सदा बाळा , माणूस एकलाच येतो आणि एकलाच जातो . जन्मभर पृथ्वीवर भाड्याने राहतो . तरी पण मस्तवाल भाडेकरू सारिखा सगळं ओरबाडून खातो . किती भिकारचोट धंदा आहे हा ? तुला बाळा ह्याची जाणीव झाली . आता गुमान सन्यास घे .
भाऊ तुम्हाला आमचा मोठ्ठा भाऊ खूप मानत होता .. तुम्हाला भेटायला तो मुंबईला भेटायला आलेला तेव्हा तुम्ही भेटला नाही... तेव्हापासून तो तुम्हाला आता दररोज शिव्या घालतोय..😂😂😂 अपेक्षा भंग
Shivsena che aamdar pan stengun vaale ghevun phirayache shivsena madhun MNS madhe pan gele pN aata chalat phiratat ek manus barobar nahi tenva jivala dhoka hota aata nay ka phukat shining marali sampalw divas tyanache kutra pan aata tangadi var karat nahi ashi vel aali ya lokanachi

शेतकऱ्यांना धोका देऊन कडकनाथ कोंबडी चोराने शेतकर्यांचे नुकसान केले व स्वताच्या स्वार्थापोटी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले मग आता रडत बसायची वेळ आल्यावर का रडायचे
i 1:37 भाऊ खर खर बोलता बघा मला तुमचा अभिमान वाढतो भाऊ हे मोठे पुढारी उमलते नेतृवत ला निरोध सारखे वापरतात काम झाले को फिकोन देतात भाऊ तस तुमच काम केल आता माझा प्रशन्न कोनी केले हा - भाऊ तुमचे आसे काम माहित आहे मला ते चे काम आता आम्ही करतो बघा १००% त्याचे काम पुर्ण करणार मराठा समाज
सदाभाऊ हे दिवस विसरू नका बरं. आज तुम्हाला गरज म्हणुन घेतलेयं ते काकाविरोधात गरल ओकणारे एक प्याद म्हणून जरा वैयक्तिक राजकीय प्रतिमा फक्त वाचालवीर ऐवजी विचारवंत निर्माण करा. बघा विचार करा.
भाजप हिंग लावून विचारत नाही तरी हा आपला पुढे पुढे करतो आहे. सदाभाऊ विसरा आता ते तुम्ही कधीकाळी राज्यमंत्री होता. आता पुन्हा कधीच तुम्हाला खुर्चीची उब मिळणार नाही. भाजपने तुम्हाला वापरून घेतले आहे. तुमचा उपयोग आता संपला आहे.
आर सदू मान्य आहे शेट्टी तुझे खाच्चिकरण करत होता म्हणुन तु निशिकांत दादाला मदत करायची सोडून जंत पाटलाची सोबत करतोस,तुझा पोरगा कोंबडीचा घोटाळा करतो मग तुला कशाला कोण विचारल रे 😢😢😢
कडकनाथ कोंबडी चे पैसे आम्हाला भेटलं नाही.....हा भामटा आहे
सत्ता वाईट असतें ... मानसिक परिणाम सुद्धा होतो ते गेल्यावर ... जिवंत उदाहरणं .. त्यासाठी चळवळीत असता तर अजून लोकांच्या गरड्यात असता ..
सदा बाळा , माणूस एकलाच येतो आणि एकलाच जातो . जन्मभर पृथ्वीवर भाड्याने राहतो . तरी पण मस्तवाल भाडेकरू सारिखा सगळं ओरबाडून खातो . किती भिकारचोट धंदा आहे हा ? तुला बाळा ह्याची जाणीव झाली . आता गुमान सन्यास घे .
कडकनाथ चोर
सदा राजू शेट्टी ची साथ सोडली नसतीस तर आता एक आमदार तरी नक्की असतास
राजू शेट्टी ने किती आमदार केले स्वतः शिवाय दुसऱ्या कोणालाही आमदार होऊ देत नव्हता
हॉटेलवाल्यांचे पैसे दीले खोत
बेडूक फुगून बैल झाला आणि तो फुटून गेला
सदाभाऊ, कुठे आपली हवा राहिले आहे, भाजप ने संपवली,
भाऊ तुम्हाला आमचा मोठ्ठा भाऊ खूप मानत होता .. तुम्हाला भेटायला तो मुंबईला भेटायला आलेला तेव्हा तुम्ही भेटला नाही... तेव्हापासून तो तुम्हाला आता दररोज शिव्या घालतोय..😂😂😂 अपेक्षा भंग
Shivsena che aamdar pan stengun vaale ghevun phirayache shivsena madhun MNS madhe pan gele pN aata chalat phiratat ek manus barobar nahi tenva jivala dhoka hota aata nay ka phukat shining marali sampalw divas tyanache kutra pan aata tangadi var karat nahi ashi vel aali ya lokanachi
वैयक्तिक पातळीवर हे कसे आहेत ते माहित नाहि. मात्र सत्ता पद गेल्यावर काय अवस्था होते ते प्रांजळपणे कबूल केले हे
महत्वाचे आहे
का स्वतःची स्वतः काडून घेतात 😂
भाजपच्या संगतीचा परिणाम आणि तुम्हाला आलेला गर्व
सदया,तु मंत्री होता, तेव्हा माजला होता. आता नालायका बस् की चुप.तुझे राजकीय जीवन संपल्यांत जमा झाले आहे.
आता घरात बसून आयुष्य भर आमदारकीची पेन्शन मिळते. कशाला उगाच काळजी करताय.
पेन्शन फंड पुरत नाही हो
एकदा निर्णय चुकला कि पुढे ही बोंब होतीया . शेट्टी वर भाजपच ऐकून ईर्षा केल्यावर ही बोलयची वेळ आली .
2014 ला निवडून आल्यावर राजू शेट्टी भाजपाच्या मांडीवर जाऊन बसला होता मंत्रीपद मिळेल म्हणून केंद्रात
सदा बाळा , माणूस एकलाच येतो आणि एकलाच जातो . जन्मभर पृथ्वीवर भाड्याने राहतो . तरी पण मस्तवाल भाडेकरू सारिखा सगळं ओरबाडून खातो . किती भिकारचोट धंदा आहे हा ? तुला बाळा ह्याची जाणीव झाली . आता गुमान सन्यास घे .
एस टी कामगाराची कशी वाट लावलीस ते पण सांग ना सद्या
कडकनाथ कोंबडी न पैसे न दिल्यामुळे तुझा बटाटु .टामाटु झालं.या पेक्षा वाईट परिणाम होणार सदाभाऊ खोत.जय महाराष्ट्र.जय तुतारी..........
राजकारणात सदाभाऊ सारखी माणसे बिनकामाचे
सदा बाळा , माणूस एकलाच येतो आणि एकलाच जातो . जन्मभर पृथ्वीवर भाड्याने राहतो . तरी पण मस्तवाल भाडेकरू सारिखा सगळं ओरबाडून खातो . किती भिकारचोट धंदा आहे हा ? तुला बाळा ह्याची जाणीव झाली . आता गुमान सन्यास घे .
सदाभाऊ खोत तुम्ही राजू शेट्टी यांना सात द्या
गरज नाही.... स्वाभिमानी मधें.... स्वाभिमान विकणाऱ्यांना जागा नाही 👆🏻🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली सदाभाऊ खोत
जसे आपण तशी लोक
शेतकऱ्यांना धोका देऊन कडकनाथ कोंबडी चोराने शेतकर्यांचे नुकसान केले व स्वताच्या स्वार्थापोटी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले मग आता रडत बसायची वेळ आल्यावर का रडायचे
जी संघटनेत असताना भाषण होतं त्याची किंमत आपल्याला आता काडीचे हे मतदार देत नाहीत
तस तुला आता.... कोण विचारणार पण नाही..😂😂😂
सदाभाऊ तू ऐक टाच राहशील बी जे पी वापरते फेकून देते
लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात!! खूप खूप शुभेच्छा!!
Bjp ने कॉमेडी कराय साठी ठेवलं आहे आता
मराठा आरक्षण विरोधात बोलत होता फडणवीसांची पाठराखण करीत होता आता घ्या
केळं
आर जेल मध्ये जाण्या पासून वाचलास हे काय कमी आहे का?
i 1:37 भाऊ खर खर बोलता बघा मला तुमचा अभिमान वाढतो भाऊ हे मोठे पुढारी उमलते नेतृवत ला निरोध सारखे वापरतात काम झाले को फिकोन देतात भाऊ तस तुमच काम केल आता माझा प्रशन्न कोनी केले हा - भाऊ तुमचे आसे काम माहित आहे मला ते चे काम आता आम्ही करतो बघा १००% त्याचे काम पुर्ण करणार मराठा समाज
हा बिजेपी पक्षातला जस तमाशात नाच्या असतो तसा हा सदा नाच्या आहे😂. याचं लय मनावर घेऊ नका ह्या नाच्याने राजु शेट्टी साहेबासह शेतकर्यांना पण फसवलय.😊
ऊस तोड वेळची सेटलमेंट जवळुन पाहिले आहे राजुची लाल नको करु.
कडकनाथ ना घोळ केला
माज मोडला का तुझा
एसटी कामगारचा पुढारी झालास त्याची वाट लावलीस आरे किती लोकाचे पैसे बुडवलेस
तु कुठे होतास सदा मला वाटते कडकनाथ पाळीत होते लोकांचे कामच केले नाही तर घंटा विचारणार
एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळवून दिले नाही।
सदा काय होतास तू काय झालास तू भाजपला भुलला लका बस बोबलत
यावेळी फक्त सत्यजित आबा जिंकणार
सदा शेठ . ही आवस्था आशीच कायम स्वरुपी. राहणार. शुभेच्छापत्र
कोण विचारात नाही यांना.. विश्वासाहर्ता गमवली.. सगळे शेतकरी नेते सेटलमेंट करतात..
😂😂😂😂 हे सगळे कडकनाथ मुळे झाले
कडकनाथ कोंबडी सांभाळलेला शेतकऱ्यांचा दुआ लागली बाबा आता कितीही रडलात काही फायदा होणार नाही हो
Real Truth ❤❤❤❤❤
शेतकरी चे पैसे खाल्ले कडकनाथ मध्ये
खोत आपला जोडीदार पडळकर दोघेही शिवराळ लय माज चढला होता दोघाना जिरला का नाही माज
शेतकऱ्यांशी एकनिष्ट राहिला असता, तर हे दिवस आले नसते.
तरी लवकर आक्कल आली सद्या
गुरू च्या विरोधात बोलणं वाईट
Raju shetti 👍👍👍
तुझ्या आधीच्या मालकाची सेटलमेंट किंगची पण हीच अवस्था आहे.
रक्तात बेईमानी मग कसे
एकटाच राहिलोतरी पवारांवर टिका करणे बंद करणार नाही।फड२०म्हणतचल भाऊ तुमाला काय काम सांगितलय ,चालू ठेवा।
उशीरा आलेल शहाणपण. आता तरी समजा. तोंड सांभाळा. पुढे तर सत्ता बदल होणार आहे, मग काय हाल होतील विचार करवत नाही. 😢
आता तुम्ही बी जाणार
खरी परस्तिती आहे राजकारणात भावु
हमारे आदरणीय श्री सदाभाऊ खोत जी के दिल में दर्द ही दर्द और बस गम ही गम हैं ,,,,
पाण्यातून बाहेर काढलेला मासा,
कसं वाटतंया रं सद्या.
सदाभाऊ अजून एकदा मंत्री व्हायचं
सदा तुझ्या सोबतीची जाणीव माढा मतदारसंघातून उमेदवारी
एक नंबर भाषण भाऊ
सदाभाऊ तुमचा जोडीदार पडळकर कुठे आहे दिसत नाही आता भुंकताना 😂
😂😂😂
आता चाळणीत पाणी घेऊन जीव दे कोणी कायपण बोलणार नाही
Tasma madhil nachy ahe ha😂
Mantri kel hot tcch bgha, akkal 0 aani mantri aamdar khasdaar vhaychy
तू एकटाच बरा आहेस. 😊
सदाभाऊ हे दिवस विसरू नका बरं.
आज तुम्हाला गरज म्हणुन घेतलेयं ते काकाविरोधात गरल ओकणारे एक प्याद म्हणून
जरा वैयक्तिक राजकीय प्रतिमा फक्त वाचालवीर ऐवजी विचारवंत निर्माण करा.
बघा विचार करा.
आता बरं वाटतंय ना? तरी पण निर्णय चुकीचा च घेतलाय..❤
लालू यादव रामदास आठवले सदा खोत राहुल गांधी संजय राऊत एका लाईनची लोक आहेत फक्त कॉमेडी करणे
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
आणखी जास्त वाईट दिवस येणार आहेत तुमच्या गॅंग चे... एकनाथराव चा 'एकलाच राव' होणार दोन महिन्यांत...
सदाभाऊ महाविकास आघाडीत पाहिजे होते
आता दुसर्या च्या फडात बोलायच एवढा एकच कार्यक्रम आहे तुमचा
बरं झालं लवकर कळून चुकले
सत्तेत असतांना शेतकरीहिताचि कामे केली आसति तर हि वेळ आली नसती साहेब, चुका सुधारा शेतकरी नक्किच पुन्हा एकदा संधी देतिल परंतु चुकीला माफी नाही.
जनता एक दिवस तुम्हाला चप्पल नीं फोडून काढणार हे नक्की आहे😅
कमेंट वाच कि सदा सुखी
सदा शिजन आला वाट अता नुसति वाटबगतबसा
१००% खरयं......❤
करमणुकीचे कार्यक्रम करा गर्दी होईल तिच पात्रता आहे. 😊
कडकनाथ घोटाळा.. म्हणून भाजप च गुणगान सांगतोय..
फार छान झालं
लवकर कळाले आपली
महायुतीला विनंती आहे याला पक्षाच्या बाहेर काढा
असतील शिते तर जमतील भूते सत्ता खुर्ची मलिदा असली तर लोक विचारतात
म्हणून आपल्याला महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पार्टी हटाव देश बचाव हि पार्टी कोणाचीच नाही
बरोबरच हाय
आरं लई भामटं हाईस रं बाबा उगाच मंत्री पद काढलं नाही 😅
लै अवघड 🎉
स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांच्या नशीबी सतत लोकांचा गराडा होता...हे कामामुळे ते ओळखा
आंदोलन करून हा मोठा झाला शेतकरी गरीबच राहिला😢
उध्दव साहेबांकडे जावे.
ते घरातच राहतात😂
खर बोलतोय
भरपूर कमावून बसलेला आहात ते हि कोणतीच पात्रता नसताना फक्त मुर्खा सारखं वायफळ बडबड करून आता जनता खूप शिकलेली आहे त्यांना शिक्षित हुशार लोक पाहिजेत
भाजप हिंग लावून विचारत नाही तरी हा आपला पुढे पुढे करतो आहे. सदाभाऊ विसरा आता ते तुम्ही कधीकाळी राज्यमंत्री होता. आता पुन्हा कधीच तुम्हाला खुर्चीची उब मिळणार नाही. भाजपने तुम्हाला वापरून घेतले आहे. तुमचा उपयोग आता संपला आहे.
याचा अर्थ सत्ता डोक्यात गेली होती
गुर्मी आणि माज असतो सत्ता आल्यानंतर
हा इस्लामपूर ला राजाराम बापू दुध संघात सायकलवरून कामाला यायचा आता परत सायकलवरून दुध संघात कामाला जा
आर सदू मान्य आहे शेट्टी तुझे खाच्चिकरण करत होता म्हणुन तु निशिकांत दादाला मदत करायची सोडून जंत पाटलाची सोबत करतोस,तुझा पोरगा कोंबडीचा घोटाळा करतो मग तुला कशाला कोण विचारल रे 😢😢😢
सत्ता होती तेव्हा kadaknath खाल्ल्या
सदाशिवराव आम्ही जनता तुम्हाला चांगलंच ओळखलंय.....आता पोपटपंची बंद करा....
हॉटेल चे जेवणाची उधारी दिली का नाही अजून दिली नसली तर तेवढं बघा उधारीच जरा
Satya mev jayatye
चांगल्या पक्षात असता तर कायम गाडी राहिली असती 😂😂
पवार साहेब यांच्यावर बोलला तर शेवटी एकटाच राहणार सदाभाऊ......
यासाठी माज करायचा नसतो , लोक लक्षात ठेवतात आणि परफेक्ट कार्यक्रम करतात , 😂😂😂