Manikrao Kokate : राज्यातील शेतकरी हैराण; नवे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना साथ देणार का?
Вставка
- Опубліковано 23 гру 2024
- #Agrowon #marathinews #manikraokokate
राज्याच्या कृषिमंत्रीपदाची माळ नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गळ्यात पडली आहे. मागील दहा वर्षात नाशिक जिल्ह्याला दुसऱ्यांदा कृषी खातं मिळालं आहे. कोकाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार आहेत. तर मागील सरकारमधील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खातं सोपवण्यात आलं आहे.
The post of the state's agriculture minister has fallen on the neck of Manikrao Kokate, MLA from Sinnar in Nashik district. This is the second time in the last ten years that Nashik district has been given the agriculture portfolio. Kokate is an MLA from Ajit Pawar's Nationalist Congress Party. While Dhananjay Munde, the agriculture minister in the previous government, has been given the food and civil supplies portfolio.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
शेतकरयांना कर्ज माफी द्यावी तसेच शेतकर्यांचे 7/12 कोरा कोरा कधी होणार जय किसान
कांदा भाव फारच कमी झाले आहे कृषी मंत्री यांनी लवकर निर्णय घ्या
ठिबकचे पैसे भरुन वर्ष झाल आहे (18% GST सह). पण अजुन अनुदान आले नाही.
फक्त मंत्री संत्री यांची सोय आहे, बाकी कष्टकरी, शेतकरी, कामगार,मंजुर गेले उडत, सर्व सामान्य लोकांसाठी हे काहीच करणार नाही,बोलाचीच कढी बोलाचाच भात.
शेतकरी कर्जमाफी करा लवकर साहेब
शेवटी विदर्भाकडे अजून पण दुर्लक्ष
ठिबंक संच डि बि डि मध्ये अर्ज केला सहा महेने झाले अजुन मंजुर झाले नाही
साहेब शेतकरी हिताचे निर्णय घ्या ही अपेक्षा
नसिक जिल्हा तील समस्या सोडवा.
जय हो
😭हे काही करु शकत नाही
खरे Boss फडणवीस साहेब काय करायचंय आणि काय नाही करायचंं ठरवतील
मी सिन्नर तालुक्यातील शेतकरी आहे. हा माणूस 25 वर्षे आमदार आहे. पण या माणसाला सिन्नर तालुक्याचा दुष्काळ हटत आला नाही. आमची अपेक्षा आहे कमीत कमी सिन्नर तालुका तरी दुष्काळी हटवा. स्वतःचं घर सुजलाम सुफलाम झालं तर. पूर्ण राज्य सुजलाम सुफलाम होईल.
शेतकरी मुलगा कृषी मंत्री झाला आहे.
शेतकरी हा ऐक बेरोजगार तरुणांना प्रमाणे झाल आहे
कांदा आता फक्त 1400 किंतल विकतोय
विदर्भात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले अमरावती जिल्हा विभाग विम्याची रक्कम खरीप व रब्बी हंगामातील मीळाली नाही 2023.24
आता धनंजय मुंडे अन्न आणी पुरवठा मंत्री म्हणल्यावर बीड ला राशन भी येत नाही जेव्हा कृषी मंत्री होता तेव्हा सगळा बीड चा 1400 कोटी पिक विमा खालला आता राशन खाणार 😢😢
शेतकरयाना कांदयाला। हमी भाव। दया😅😅😊
कर्जमाफ झाली पाहिजे सर्व शेती अवजार वरील जीएसटी रद्द झाली पाहिजे 23 24 चे अनुदान विमा बाकी आहे ते तातडीने मंजूर करून शेतकऱ्याला द्यावी शेतकऱ्याच्या सर्व पिकांना भाव दिला पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ने
दन दन अहवाल सादर करा, ते मुख्यमंत्र्याला सादर करतील, टे केंद्रात दाखल करतील, पुढे कर्ज माफी, आणि अतिवृष्टी अनुदान पीक विमा, तातडीने द्या.😢😢 नुकसान होऊन सरकार निधी देत नाही, हे सांगा मोदी la. खाली ग्राउंड लेव्हल काम करत नाही BJP नेते.😢😢
छोट्या शेतकऱ्यांजवळ थोडा कांदा आहे लवकरच निर्णय घेतला तर शेतकऱ्यांचा फायदा होईल
अगोदर सरकारने शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावयाचे बंद करावे,गायरान जमीनी भरपुर आहेत
केंद्र सरकार कायम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच वाटोळं करत
Ho te khup anubhavi ahe kokate saheb nakki itar lokapeksha changle kam kartil amchya sinnar che amdar ahe
सोयाबीन 6000 हमी भाव योजना सुरू कशी करते ते सांगा
केंद्रातील एनडीए सरकारचे कृषिमंत्री असो की राज्यातील महायुतीचे कृषिमंत्री असो, हे फक्त बोलके बाहुलेच ठरत आलेले आहेत ह्या शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांच्या कार्यकाळात ही खुप मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल ह्या कृषिप्रधान देशासाठी.
रब्बी पीक विमा2023 बुलढाणा जिल्हा कधी देणार राज्य शासना
चा हिस्सा बाकी आहे
👍
कोकाटे साहेब कांदा प्रश्नांवर केंद्राशी जरूर बोला तसेच अद्रक पिकाचे भाव कमी खूपच कमी झाले आहे बेण्याचा खर्च सूध्दा निघत नाही केंद्राशी अद्रक विषयी बोला
काहीच होणार नाही त्यांनी दिल्ली कारण पुढे केले आहेत हेच तर राजनीती आहे खरी आहे की😢😢
भाव वाढ द्या मालाला 😢
कोकाटेबोआ
कोणीही येऊद्या काहीही फरक पडणार नाही 😢
मि. कोकाटे कृती करून दाखवा निव्वळ फोकाटया मारु नका आणि मोदी पूढे शेतकरी भूमीकेत कमी पडू नका.
हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा कधी भटनार ते सांगा
नमस्कार सर सरकारने शेतकऱ्यांवर आन्यय केला कारण माहाडिबिटि शेततळे लॉटरी एक वर्षापासून लावली नाही ती लॉटरी तुम्ही तातडीने लावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा 😭🙏🌹
कृषी मंत्री साहेब मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पश्चीम महाराष्ट्र कारखाने भाव देऊ शकत त मराठवाड्यातील का देत नाही शेतकऱ्यांना सरकार कमी भाव रासायनिक खते देत आहे कां
काही नाही होणार
कांदा निर्यात चालु करा साहेब तरच मानु तुम्हाला.
काही सांगता येत नाही हागू चा भाऊ पादू
सोयाबीन खरेदी प्रत्येक तालुक्यात सुरु करा 2:5454
कर्ज माफी झाले पाहिजे त्याच काय झाले
सातबारा कोरा करा कोकाटे सर
कोणीही येवो कोणतही सरकार येवो शेतकरी ल काही ही मिळणार नाही
साहेब शेतकऱ्याची व्यथा गवोवाई जाऊन आपल्या चॅनल द्वारे दाखवा तेव्हा कुठेतरी शेतकऱ्याचा आवाज सरकारला कळेल
सोयाबीन ला सहा हजार भाव सातबारा कोरा दीलेले आश्वासन पुर्ण करावेत
कर्ज माफी करा साहेब आता
Soyabean bhav nahi ❌
Tur bhav padle ❌
Karjmafi nahi ❌
Shetkaryana matit ghatla neun
शेतकरी ला लुटनारे राज्य आहे. खोटे आशवाशन देणार्या पक्षावर काय कायदा आहे राज्यघटने प्रेमाणे
कांदा आता फक्त 1400 किंतल विक्तोय😢
एक ना धड,भाराभर चिंध्या
काय कोकाटे ...😂 ..कोण माणूस दिलाय 😂😂
Karjmafi kdhi karnar ahe saheb
karj maphi badhal vichara yana......
ते माणिकराव आहे काही करू शकता आम्ही अनुभवला हा माणूस
ते शेती पेक्षा भुजबळांवरच जास्त बोलत
Kapsala bhav Dya saheb chalisgaon talukyat kapsala 6800 bhav milat ahe changlya kapsala. Msp pan milat nahi.
या मंत्र्याला शेती बाबतीत काहीच माहिती नाही
कापसाला दहा हजार रुपये भाव द्यावा
Saheb setkryachi karz mafi kra
Sampurn.karz.mafi.cha.kay
Soyabean che bhav modi ne aabani aadani cha hitasathi padle
3years pikvima ghotala bagha plase
नाही
काहीच होणार नाही जैसे थे च
Are barache pik vima vatap kar agrowen che kokate😂😂
परत तीच comment...
@Shubham_12344 part toch video
Nahi
Kapsache dar padale bjp ne agodar kapsala changala bhav dya.
आता सारे पीक वीम्याचे भोबाडे
कांदा आता फक्त 1400 किंतल विक्तोय😢
कांदा आता फक्त 1400 किंतल विक्तोय😢