प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावणारी भन्नाट शाळा | Akshar School | Parmita Sarma & Mazin Mukhtar
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- आसाम मधील गुवाहाटी जवळील पामोही गावातील मुलांना नित्यनियमाने रोज घरातील प्लास्टिकचा कचरा शाळेत घेऊन यायला सांगितले जाते ज्याच्याबद्ल्यात त्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. होय, हे खरंय! परिमिता शर्मा आणि माझीन मुख्तार या दोघांनी हा प्रोजेक्ट राबवला आणि अक्षर स्कूल सुरु केली. ज्या शाळेला National Institute Of Open Schooling ची मान्यता सुद्धा प्राप्त आहे.
जाणून घ्या या शाळेलबद्दल आणि या शाळेतील विद्यार्थ्यांबद्दलही Twig च्या या व्हिडियो मध्ये!
Follow Us On :
Facebook - / twig.marathi
Instagram - / twig.marathi
Twitter - / twigmarathi
Akshar School | Parmita Sarma | Mazin Mukhtar | Assam | Plastic Waste Solution | Education | Free Education | Education Fees
ही तर नविन वर्ष २०२५ ची आनंदाची बातमी आहे....ही बातमी सर्वत्र पसरली पाहिजे व महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील आणि विश्वातील सर्व शाळांमध्ये अशा प्रकारे नविन नविन संकल्पना राबवन्याचा उपक्रम हाती घेतला पाहिजे व तसा सरकारी आदेश ही असेल तर नवल वाटायला नको....
शासनाने या कार्याची दखल घेऊन, हा उपक्रम सर्व शाळांमध्ये नक्की राबवला पाहिजे.
एकदम परफेक्ट 💯 टक्के चांगला प्रकल्प सर्वच भारतभरात हा उपक्रम
राबविण्यात यावा व्हिडिओ बद्दल जनमानसात जागृती निर्माण करणारा
❤🎉🎉🎉
परमिता आणि माझी आपले खूप खूप अभिनंदन आणि पर्यावरणाचे आपण रक्षण करीत आहात ह्याबद्दल धन्यवाद.आपला हा उपक्रम खूपच स्तुत्य All the best.👍
खुप छान काम केले आहे
kharach khup chan nirnya ahe khup fis zali shalechi....
सुंदर काम.❤
खुपच छान माहिती दिलीत😮
खुप छान ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
God bless you brother ji and sister ji and family members
खूपच छान आयडिया केली आहे असं जर सर्वांनी केलं तर प्रदूषण बिलकुल राहणार नाही
खरंय! 🌱✨
खुप छान काम केले 👍👌👌👌👌👌
छान.
Very nice ❤❤❤
Khupach Sundar upakram🌹
❤️❤️❤️
👍👍🏵️🏵️🌷🎉
छान
Thank you
Super@@TWIGmarathi