Tumch sadh mhann khar aahe,,, pn evdhe diwas tumi kam purn ka kel nahi,, aata hotay kam tr houdya,, 10 wela bhumipujan kara, pn kam purn houdya belhekarncha prashn mitwa.
गावकऱ्यांना रोज त्या रस्त्यावरून जायला यायला लागतंय...तो ५ चा करा नाहीतर ७ चा..पण करा एव्हढीच इच्छा आहे..बाकी दोन्ही आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नादात लोकाचे हाल होतायत...पोरगा राष्ट्रवादी विरोधात..पिताश्री राष्ट्रवादी कडून बाजार समितीवर.. माजी सरपंच राष्ट्रवादी चे..त्यांच्या मातोश्री विरोधी गटाकडून सोसायटीवर...किती दिवस लोकांना येड्यात काढणार..गावात मोठेपणा कोणाला या लढाईत जो तो आपल्या परीने आजी माजी भावी आमदार ला घेऊन मांड्या थोपटवतोय..
बच्चा बच्चा केहाता है.👈🏻
शरद दादा सच्चा है 🚩💯💪🏻
एकच वादा शरद दादा
तालुक्याचे सगळे रस्ते शरद दादांची कृपा
... only sharad dada sonavane , ✌️🌹❤️ ...
तालुक्यात अजून पण शरददादांनी मंजूर करून आणलेली कामे चालू आहेत अस म्हणायला हरकत नाही.🚩🚩
विकासपुरुष शरददादा👏
काम का पूर्ण नाय झालं मंग 4 वर्ष उलटली
आमदार फक्त शरद दादा
याला म्हणतात ज्ञानी माणूस व विषयाची योग्य मांडणी करणारा नेता
खरा माणुस आहे शरद दादा
Only sharad dada
अभ्यास पूर्वक बोलतात शरद दादा शरद दादा काळात मंजुरी आली आहे हे सर्वांना माहित आहे
योग्य बोलतात शरद दादा 🙏
एकच वादा श्री शरददादा भिकाजी सोनवणे
Sharad dada sonavne yani junnar cha vikas kela
शिवसेनेचा ढाण्यावाघ राजाभाऊ गुंजाळ जर असते ...
तर कोणाचीच गरज नसती पडली ..
आणि कोणाची ताकद पण नव्हती...
#Miss_you_bhau🥺🚩
Sharad dada 1no 🚩
विकास पुरुष शरद दादा तालुक्याचा विकास शरद दादा पुन्हा एकदा आमदार शरद दादा 2024
विकासपुरुष शरद दादा ❤
Aamdhar Shardh dada sonavane ❤️🚩
विकास पुरूष शरददादा
फक्त शरददादा सोनवणे
शरद दादा सोनवणे कामाचा माणूस आपला माणूस
🙏🙏🙏
शरददादा ❤
अधिकारी बरोबर सांगतात पण माजी आमदार ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नाही दबाव आणला जातो
हुशार नेतृत्व शारदा सोनवणे फिक्स आमदार अधिकारी का गप झाला आता
Sharad DADA ni Kam Kel
Bakiche 😂
1no dada
बेल्हे ग्रामस्थांना आता तरी जागे व्हा..एकदा काय दहादा भूमिपूजन करुंद्या ...पण ह्या आजी माजि आमदार च्या श्रेय वादासाठी गावची काम रखडतात..
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😅😅😅😊😊😅😊😅😊😅😊 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36 11:36
काहीही म्हणा पण ही 2024 ची हि धडपड सुरू आहे.
आपटाळे बघा बरका देवाडे
जेव्हा आमदार होते तेव्हा का पुर्ण का केला नाही
Ye.satya aahe.pan. बाप. बदलला
राजकारन असाव तर जुन्नर सारख
अतुल बेनके ,शरद सोनवणे,अशा बुचके सगळे खाली बसा आता नवा चेहरा माऊली खंडागळे होणार आमदार
असं आंबेगाव मध्ये पाहिजे लय काम होतील
माजी आमदार साहेब हा रस्ता रद्द झाला होता हे समजून घेतले तर बरं होईल
जे कळत ते महाराष्ट्रात फक्त आपल्याला
शब्दाचा पक्का अतुल दादा अमोल कोल्हे बाकी सगळे जिकडे लाट तिकडे चाट
गावचा विकास फक्त गावकरीच करू शकतात
काम होऊ द्या फक्त श्रेयवाद नंतर पहा
Tumch sadh mhann khar aahe,,, pn evdhe diwas tumi kam purn ka kel nahi,, aata hotay kam tr houdya,,
10 wela bhumipujan kara, pn kam purn houdya belhekarncha prashn mitwa.
अता परत मनसे मधुन उभे रहा कोणी तरी नवीन चेहरा हवा तालुक्या साठी
तु ग्रामपंचायत ला उभं रहा एक मतदान सोडुन मत पडणार नाही कळालं का डागं
लोक मेल्यावर करता का आता
रोज जायला यायला ग्रामस्थांना लागत ही मंडळी ना एवढा पुळका आहे गावचा तर त्यांच्या स्वार्थासाठी इतके दिवस काम रखडवल नसत
अरे बाबा 7 मीटर रस्ता होत असता बेनके साहेब 5 मीटर रस्ता कसा काय करता तुम्ही??
गावकऱ्यांना रोज त्या रस्त्यावरून जायला यायला लागतंय...तो ५ चा करा नाहीतर ७ चा..पण करा एव्हढीच इच्छा आहे..बाकी दोन्ही आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नादात लोकाचे हाल होतायत...पोरगा राष्ट्रवादी विरोधात..पिताश्री राष्ट्रवादी कडून बाजार समितीवर.. माजी सरपंच राष्ट्रवादी चे..त्यांच्या मातोश्री विरोधी गटाकडून सोसायटीवर...किती दिवस लोकांना येड्यात काढणार..गावात मोठेपणा कोणाला या लढाईत जो तो आपल्या परीने आजी माजी भावी आमदार ला घेऊन मांड्या थोपटवतोय..
ग्रामपंचायत यांना विचारा का रखडला उंटावरुन शेळ्या हाकु नका डंगा
२५ वर्षे नी करणार का काम
आमदार साहेब ते आधीकारी काय नियम सांगतात ते
ऐकुन तरी घ्या,,, तुमचं घाला राजकारण चुलीत
आमचा रस्ता करून द्या
तुम्हाला काय करता आलं का कशासाठी वटवट करताय
Maharajana rajkarnat konihi aanu naye he haat jodun vinanti.
Fact shreywaad 😅
कार्यक्षम आमदार अतुल दादा बेनके 👑