मित्रांनो आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर.... युगे अठ्ठावीस उभा, पांडुरंगा तू विटेवरी, देवा बस ना जरा तरी.. ! लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी, पुंडलिकाच्या घरी तू गेला! विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई.... माय पित्याची सेवा करताना, विटेवरी त्याने उभा तुला केला,! विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई.... वर्षे किती झाली, पाय दुखतील तुझे हरी, देवा बस ना जरा तरी!!! भक्ताच्या रक्षणा जगाच्या काल्याणा, देहाला किती यातना देशील ! विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई.... अजून किती काळ उभा राहुनी, भगवंता तू किती कष्ट हे घेशील ! विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई..... तुझ्यामुळे उभी रुक्मिणी, माता थकली असेल खरी. देवा बस ना जरा तरी !!! ज्ञानोबा तुकाराम नामा जनीचा, हट्ट पुरविला पंढरी नाथा ! विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई..... तसा एक हट्ट पुरव तू आमचा, विनवितो चरणी ठेऊनी माथा ! विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई.... विटेवरून ये खाली, हात जोडितो वारकरी. देव बस ना जरा तरी !!!!
रंगीत टी शर्ट घातलेले जे पहिलेच दादा उभे आहेत त्यांनी डान्स खुप छान केला आहे आणि त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव पण खुप छान आहेत. तसेच विठ्ठलाच गाणं आणि गोंधळ खुप छान बुवा एक नंबर❤
मित्रा नो भावांनो आजोबांनो हेच सर्व कामाला येणार आहे हीच संतांची परंपरा तुम्ही राखा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख
मित्रांनो आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर....
युगे अठ्ठावीस उभा, पांडुरंगा तू विटेवरी,
देवा बस ना जरा तरी.. !
लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी,
पुंडलिकाच्या घरी तू गेला!
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई....
माय पित्याची सेवा करताना,
विटेवरी त्याने उभा तुला केला,!
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई....
वर्षे किती झाली, पाय दुखतील तुझे हरी,
देवा बस ना जरा तरी!!!
भक्ताच्या रक्षणा जगाच्या काल्याणा,
देहाला किती यातना देशील !
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई....
अजून किती काळ उभा राहुनी,
भगवंता तू किती कष्ट हे घेशील !
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई.....
तुझ्यामुळे उभी रुक्मिणी,
माता थकली असेल खरी.
देवा बस ना जरा तरी !!!
ज्ञानोबा तुकाराम नामा जनीचा,
हट्ट पुरविला पंढरी नाथा !
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई.....
तसा एक हट्ट पुरव तू आमचा,
विनवितो चरणी ठेऊनी माथा !
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई....
विटेवरून ये खाली, हात जोडितो वारकरी.
देव बस ना जरा तरी !!!!
@@preranacreationsmazikavita असेच प्रगती पथावर रहा..
No]
Atishay Sundar chal va sadarikaran laybaddha. Chhan.
Khup sundar gayan vadak aani khup andane bhajanat nachlat..Ram krush hari
रंगीत टी शर्ट घातलेले जे पहिलेच दादा उभे आहेत त्यांनी डान्स खुप छान केला आहे आणि त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव पण खुप छान आहेत. तसेच विठ्ठलाच गाणं आणि गोंधळ खुप छान बुवा एक नंबर❤
Apratim gulabi vali tai😊😊
सुंदर खूपच सुंदर
लय भारी 🌹🌹🙏🙏
जय जय पांडूरंग हरी खूप सुंदर मनापासुन अभिनंदन
खूप सुंदर अप्रतीम सादरीकरण 🙏🙏
Khup chan👌👌👌👌👍
फारच सुंदर...आजची तरुण पिढीही किती तल्लीन होऊन भजन करताहेत.सर्व गणेश मंडळांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. हीच खरी संस्कृती. ही जपा.😊
खूप छान.गजर.. माऊली.माऊली. दत्ता धुरी ❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली
Hari bol
वारकरी संप्रदाय असेच भजन छान वाटते ❤
खूप छान आहे
मालवण पेनड्रार
👍💐💐🙏🙏😊
नाही वेंगुर्ला पेंडूर मातोंड
मस्तच 👌👌
अतिशय सुंदर आहे, कोकणची शोभा वाढवणारी अशी भजन पध्दत.
❤❤❤❤❤
खरच फर सुंदर एकायपन आणि बघताला सुधा
माऊली माऊली🙏🙏
खूप सुंदर बरेच वर्षांनी ऐकून बर वाटल
खरच खूप छान भजन ❤
Mast 👌
खूप छान सुंदर भजन सादर करण्यात आले आहे. आवाज नाद, ऩृत्य सर्व छान होते.
एक नंबर छान सुंदर 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🚩🚩
Farach chan
वा भजनात अगदि तल्लिन होवुन नाचता सलाम अगदि मनापासुन
भारी एक नंबर 🙏🙏
लय भारी 🙏
मित्रांनो मलाही उभे भजन फार आवडते मी रहायला मुंबई येथे आहे पण त्याची लय माझ्या मनात भरली आहे ❤❤❤❤🎉🎉
खूप छान देवाचं भजन होते व व्यायाम पण होते
खूपच छान..........
खूपच सुंदर सादरीकरण केले!गाणं पण अप्रतिमच आहे!सुंदर व्हिडिओ. पाठविलेल्या बद्दल खूप खूप आभार व धन्यवाद!🌹👌👌🙏🙏
झकास. कलर टी शर्ट सुपर्ब.😂❤😊
खूप छान माऊली
राम कृष्ण हरि🚩🙏
खुप सुंदर भजन. ताल सुर छान
Wa mast
मस्त एक नंबर
Khup sundar
सगळ्यांन पेक्षा काका भारी नाचतत भारी ठेको धरतत
Age is just number अंगात रग असली पाहिजे
अतिशय सुंदर भजन मन प्रसन्न झाले ❤❤
मस्त खूप छान पावली झाली
मित्रा नो भावांनो आजोबांनो हेच सर्व कामाला येणार आहे हीच संतांची परंपरा तुम्ही राखा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख
Khup chan dhanyawad manala Shanti samadhan labhte1 number.👍👌🙏
खूप छान भजन
सुंदर ❤❤❤❤❤
मला खूप आवडत कारण मी माझं लहानपणी असंच नाचलोय विसरूच शकत नाही 🙏💐
एक नंबर
खुप छान
एक नंबर भावा
खूपच छान 👌
Excellent indeed ! 🎉🎉
Thank you! Cheers!
Colourful t shirt varche kaka chhan bhajan करतात
राम कृष्ण हरी
🎉लै भारी आहे धन्यवाद
खुप खुप छान गजर
नाच लय भारी🎉🎉🎉🎉
श्री गणेश कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. Please subscribe our channel and see our content definitely you like it.
ujavikadche pahile kaka khup mastch nachtat ha
1no. Mavuli☺️☺️☺️🙏🙏🙏🙏❤️💕❤️💕
छान
Kaka खुप छान नाचतात
जय हरी विठ्ठल
1n
Amach Bhajan..amachi olakh..❤
हे भजन लिहून पाठवा माऊली 👏👏
Try karto
९९६७०९२०६५ या watsapp no वर hi करा
❤❤❤❤❤@@preranacreationsmazikavita
Best
Mast😅
Yes kaka jorat good
ती ऊर्जा तो जोष खूपच छान करावे तेवढे कौतुक कमीच ❤️🔥👍
व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कृपया लिरिक्स सुद्धा पाठवत जा. तुमचे भजन खूप सुंदर असतात.🙏🙏
नक्कीच
कमेंट बघा माऊली
👌👌😍
लय भारी वेरी नाईस ला जबाब जय महाराष्ट्र संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख
तालुका कुठचा, गजर भारीच आहे
गावं पेंडूर - वेंगुर्ला
लिहून पाठवा माऊली
कमेंट बघा माऊली
👌👌
👌
Ya samor garba pn fail....vayoman visarun dang hone he aplya bhajanachi takad🚩🚩🙏🙏☺️☺️❤️
👌🌹👌🌹
गजर छान आहे मंडळीची साथ ' चांगली आहे लिहून पाठवा
९९६७०९२०६५ या watsapp no वर hi करा
भजनी मंडळाने सर्वानी एकच ड्रेस करावा अजून उठून दिसेल भजन
गजर लिहुन पाठवा
९९६७०९२०६५ watsapp kara
👍🏻👌🏻👌🏻👏🏻
तुम्ही कुडाळात पावशी पर्यन्त येता का
हो हो
कोकणात कुठल्या भागात असे भजन होते ?
तालुका वेंगुर्ला - पेंडुर गाव
माऊली कृपया पहील्या पांडुरंगा चा गजर ..ओळी काय घेतल्या बुआनी ..सांगा
कमेंट बघा माऊली
माऊली गजर लिहून पाठवता का????
Plz जरा पाठवा
9967092065
Watsapp Msg kara
Lyrics पाठवा माऊली
जाहिराती बंद करा पहिल्या भजनाच्या आधी यांच्या जाहिराती कश्याला हव्यात
Kokanchi lok hya gostincya jahirati
Nahi karat hi sounskruti ahe ti japat ahet 🙏
लय भारी
फार सुंदर ❤❤❤❤❤
खुप छान आहे
अति sundar❤❤
खुपच छान ❤
खूप छान 😊
Khup sunder
खूप छान भजन
👍👍👌👌
खूपच छान 👌
खूप छान