू थँक्यू अजित दादा तुम्ही पैसे दिल्याबद्दल थँक्यू मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद
पीएम किसान योजना घेत असलेली महिला ला मुख्यमंत्री लाडली बहीण योजना लागू होणार नाही का कारण तिला वार्षिक फक्त 12000 मिळतात मुख्यमंत्री ला ड ली बहीण योजनेत18000 मिळतात वरचे 6000 मिळणार का
❤ धन्यवाद ताई❤
Dted.. शिक्षक भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या २१+ अविवाहित मुलींना लाभ मिळणार का?
जेष्ठ.नागरिक.महिला.याच्यासखठी्.काय.योजना.आहे.ते.सांगा
Ho aahet
Jesht nagrik yojna
जमिनीची अट लाऊन बरेच महिला वंचीत राहणार आहेत
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पंधरा दिवस लागतात मग कसा फार्म भरनार
Last date 31 August aslyamule bharta yeil
थँक्यू आदिती ताई थँक्यू मुख्यमंत्री साहेब थँक्यू अजित दादा मला पैसे मिळाले आज एकनाथराव शिंदे थँक्यू
अविवाहित मुलींना मिळेल काय सर
आज पेट्रोल ची चार चाकी गाडी फक्त 20000 /-सुध्दा मीळते. मग या योजने च्या लाभा पासुन लाभार्थी वंचित होईल का?
माझे एडिट चे ऑप्शन संपले आहे मला दुसऱ्यांदा संधी मिळणार का
अजीतदादा चा अर्थसंकल्प अभिनंदन विरोधकांनी बोलाय लाच पाहिजे लोकशाही राहणार नाही त्यांनीअसेच केले असते निवडणूक आहे लोकांनाही कळते
भ्रष्टाचार करण्यासाठी आणी एक योजना.
Sir mi name adharcard var jas ahe tasch takale pan nav agodar sou. Ase takale tar atta kya hoil
Sir eka rasenkardvar doghi fom bharta yete ka sir
Ho
अरे 60 च्या पुढे पण द्या ना... घरी तेव्हा गरज असते
घरासाठी लोन घेतलाय मी आत्ता फॉर्म भरायचा का नाही
अंगणवाडी सेविका बद्दल बोला मॅडम
Tempo Travelling business sathi loan gheun 4 wheeler ghenare kay karnar
Tyanchya gharatil mahilavar ha anyay ahe
गोड बोलून काय होत नाही
Khoob Achcha
Doghi java bharta yete ka sir
ताई माझे आधारकार्ड रेशन कार्ड बैंकेत लीक आहे जन्म तारीख आधारकार्ड बरोबर आहे ते कागदपत्र जमा केले आहे पणं माझं शाळेचा दाखला दिला आहे जन्म तारीख चूक आहे आधारकार्ड रेशनकार्ड बैंकेत लीक जन्म तारीख बरोबर आहे जन्म कामं होईल का
Mam maz lagn nhi zal pn mla 22varsha purn zale ahet tar mla ya yevjenecha labha milu shakto ka
Ho
मॅडम माझ नाव ज्योती विशाल सावंत मुंबई चुनाभट्टीची रहीवाशी आहे मला अजून 1 ही रूपया आला नाही माझं आधार लिंक आहे kyc केले आहे तरी पैसे आले नाहीत 😢😢😢😢
Mam. Kelakaer bhjenmendel. Mandhen yojenache kay zale
नेपाळी आहे ही हिला पण या योजनेचा लाभ भेटला पाहिजे.
छान
IT return fill karne walo ko yojna ka faida nhi milega kya??
Plzz explain
No
Asha worker nivedan Karu shaktat ka
यांना आपल्या खाताचि महिला चि महाराष्ट्रातिल विचार करत नाही अंगणवाडी कर्मचारी सहा महिन्या पासून पगार पगार वाढ आता तरि तुमचे दोन ते तिन नंतर सरकार बदलणार नाही आणि पगार वाढ होणार
2014 ला फडणवीस साहेबांनी कर्ज माफी शेतकऱ्याची केली होती फक्त कागदावर
मॅडम मी जुलै त फार्म भरला आहे तरी पण पैसे आले नही नंतर फार्म भरला त्याचे पैसे येता
साहेब मला एक रुपया सुद्धा आलेला नाही जिल्हा धुळे तालुका धुळे
Aani 21 to 60 ahe group madhe je single women aahet tyanna "ladki bahin yojana" cha benefit ka nhi gheta yenar? Nit vichar krun tr yojana design kraychi...
मूलींना शशिक्षण मोफत ही योजना कधी
बजेट निधी बघून बनविला जातो. हिचा बाप कित्येक वर्षं महाराष्ट्र राज्याचा अर्थमंत्री होता, तोच भ्रष्टाचार पैसा मुळे ईडी मागे लागली.
अधिवास दाखला आणि उत्पन्नाचं दाखला मिळायला दोन महिने लागतात मग योजनेचा लाभ कसा मिळणार
हा कोणत्या प्रकारचा अभ्यास आहे
ग्रामीण भागातील महिलांची जन्म नोंद दाखला उपलब्ध नसल्यास पर्याय आहे का
अंगणवाडी सेविकांनी भरपूर कामे आहे अशांना सांगा मॅडम अंगणवाडी सेविका पण माणूस आहे पगारा बद्दल बोला कामापुरती अंगणवाडी सेविका दिसते😢😢
8 te 2 thambata ka
Mala Sangay gandi yojnetun 1500 milatat tar mala ya yojanecha labha milel ka?
फार ज्ञान असल्याचं भासवते आहे.... फसवी योजना आहे
Ok mam ❤❤
Tai dakuments kami karave
Nagpur madhun kon kon aahet jyana he scheme samajhla aahe👇 coment
आॅलाईन फार्म होत नाही ओटीपी येत नाही
Ya peksha mahagai kami kara manje gorgaribapasun sarvajan labh ghetil.khupach mahagai vadali ahe.
Sir hi yojana chan aahe pan 60 te 80 varsha chya mahila Kam karnyachi takad naste mahaun tyana pan hi yojana milali pahije please
अविवाहित फॉर्म भरू सकनार नाही का
मला लाडके बहीण योजनेतला एकही रुपया मिळाला नाही
मधयम वरगीयाना का नाही लाभ
Joint account number.asel tar chalel ka
परितक्त्या महिलांना अधिवास आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळत नाही त्यांनी काय करावे
अंगणवाडी सेविका बद्दल बोला
अजून फुकट वाटा शेतकरीला काही देवू नका
निवडणूक जिंकण्याचा. डाव आहे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून महाराष्ट्र राज्यातील जनतेला कर्जात ढकलून दिले आहे हे विसरून चालणार नाही
Pm kisan योजनेचा लाभ घेत असेलं महिला तर लाडकी बहिण योजनेचं लाभ मिळेलं काय ......?
Mam, thank you mala paise bhetle ❤khup garaj hoti thank you so much
Sar gadichi aat navti pahije
15 तारखेपर्यंत कस शक्य आहे डोमेशियल नाही महिलांन जवळ उत्पन्न नाही हे काढायला किती दिवस लागतात हे आधी लक्षात घेयायला पाहिजे हिते व जन्मदाखला किंवा शाळेसोडल्याचा नाही मग त्यांचे काय
अंगणवाडी सेविका ला व मदतनीस ला हा लाभ मिळेल का
सर्व शेतकरी महिलांना पगार मिळाला पाहिजे कारण केसरिया शेतात काम करीत नाही का हे नालायक सरकार आहे बाकी स्त्रिया नाराज झाल्या आहे
ज्या महिला सातशे रुपये घेते त्या ना काय
Ved bnvt aahet mahilanna jya mahila categories mdhe bst aahet tyanche pn fom chotya karnavrun reject krt het
गोलमाल है सब भाई गोलमाल है...😂😂😂
मला एक वाचारायचे आहे कि पुरुष सरकारी नोकरी करत असेल तर त्याच्या पत्नीला हा लाभ मिळतो का
अहो पात्र अपात्र घाला खड्यात,,,,, लादली बहेण या योजने अंतर्गत,,,,1500 रू महिना मिळणार आहे बापू,,, अजून काय पाहिजे,,,,,
ज्या मुलीचा divorce zalela asnar अश्यानी काय करायचं from bharaycha ki नाही
जरा आशा वर्करचे काम काय आहे हे नीट माहिती करून घ्या मग बोला विरोधात ,जी मानधन वाढीची घोषणा केली आहे ती पूर्ण झाली आहे का याची माहिती घ्या आशा जे काम करतात त्याचे पूर्ण पैसे मिळतात का हे पहा या शिवाय प्रत्येक कामाचे पैसे मिळतात का हे तपासून पहा आणि मग अशा वर्कर चा राग करा, कटू वाटेल पण सत्य आहे
धन्य वाद लाडकी बहीण
आधी अंगणवाडी ताई चे मानधन वाढवा नंतर काम सांगा
Parvadat nasel tar sodun dya 100 line madhe ahet😂😂
आगणवाडी सेविकांनी हा लाभ मिळणार का ताई