गावांना जोडणारा अवलिया - गिरीश भारद्वाज | Bridge Man of India | पुलांची निर्मिती करणारे भारद्वाज
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- हा व्हिडिओ आहे भारताचे ब्रिजमॅन गिरीश भारद्वाज यांच्या असामान्य कर्तुत्वाचा. पुराच्या पाण्यामुळे मुलांना शाळेत जाता येत नसायचं, गर्भवती महिला, आजारी रुग्ण, हे जीवावर उदार होऊन बांबूच्या बोटीने प्रवास करायचे. परंतु ह्या नागरिकांचे रोजच्या जगण्यातले प्रश्न सोडवण्यासाठी, दोन गावांना एकमेकांना जोडण्यासाठी गिरीश भारद्वाज पुढे आले आणि त्यांनी तब्बल 135 हुन जास्त मजबूत पूल बांधले. त्यांच्या या कार्यावर Twig Marathi ने केलेला हा व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
Follow Us On :
Facebook - / twig.marathi
Instagram - / twig.marathi
Twitter - / twigmarathi
Girish Bharadwaj | Bridge man of India | Social Work | Social impact | Padmashree 2017 | Engineer | Social Worker | India Bharat