Konal bhajan ||gajar ||pandurangachi Bhakti||🤗🤗
Вставка
- Опубліковано 21 вер 2020
- Like share and subscribe
पांडुरंगाची भक्ती किती थोर
धन्य धन्य तो गोरा कुंभार
त्याने केला मातीचा savsar
तुडविले पोटचे पोर
त्याची आई हाक मारिता
बाळ दिसेना घरामध्ये
पुसती झाली आपुल्या पतीला
बाळ कुठे हो सांगा गडे
तिकडून आली बाळाची माता
काय घडविले पंढरीनाथा
पांडुरंगाची भक्ती किती थोर
धन्य धन्य तो गोरा कुंभार
त्याने केला मातीचा savsar
तुडविले पोटचे पोर
त्याची आई हाक मारिता
बाळ दिसेना घरामध्ये
पुसती झाली आपुल्या पतीला
बाळ कुठे हो सांगा गडे
तिकडून आली बाळाची माता
काय घडविले पंढरीनाथा
पुढील कडवे लिहावे..
@@tusharmestry9504 तेवढेच आहे.
खूप खूप शुभेच्छा आणि अतिसुंदर 💐💐🙏🙏
Tujya bhajanchi avad moti, plz lyris type kara
@@prathameshpalkar9350 ho nakki ...
आणि हार्मोनियम पण खूप मस्त वाजवली त्या दादाचे ही आभार मानतो खूप सुंदर तालात सुरत अप्रतिम 🙏
हे भजन ऐकून मन तृप्त झाले अतिशय सुंदर भजन झाल आणि मला खूपच आवडलं आणि तुम्हाला धन्यवाद 🙏
खूपच छान... पुन्हा पुन्हा ऐकावा वाटणारा गजर
खूप छान एन्जॉय करत
आहात तुम्ही ,अस वातावरण नशीब वाल्याणा च मिळतं
वाह यंग तरूण मंडळ भजनात दंग
पांडुरंगाची भक्ती किती थोर
धन्य धन्य तो गोरा कुंभार
त्याने केला मातीचा संसार
तुडविले पोटाचे पोर !!धृ!!
हाक मारी बाळाची माता
काय केलेस पंढरीनाथा!!1!!
खुप छान गजर 😍👍🏻👍🏻
खूप सुंदर माऊली!!
आता अशी भजन ऐकायला मिळत नाही!!👍👍👍👍👍❤️
Kupch chan
apratim harmoniam vadan 👍👌👌👌
मस्त गावची आठवण इली 👌👌👌
हार्मोनियम वादन खूप छान केल
धन्यवाद
छान, मस्त गजर झाले.
Khupch sunder bhajan
अतिसुंदर 💐💐❤️
🙏 सुंदर नारद फेम लोंढे यांच्या सुमधुर आवाजात गजर कोनाळ युवकांची उत्तम साथ
हो बरोबर.. आणि धन्यवाद...🙏🙏🙏
सुमधुर भजन
खुप छान 👌
अप्रतिम छान सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 👏👏🙏🙏
dhanyawad🙌
अतिशय सुंदर गजर आहे
खूप छान बुवा
छान !👌 आवाज दशावतारी पद्धतीने फारच छान
jabardast harmoniam vadam 👍👌👌👌👌
Sunder pandurang acha gajar
राम कृष्ण हरी माऊली
ram krishan hari
सुंदर गजर 🙏🏻👌🏻👌🏻👍
Nise Kupach Sundar mast gajar
Ase Gajar chukun yikayla meltat .❤ajun astil tar patvawet Buva.mast chan Aawaj aahe.🎉❤❤❤❤
Khup Chan buva no 1
Wah wah wah🙏🙏🙏🙏
खुप छान भजन कोकण ची शान आहे.
खूप खूप सुंदर माऊली👌🙏🌹
Apratim Abhang 🙏💐💐
खुप छान भजन आणि सर्वाचे धन्यवाद
वा वा कोनाळकरानो खुप छान भजन झाले
धन्यवाद 💖💖💖
Khup great 👍 sukh dilat lakh times like 👍
राम कृष्ण हरी 🙏 खूप छान
Mastch gajar
खूप छान लगेरहो
खूपच छान 👌👌
प्रज्ञेश ....खूपच सुंदर ....👌👌👌
खूप छान भजन आहे
Good
अप्रतिम
Best bhjan.., dada. Dhuri. .matond
फ़ारच छान, उत्तम
अतिशय सुंदर...
छान झाल की मस्त 1 नंबर क ड क
खूप छान भजन
Khup chhan mauli
अशी भजनाची मजा आपल्या कोकणात पहावयास मिळते बुवा आपल्या पेटीचा आवाज कमी ठेवा. एकच नंबर आपलं भजन अभिनंदन बुवा आणि भजनी मंडळी.. जय आपलं कोकण बुवा...
खुप छान माऊली. या गजरच नोटेशन मिळेल का माऊली
खूप छान ..माझा आवडता गजर आहे
100 times … thanks 🙏
मस्त मस्त
खुप छान गजर गायला बुवा अप्रतिम
खूप छान
Super super super🙏🙏🙏🙏
Kadak bhai
Gud to see so many youngsters reciting now days bhajans, abhangas regularly. Our hindu culture is very safe in the hands of these youngsters....
Khupcha chan👌👌👌
Wow wow wow great cannot sleep before listening to these video
Ati sundar
अप्रतिम भजन बुवा
खूप खूप छान 🙏🙏🙏👍👍👍
भजन खुपच छान अप्रतिम धन्य झालो बघुन खुपच छान पेटि टाळ मृदुंग भजन मंडळीना मनपुर्वक नमस्कार .
Khup Chan gayilaat buva pan aavaj clear nahi aala request karto pdf pathava
Best harmoniam vajvali ahe super
Khupach chhan bhavano, asi bhajane aata aikayala milat nahi 🌹🌹
अप्रतिम.
खूप खूप शुभेच्छा तूमच्या भजनाला मलाही भजन ऐकायला खूप आवडते
उत्कृष्ट अभंग .
खुप छान, पन पेटीचा आवाज जास्त झाला
तरुण मुले भजन करत आहेत हे पाहून बरे वाटले
Bhai aamcha kokan madhe sagli young por astt bhajnala..
Bhau... Sindhudurgat ya jara...ani bhajnatil tarun mulncha utsah bgha
छान आहे
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी
अप्रतिम🙏🙏
👌👍🙏🤝
Ramakrishna hari
bhari buva
Good buva
❤❤❤
खूपच छान... keep it up guys
Mast ❤
Nic video
Mast rangaylyaat gajar.... Bhari vaatla❤
dhanyawad
Kadak
😍😍😍😍😍😍😍
Very nice 😊😊💪💪
खुप सुंदर आवाज बुवा
Excellent 👍🙏👌
Ending power 😍😍🔥❤️
Class ...
Love from goa 🇦🇪 uae
Lihun patva plz ....!nice
खुप सुंदर..🙏👌
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Wow Wow wow
Chhan
एक माणूस
Most I like…deva
Masta