बापू तुम्हाला 167000 मतदारांनी नाकारले आहे बाबासाहेब देशमुखाला जरी 150000 मतदारांनी नाकारले आसले तरी तुमच्या पेक्षा कमी मतदारांनी नाकारले आहे हे लक्षात घेऊन बोला.आणी दिपक आबांना जे मत मिळाले ती सगळी मतं तुमचीच आहेत असे भ्रमात राहू नका
आबा ला पडलेली सगळी मत तुमचीच आहेत हा तुमचा गैर समज आहे, तुम्ही दोघं मिळून असता तरी तुम्ही निवडून येत नव्हता, आबा ची मत बाबासाहेब देशमुख यांना ही मिळाली असती च की
आज या चॅनल ला trp साठी बापू ची आठवण झाली का ...paid पत्रकारिता ...तुमच्या डांगीत दम न्हवता रे बापू ने केलेल्या कामाची बातमी दाखवायचा... निवडणूक काळात बघितली तुमची नीच पत्रकारिता....🤣🤣🤣
बापू चुकताय तुम्ही. आबा मुळे निवडून आला आहेत आणि आबा नसल्यामुळे पडला आहेत हीच खरी वस्तुस्थिती आहे. तुम्ही शिंदे साहेबांना आणले श्रीकांत शिंदे साहेबांना आणले गोविंदा आणला आणि सर्व भाजपचे पदाधिकारी कामाला लागली तरीपण 25000 कमी पडली तुम्ही एकत्रच पाहिजे एकत्र असता तर 50 हजार मतांनी निवडून आला असता मंत्रीपद मिळाले असते पण जाऊ द्या होतं ते चांगल्यासाठी, हारली तरी पण लोक हसतात इथेच कमी पडतोय आपण
2019 ला ठरलं होत ki 19 ला शहाजी बापू ना आमदार करा.. अन 24 ला दिपक आबा ना करायचं असं ठरलं होत बापू mg तुम्ही या वेळी दिपक आबा ना सहकार्य करायचं सोडून तुम्ही परत उभे राहिलात...
बापू तुम्हाला काय वाटते दिपक आबांच्या मागे कोण नाहीत दिपक आबांच्या मुळे मागच्या वेळेस निवडून आले होता ह्या वेळेस काय झाडी काय काय डोंगार डोंगरावरुन झाडात येऊन पडला हा दिपक आंबाचा विजय आहे हे विसरु नका 😂😂😂😂
हॉटेल काय कुणाला तुम्हाला देणार नाही कारण तुमच्याकडे पैसे वसूल होतील का नाही ही गॅरंटी नाही त्याच्यामुळे हॉटेल वाला काय देणार नाही आता डोंगरावर जाऊन बसा
,बापू तू निधी आणून फ्कत कमिशन खाल्ल आबांन कामे केली काय जाणीव ठेवली ७६८ मतांनी निवडून आलेले तुम्ही बापू तुमीच मनाला होता की अबला १० ते १५ हजार मत आहेत मनाला ५१हजाराचा हाबड वाईट वाटतंय काय बापू तू बापू वाट वागलासारखी आवलादे मी सुध्दा तुमचाच कार्यकर्ता होतो पण आबाला वाचन देऊन दगा दिला आंनी गणपत आबांचा कलात्त येक पोलिस अधिकारी रोडवर नसायचा तुमच्या काळात सगळ्या रोडवर अधिकारी का ता पोलिस खात्याकडून १० लाख पर महिना पाहिजे होते बापू तुमचं सांगाल तेवढं कौतुक कमी पडतंय
जे बोलला ते करून दाखवा पण लोक तसा विचार करणार नाही आणि आत्ता डायलॉग बाजी बंद करा आणि गप निवृत्तिवेतन घ्या आणि हरी हरी करा तुम्हाला एकदा निवडून दिलं तरी तुमची मरेपर्यंत सोय होती त्यात तुम्ही लय शिकलेले म्हणून निवांत राहा आणि पूडच्या पिढीला काम करू द्या तसही एक महाराज बोललं की साठी नंतर तुम्ही फाईली उर्पट्या पकडतात म्हणून
बापू, २०१९ ला आपण आबा+बापू असे असताना फक्त ७०० मतांनी निवडून आले होते. खरं तर बापु तुम्ही तुमच्या आमदारकीच्या काळात स्वतः पास होण्या एवढा तरी अभ्यास करायला हवा होता. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. नुसतं जोकर सारखं बोलण्यानं आमदार होता येत नाही हे सिद्ध झालं आहे..!
तुझा अहंकार नडला र बापो
बापू सातशे मताने निवडून आलेला चालतो.आता पडलाय तर काय विश्लेषण.
छोट्या पोरावर टीका करत बस
2019ला एकत्र येऊन फक्त 750मतानी निवडून आले होते
😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
बापू तुम्ही आणि आबा एकत्र असताना 768 मतांनी निवडून आलात, हे विसरलात का
बापू तुम्हाला 167000 मतदारांनी नाकारले आहे बाबासाहेब देशमुखाला जरी 150000 मतदारांनी नाकारले आसले तरी तुमच्या पेक्षा कमी मतदारांनी नाकारले आहे हे लक्षात घेऊन बोला.आणी दिपक आबांना जे मत मिळाले ती सगळी मतं तुमचीच आहेत असे भ्रमात राहू नका
आबा ला पडलेली सगळी मत तुमचीच आहेत हा तुमचा गैर समज आहे, तुम्ही दोघं मिळून असता तरी तुम्ही निवडून येत नव्हता, आबा ची मत बाबासाहेब देशमुख यांना ही मिळाली असती च की
बरोबर अगदी
चुकून एकत्र असत का 😂😂बापू तुम्ही मुद्दाम केलं आबाला चान्स दिला नाही😂
आत्महत्या करायचं काय झालं
Tyala dor changla anun dya
बोजा उचलून धरण्यासारख दोर मजबूत भेटला नाही म्हणून थांबला बहुतेक....😮😮😮😂😂😂😂
बापू तुम्ही जशी उद्धव साहेबाबरोबर गदारी केली तशी दीपक अब्बाला शब्द दिला तो तुम्ही पळाला नाही जशी करणी तशी भरणी
केबिनमध्ये आमदार हो आदी 25000 लिड बाबासाहेब
दोघेही 2019 ला एकत्र होता ना 768 मतांनी चुकुन आमदार झाला होता
@@tukaramchormule8603 tyala vatl maze hat abhalala tekle Ashi bhasha karatoy
आज या चॅनल ला trp साठी बापू ची आठवण झाली का ...paid पत्रकारिता ...तुमच्या डांगीत दम न्हवता रे बापू ने केलेल्या कामाची बातमी दाखवायचा... निवडणूक काळात बघितली तुमची नीच पत्रकारिता....🤣🤣🤣
💯💯💯👋khar ahe
मागच्या वैळी ७०० मतांनी निवडून आलात जास्त गप्प बास झाले
मागच्या वेळेस देशमुख ला सहनभुती होती
गप्परे केळ्या
बापू फास कधी घेणारं
शहाजी बापु आता दारी धरत बसा रानात काय झाडी काय डोंगार काय हाटेल गानं गात
हे पडल ते बर झाल.
पराभव मान्य करा.काहीही बोलू नका
बापू चुकताय तुम्ही. आबा मुळे निवडून आला
आहेत आणि आबा नसल्यामुळे पडला आहेत हीच खरी वस्तुस्थिती आहे. तुम्ही शिंदे साहेबांना आणले श्रीकांत शिंदे साहेबांना आणले गोविंदा आणला आणि सर्व भाजपचे पदाधिकारी कामाला लागली तरीपण 25000 कमी पडली तुम्ही एकत्रच पाहिजे एकत्र असता तर 50 हजार मतांनी निवडून आला असता मंत्रीपद मिळाले असते पण जाऊ द्या होतं ते चांगल्यासाठी, हारली तरी पण लोक हसतात इथेच कमी पडतोय आपण
तु माहतारा झाला असि टिका करून
काय झाडी काय डोंगर 😂
बापू तुम्हाला योग्य सन्मान मिळेल. एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला न्याय मिळवून देतील..
फाशीच काय झाले तेवढे सांगा दिपक आंबाने तुम्हाला पाठिंबा दिला असते तरी ही तुम्ही 50 हजार मतांनी पराभव झाला असता
पडला तर गप्प बसावे 😂
तुम्हा दोघांच्या विरोधात मतदान किती झालंय त्याची बेरीज करता येते का बघा.
बापू आता झाडी डोंगर बघायला कधी जाणार आहोत
आता गावात झाडं लावली घरीच बसुन बघायची झाडं डोंगार हाटील
Only BABA saheb
बापू तुम्हाला बाबासाहेब नक्कीच मदत करतील झाडं लावायला संगे घेतील
तरीबी पडतच होता
बापू तुम्ही आता भगवे कपडे घाला आणि डोंगरात जावा आता झाड किती तोडायची ते बघा
Br jhal aba mule Tumi tevdyavr tambal nahi tr tume doge एकत्र असता तर बाबासाहेब देशमुख हे 50000नी आले असते
दोघं एकत्र असता तर अजून जास्त मतांनी पडला असता
😂
2019 ला ठरलं होत ki 19 ला शहाजी बापू ना आमदार करा.. अन 24 ला दिपक आबा ना करायचं असं ठरलं होत बापू mg तुम्ही या वेळी दिपक आबा ना सहकार्य करायचं सोडून तुम्ही परत उभे राहिलात...
बापू तुम्हाला काय वाटते दिपक आबांच्या मागे कोण नाहीत दिपक आबांच्या मुळे मागच्या वेळेस निवडून आले होता ह्या वेळेस काय झाडी काय काय डोंगार डोंगरावरुन झाडात येऊन पडला हा दिपक आंबाचा विजय आहे हे विसरु नका 😂😂😂😂
बापूला आता सांगोल्याचे झाड तोडायला ठेवा
तुमच्या आयुष्यात तुम्ही निवडून येत नसताय आणि तुम्ही काय सांगताय शेकाप पक्ष विसरून गेली होती लोकं
मागच्या वेळी बापू तुम्हाला दीड लाख लोकांनी नाकारलं होत....
कुठ नशेत गणित बेरीज शिकवताय का लोकांना 😅😂😅😂
बाबासाहेब 60/70 हजार नी येतायेत हे माहीत होत मग 70 कोटी कशाला वाटले 😅😅😅
हॉटेल काय कुणाला तुम्हाला देणार नाही कारण तुमच्याकडे पैसे वसूल होतील का नाही ही गॅरंटी नाही त्याच्यामुळे हॉटेल वाला काय देणार नाही आता डोंगरावर जाऊन बसा
55 वर्ष सभा घेत बसा
तयचा आजन पाणी आणलय
बापू बसा असचं ...बलत!पडला तुम्ही!काय निवडणूक, काय ते ..डावर पडण!सगळ एकदम 😆😅😄
दोघं एकत्र येऊन पण जमत नाही तुमचं
एकूण कमिशन मधून 60% v 40% कमिशन वाटून खाल्ले दोघांनी
,बापू तू निधी आणून फ्कत कमिशन खाल्ल आबांन कामे केली काय जाणीव ठेवली ७६८ मतांनी निवडून आलेले तुम्ही बापू तुमीच मनाला होता की अबला १० ते १५ हजार मत आहेत मनाला ५१हजाराचा हाबड वाईट वाटतंय काय बापू तू बापू वाट वागलासारखी आवलादे मी सुध्दा तुमचाच कार्यकर्ता होतो पण आबाला वाचन देऊन दगा दिला आंनी गणपत आबांचा कलात्त येक पोलिस अधिकारी रोडवर नसायचा तुमच्या काळात सगळ्या रोडवर अधिकारी का ता पोलिस खात्याकडून १० लाख पर महिना पाहिजे होते बापू तुमचं सांगाल तेवढं कौतुक कमी पडतंय
संपला तुम्ही आता दुसऱ्याला संपवायाला निघालेले...
बापू लायकीनुसार बोलत जावा
बापू मागच्या यळस चुकुन आमदार झाला राव..... बायको ला तेवढं लुगड घ्या राव
रांगडा गडी हसून हसून दमलू 😅😅
आता ५ वर्षे बसा बोबलत काय झाडी आणि काय विकलेली जमीन .
बापु आपन 700 मतानी आला होता
गर्वाचे घर खाली....निवडून आला होता काठावर...आणि गप्पा अशा मारत होता की राज्यात सर्वात हुशार हाच😂
नाक कापल तर....... हाय दुसर काय ?
Padka aamdar
दिपक आबा आणि शाहाजी बापू आता आमदारकी विसरून जावा
2019 yekach hota 768 visrunka
काय झाडी काय डोंगर 😂😂😂 घरी लाव आता 😂😂😂
दिपक.आणि.बापु.ऐकत्र.आसते.तरी.बाबासाहेबाचे.काहीच.वाकड.झाले.नसते.
150000
पिउन झोपा काढा
फाशी घेणार होते चौकात त्याच काय झालं
हरलेल्या माणसाने गप्पा मारू नयेत
166000 लोकानी तुम्हाला पण नाकारल
आत्ता विसर म्हणावं आमदारकी
Vajva टाळ्या आता 😅
तू फास लावून कधी घेतोय बोल 😀😀
Padala
पराभव पचुसतर काय बोलायचं ते बोलून घ्या
तिघांची ताकद कळाली आणि ही खरी ताकद कळाली
फास घेयच काय झालं शब्द दिलेला पाळत नाही म्हणून जनतेने नाकारलं
लगा तूम्ही कालची मला पाडायला निघाला असे बोलला समजले असेल ना कसा आहे हिसका
बापू पडला असता
700
Bapu aaba tumhi doghe milun ladala aasata tari tumhi 25000 matane padala aasata
तमाशाचा फड काढला तर विकलेली सगळीच जमीन परत घ्याल पाटील
😢😢
तू शब्द दिलेला काय झालं
Tu 600 matani nivadlas te fakt uddha saheb mule aata badhaya nko maru
😅😅
दीपक आबा ची मदत हवीच कशाला😂
बापु तु आता शांत बस तुझ राजकारणात काय शिशेय नाही तुला काय कळत नाही
Bapu aata jadi lava.....Keli lava layki nahi tumchi amdar vyachi
2 g एकत्र असता 40681 हबडा बसला असता नक्की
बापू तुम्हाला अडीच लाख लोकांनी नाकारलं की राव
आता तर हार माना😅
आत्महत्या च काय झालं
लबाड बोलतय 😅
600 नि आला होता
Contractor talukyachya baher che , percent milale ki ok
दोघे एकत्र या चौघे एकत्र या बाबासाहेब देशमुख चा काय वाकडे करू शकत नाही
Bapu tumch Sagal sampalay ata tumhi sanyas ghya
जे बोलला ते करून दाखवा पण लोक तसा विचार करणार नाही आणि आत्ता डायलॉग बाजी बंद करा आणि गप निवृत्तिवेतन घ्या आणि हरी हरी करा तुम्हाला एकदा निवडून दिलं तरी तुमची मरेपर्यंत सोय होती त्यात तुम्ही लय शिकलेले म्हणून निवांत राहा आणि पूडच्या पिढीला काम करू द्या तसही एक महाराज बोललं की साठी नंतर तुम्ही फाईली उर्पट्या पकडतात म्हणून
Are ha kutra jiw denar hota na
1:32
Fasi ghee ki bapuu😂
बापू, २०१९ ला आपण आबा+बापू असे असताना फक्त ७०० मतांनी निवडून आले होते. खरं तर बापु तुम्ही तुमच्या आमदारकीच्या काळात स्वतः पास होण्या एवढा तरी अभ्यास करायला हवा होता. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. नुसतं जोकर सारखं बोलण्यानं आमदार होता येत नाही हे सिद्ध झालं आहे..!
Bapu fas ghetu manal kay zal ...roz khot bolaycha
Tya jhadakhali chapati mara tumhi
Pani kuni anle
बरे झाले तुला घरी बसवले पार सांगोलयाची इज्जत घालविला होतोस अडाणी आमदार म्हणून 😂😂😂😂
दीपक आबा उभा राहिल्यामुळे नुकसान झाले नाही तर शेकाप पक्ष नावाला पण राहिला नसता सुपडा साफ झाला असता बापू
Nice joke