गजर:रुक्मिणी म्हणे विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला|कोकणातील गणपती भजन|
Вставка
- Опубліковано 10 гру 2024
- कोकणातील विविध प्रकारे सादर केले जाणारे भजन प्रकार त्यातलाच हा एक उभ्याने नाचून सादर करण्यात आलेला बाप्पाचा गजर......
कोकणातील ठेका धरायला लावणारंं युवकांचं अनोखं भजन | गजर- अगडबं बगडबं भोले बम बम बाबा | : • कोकणातील ठेका धरायला ल...
Thank You for watching video....
Hit Like Share & Subscribe......
Support The Channel.....& Stay Tuned....
Social media
Instagram : / shubham_nan. .
Facebook : / shubham.nanche
#goshtkokanatli #ganpati #koknatilganpati #bhajan #malvanibhajan #kavthani #pernem #kokan
अजून कोणते गजर असतील तर shair करा
ua-cam.com/video/bK28KMN8XeE/v-deo.html
कीती छान भजन तेसुद्धा उभ्याने असे माहेरी माझ्या गौरी गणपती विसर्जन माळावर करायचो वारकरी संप्रदायाचे आम्ही पूर्ण गाव 32वर्षाने पाहीले खूप खूप बर वाटले जशी काय मीच नाचतेय
धन्यवाद आसो गजंर घरोघरी पोहोचले आहेत सर्वांना उदंड आयुष्य लाभो शुभ शुभेच्छा दि ज माने❤🎉
चंद्रभागेला पूर आला पाणी लागले वाडाला,रुक्मिणी म्हणे धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला.❤
असे गजर आणखी असतील सादर कवेत. खूप सुंदर ❤❤❤❤❤❤❤🌺🌹🌺🌹🌹🌺🌺🌹🧔💛💚💚💛💚🩸🙋
Check for playlist : ua-cam.com/play/PLcvx7tshVQEl88UnSi7yEcBjgfP8NeJq6.html
फार छान मी हा गजर असा घेतो
चंद्र भागेला पुर आला | पाणी लागले कळसाला रुक्मिणी बोले अहो विठाई पुंडलिक अमुचा बुडाला
खूप खूप छान गजर आणि नाच सुध्दा
खूप छान मस्तच ❤
खूप छान कोकणात गावी
Thank You..
फार सुंदर, शेवटच्या दोघांनी मस्त 🎉उत्साही. गजर, टाळ्या वाजवत खुप सुंदर. 👏👏👏🙏👍
अप्रतिम सुंदर गजर. नेहमि ऐकायला .
पाऊस लागला
नदीपुर आला
पाणी लागले काठाला
रुक्मिणी म्हणे विठ्ठला
पुंडलिक माझा बुडाला
पूर्ण गजर पाठवा
I m 0....yhyßlag
@@rakeshpawar3862 tevdhach aahe fakt double tibble manun chadvaycha aahe
खूप छान माऊली
Thank You..
अशा प्रकारच्या पाच आरत्या तरी बसवा अप्रतिम 🌹🌹🙏🙏👌👌
व्वा बुवा भारी लहापणा जाग झाल
Thanks..
व्वा शुभम ❤❤❤❤❤
लय भारी मस्त
अति सुंदर गजर, माऊली
Thank you..
मस्तच 👌👍🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी... विठ्ठल विठ्ठल..🙏🚩
Hi majya aaplya kokanatach aahe mast
गजर सादरीकरण मस्तच
Thank You..
खुप सुंदर❤❤❤
Aikun mast watat..❤❤️🩹 man shant hot ..🥰✨
जय हरी माऊली
Thank You..
Kdk
राम कृष्ण हरी
छान खुप छान मानसाच आयुष्य असाच तल्लीन होऊन जगला पाहिजे यातच खरा समाधान आहे,आणि तो मिळतो फक्त तो समजला पाहिजे व वाटुन घेतला पाहिजे
हा गजर असा आहे चंद्रभागेला आला लोंढा पाणी लागले वडाला रूक्मिण बोले विठ्ठलाला पुंडलिक माझा बुडाला
माऊली खूप सुंदर
Thank You..
खूप खूप छान भंजन सुंदर गायलं आहे
Thank you...
खुप छान भजनाच्या ठेक्यावर नाच...
Thank you..
Khup chan
Thank You..
मस्तच.. ❤️ गावच्या सण - उत्सवांची मजाच वेगळी आहे..
Thank You...
हा गजर आम्ही आमच्या देवळात खालील प्रमाणे मांडतो चंद्रभागेला पूर आला पाणी लागले वडाला विठ्ठल कोल्हे रुक्मिणीला पुंडलिका आपला बुडाला हे कित्येक वर्ष पूर्वापार गजर विठ्ठल रुक्मिणी मंदिर खेड येथे म्हटला जातो तसेच दुसरा गजर पुढीलप्रमाणे दोन्ही तिरी भरली चंद्रभागा कैसा येऊ मी पांडुरंगा कैसा येऊ मी पांडुरंगा हा गजर देखील आज पूर्वीपासून आज तगायत चालू आहे हरी विठ्ठल
हो पण चाल कशी आहे दुसऱ्या गरजची
@@supriyatambat6366 सेम आहे फक्त थोडी फास्ट आहे..
Can you send me lyrics pls
कोल्हे नाही बोले
कोल्हे नाही विठ्ठल बोले
👌👌👌सुंदर
Thank you..
वा खुपच छान अप्रतिम.🙏🙏
Thank you...
माऊली जय हरी विठ्ठल.
thank you..
भारी मी 15 ते 20 वेळा ऐकला गजर
Thank You...
Ati sundar
Ek no
Thank you
Ek no. Lay bhari
Thank you...
खूपच छान
thank you..
खूपच छान!
Thank you...
👌👌👍
Thank You..
Nice
गावा च.नाव.काय
खुप छान भजन
Paus aala chikhal zala bhijla haricha vina mukhane vitthal vitthal mhana asa aamchyakde aahe
khup sundar bhava
Thank you...
भारी 😀
Thank You...
लय भारी 👌👌👌👌🙏🙏
Thank you...
Lay bhari 👍👍👍
Thank you...
किती सुंदर
Thank You..
अप्रतिम सुंदर माऊली.भजनाचे बोल.व नाचणार्याचा ठेकाही.
नमस्कार माऊली 🙏. विनंती आहे,कोणी नावं ठेऊ नये. हरिनाम घेत, त्यात तल्लीन होऊन मनाला आनंद मिळतो आणि माणूस भगवंताच्या चरणी लीन होतो हे महत्त्वाचे आहे
Ek no 😍😍😍😍
Thank you
लय भारी. मजा आली 🙏🙏
Thank you
Chan aahe
MAST MAJHA GAON KAVTHAN AAHE BARA VATALA
thank you..
खुप छान
Thank You...
खूप सुंदर
Thnks..
हा गजर आम्ही फाष्ठ बोलतो
🎉🎉
Thanks..
भारी
Thank you...
Chan
Thanks
कृपया लिहून पाठवा
पाऊस लागला नदी पुर आला,
पाणी लागले काठाला,
रुक्मिणी म्हणे विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला
Mast
Thanks..
चंद्रभागेला पूर आला पाणी लागले वढयाला, रुक्मिणी म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला... मी तरी असे ऐकले होते
Ho Barbar
चालीवर घ्या ओ.
Bhajan n dance khupach chhan pan warding clear kalat nahi te pathavlyas bare hoil.
Very nice
ua-cam.com/video/_2ydtOyE8fo/v-deo.html
या गाण्याची lyrics मिळेल का
👍👍👍🙏🙏🙏
thnks...
कोणत्या गावातले आहे हे?
Kavthani,pernem
@@shubhamnanchevlogs
पेडणे (गोवा) ना?
Paus padla chikhal zala..
Pani lagele vadla
Rukhmin bole vithla
Pundalik maza budala
जेवढं ऐकलं तेवढं कमी
छान सुंदर ❤❤
खूप खूप छान